English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
"""I welcome #MalalaYousafzai the brave and resilient daughter of Pakistan back to her country,"" politician Syed Ali Raza Abidi wrote on Twitter."
"पाकिस्तानातील राजकारणी सईद अली रजा अबीदी यांनी ट्विटरवर लिहिले की, ""पाकिस्तानची बहादूर व संवेदनक्षम कन्या आपल्या देशात परत आली आहे, मी तिचे स्वागत करतो."" घरातील काही जुन्या विचारांच्या व परंपरावादी लोकांना अजूनही ती पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करणारी वाटते."
'It was my moms dream to have me pilot on her last flight as an Air Hostess with Air India,' Ashrrita wrote.
एअर इंडियामध्ये एअर हॉस्ट्रेस म्हणून माझ्या आईच्या शेवटच्या दिवशी विमानाची पायलट मी असावी, अशी माझ्या आईची इच्छा होती.
The film received a great response from the audience.
या फिल्मला प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळाला होता.
The vice chairman of GSUDA, councillors Tushar Tople, Sanjay Mishal, Vibha Salagaokar, Kavita Arlekar and BJP Mandal president Damodar Lanjekar were present on the occasion.
याप्रसंगी गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकाशदास, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, अनिल लढे, नीलेश राणे, हर्षल पाटील उपस्थित होते.
Then, at the time of his baptism, he went through a unique experience.
मग त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याला एक अद्‌भुत अनुभव आला.
Is this not an interference into the judiciarys independence?
यानं न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावरच गदा येत नाही का ?
It can increase creativity in children.
यामुळे मुलांमध्ये सर्जनशीलता वाढते.
In this movie Ritesh Deshmukh and Vivek Oberoi are playing leading roles.
या सिनेमात रितेश देशमुख सोबतच अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे.
SP and BSP already have an alliance in Uttar Pradesh.
उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाची आघाडी झाली आहे.
The missile has a range of 290 kilometres.
या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० किलोमीटर आहे.
It was not discussed.
त्यामुळे होणारी चर्चा झालीच नाही.
This incident has taken place in Bangalore.
ही घटना बेल्जियममध्ये घडली आहे.
But there has not been sufficient evidence to support this.
मात्र त्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत.
His bail plea has also been rejected.
त्यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे.
Print and electronic media
– मुद्रित आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे
Press %1 while CapsLock and ScrollLock are active
CapsLock व ScrollLock सक्रीय असल्यावरही% 1 दाबा
You will be helpful to others.
इतरांना खूप मदत कराल.
But there was no response from Pakistan.
पण पाकिस्तानने साधी प्रतिक्रियाही दिली नाही.
It is working...
त्यात कामशेत…
Base rate has been kept unchanged at 9.50 per cent per annum, the bank said.
मात्र, बॅंकेचा बेस रेट 9.50 टक्‍के या पातळीवर कायम ठेवण्यात आलेला आहे.
Forty years later, Rahab of Jericho told two Israelite men: The fright of you has fallen upon us,... for we have heard how Jehovah dried up the waters of the Red Sea from before you when you came out of Egypt.
( निर्ग. १५: १४ - १६) चाळीस वर्षे उलटून गेल्यावरही यरीहोत राहणाऱ्‍या राहाबेने दोन इस्राएल माणसांना असे सांगितले: “आम्हाला तुमची दहशत बसली आहे,...
He had resigned due to health problems.
तब्येतीचे कारण देत त्यांनी माघार घेतली.
This has increased their expenditure.
यामुळे त्यांच्या किंमती वाढल्या आहेत.
On the seventh day the priest shall examine the plague. and behold, if the itch hasn't spread, and there is no yellow hair in it, and the appearance of the itch isn't deeper than the skin,
सातव्या दिवशी त्याने त्या चट्ठ्याची तपासणी करावी. ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,
This smartphone will launch in India before Diwali.
भारतात दिवाळीच्या आधी हा फोन लाँच होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
The police are investigating the case and are questioning students.
या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
However, their relationship did not last long.
मात्र त्या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही.
Reviewing the coal sector, the Prime Minister called for renewed efforts towards underground mining and coal gasification, through infusion of latest technology inputs.
कोळसा क्षेत्राचा आढावा घेताना पंतप्रधानांनी, अद्ययावत  तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भुयारी खाणकाम आणि कोल गॅसिफिकेशनच्या दिशेने नव्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
This is the first such case in the country.
देशातील हे पहिलेच प्रकरण आहे.
"""Fortune-Telling and Old Chinese Cash Coins."
तयार झालेला पाक काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरतात.
He said that Indias fortune is going to change in a big way because she is recognised as one of the politically trusted countries of the world.
सर्वांच्या प्रयत्नांमुळेच आपला देश यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणार आहे. या आत्मविश्वासातून आत्मनिर्भर बनण्याचे स्वप्न साकार होवू शकणार आहे, असे डॉ.
PM Modis interview with ANI editor Smita Prakash.
ANIच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी पंतप्रधानांची ही प्रदीर्घ मुलाखत घेतली.
The aroma is sweet.
तर चवीला आंबट असतो.
Its going to take time.
याला वेळ लागेल.
Playing cards is fun.
पत्ते खेळण्यात मजा येते.
Kane Williamson, skipper of New Zealand team, joined the side after recovering from an injury.
तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला मात्र दुखापतीमुळे संघातून बाहेर बसावं लागलं.
The home is on the upper floor.
माळा मजला वर घरी आहेत.
"""We expect other countries to respect India's sovereignty and territorial integrity."""
भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व यांचा इतर देश आदर राखतील अशी अपेक्षा आम्ही करतो.
Police is also present at the spot.
तसेच पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
Because by doing so, we are submitting ourselves to Jehovahs molding. Ps.
कारण जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा यहोवाने आपल्याला आकार द्यावा म्हणून आपण स्वतःला त्याच्या हातात सोपवून देत असतो. — स्तो.
When I struggle to express myself, I pray for the right words to say and the right way to say them.
मला माझ्या भावना बोलून दाखवणं कठीण जातं तेव्हा मी प्रार्थना करतो आणि माझ्या तोंडून योग्य शब्द, योग्य प्रकारे निघावेत म्हणून देवाला मदत मागतो.
But they dont stick around for long.
पण ते फार काळ थांबत नाहीत.
He welcomed initiatives by many state governments in this direction.
अनेक सरकारांकडून या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले.
"Based on the life of brave Maratha leader Tanaji Malusare, ""Tanhaji: The Unsung Warrior"" stars Ajay Devgn in the title role."
तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित अभिनेता अजय देवगनची मुख्य भूमिका असलेल्या ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Defence Minister Rajnath Singh said that this is a landmark judgement and appealed people to maintain peace and calm.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हणत जनतेला शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे.
But it couldnt survive.
पण त्यानंतर ते बाळ जगू शकलं नाही.
A murder case has been registered against unidentified persons.
अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Anushka Sharma is currently busy promoting her upcoming film 'Phillauri'
आगामी ‘फिल्लौरी’ चित्रपटामुळे सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चर्चेत आहे.
The Scheme would continue till 31st December 2019.
त्यानंतर या योजनेला आता 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
He had praised Modi for announcing major sustainable initiatives like Clean India and Make in India.
“स्वच्छ भारत’ आणि “मेक इन इंडिया’सारख्या स्थायी पुढाकारांबाबतही रुट यांनी मोदी यांचे कौतुक केले आहे.
However, the title of the movie is not yet confirmed.
मात्र या चित्रपटाच्या शिर्षकावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही.
We dont need to take water directly from the canal.
थेट नळातून येणारे पाणी आपण पित नाही.
The camp was attended by school students and teachers.
या मोर्चात या पिडीतेच्या महाविद्यालयातील सहकारी शिक्षिका आणि विद्यार्थ्यां सहभागी झाले होते.
Start as a service
सर्व्हिस म्हणून सुरू करा
In line with his philosophy of creating his previous programs, Little Cabin in the Woods was created on the premise that TV viewers take great comfort by watching celebrities living slow-paced, peaceful lives.
सुरवाती पासूनच चित्रपटाची आवड असणाऱ्या उमेश कुलकर्णी ह्यांनी आपल्या अभ्यासा निमित्ताने बरेच लघु चित्रपट तयार केले जे बर्याच अंतरराष्ट्रीय महोत्सवास कौतुकास पात्र ठरले.
There is some discussion on social media and television.
त्याबाबत प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांमध्ये चर्चाही रंगू लागल्या आहेत.
Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu is the richest while Manik Sarkar of Tripura is the poorest among Chief Ministers in office in the country.
श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सर्वोच्य स्थानी असून, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री असल्याचे अहवालात उघड झाले आहे.
But hes done it again.
मात्र पुन्हा त्याने या कामांना सुरुवात केली.
By our willing and loving support, we reassure our elderly fellow Christians that they are not forgotten!
३४: १५, १६) प्रेमळ साहाय्य देऊन आपण आपल्या प्रिय वृद्ध बंधूभगिनींना हा दिलासा देतो की आपण त्यांना विसरलेलो नाहीए!
Dont eat.
खाण्यासाठी नव्हेत.
In effect, Peter then answered his own question: You have sayings of everlasting life. What a fine attitude!
चांगल्या मनोवृत्तीची कोणतीही व्यक्‍ती हा चमत्कार पाहून येशूवर विश्‍वास ठेवण्यास तयार झाली असती.
There are two ways:
दोन पध्दती आहेत:
Democracy is all about for the people.
लोकशाहीत जनताच सर्व काही असते.
The film has been produced by V Vamsi Krishna Reddy, Pramod Uppalapati and Bhushan Kumar.
निर्माते : वमसी कृष्ण रेड्डी, प्रमोद उप्पालपती, भूषण कुमार
Chief Minister Devendra Fadnavis has resigned from the post of Maharashtra Chief Minister.
औटघटकेचे मुख्यमंत्री ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
It became big.
मोठी झाली होती.
Several people have lost their lives in the accident.
त्या अपघातामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला होता.
Something is missing.
तर काहीतरी हरवतेच.
She was taken to the district hospital for treatment.
अधिक उपचारासाठी तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
And it is very alluring.
आणि हे फारच निंदनीय आहे.
Im retired.
मी रिटायर झालो.
You will see firsthand that living by Bible principles really does make families happy!
बायबलमधील तत्त्वे खरोखरच कौटुंबिक जीवन अधिक सुखकर बनवण्यास हातभार लावतात हे तुम्हाला आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळेल!
What will we consider in the article that follows?
पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
"""Almost all of the industrial and commercial consumption stopped during lockdown period."
लॉकडाउन कालावधीदरम्यान जवळजवळ सर्व औद्योगिक आणि व्यावसायिक वीजेचा वापर बंद होता.
When will the exam be conducted?
गो विज्ञानाची परीक्षा कधी घेतली जाणार?
Bhartiya Janata Party national president Amit Shah.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
I love food.
– मला शाकाहार आवडतो.
Hence, they are not aware of many of the governments schemes.
पडा त्यांना विविध शासकीय योजना माहीत नाहीत.
"""We have proof against Kanhaiya Kumar"" says Delhi Police Commissioner BS Bassi."
देहलीचे पोलीस आयुक्त भीमसेन बस्सी यांनी म्हटले आहे की, कन्हैया कुमार यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत.
Laya started off teaching accounting, economics and management courses at UP after his graduation in 1957.
फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला.
No knowledge.
याचे ज्ञान नाही.
Having a modest and humble spirit enables Jehovahs servants to find true joy in their ministry.
यहोवाच्या सेवकांनी सभ्य आणि नम्र मनोवृत्ती बाळगल्यामुळे देवाच्या सेवेमध्ये त्यांना खरा आनंद मिळतो.
Haryana Chief Minister Manohar Lal Khattar.
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे ते बालमित्र.
Four key factors
चार महत्त्वाचे घटक
Many problems
अनेक अडचणी
In prayer, Jesus said: I publicly praise you, Father,... because you have hidden these things from the wise and intellectual ones and have revealed them to babes.
यहोवाने आपले उद्देश प्रामाणिक आणि नम्र अंतःकरणाच्या लोकांना प्रकट केले आहेत.
Some personal letters and wills are known.
सांख्य या शब्दाच्या अनेक व्याख्या सांगितल्या आहेत.
Output to:
येथे आऊटपुट पाठवा:
The car will be available in both diesel and petrol options.
ही गाडी पेट्रोल आणि डिझेल पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
The tragic accident has spread a pall of gloom in the area.
या दुर्दैवी घटनेमुळे झरी परिसरात शोकळा पसरली आहे.
There are no basic amenities.
तेथे कोणत्याही प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत.
Similarly, coming to know Jehovah by studying the Scriptures, contemplating creation, and experiencing his help in answer to our prayers moves us to trust in him.
त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेण्याची आणि निःस्वार्थ प्रीतीने व भक्‍तिभावाने त्याची सर्वकाळ स्तुती करण्याची आपल्या मनात इच्छा निर्माण होते.
Then we got a confirmation.
तेव्हां आमचीहि खातरजमा जाली.
Calling Gujarat as the janmabhoomi and karma bhoomi of greatleaders such as Sardar Patel and Mahatma Gandhi, the Vice President called for making their vision of Gram Swaraj into a reality
गुजरात ही सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचे सांगत त्यांचे ग्राम स्वराजचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले
Eat iron and calcium-rich foods.
कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डीयुक्त पदार्थ खा.
Mild quake rocks north India
उत्तर भारतामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
How to clean the rug at home?
घरात खरुज कसा बरा करावा?
Deepika had won the best debut award.
या सिनेमासाठी दीपिकाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
Where to complain?
अप्लाय कुठे करायचं?
"We are also grateful to the families of those on the borders,"" PM Modi tweeted."
सीमेवर तैनात जवानांच्या कुटुंबीयांचेही आम्ही आभारी आहोत, असे मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.