English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Drink milk.
आपण मध दूध प्यावे.
A report will be submitted to the Administration.
तपासणी करून अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
They also held an agitation.
तेथे त्यांनी धरणे आंदोलनही केले.
But the court acquitted him.
मात्र कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
Then the common man gets satisfaction that, yes, it is my government, it is my country, it is my property.
तेव्हा सामान्य व्यक्तीला आनंद मिळतो. त्याला चांगले वाटते, हे माझे सरकार आहे, हा माझा देश आहे, ही माझी संपत्ती आहे.
The plane was flying from Mumbai to Bangalore.
हे विमान मुंबईहून बंगळूरूस जाण्यासाठी उड्डाण भरत होतं.
Leader of Opposition Devendra Fadnavis supported the resolution.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर दिलं.
The list of the Award winners is as under: Lifetime Achievement Award Shri Ashok Dilwali Professional Photographer of the Year Shri SL Shanth Kumar Amateur Photographer of the Year Shri Gurdeep Dhiman Special Mention Awards (Professional) Shri Arun Sreedhar, Shri P.V. Sunderrao, Shri Kailash Mittal, Shri Mihir Singh, M...
PIB India (PIB_India) February 19, 2019 गुरुदीप धीमण यंदाचे सर्वोत्तम हौशी छायाचित्रकार ठरले. PIB India (PIB_India) February 19, 2019 विशेष उल्लेखनीय पुरस्कार (व्यावसायिक)- अरुण श्रीधर, पी.व्ही.सुंदरराव,कैलाश मित्तल, मिहीर सिंग, रणिता रॉय विशेष उल्लेखनीय पुरस्कार (हौशी)-रवी कुमार, एस.
The Pakistan Air Force had breached Indian airspace and attempted to target military installations.
भारतीय हद्दीत घुसखोरी करणारया पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावण्याचे काम भारतीय वायु दलाने केले.
However, no Congress leader was present at the meeting.
मात्र त्यातुलनेत काँग्रेसच्या महापर्दाफ़ाश सभा फारशा चर्चेत आल्या नाहीत.
The body was sent to the Bahadurgarh civil hospital in Jhajjar district, the official said.
जयची बॉडी बहादूरगढ सिवील हॉस्पीटलला पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
Chandrakant Patil is new Maharashtra BJP chief
शिवसनेच्या या मोर्च्याचे नवनियुक्त भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील .
Risk to families
कुटुंबियांच्या जीवाला धोका
Default search engine
पूर्वनिर्धारित शोध इंजिन
And she has faced more than just financial concerns.
हा जॅनेटचा अनुभव.
Usually anyway.
साधारणतया, कोणत्याही प्रकारे.
Navjot Singh Sidhu had attended Pakistan Prime Minister Imran Khans swearing-in.
इम्रान खान यांच्या पाकीस्तान पंतप्रधानपदीच्या शपथविधीच्या समारंभात काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सहभागी झाले होते.
What is that vision?
काय ही दृष्टी?
Pakistan army has confirmed the killing of their three personnel.
पाकिस्ताननेही त्यांचे तीन सैनिक मारले गेल्याची कबुली दिली आहे.
Every year we pay tributes to the martyrs on this day.
शहिदांना नमन करण्यासाठी हा दरवर्षी होणारा कार्यक्रम आहे.
Otherwise it wont work.
अन्यथा बाहेर पडणार नाही.
The farmers had suffered losses worth lakhs of rupees on this count.
या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक दिड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
An urgent notification introduced special para 68 L (3) in the EPF Scheme, providing for non-refundable withdrawal to the extent of basic wages and DA for three months or up to 75 of the amount standing to member's credit in the EPF account, whichever is less.
त्यानुसार परत न करण्याची आणि मूळ वेतन आणि महागाई भत्याच्या तीन महिने किंवा सदस्याच्या कर्मचारी भविष्य निधीत जमा रकमेच्या 75% यापैकी कमी असेल ती रक्कम काढण्याची सुविधा याद्वारे देण्यात आली आहे.कोविड-19 संदर्भातले दावे ऑनलाईन दाखल करण्याची सुविधाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने दिली आहे.
"Hardik Pandya would make an appearance along with KL Rahul on ''Koffee with Karan"" along with his bestie and Indian team-mate KL Rahul which is hosted by famous Bollywood director Karan Johar."
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणमध्ये शोमध्ये टीम इंडियाचे दोन प्रसिद्ध खेळाडू केएल राहुल आणि हार्दिक पांड्या आले होते.
Cop dies of snake bite
कोब्राच्या दंशाने सर्पमित्राचा मृत्यू
He was admitted to the hospital the very next morning.
सकाळी त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Nusrat Jahan was elected from Basirhat in West Bengal on a Trinamool Congress ticket.
पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून नुसरतने निवडणूक लढवली होती.
There is no discrimination.
भेदभावाला जागाच नाही.
This had gone viral on social media.
हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेत आला.
The patient inflow to hospitals is increasing daily.
रुग्ण संख्येत दररोज वाढ होत आहे.
The raid was conducted under the supervision of Anjuna police inspector Paresh Naik.
निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता.
Don't know
माहीत असला नसला,
If no Bible principle is violated, there is usually room for varied points of view.
वडील मंडळीत शांती कशाप्रकारे प्रस्थापित करू शकतात?
Are you talking about her?
तू तिच्याबद्दल बोलत आहेस का?
This got the attention of other passengers .
याचा त्रास इतर प्रवाशांना होत होता.
Actor Tiger Shroff is quite famous for his martial arts, dancing moves and acting.
अभिनयासोबतचं आपल्या दमदार अ‍ॅक्शन आणि डान्ससाठी टायगर श्रॉफ ओळखला जातो.
Cancer detection test for women
कॅन्सर तपासणीचे महिलांना वाण
He has also confessed this in police interrogation.
पोलिसांच्या चौकशीत त्याने ही कबुलीही दिली आहे.
These do not raise the blood glucose levels.
हे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढू देत नाही.
Setting it up was easy and didn't take much time.
प्रतिष्ठापन सोपे आहे आणि ते जास्त वेळ घेऊ नका.
IPL 2020: Kings XI Punjab Give Sneak Peek Into Their Hotel Room
IPL 2020 : दुबईत पोहोचले किंग्स इलेव्हन पंजाबचे खेळाडू . राहणार या आलिशान हॉटेलमध्ये!
Continue to move ahead.
चालू तर पडा पुढचं पुढे.
Congratulations to the newlyweds!
नवचैतन्याला करणे सलाम!
She filed a complaint with the police .
ती पोलिसांत तक्रार द्यायला निघाली होती.
It was highest fifth-wicket stand in IPL history.
आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातली ही नवव्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली.
that you have slain my children, and delivered them up, in causing them to pass through [the fire] to them?
“तू माझ्या मुलांचा वध केलास आणि अग्निद्वारा त्यांना त्या खोट्या देवापर्यंत पोहोचविलेस.
It is known by many as the parable of the neighborly Samaritan and is recorded in the Gospel of Luke. Here is how Jesus told the story:
येशूचा दृष्टान्त तुम्हाला बऱ्‍यापैकी माहीत असेलच.
The total length of the road to be developed is approximately 145 kms.
विकसित होणाऱ्या रस्त्याची एकूण लांबी साधारण 145 किमी आहे.
Eve ate from the tree that Jehovah had told Adam they should not eat from.
यहोवानं आदामाला ज्या झाडाचं फळ खाऊ नका असं सांगितलं होतं त्या झाडाचं फळ हव्वेनं खाल्लं.
They are not getting any medical support.
त्यांना तत्परतेने वैद्यकीय सेवा मिळत नाही.
Students come from all over.
सर्व जगातून तिथं विद्यार्थी येतात.
Blood stains were also there.
शिवाय तिथे रक्ताची गुठळीही होती.
But this is just the beginning for us!
पण तरीही ती फक्त आमच्या समज आहे आहे!
The US President is being accompanied by his wife Melania Trump, daughter and advisor Ivanka Trump, son-in-law and senior advisor Jared Kushner, Commerce Secretary Wilbur Ross, Energy Secretary Dan Brouillette, National Security Advisor Robert OBrien, and other prominent officials.
ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मिलेनिया, मुलगी इवांका, जावऊ जे. कुशनेर आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन, वाणिज्य मंत्री विलबर रॉस, उर्जा मंत्री डॅन ब्रोईलेट आणि उच्च स्तरीय प्रतिनिधीमंडळ उपस्थित आहे.
"Indian Test skipper Virat Kohli has penned a heartwarming farewell message to retiring Sri lankan batsman Kumar Sangakkara, saying that he felt ""lucky"" to have played in the same era as the legendary cricketer."
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराला निरोप देताना भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक संदेश लिहीला आहे.
Lucknow: Justice Sudhir Agarwal, a senior judge of the Allahabad high court, has accomplished a feat of sorts.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सुधीर अग्रवाल यांनी नवा इतिहास रचला आहे.
Six people died in the fire.
या आगीत सहाजणांचा मृत्यू झाला असून सातजणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला .
How is Arjun Kapoor as a co-star?
कसा आहे अर्जुन कपूरचा लुक-
In politics, timing is most important.
राजकारणात काळाच्या महिम्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
India is one of the biggest sources of tourists in Malaysia.
मलेशियातील पर्यटकांमध्ये भारत हा सर्वाधिक मोठा स्रोत आहे.
Police have detained the protestors.
आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आंदोलकांची चौकशी सुरु आहे.
He has written many books about China.
त्याने चीनबद्दल भरपूर पुस्तकं लिहिली आहेत.
And I want to thank you.
आणि मी तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी आहे.
"Taking a dig at BJP, that went on to form the government in Haryana with Dushyant Chautala's support, Raut said, ""There is no Dushyant here whose father is in jail."
"हरियाणात दुष्यंत चौटालांनी उपमुख्यमंत्रिपद घेत भाजपला पाठिंबा दिला, त्याचा संदर्भ देत ते म्हणाले आहेत की, ""इथं कोणी दुष्यंत (चौटाला) नाही की ज्यांचे वडील तुरुंगात आहेत."
No person was injured in the fire.
या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही.
These lodges had a part to play when it came to pushing Cherokee Indians into the ranks of pro-slavery southern politics.
त्या अनुषंगाने विचार करून अखिल भारतीय स्तरावर कार्य करण्यासाठी ‘रिपब्लिकन पक्ष' स्थापन करावयाचे त्यांनी ठरविले होते.
There are womens issues.
महिलांचाही प्रश्न कायम आहे.
BJP leaders will turn crazy sans power: Raut
भाजपकडे सत्ता नसेल तर त्यांचे नेते वेडे होतील – संजय राऊत
When he breaks family rules, you may place restrictions on certain privileges in order to emphasize the importance of keeping rules.
कुटुंबातले नियम त्याने मोडले तर नियम पाळण्याचे महत्त्व पटवून देण्याकरता तुम्ही त्याच्या हक्कांवर बंदी घालू शकता.
"I am confident they will work diligently for the bright future of Maharashtra."""
मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील'.
The driver has fled after the accident.
अपघातानंतर चालक फरार झाला आहे.
We never did and never will.
आम्ही तसं कधी केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही.
But the case had not ended.
पण, प्रकरण लपून राहिले नाही.
Therefore, anointed Christians who died before Christs presence were raised to heavenly life ahead of those who were still alive during Christs presence.
पहिले पुनरुत्थान हे एकाच वेळी न घडता विशिष्ट कालावधीत घडते.
There has been a power struggle between BJP and Shiv Sena over the seat-sharing in the State assembly as well as the post of Chief Minister.
सत्तेचे समसमान वाटप आणि मुख्यमंत्री पद या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार संघर्ष निर्माण झाला.
There is a sin that does incur death. It is concerning that sin that I do not tell him to make request. Jesus also spoke of sin that will not be forgiven, that is, sin against the holy spirit. Matthew 12: 31, 32.
पवित्र आत्म्याविरुद्ध केल्या जाणाऱ्‍या पापाची “क्षमा होणार नाही, ” असे येशूने देखील म्हटले होते. — मत्तय १२: ३१, ३२.
My father passed away when I was a child.
वडील लहानपणीच गेले.
Her body was found in a canal later that evening.
रात्री उशिरा त्याचा मृतदेह विहिरित सापडला.
In response, India carried out air strikes on terrorists camps in Balakot in Pakistan.
यानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानमध्ये बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते.
Tom can't do that.
टॉम तसं करू शकत नाही.
In the afternoon on Wednesday, the wall collapsed due to heavy winds.
अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटे विजयदुर्गची भिंत कोसळली.
You have to enjoy everything.
प्रत्येक गोष्टीत आनंद घेण्याची वृत्ती हवी.
This has created panic in the area.
त्यामुळे परिसरात खळबळ उडालीय.
Well, Shakespeare did say Whats in a name?
शेक्सपियरने जरी नावात काय आहे?
What is a whip?
एक शेळी पोसणे काय?
womens movement
महिलांची चळवळ मुक्ता
This will benefit all.
यात सर्वांचा खूप फायदा होईल.
Sujeeth directed the film.
त्याचसोबत चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे.
A-M|Greek
ग्रीक
Former BJP president Nitin Gadkari voted in Nagpur.
भाजपचे नागपुर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.
Constructions was cancelled.
इमारत बांधकामे बंद पडली आहेत.
They have vision.
त्यांना एक निरीक्षण आहे.
Although he admitted nearly turning aside from righteousness, his viewpoint changed when he entered the grand sanctuary of God that is, when he associated with spiritual people in Gods tabernacle or temple and reflected on Gods purpose.
मग स्तोत्रकर्त्याला त्याच्या शंकांवर मात करण्यास कशामुळे मदत मिळाली?
If so, who did it?
तसे असलेच तर मग हे कुणी ठरवले?
My daughter is 11.
माझी मुलगी ११ वर्शाची आहे.
The sources added that the BJP is willing to let go of the Deputy CM post.
तर उपमुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
This helps to burn calories.
त्यामुळे कॅलरी बर्न करण्यात त्याचा उपयोग होतो.
There is no easy footpath from the battery to the tower.
तिच्यात प्रवेश केल्यावर दुसऱ्या टोकाला बाहेर पडण्याचा सोपा मार्ग असेलच असे नाही.
World Badminton Champion PV Sindhu
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा शानदार विजय
They ate up all the cake.
त्यांनी सर्व केक खाऊन टाकला.