English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
However, police prevented them.
मात्र पोलिसांनी त्यांचा मार्ग अडवला.
In the first innings,he picked up two wickets.
पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या.
There are 40 lakh people there.
तब्बल 40 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ISRO successfully launches its 100th satellite into space
> ‘इस्रो’चा १०० वा उपग्रह अंतराळात झेपावला
Lie on your back and draw your knees into the chest.
पाठीवर झोपावे आणि दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून वर उचलावे.
He was recently conferred upon the Padma Shri award.
त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
The court had granted bail to the accused on his application.
शिक्षा ठोठावल्यार आरोपीने न्यायालयाकडे जामीन मागीतला.
Access to the Hearer of Prayer
‘ प्रार्थना ऐकणाऱ्‍याच्या ’ सान्‍निध्यात
Naina is the daughter of Amitabh Bachchans younger brother Ajitabh and Ramola Bachchan.
नैना ही अमिताभ यांच्या सख्या भावाची म्हणजेच अजिताभ बच्चन आणि रमोना यांची मुलगी आहे.
On Guru Nanak Jayanti, my greetings to everyone.
‘गुरुनानक जयंतीनिमित्त सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा.
A video of Shah Rukh Khan from Melbourne is going viral on social media.
नुकताच शाहरूख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Terrorists, aided by...
दहशतवाद्यांच्या मदतनीसांकडून .
Among them was this young man.
हा तरुण देखील त्यातलाच एक होता.
There were no cameras at that time.
त्या काळी डिजिटल कॅमेरे नव्हते.
It is alleged that she was also raped.
तसेच मारहाणही केल्याचा आरोप आहे.
Death is the ultimate end of life.
मृत्यू म्हणजे सातत्याचा अंत.
I would like to share one more example from Madhya Pradesh.
मध्य प्रदेशातलेच आणखी एक उदाहरण मी आपल्याला देवू इच्छितो.
However, he did not appear before the police.
मात्र, त्याने तसे केले नसून, तो अद्याप पोलिसांसमोर हजर झालेला नाही.
Today, the world is looking at India with admiration.
आज संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहत आहे.
Not more than one secret room or passage is allowable.
केवळ द्रव्य या स्थितीकडून अखेर केवळ आकार या दिशेने तो प्रवास आहे असे त्याचे म्हणणे आहे.
But he has still not been arrested.
मात्र अद्याप तरुणीला अटक करण्यात आलेली नाही.
Do consult a doctor before starting.
आपण उपचार सुरू करण्यापूर्वी, आपण एक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
But what drives the government?
पण सरकारच्या म्हणजे कोणाच्या डोक्यावर?
The first meet!
पहिले भेटले ते दीडशाहाणे!
This could lead to cancer.
असे पदार्थ कर्करोग होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
What will I ask him?
माझ्याकडे त्याला काय सापडणार आहे?
The project is getting delayed and the costs for the project are going up.
या प्रकल्पाला मोठा विलंब झाल्याने त्यावरील खर्चही वाढत चालला आहे.
Why is the World Environment Day observed?
का साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन?
But he forgot.
याचा मात्र त्यांना विसर पडला होता.
My hands are tied.
माझ्या हातात कडा घातलेला आहे.
So we kept silent.
त्यामुळे आम्ही गप्प बसतो.
What is that and why they are bound by it?
हे काय आहे आणि तो ते ठेवतात म्हणून?
After the courts verdict, the Ram temple will be constructed, he said.
न्यायालयाच्या निर्णयानंतर किंवा आपापसातील सहमतीनेच राममंदिराची उभारणी होईल, असेही त्यांनी सांगितले.
A charge sheet was also submitted before the court in this connection.
दरम्यान, न्यायालयामध्ये यासंबंधीची याचिकाही दाखल करण्यात आली.
A short-circuit was said to be the reason behind the fire.
बर्निंग कारमागे शॉर्टसर्किट हे कारण असल्याचे सांगण्यात आले.
He began his career with acting in plays.
त्यांनी त्याच्या करिअरची सुरुवात नाटकांपासून केली.
It will in this election too.
या निवडणुकीतही तेच होणार आहे.
Accepting nursing - home care for her was not an easy decision to make.
तिला नर्सिंग होममध्ये ठेवण्याचा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठीण होतं.
Its possible.
शक्य आहे .
The film stars Ayushmann Khurrana, Yami Gautam and Bhumi Pednekar in the lead roles.
'बाला' चित्रपटामध्ये आयुष्यमान खुराणा, यामी गौतम आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे.
Tender No.
निविदा क्र.
Former Indian cricket Ajit Agarkar was the highest Indian on the list.
दरम्यान, याबाबतीत टीम इंडियातील गोलंदाजांचा विचार केल्यास या यादीत वेगवान गोलंदाज अजित आगरकरचा पहिला क्रमांक लागतो.
Over the years, he developed faith that beautiful quality of which Paul later wrote.
शिवाय, प्राणी, पक्षी, मासे, डोंगर, सरोवरे, नद्या, समुद्र, आकाश, ढग, सूर्य, चंद्र किंवा तारे यांवर शाप नव्हता.
This isnt about politics.
राजकारणावर बोलू नये असे काही नाही.
Cancer-causing chemical found in Johnson & Johnson baby shampoo
> जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक आढळले
I played too much of gully cricket when I was young.
"बुमराह म्हणाला की, "" लहानपणी गल्लीमध्ये मी बरेच क्रिकेट खेळलो आहे."
Answer is yes.
याचे उत्तर हो असे आहे.
Marathi retains several features of Sanskrit that have been lost in north-Indian Sanskrit-based languages such as Hindi and Bengali, especially in terms of pronunciation of vowels and consonants.
उत्तर-भारतीय संस्कृत आधारित हिंदी जसे की हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये हरवलेली संस्कृतची अनेक वैशिष्ट्ये मराठी भाषेने राखून ठेवले आहेत, विशेषत: स्वर आणि व्यंजनांच्या उच्चारणांच्या बाबतीत.
This has resulted in financial loss to the traders.
त्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागला.
They wake up at two or three in the morning.
एक तर रात्री दोन, तीन वाजताच जाग येते.
Mumbai: Deepika Padukone and Ranveer Singh are the most adorable couple of Bollywood.
मुंबई : बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट कपल्सबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात अगोदर नाव समोर येतं ते दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचं.
Over 100 persons have been arrested in this connection.
या प्रकरणात आतापर्यंत 100 जणांना अटक करण्यात आली आहे.
He must be punished.
त्याला शिक्षा भोगावीच लागेल.
Big News for SBI Customers!
SBI ने ग्राहकांना दिली महत्त्वाची माहिती
Marriages to unbelievers have often proved disastrous.
अविश्‍वासी व्यक्‍तींशी लग्न केलेल्यांना सहसा दुःखद परिणाम भोगावे लागतात.
Kriti will be next seen in Arjun Patiala, Housefull 4 and Panipat.
लुका छुप्पी, अर्जुन पटियाला, हाऊसफुल 4,आणि 'पानीपत'मध्ये क्रिती दिसणार आहे.
I wish that we will be able to continue our collaboration, which is based on shared feelings of love for good cinema and passion for young talented film directors
उत्तम सिनेमांप्रती प्रेम आणि तरुण प्रतिभावान चित्रपट दिग्दर्शकांच्या आवडीच्या सामायिक भावनेवर आधारित आपले सहकार्य यापुढेही कायम राहील अशी मी इच्छा व्यक्त करतो
She then decided to get married.
त्यानंतर त्याने पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
The most affected have been Vodafone Idea and Bharti Airtel.
सर्वात जास्त थकबाकी ही भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची आहे.
But, this has not been confirmed officially.
परंतु याची अधिकृतरीत्या खातरजमा झालेली नाही.
Four people died on spot in the accident.
या भीषण अपघातात चार भाविक जागीच ठार झाले.
One Indian soldier was injured in the firing.
यात एका हिंदुस्थानी नागरिकाला गोळी लागली असून तो जखमी झाला आहे.
But these are exceptions.
पण हे अपवाद आहेत.
Police are not responding.
पोलीस प्रशासन यावर तोडगा काढत नाही.
Until the lockdown situation remains, we must keep our resolve, we must keep our promise.
जोपर्यंत देशात लॉकडाऊनची स्थिती आहे आपल्याला आपला संकल्प पाळायचा आहे. आपले वचन पाळायचे आहे.
The tenth schedule
दहावीचं वेळापत्रक
They also gave example.
याची त्यांनी उदाहरणे देखील दिली होती.
He said to her:
तो त्या मुलीला म्हणाला,
But he died soon afterwards.
पण त्यांचे अकाली निधन झाले.
Increase of 2 posts of Inspector General (SAG level).
२. उपमहानिरीक्षक /कमांडंट (जेएजी ) 2 पदांची वाढ
We are proud of our security forces.
आम्हाला आमच्या सुरक्षा दलाचा अभिमान आहे.
For the gifts and calling of God are without repentance.
कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही.
I quit because I wanted to do something for my country, he said.
देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्यानं मी नोकरी सोडली.
The Constitution does not allow this.
संविधानाने तशी परवानगी दिलेली नाही.
She wore a pink outfit.
तिने यात गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.
Mumbai: Former off-spinner and women's team coach Ramesh Powar has been named India A bowling coach for the upcoming series against South Africa A.
मुंबई : भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीनंतर आता भारतीय ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांची नियुत्ती करण्यात आली आहे.
Why is he there?
त्याच्याजवळ इतके का?
Two persons died in the violence.
या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
It could well happen this time around too.
कदाचित यावेळीही हेच घडेल.
If you believe, you are.
तुमचा विश्वास असेल तर वहा.
According to the information, Ahmed is a suspected member of Ansarullah Bangla Team (ABT), that is an al-Qaeda-inspired group in Bangladesh.
बांग्लादेशमधील अल कायदाची एक शाखा असलेली एबीटीचा (अंसारुल्ला बांग्ला टीम) हा सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे.
I wanted it so bad I knew I had to go out there and prove myself.
मला ते इतक्या वाईटपणाने हवे होते की मला तिथे जायचे होते आणि स्वत: ला सिद्ध करावे लागेल हे मला ठाऊक होते.
Behold, I will make Jerusalem a cup of trembling unto all the people round about, when they shall be in the siege both against Judah and against Jerusalem.
“पाहा! मी यरुशलेमला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांचा विषाचा प्याला बनवीन. ती राष्ट्रे त्या नगरीवर चढाई करुन येतील. आणि सर्वच्या सर्व यहूदाला वेढा पडेल.
There is lesser work.
कामे कमी आहेत.
I was mentally prepared.
माझी मानसिक तयारी झाली होती.
I passed all the tests.
सर्व उमेदवारांची मी परीक्षा घेतली आहे.
However, the Congress party has refuted the allegation.
मात्र, या कौतुकावर काँग्रेसने मात्र आक्षेप घेतलाय.
This is indeed true !
हे सर्व खरोखर आहे!
"I have no doubt that the audience will feel the same,"" he added."
प्रेक्षकांनाही हाच अनुभव येईल, याची मला खात्री आहे,’ असंही धनश्रीनं सांगितलं.
Alerts for notification of program availability.
कार्यपट्टी फुग्यांद्वारे सूचना दाखविण्याच्या सुविधेस समर्थन देते.
A case was filed against him.
त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
However, Rohit was not complaining.
रोहित मात्र काही विसरला नव्हता.
The loss is being estimated.
या नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.
There will not be any disturbance.
त्यातून कोणतेही वितुष्ट निर्माण होणार नाहीत.
The BCCI is India's wealthiest sporting body and the wealthiest cricket board in the world.
क्रिकेट हा सर्वात श्रीमंत खेळ मानला जातो, त्याच बीसीसीआय ही सर्वात श्रीमंत संस्था आहे.
( b) How might a person deceive himself into thinking that he is doing Gods will while in reality he is being disobedient?
( ख) एक व्यक्‍ती यहोवाच्या आज्ञा मोडून आपण अजूनही यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहोत असा खोटा दिलासा स्वतःला कशाप्रकारे देऊ शकते?
Some members of BJP and Shiv Sena also attended the meeting.
यावेळी शिवसेना व भाजपा सदस्यांमध्ये चकमक उडाली.
No decision can be taken without its consent.
त्यांच्या सहमतीशिवाय ठाण्यात कोणताच निर्णय होत नाही.
While speaking to an American radio channel, the executive producer of the show, said that they donated masks to the local fire station.
एका अमेरिकन रेडिओ चॅनेलशी बोलताना या कार्यक्रमाचे कार्यकारी निर्माता म्हणाले की, त्यांनी स्थानिक अग्निशमन केंद्राला मास्क दान केले.
Their findings may help engineers redesign propellers and build more maneuverable aircraft. Singing Mice
उंदरांची गाणी अल्ट्रासोनीक फ्रिक्वेन्सीत असतात.