English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
They rejoice in the contribution each one can make to the overall welfare of the congregation.
आपल्या कार्याविषयी योग्य दृष्टिकोन
The film was made on a massive budget and starred stars alike Alia Bhatt, Sonakshi Sinha, Sanjay Dutt, Madhuri Dixit, Varun Dhawan and Aditya Roy Kapur, but it failed badly at the box office.
आलिया भट , वरूण धवन , माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दिग्गज कलाकार, भव्यदिव्य सेट, तितकाच मोठा बजेट असे सगळे काही असूनही चित्रपट आपटला.
They should not be made again.
त्यांची पुनःपुन्हा पुनरावृत्ती होता कामा नये.
There'll be an environment of joy and happiness within the family.
कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील.
The judge ordered him to be sent to jail immediately.
या व्यक्तीला ताबडतोब तुरुंगात टाका असे न्यायालयाने म्हटले.
Cow dung is used as fertilizer.
मलाचा वापर खत म्हणून केला जातो.
The protest was then called off.
त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
There is no place to hide.
कुठेही लपवाछपवी नाही.
Human endeavors and promises are often as unsteady as a shadow.
मनुष्याचे संकल्प आणि आश्‍वासने सावलीसारखेच सतत बदलत असतात.
Rohit Sharma is named the Man of the Series.
रोहित शर्माला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
Crops on hundreds of acres of land have been damaged due to waterlogging.
शेकडो हेक्‍टर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
The official, however, refused to provide further information.
मात्र, अधिकार्‍यांनी आणखी माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली.
He collapsed there.
तेथे त्याने धुमाकूळ घातला.
No answer to this question.
या प्रश्नावर कतरीना नाही असे उत्तर देते.
There is no individual bigger than the country.
देशापेक्षा कोणी मोठे नाही.
You need to send an SMS to 567678 or 56161 from your registered mobile number.
त्यासाठी 567678 किंवा 56161 या क्रमांकावर आधार क्रमांकपॅनकार्ड क्रमांक असा मेसेज पाठवावा लागत होता.
This time the state has received good rain.
यावेळी सुदैवानं बरा पाऊस झाला आहे.
Indeed, very sad.
खरं तर, फार दु: खी आकृती.
Minimum Government, Maximum Governance and citizen-centricity are mantras of Government, says Dr Jitendra Singh
मॅक्झिमम गव्हर्नन्स व मिनिमम गव्हर्नमेंट’ हा केंद्र शासनाच्या प्रशासनाचा मंत्र - डॉ. जितेंद्र सिंग
The video has been viewed more than 11 million times.
हा व्हिडीओ आतापर्यंत 11 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
Additional six teams have been kept on stand-by for Maharashtra.
महाराष्ट्रासाठी अतिरिक्त सहा तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
Indian Railways will offer massage on trains.
भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Community leaders, NGOs, corporates etc. are urged to implement these and other measures .
समुदायाचे नेते,स्वयंसेवी संस्था ,नगरसेवक यांनी या आणि इतर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे.
Ruckus in Lok Sabha over BJP MP from Bhopal Sadhvi Pragya Singh Thakur remarks on Nathuram Godse.
लोकसभेत भाजपने खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने नथुराम गोडसेबाबत केलेल्या विधानाबाबत चांगलेच धारेवर धरले.
He has won this award consecutively for the second year.
सलग दुसर्‍या वर्षी त्यांनी हे दुहेरी मुकुट मिळवले.
"Maharashtra is the only state in the country to provide free and cashless insurance cover to its people,"" Tope said."
राज्यातील नागरिकांना मोफत आणि कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
Village - Mohaniya
गाव - मोहनिया
However, he fell into a pit, according to the police.
मात्र, पोलिसांनी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
Agriculture and industry should be at par.
शेती आणि उद्योगाची सांगड घालता आली पाहिजे.
Indian Super League: Bengaluru back on top
इंडियन सुपर लीग फूटबॉल स्पर्धा : नॉर्थईस्टला हरवित बेंगळुरूची पुन्हा आघाडीला मुसंडी
to be launched soon
लवकरच होणार सुरू
Its all the same.
त्या बद्दल सर्व समान आहेत.
There is no punishment.
यात काही शिक्षा नसते.
No advance payment by old currency is allowed.
पतपेढी काढतेवेळी जुन्या पतपेढीची परवानगी घेतलेली नाही.
I have spoken to her.
तिच्याशी बोललो की बरे वाटते.
How could she give him something that he already owned?
एकदा त्याची मुलगी त्यातलं एक फूल तोडते आणि ते त्याला देते.
Thats not the old tradition.
हा काही पारंपरिक सण नाही.
Flinders speculated that these visitors were Chinese.
कन्फ्युशियस हा चिनी विचारवंत होता.
Maximise the window
खिडकी मोठी करा
And he brought me into the inner court of the LORD's house, and, behold, at the door of the temple of the LORD, between the porch and the altar, were about five and twenty men, with their backs toward the temple of the LORD, and their faces toward the east. and they worshipped the sun toward the east.
मग त्याने मला परमेश्वराच्या मंदिरातील आतल्या अंगणात नेले. तेथे पंचवीसजण नतमस्तक होऊन पूजा करीत होते. ते द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये होते. पण त्यांची तोंडे चुकीच्या दिशेला होती. पवित्रस्थळाकडे त्यांच्या पाठी होत्या. ते नतमस्तक होऊन सूर्याची पूजा करीत होते.
The police are trying to verify this information.
या सर्व गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
Yellows, reds, pinks, and blues.
काळे गुलाबी, लाल, जांभळे, जांभळे आहेत.
How was my daughter to find food and accommodations for us?
आता, माझी मुलगी आमच्या सर्वांच्या खाण्या - पिण्याची व राहण्याची सोय कशी करणार होती?
Mayor Vishwanath Mahadeshwar , who was chairing the meeting, rejected the civic administration's proposal.
यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला.
I am in Kashmir.
मी काश्मीरमध्ये उपरा.
Chaudhary then lodged a complaint in this regard at the Kranti Chowk police station.
त्यानंतर नगरसेवकाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
He ignored it.
त्याकडे त्यानी दुर्लक्ष केले.
That many.
अशा कित्येक
Por favor sal y vota!
तयार व्हा, चला आणि मतदान करा!
This poses two problems.
हे दोन समस्या आणीन.
After Harendra Singh took over the reigns from Roelant Oltmans, his appointment as chief coach has seen an upswing in Team India's fortunes.
रोलंट ओल्टमन्स यांची प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर हरेंद्र सिंह भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.
It needs to be changed, he said.
हे बदलण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
Travel comfort
प्रवासात असणाऱ्या सोयी
What does she know?
श्री - तिला काय माहीत?
Dont misunderstand.
कोणताही गैरसमज करुन घेऊ नये.
Environment minister Ramdas Kadam
असं अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.
When the Outfit gets involved in The Rainmaker's business, the city Watch has no choice to get involved as well.
या चक्रव्युहाचे भेदन करून साक्षात्काराचे अंतिम ध्येय माणसाला सहजासहजी गाठता येणे शक्य नसते.
He too was a Minister in the previous BJP government.
आघाडीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते.
This is the fifth consecutive day petrol and diesel prices were cut across all major cities.
देशातील प्रमुख महानगरांमध्ये सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत.
TDP MP Ramesh Rathod and Congress MP V Hanumantha Rao had heated arguments and shouted at one another at Dehradun airport.
आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले.
The film is directed by R Balki.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे.
I believe that this book will not only inspire Aspirational India, but will also encourage some professional pessimists of the society to adopt a new approach and a new outlook.
आकांक्षी भारताला हे पुस्तक प्रेरणा देईलच त्याचबरोबर समाजातल्या काही निराशावादींनाही नवा दृष्टीकोन देईल असा मला विश्वास आहे.
However, no notification has been issued till date.
मात्र, आतापर्यंत एकाही उमेदवाराला नोटीस दिली नसल्याची माहिती आहे.
It's a job he does not mind.
पर्वा न त्यानें नौकरीची ।
Recently, two great organizations of the world have appreciated and honored India s efforts.
अगदी अलिकडेच जगातल्या दोन मोठ्या संस्थांनी भारताच्या या प्रयत्नाचा गौरव म्हणून प्रतिष्ठित सन्मान दिला आहे.
However, the rainfall this month has rather been poor.
मात्र यंदा याच महिन्यात पावसाने सर्वत्र थैमान घातल्याचे दिसत आहे.
What is the proximate cause?
एक संकरीत कारण काय आहे?
Who is the terrorist
देशद्रोही कोण?
That day when he came to my house, I asked him, Bhagu dont you have any fear of the plague?
त्यादिवशी जेव्हा तो माझ्याकडे आला, तेव्हा मी विचारले, “भागू, तुला प्लेगची भीती वाटत नाही?
What benefit did the Israelites hope to receive by offering sacrifices to Jehovah?
यहोवाला बलिदाने अर्पण केल्याने इस्राएली लोकांना कोणता फायदा मिळण्याची आशा होती?
New heights of success are being scaled.
प्रगतीची नवनवीन शिखरं पादाक्रांत होत आहेत.
Amitabh Bachchan and Abhishek Bachchan, in real life, are father and son respectively, but in Paa, they played opposite roles.
खऱ्या आयुष्यात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन अनुक्रमे वडील आणि मुलगा आहेत, पण पा चित्रपटा मध्ये त्या दोघांनी अगदी उलट भूमिका केल्या आहेत.
We were asked to leave.
आम्हाला जाऊ द्या, अशी विनंती करत होतो.
Fortunately, everyone returned in time for the crowning.
त्या दिवशी कोर्टातून परत येताना सर्वांनाच चिंतेने घेरून टाकले होते.
How many days did you shoot?
किती दिवसांचे शूट आहे.
He resigned.
त्यांनी राजीनामा दिला खरा.
The injured have been admitted to nearby hospital for treatment.
जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
brochure in Tzotzil was presented, a woman who had begun to attend Christian meetings embraced it and exclaimed: Thank you, Jehovah!
हे अलीकडेच भाषांतरीत करण्यात आलेले माहितीपत्रक त्सॉत्सीलमध्ये प्रकाशित करण्यात आले तेव्हा ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यास नुकतीच सुरवात केलेल्या एका स्त्रीने ते हृदयाशी कवटाळून म्हटले: “तुझे शतशः आभार, यहोवा बापा! ”
She already has five gold medals and one silver medal to her credit in the World Championship.
वास्तविक पाहता जागतिक स्पर्धात पाच सुवर्ण आणि एक रौप्य तिच्या नावावर आहेत.
The booklet has been brought out by Bureau of Outreach and Communication, Ministry of Information Broadcasting.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ब्यूरो ऑफ आऊटरिच ण्ड कम्युनिकेशनने ही पुस्तिका तयार केली आहे.
He expressed confidence that the University will remain committed to playing a significant role in higher education and research, nationally and globally.
उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय व जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास विद्यापीठ कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"If someone is found guilty, the government will take strong action against them,"" Goyal said."
कोणी दोषी आढळल्यास त्यावर सरकारकडून कठोर कारवाई होईल, असे पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
Just then the phone rang.
तेवढ्यात परत फोन वाजला.
Government should take action
सरकारने संबंधितांवर कारवाई करावी
Modi will first travel to the Maldives and then to Sri Lanka.
केरळहून मोदी आधी मालदीवला आणि नंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
I could actually feel the basket lifting off and swaying from side to side.
मला टोपली वर उचलल्याचा व हेलकावे खात असल्याचा खरंच “भास ” झाला.
But the ban was overturned later.
पण नंतर ही बंदी उठवण्यात आली.
Mine, not yours
माझी नाही तुमची आहे
New dates will be notified later.
नवीन तारखा भविष्यात सांगण्यात येतील.
They are mounds that contain cracks.
ते काँग्रेसचे माजी आमदारही आहेत.
Congress president Rahul Gandhi is on a two-day tour of Madhya Pradesh.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राज्यात दोन दिवसीय दौरावर असून चंद्रपूरच्या सभेदरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.
India got off to a slow start.
भारताने कुटनितीने हालचाली सुरु केल्या.
Everyone knows this.
या समस्याबद्दल प्रत्येक जणच जाणून आहे.
Max Memory Select
कमाल स्मृती नीवडा
Several charges were levelled against him.
तिच्यावर अनेक आरोप झाले होते.
not known.
माहिती नसलेला
But, locals are opposing the move.
मात्र कारवाईबाबत स्थानिकांत साहजिकच नाराजी आहे.
Why did you choose this location?
ही जागा या दोघांनी का निवडली?
But the Modi-Shah duo is not among them.
मोदी-शाह जोडगोळी हार मानणाऱयांपैकी नाही.
And they shall not lie with the mighty that are fallen of the uncircumcised, which are gone down to hell with their weapons of war: and they have laid their swords under their heads, but their iniquities shall be upon their bones, though they were the terror of the mighty in the land of the living.
पण ते आता पूर्वीच मृत्यू पावलेल्या बलवान लोकांबरोबर पडून आहेत. त्यांना त्यांच्या शस्त्रांबरोबर पुरले. त्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवल्या आहेत. पण त्यांचे पाप त्यांच्या हाडांवर आहे. का? कारण जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले.