English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The product output from the refinery will conform to the advanced BS-VI emission norms. The estimated cost of the project is over Rs.
या तेलशुध्दीकरण प्रकल्पामध्ये अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात येत असून पर्यावरण संरक्षणासाठी बीएस-व्हीआय.” अंतर्गत उत्सर्जन नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
"""Moreover, the Indian constitution accords equal rights to all citizens."
ते पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार प्राप्त करुन दिले आहेत.
Vinesh became the first ever Indian women wrestler to win a gold in Asian Games.
आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरण्या-या विनेश हिने सलग दोन स्पर्धात पदकाची कमाई केली.
For a time, Paul felt that it was not appropriate to take John Mark along on their missionary trips because he had abandoned Paul and Barnabas during their first missionary trip.
योहान मार्क हा पौलाच्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍याच्या वेळी पौल व बर्णबा यांना मध्येच सोडून निघून गेला होता.
After two weeks, Riana left the area almost penniless to attend a regional convention, wondering what to do.
नोकरी शोधण्यासाठी तर या भागातले लोक, तू ज्या भागातून आलास तिथे जातात! ”
Social media is playing a role.
सोशल मीडियाला अनुकूल भूमिका घेतल्या जातात.
Has that situation changed?
ही परिस्थिती बदलली नाही तर?
Commerce and Industry Minister...
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून .
The compensation will be paid by an insurance company.
याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून देण्यात येते.
What feelings did one married couple express about their life in the full - time service?
पूर्णवेळेच्या सेवेतील जीवनाविषयी एका जोडप्याने काय म्हटले?
What happened was bad.
जे झालयं ते चांगलच झालय.
They expressed solidarity with each other and appreciated the mutual cooperation extended towards each others stranded nationals. The Prime Minister assured Mr.
त्यांनी एकमेकांप्रति एकजुटता व्‍यक्‍त केली आणि एकमेकांच्या देशात अडकलेल्या नागरिकांना दिलेल्या परस्पर सहकार्याची प्रशंसा केली.
You hearing what I am telling you?
‘मी काय म्हणतो, ऐकलंय का?
Citation of Awardees of National Awards for the Empowerment of Persons with Disabilities (Divyangjan) 2019
यावेळी विविध 14 श्रेणींमध्ये दिव्यांगासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
Dadasaheb Phalke Award for Manoj Kumar
यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मनोज कुमार यांना जाहीर
Learn to forgive.
क्षमा करायला शिका.
Shah Rukh Khan will be voicing the character of King Mufasa.
तर शाहरुख मुफासा या सिंहाच्या राजाला आवाज देणार आहे.
Sandeep is married and has one child.
संदीप हा सुध्दा घटस्फोटीत असून त्याला ही दोन मुले आहेत.
There was great tragedy in his life.
तिच्याही आयुष्यात एक फार मोठी दुःखद घटना घडली.
Similarly, in Maharashtra, the NCP and the Congress are gearing up to go into election alone.
तसेच लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.
I believe that India and the UK must continue to nurture and support an ecosystem of high quality fundamental research to pave the way for joint technology development that can address global challenges.
जागतिक समस्यांचे निराकरण करणाऱ्या संयुक्त तंत्रज्ञान विकासाचा मार्ग मोकळा करणाऱ्या उच्च दर्जाच्या मूलभूत संशोधनाला पोषक असे वातावरण कायम ठेवून त्याची जोपासना दोन्ही देश सुरु ठेवतील असा मला विश्वास आहे.
After decoding this QR code, a PhonePe Merchant UPI string was obtained.
या वेबसाईटवर क्यूआर कोड डीकोड केल्यानंतर फोनपे मर्चेंट UPI स्ट्रिंग प्राप्त केली गेली.
It is good for children and animals.
मुले आणि इतर प्राण्यांची अनुकूल आहेत.
Him: Dont be rude.
तूळ : हळवेपणा नको.
However, the lone Indian mens doubles pair of Malhotra and Mahesh Mangaonkar have had it rough.
पुरुष दुहेरीतील भारताची एकमेव जोडी विक्रम मल्होत्रा व महेश माणगावकर यांना पराभवाचा धक्का बसला.
But there are questions in this regard.
पण या परीक्षेवरनं सवाल उपस्थित केले जात आहेत.
During the hearing of the case, nine witnesses appeared before the court and registered their statements.
न्यायालयात या खटल्याप्रकरणी नऊ साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले.
They are being addressed.
यांची महिती दिली जात आहे.
He wrote: If anyone comes to you and does not bring this teaching, never receive him into your homes or say a greeting to him.
प्रेषित योहानाने ख्रिस्ती लोकांना असा सल्ला दिला की त्यांनी धर्मद्रोही लोकांना आपल्या घरातही घेऊ नये.
Happy, united humans will enjoy peace and prosperity for all eternity.
यापुढे सर्वजण मिळून आनंद, शांती आणि समृद्धी यांचा सर्वकाळ उपभोग घेतील.
Documents have been submitted in this regard.
त्यासंदर्भातील काही कागदपत्रे ही सादर केली.
Include foods like eggs, nuts, chia seeds, avocados, fish, yoghurt, cheese and milk.
आहारामध्ये ओमेगा युक्त पदार्थाचा समावेश करावा, जसे अंडी, सुकामेवा, अळशी, मासे, दही, चीज, दूध इत्यादी.
Revenue minister Chandrakant Patil
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विठुरायाला साकडे
You will have to improve the quality.
गुणवत्ता वाढविण्यासाठी कष्ट घ्याल.
Sridevi's daughter and Bollywood actress Janhvi Kapoor remembered her through this post.
अशात तिची आठवण काढत तिची मुलगी आणि बॉलिवूड स्टार जान्हवी कपूरनं एक फोटो पोस्ट केला आहे.
Dont throw garbage on the road.
कचरा रस्त्यावर व इतरत्र टाकू नका.
Four accused were arrested in the case.
यावेळी पिकअपसह चार आरोपींना ताब्यात घेतले.
But gradually this number has gone down.
मात्र, हा जोर हळूहळू कमी होतो.
Such congregations are a protection even now, a place where Christians find safety among their brothers, under the loving care of the elders.
तोपर्यंत यहोवाच्या लोकांविरुद्ध लिव्याथानाने कोणत्याही मार्गाने संकट उभे केले तरीसुद्धा त्याला कायमची सफलता मिळणार नाही.
How many people are you connected to?
किती जण आले संपर्कात ?
England captain Joe Root plans to move back to number three to help shore up a top order featuring novice Surrey openers Rory Burns and Jason Roy.
इंग्लिश कर्णधार जो रुट आघाडी लाईनअप आणखी भक्कम करण्यासाठी तिसऱया स्थानी खेळणार असून रोरी बर्न्स व जेसॉन रॉय या सरेच्या सलामीवीरांवर यजमान संघाची भिस्त असेल.
The investigation in Sushant Singh Rajput's suicide case is ongoing.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात ड्रग्सचा मुद्दा समोर आल्यानंतर, आता त्या दृष्टीने देखील तपास सुरू आहे.
Here are the new rules:
अजून काही नवीन नियम खालीलप्रमाणे आहेत-
Self-actualisation is the most important.
स्वतःला अपडेट ठेवणे हे सगळ्यात महत्वाचे आहे.
However, none has been given any posting till date.
मात्र, यापैकी कोणीही अद्यापपर्यंत एकही ट्विट केलेले नाही.
The incident had triggered widespread outrage in the state.
या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटले.
He died on the spot.
यामध्ये त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला.
Haryana Chief Minister Manohar Lal Khattar, along with his Cabinet Ministers, will also be present on the occasion.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
India take the lead in 5-match series
इंग्लंडचा भारतावर 5 धावांनी विजय, मालिका टीम इंडियाच्या खिशात
As a result, lakes and tanks are brimming.
त्यामुळे तलाव, बंधारे भरून वाहू लागले आहेत.
Rahul Gandhi has been to Wayanad before.
राहुल गांधी त्यांनतर भिवंडीला रवाना झाले आहेत.
He was then rushed to the hospital.
त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
The harder the struggle, the greater the victory.
जेवढा मोठा संघर्ष तेवढे यश शानदार असेल.
Uttarakhand has been facing natural disasters due to heavy rainfall, landslides, cloud bursting and floods.
जंगलाला लागलेला वणवा, अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणं या घटना उत्तराखंडमध्ये वारंवार घडत आहेत.
With this thinking, our government is going to spend 100 lakh crore rupees on modern infrastructure in the next five years.
याच विचाराने आमचे सरकार येत्या पाच वर्षात देशभरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करणार आहे.
"""What is my fault?"""
‘माझे काय त्यावाचून खुटले आहे’.
Steve Smith of Australia shakes hands with Virat Kohli of India.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने एका मुलाखतीदरम्यान विराट कोहलीचे तोंडभरुन कौतुक केले
The girl is from a poor family.
पीडित मुलगी गरीब शेतमजुरी करणाऱ्या परिवारातील आहे.
This will help in treating piles.
यामुळे तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल.
Subsequently, the victim was referred to another hospital.
त्यानंतर या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते.
Prime Minister Narendra Modi, BJP president Amit Shah, Union ministers Nitin Gadkari, Smriti Irani and Rajnath Singh have extensively campaigned for BJP candidates.
भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि राज्यातील भाजप नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अनेक प्रचारसभा झाल्या आहेत.
Micro-blogging site Twitter has once again suspended singer Abhijeet Bhattacharya's account.
यामध्ये गायक अभिजीत भट्टाचार्य यांच नवीन अकाऊंट ट्विटरने परत एकदा सस्पेंड केले आहे.
Create New _Window
नविन विंडो तयार करा (_W)
A judicial enquiry has been ordered into the incident.
या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
The paper was an invitation to a public lecture on the subject of hell, sponsored by the Bible Students, known today as Jehovahs Witnesses.
तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल. ”
Three students drown in water tank
दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू
She was speaking in a meeting held here.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
Prime Minister Narendra Modi has expressed profound grief over the tragic incident.
या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
window._content is deprecated. Please use window.content instead.
window._content चा वापर होत नाही. कृपया त्याऐवजी window.content याचा वापर करा.
The incident has sparked a sensation in the area.
या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
This has led to the number of persons in hospitals declining steadily.
त्यामुळे रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. -डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
It helped save many lives.
यमुनेच अनेकांचे प्राण वाचण्यास मदत झाली.
Bahujan Samaj Party supremo Mayawati also announced not to fight Lok Sabha polls.
बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Rahul Gandhi criticises PM Modi's economic policies
आर्थिक अधोगतीवर राहुल गांधी यांची टीका
The border dispute between India and Nepal has reached its optimum height.
पिथोरागड – नेपाळ आणि भारत यांच्यातील सीमा वाद आता पराकोटीला पोहोचला आहे.
I dont pay attention to that sort of stuff.
अशा गोष्टींकडे मी फारशी लक्ष देत नाही.
Even children felt at ease with Jesus, and he obviously felt at ease with them.
खरोखर, तो त्यांचा सच्चा मित्र होता.
The forward
समोरून येणाऱ्या .
Maharashtra has shown the way.
म्हणाले महाराष्ट्रानंच दाखवला मार्ग.
Im a social sector person.
मी तसाही सोशल माणूस आहे.
After being arrested by the Romans, he was permitted to appear before the Jewish high court, the Sanhedrin.
रोमनांनी त्याला अटक केल्यानंतर त्याला सन्हेद्रिन या यहुद्यांच्या उच्च न्यायालयात हजर होण्याची परवानगी देण्यात आली.
She shared the picture on her Instagram account.
इंस्टाग्राम अकाउंटवर ही लग्नाची पत्रिका तिने शेअर केली आहे.
The show will be coming soon on Sony TV.
लवकरच ही वेबसिरीज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.
He had been on a ventilator since he was admitted to the hospital.
रुग्णालयात दाखल केल्यापासून दिला व्हेंटिलेटवरच ठेवण्यात आले आहे.
You will get a good chance to advance in career.
कर्क- करिअरच्या दृष्टीनं पुढे जाण्याचीच संधी तुम्हाला असेल.
In fact, if the Israelites returned to the custody of their pagan captors, they would never be able to follow the Mosaic Law and benefit from Jehovahs arrangement for forgiveness of their sins.
२२: १८) पण, देवाचे राष्ट्र बनण्याच्या व इतर राष्ट्रांसमोर एक उत्तम उदाहरण मांडण्याच्या सुसंधीला बहुतेक इस्राएल लोकांनी महत्त्व दिले नाही.
One person died on the spot.
या घटनेत एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला.
The move will apply to all companies with a turnover of Rs 50 crore or more.
हा नियम 50 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांसाठी हा नियम लागू असेल.
The market has been impacted too.
त्याचाही परिणाम आता बाजारावर झाला आहे.
But the government ignored those.
परंतु, प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे.
India beat West Indies away following which they beat New Zealand, England, Bangladesh and Australia.
भारताने सातत्य राखताना वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आदी संघांना हरवले आहे.
Former Indian team captain Mahendra Singh Dhoni.
यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सैन्याच्या वर्दीत दिसला होता.
But, this one is different.
परंतु, यामध्ये हा भिकारी वेगळा ठरतोय.
More research is underway.
त्याबाबत अधिक संशोधन सुरु आहे.
What is the eligibility criteria?
काय आहे पात्रता निकष?
He had never thought he would be an actor.
सुरुवातीला त्यांने अभिनेता होण्याचा विचार कधीच केला नव्हता.
I play computer games.
मी संगणकीय खेळ खेळतो.
Later on, he visited the Sabarmati Ashram.
त्यानतंर त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली.
So far, six people have died from coronavirus.
आतापर्यंत चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
And ye shall be holy men unto me: neither shall ye eat any flesh that is torn of beasts in the field. ye shall cast it to the dogs.
“तुम्ही माझे विशेष निवडलेले व पवित्र लोक आहात म्हणून क्रूर पशूंनी मारून फाडून टाकलेल्या कोणत्याही जनावरांचे मांस तुम्ही खाऊ नये. ते कुत्र्यांना घालावे.