English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
This keeps your skin hydrated.
यामुळे तुमची स्किन रिफ्रेशिंग राहते.
We will be writing to the education department on this, he added.
याबाबत शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
NCP spokesman and Maharashtra minority affairs minister Nawab Malik too condemned the remark.
दुसरीकडे, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही पत्रकारांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Sai Pallavi is one of the finest actresses in the south cinema industry.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका साई पल्लवी ही त्यापैकीच एक.
Akram said'.
‘ असे आमीर म्हणाला.
President Ram Nath Kovind administered the oath to Justice Gogoi at a ceremony which took place in Rashtrapati Bhavans Darbar Hall.
राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
Chief Minister's call for request
मुख्यमंत्र्यांनीच केली मागणी
3 Obeying Jehovah Has Brought Me Many Blessings
३२ तुम्हाला आठवते का?
Since his release from prison, Milken has funded medical research.
त्यानंतर त्यांची पदवी मिरांडा हाऊस, दिल्ली विद्यापीठात प्राप्त केली.
It won second place in the contest.
स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला.
Where there is no wood, the fire goes out, and where there is no slanderer, quarreling ceases. Proverbs 26: 20.
“ सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो. कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. ” — नीतिसूत्रे २६: २०.
She is also doing many films.
इतकेच नाही तर काही सिनेमेही ती करत आहे.
Shreyas Iyer and Rishabh Pant then took the field and provided the team with some momentum.
पण त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव चांगला सावरला.
The two channels will have science-based documentaries, studio-based discussions, and virtual walkthroughs of scientific institutions, interviews and short films and will be completely free to access.
या दोन्ही वाहिन्यांवर विज्ञानावर आधारित लघुपट, चर्चा, विज्ञान संस्थांना भेटी, मुलाखती सादर केल्या जातील.
Two people have been arrested in this case.
या प्रकरणी दोन नराधमांना पकडण्यात यश आले आहे.
(Nevada) Earliest day on which October Holiday can fall, while October 31 is the latest. observed on last Monday in October.
(९) ऊनषाण्मासिक :- सहावा महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसांचे पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हांही करावें.
The body is missing.
शरीर निष्प्राण पडलेले असते.
Each & everyone of them is my own.
त्यातील प्रत्येकजण माझ्या स्वतःचा आहे.
I am the son of farmer.
मी एका शेतकऱयाचा मुलगा आहे.
We have arrested...
अटक करण्यात .
There can be no question about that.
यासंदर्भात प्रश्नदेखील उपस्थित करता येत नाहीत.
There is no other solution.
दुसरा उपाय काही नाही.
Masks and all other preventive equipments are provided to labours and all other working staff.
सर्व मजूर आणि इतर कर्मचाऱ्यांना मास्क आणि इतर सर्व प्रतिबंधात्मक उपकरणे पुरविली जातात.
Rest of the farmers too will receive the first installment of Rs.2000 in the next few weeks and this first installment of Rs.2000 will be deposited into the bank accounts of nearly 12 crore farmers.
बाकी शेतकऱ्यांना देखील 2000 रुपयांचा पहिला हफ्ता येत्या काही आठवड्यांत मिळेल आणि जवळ जवळ 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दोन हजाराचा पहिला हफ्ता जमा होईल.
You will need time to understand.
तुम्हाला वेळ लागेल समजायला.
Dance is a physical activity.
डान्स करणं एक व्यायामाचाच प्रकार आहे.
It never comes.
ती कधीच मिळत नसते.
Satan will resort to any means to distract us from true worship.
खऱ्‍या उपासनेपासून आपल्याला परावृत्त करण्यासाठी सैतान कोणताही मार्ग अवलंबू शकतो.
These buses...
या बसमध्ये .
Far from it! In fact, it is a vital part of the good news of the Kingdom.
लवकरच या सर्व गोष्टी काढून टाकल्या जातील.
Fire personnel said they managed to rescue around 25 people.
या आगीतून 25 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
The reason for the fire is still not known.
नेमके आग कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले.
Spinup Retry Count
स्पीनअप पुनःप्रयत्नाचे प्रमाण
The other patients are doing fine.
तर इतर सर्व रुग्णांची प्रकृती चांगली आहे.
Diwali is just a few days away.
मुंबई | दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
The magazine urged its readers to seek out others of like precious faith and gather regularly for Bible study.
पूर्वी ज्यांना पिलग्रिम्स (यात्रेकरू) म्हटले जायचे, त्यांच्यापैकी ते होते.
You can indulge in fun-filled activities and some delicious meals here.
येथे आपण स्वादिष्ट अन्न आणि मजा मनोरंजन मिळतील.
She told her father about it.
हा प्रकार तिने मावशीला सांगितला.
Also, vitamins should be taken care of in your food.
तसेच आपल्या आहारात सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स आली पाहिजेत.
Yes, it is!
होय, दृष्टान्तच!
Let us protect it.
रक्षण त्याचें करावया ॥
But a certain Samaritan traveling the road came upon him and, at seeing him, he was moved with pity. So he approached him and bound up his wounds, pouring oil and wine upon them.
मग येशूने त्या मनुष्याला विचारले: “तर लुटारूच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्‍या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला? ”
The Rise of the New York Intellectuals.
न्यूयॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.
"""Now it is a different case."
’ या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे.
1 Quarterly GVA at basic prices for Q1 2018-19 from agriculture, forestry and fishing sector grew by 5.3 percent as compared to growth of 3.0percent in Q1 2017-18.
2018-19 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कृषी, वन आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या उत्पादनाच्या मूळ किंमतीच्या सकल मूल्य वर्धनात 5.3 टक्के वाढ नोंदवली आहे.
If we strive for Gods favor, never haughtily assuming that we already have it, we will learn a vital lesson that young Mary fully understood.
आपणही, आधीपासूनच देवाच्या कृपेस पात्र आहोत, असा अभिमान कधीही बाळगू नये.
I can only guess the answer.
मी फक्त कल्पनारंजन करूनच उत्तर देऊ शकते.
Were not done with it.
ती पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधिल नाही.
Who made it?
असल्यास कोणी बनवला?
India has climbed 30 places in the World Bank Ease of Doing Business Index this year.
व्यापार करण्यात सुगमता या जागतिक बँकेच्या निर्देशांकात 30 अंकांची भरारी घेत भारत 100 व्या स्थानावर वर्ष 20147 मध्ये विराजमान झाला.
This has happened in Karnataka as well.
सध्या कर्नाटकातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
Prime Minister Narendra Modi hailed the ISRO scientists over the successful mission.
याच यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्त्रो) च्या वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या.
I had a great deal of fun working on this film.
‘‘चित्रपटात काम करायला मिळाल्यानंतर माझा आनंद द्विगुणित झाला.
Bihar chief Minister, Nitish Kumar imposed a complete ban on consumption of liquor.
बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी राज्यात दारूबंदी लागू केली आहे.
A surgery was performed on him and he is currently in the ICU.
त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या तो व्हेेंटीलेटरवर आहे.
You will have new ideas and will implement them successfully in your work.
नवनव्या कल्पना सुचतील व त्याचा व्यवहारात चांगला उपयोग कराल.
Manoj Sinha, Minister of State in Railways, is being tipped to be promoted as the Railway Minister.
मुख्यमंत्रिपदासाठी अचानक रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांचे नाव चर्चेत आले होते.
75-year-old man accused of murdering wife
विवाहबाह्य संबंधांचा संशय, वृद्धेकडून 75 वर्षीय पतीची हत्या
How much better is it to get wisdom than gold! and to get understanding rather to be chosen than silver!
ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजुतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे.
The sons of Ezer. Bilhan, and Zavan, and Jakan. The sons of Dishan. Uz, and Aran.
बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे. ऊस व अरान हे दीशानाचे मुलगे.
There are two collections obtained in the field by professional anthropologists.
ॲकॅडमीमध्ये व्यावसायिक वैमानिक परवाना प्रशिक्षणातील दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
Do not stir the mixture.
मिश्रण पातळ होऊ देऊ नये.
Shyama Prasad Mookerjee also did not object
श्यामा प्रसाद मुखर्जींनीही हरकत घेतली नव्हती
Previous location
मागील स्थळ
Sant Nagar in Burari, where 11 members of a family were found dead.
बुराडी परीसरातील संतनगरमध्ये एकाच घरातील ११ जणांचे मृतदेह सापडले.
AAP had contested all 48 seats in the state.
वंचित आघाडीने राज्यात 48 जागा लढवल्या होत्या.
Do not set it on an unstable base, such as a staging platform or on top of buckets and boxes.
तुमचे वजन आणि तुम्ही जे अवजार किंवा साहित्य घेऊन शिडीवर चढाल त्याचे वजन मिळून शिडीच्या क्षमतेपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.
Its going to take some time.
थोडा वेळ चालले पाहिजे.
In reply to another question, C. R. Chaudhary said that there is no proposal to establish a separate Special Welfare Board for salt workers.
आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना मीठागरात काम करणाऱ्या कामगारांसाठी वेगळे कल्याण मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.
Emily wrote the sentence.
एमिलीने ते वाक्य लिहिलं.
The first look of the film was revealed recently.
या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता.
A large number of women and students participated in the program.
या मोर्चात महिला आणि विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती.
"""The accused is changing his statements frequently."
'आरोपी सतत आपला जबाब बदलत आहे.
[ Picture on page 21]
[ १७ पानांवरील चित्र]
Police is taking strong action.
पोलिसांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
Thus began one of the most painful experiences of my life watching my beloved husband, coworker, and companion succumb to Alzheimers disease.
या आजारामुळे त्यांचे अख्खे व्यक्‍तिमत्त्वच बदलून गेले.
He was a very sincere and dedicated teacher.
अतिशय गुणवंत आणि चांगल्या नीतीमत्तेचे ते शिक्षक होते.
What is not included?
काय मध्ये समाविष्ट नाही?
The BJP is in power in three of these states, including Madhya Pradesh, Chhattisgarh and Rajasthan.
ज्या तीन राज्यात सध्या भाजपची सत्ता होती त्या राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला फटका बसेल असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
The political situation in the state was discussed in the meeting.
या भेटी दरम्यान राज्याच्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा झाली असल्याची माहितीत आहे.
Many came, many went. there were big dreams with big objectives.
मोठ-मोठे स्वप्ने, मोठमोठे उद्देश घेवून आले होते आणि तरीही साध्य मात्र काहीच झाले नाही.
They have left to escape it.
त्यांणीं पळावयाची शकल काढली आहे.
Click to read details
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
Hey you!
‘हय हय तुकांच!
Yesterday, NDRF team deployed at Aurangabad, Maharashtra for flood rescue and relief operation, rescued 57 persons from village Banzar Gaon and shifted them to safer places.
काल महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे पूरग्रस्तांच्या मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने बांझर गावातून 57 लोकांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.
Number of countries assigned to: 19
नेमलेले देश: १९
A large number of employees of the college participated in the programme.
या विभागात कॉलेजमधील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.
Actor Ranbir Kapoor and filmmaker Karan Johar have arrived at the venue.
येथे अभिनेता रणबीर कपूर, करण जोहर आणि अर्जुन कपूर यांचीही एंट्री झाल्याचे पाहायला मिळाले.
Mitchell Starc and Nathan Lyon took three wickets each.
ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
The police arrested Joginder Singh in this regard.
या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी संतोष शिंदे याला अटक केली आहे.
The Madurai range deputy inspector general of police, S Rajendran, and the district superintendent of police, Sujit Kumar, visited the spot and conducted an inquiry.
या प्रकरणी मनमाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे तसेच पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
The BCCI has suspended Rajasthan Royals co-owner Raj Kundra for allegedly betting on IPL matches.
आयपीएल स्पर्धेमध्ये सट्टेबाजी केल्याच्या आरोपात अडकलेल्या राज कुंद्रा यांना निलंबित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) घेतला.
Bollywood star Aamir Khan also endorsed the film.
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानलाही त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे.
But he died before receiving treatment.
मात्र उपचारापुर्वीच त्याचे निधन झाले.
In fact, no one really knows.
खरे तर त्याचे महत्त्व फार कुणाला माहितही नाही.
Chief Minister Manohar Parrikar
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आवाहन
My respects to the chief architect of the Constitution and pioneer of social justice Dr Bhimrao Ambedkar on his birth anniversary.
संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेता डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सादर नमन.
schools, colleges, police stations.
शाळांना, कॉलेजेसला आणि कोर्टांना.
he said.
""" असंही म्हणाली."
The virus is spread worldwide.
जगभरात या विषाणूने थैमान घातला आहे.