English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
A few days back they got married. | काही दिवस गाठीभेटी झाल्यानंतर, त्यांनी लग्न केले. |
After Sushant Singh Rajput's death, there has been a raging debate about nepotism in Bollywood. | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. |
He always stood by us. | तो सतत आमच्या बरोबर हिंडायचा. |
Moreover, he stressed that there was no pressure from anyone regarding this. | शिवाय कोणाच्या दबावात येऊन ही कारवाई करण्यात आली नसल्याचंही ते म्हणाले. |
The question has been asked. | असा देखील प्रश्न विचारण्यात आला आहे. |
We cannot deny that, he added. | ते म्हणाले की, आम्ही हे नाकारू शकत नाही. |
A case of theft has been registered against the unidentified thieves and the search for the miscreants has been started. | या प्रकरणी अज्ञात लुटारूविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. |
The Competition Commission of India (CCI) approves proposed combination filed jointly by Keihin Corporation, Nissin Kogyo Co., Ltd., Showa Corporation and Hitachi Automotive Systems, Ltd. | यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या प्रस्तावित संयोजनास सीसीआय ने मान्यता दिली नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2020 भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) केहिन कॉर्पोरेशन, निसिन कोग्यो कंपनी, लि., शोआ कॉर्पोरेशन आणि हिताची ऑटोमोटिव्ह सिस्टम्स, लि. |
Mumbai Police is geared up for Ganesh Chaturthi. | गणेशविसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेत. |
(Also see page 19.) | ( उडव १९ पहा ) |
This has resulted in many accidents. | त्यामुळे अनेक अपघातही झालेत. |
Open each study session with prayer, asking for Gods spirit to direct your thoughts. | दररोज देवाच्या वचनाचे वाचन केल्याने आणि त्यावर मनन केल्याने तुम्हाला कोणता फायदा होऊ शकतो? |
The locals at Shirdi are protesting against the Maharashtra governments decision of developing the Pathri town in Parbhani district as Sai Babas birthplace. | परभणी जिल्ह्यातील पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान असल्याच्या तर्काला शिर्डीतील नागरिकांनी विरोध केला आहे. |
However, even after that there has been no change in the situation. | परंतु त्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. |
"Cyberspace is being closely watched in this regard by agencies concerned and action is taken as per the law,"" Reddy said." | या पार्श्वभूमीवर या सुरक्षा संस्था सायबर स्पेसवर अतिशय कडक नजर ठेवून असतात व जी कारवाई केली गेली ती कायद्यानुसारच होती, असे रेड्डी म्हणाले. |
It is necessary for survival. | त्यासाठी आवश्यकता आहे ती जीवनकौशल्यांची. |
All the injured have been admitted to the Civil Hospital. | सर्व जखमींना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. |
Heavy rainfall has been forecast in some areas. | तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. |
An FIR has also been registered in this regard. | या वाहिनीविरुद्धही ‘एफआयआर’ नोंदवण्यात आला आहे. |
offered by ? | पुरवलेल्या? |
A teacher needs to create the right conditions for training. | प्रशिक्षकाने काय करण्याची गरज आहे, आणि का? |
However, Chetan has denied it. | मात्र चव्हाण यांनी ते फेटाळले आहे. |
Is there life on Mars? | , मंगळावर जीवसृष्टी आहे का? |
It was seen during the Karnataka election too. | कर्नाटकातील निवडणूक निकालाच्या वेळी हे दिसून आले आहे. |
Father of Rhea is also entitled to demand justice for his kids, trial by media is an ominous portent for our judicial system. | रियाचे पित्यालाही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्याचा अधिकार आहे. |
Chief minister Devendra Fadnavis and Sena chief Uddhav Thackeray at the event. | या कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. |
But doctors said he had died before reaching the hospital. | मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. |
Not two, but three. So that if one dies, there will still be two left. | कारण एकाचा मृत्यू झालाच तरी आमच्याजवळ दोन मुले राहतील. ” |
There are other forms of talaq too. | देखील मांडली इतर प्रकार आहेत. |
The match will be held at Wankhede stadium. | वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगतोय. |
The car halted. | गाडी बंद केली. |
The sorting order of the items displayed | दर्शविलेले घटकाची क्रमवारी सूची |
Students were honoured with certificates and trophies. | विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके व पदके देऊन गौरव करण्यात आला. |
The entire road was blocked. | पूर्ण रस्ता चढणीचा होता. |
Tissue inside the operculum is brightly coloured. | स्पायनेलचा शुद्ध पारदर्शक खडा रंगविरहित असतो. |
His life had come to a standstill. | त्याचा जीवही कासावीस होऊ लागला. |
Security has been stepped up all along the 4,096-km Indo-Bangla border in the wake of the incident. | या घटनेच्या पार्श्वभूमीवर 4,096 कि. मी. लांबीच्या भारत-बांगला सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. |
""", Asma said." | """ आझमी म्हणाला." |
Yes, he found a treasure in that unlikely way! | होय, एका अजब मार्गाने त्याला सत्याचा खजिना मिळाला होता! |
The positive effect of a smile remains true to this day. | प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व्हसारखे ते असते. |
Relax a bit! | थोडं रफ होऊ द्या! |
He is based in Berlin. | त्याची राजधानी बर्लिन मध्ये स्थित होते. |
There are no vehicle plying on the roads. | वाहन अडकण्याचे प्रकार या मार्गावर होत नाहीत. |
A warm smile and a friendly greeting may help. Yet, there is more to consider. | हसतमुखाने अभिवादन करणे साहाय्यक ठरू शकते. |
I appreciate that. | त्याचे मी कौतुकच करतो. |
Independent MLA from Shirol Assembly Constituency, Rajendra Patil, met Shiv Sena Chief Uddhav Thackeray and extended his support last night | कोल्हापूरच्या शिरोळ मतदार संघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी सोमवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला. |
She wanted Rahul Gandhi to be made president. | राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे आवाहन करण्यात आले होते. |
After Jehu, all the kings who rule Israel do what is bad in Jehovahs eyes. | त्याने, “परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य... |
There is no accommodation on the fort. | गडावर निवारा असा नाही. |
No one is responsible for my death. | माझ्या आत्महत्येसाठी कोणालाच जबाबदार धरू नये. |
Meanwhile, police rushed to the spot when they were informed about the incident. | दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. |
In this regard, the CM wrote a letter to PM Narendra Modi. | यासाठी त्यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. |
He has also been fined millions of dollars. | तसेच त्याच्यावर दहा मिलियन अमेरिकी डॉलर्सचे बक्षीसही ठेवले आहे. |
CBI can question Kolkata police chief Rajeev Kumar, cant arrest him, orders Supreme Court. Mamata says victory | कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआय अटक करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं बजावलं आहे. |
I have nothing. | माझ्यात काहीच नाही. |
The film received a great response from the audience. | या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. |
Patole has resigned as Speaker of the Assembly. | त्यामुळे पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. |
The other examples are: | या पध्दतीची इतर उदाहरणे - |
Even among children and youths who are seemingly normal, observers have noticed a blunting of moral senses. | मुले कोणाला आपला आदर्श समजतात आणि मोठ्या माणसांच्या वागणुकीतून ते काय शिकतात याचाही त्यांच्या चांगल्यावाईटाच्या जाणिवेवर प्रभाव पडतो. ” |
It included one boundary and seven sixes. | त्यात सतरा चौकार व एका षटकाराचा समावेश होता. |
They exist all over Europe. | ते संपूर्ण यूरोपात पाहायला मिळतात. |
Population stabilization being taken up within the Lifecycle Framework: JP Nadda | जीवनशैलीच्या चौकटीत राहून लोकसंख्या स्थिरीकरणाचा प्रयत्न -जे पी नड्डा |
Im so glad that I have received this training. | मला हे प्रशिक्षण मिळाले, याचा मला खूप आनंद वाटतो. ” |
However, he has cancelled it. | मात्र त्यांनीही तो मागे घेतला आहे. |
He also demanded that the report be released immediately. | तसेच, हा अहवाल लवकरात लवकर पटलावर ठेवावा अशी मागणी केली होती. |
After his release, the UNT cadres decided that if the political situation in Chad became too unbearable to allow the party to survive, it would be wise to send out of the country some party members so that the organization would in any case maintain its existence. | तथापि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केले आहे की जर त्या पक्षाला पुरेश्या जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षाशी जुळवून घेउन सरकार स्थापण्यासाठीच्या वाटाघाटी करण्यास त्यांची तयारी आहे. |
He then lodged a complaint with the CBI. | त्यानंतर एसीबीकडे तक्रार आली. |
He was elected to the Lok Sabha seven times and twice to the Rajya Sabha. | मी सात वेळा विधानसभेवर, सात वेळा लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलो. |
She poured herself a cup of coffee. | तिने स्वतःसाठी एक कप कॉफी ओतून घेतली. |
He finds it hard to comprehend how anyone could be without a beginning. | सुरुवात असल्याशिवाय एखादी गोष्ट अस्तित्वात कशी येऊ शकते हे समजणे त्याला कठीण जाते. |
Mr. Yang Jiechi, State Councillor of the Peoples Republic of China and Special Representative of China on the Boundary Question, called on Prime Minister Shri Narendra Modi today. | चीन प्रजासत्ताकाचे स्टेट कॉऊन्सिलर आणि सीमा प्रश्नासंबंधिचे चीनचे विशेष प्रतिनिधी यांग जियाची यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. |
animal protection | आपल्या पाळीव प्राण्याचे संरक्षण |
In the Middle Ages, Gods personal name was rather widely known in Europe. | खरेतर, मध्ययुगात देवाच्या वैयक्तिक नावाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात होता. |
Sibal said the Bihar elections as well as bypolls in Madhya Pradesh, Gujarat, Uttar Pradesh show that Congress as an alternative was rejected by voters. | बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीबाबतही सिब्बल यांनी मत व्यक्त केले आहे. |
Vidyasagar Rao, and Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis were also present on the occasion, as guests of Honour | यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते |
The bench posted the case to Friday for further hearing. | त्यानंतर खंडपीठाने याचिकादारांना मुदत देऊन याविषयीची पुढची सुनावणी शुक्रवारी ठेवली. |
The combined impact on the exchequer on account of both DA and DR would be Rs.3068.26 crore per annum and Rs.2045.50 crore in the financial year 2017-18 (for a period of 8 months from July, 2017 to February, 2018). | सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसींनुसार हा अतिरिक्त महागाई भत्ता वाढविण्यात आला आहे. वाढीव महागाई भत्त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षामध्ये उर्वरित 8 महिन्यांच्या म्हणजे जुलै 2017 ते फेब्रुवारी 2018 या काळात 3068.26 आणि 2045.50 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. |
He shook his head. | """ त्यानं नुसती मान हलवली." |
There is no difference in their thinking. | दोघांच्या विचारसरणीत कसलाच फरक नाही. |
She would be escorted into high risk areas by the Type 45 destroyer, which was made specially to fulfil this role. | भागवतांच्या १०५ व्या जयंतीच्या निमित्ताने ऐसी अक्षरे या मराठी संस्थळाने त्यांच्यावर विशेषांक काढला. |
A complaint has been lodged with the police. | या आरोपाची तक्रार सांगवी पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे. |
Incidents are frequent there. | या ठिकाणी वारंवार घटना घडत आहेत. |
New Sardar Patel stadium set to be world's largest cricket stadium in Ahmedabad. | त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल स्टेडियमची नवी कोरी खेळपट्टी निर्णायक ठरणार अशीच चिन्हे दिसत आहेत. |
The accused have been granted bail. | आरोपींना जामीन मिळतो. |
I love your voice. | मला तुझा आवाज खूप आवडतो. |
He has informed about this from his Twitter account. | त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तसं ट्वीट केलं आहे. |
The revised schedule of the examinations will be published soon, the university has clarified. | या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर लवकरच जाहीर करणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. |
"Banerjee has been accusing the BJP-led central government of resorting to ""vote-bank politics"" on the NRC issue and saying that ""Indian citizens have become refugees"" in their own land." | भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार “एनआरसी’च्या मुद्दयावरून मतपेढीचे राजकारण करत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भारतीय नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या भूमीमध्येच शरणार्थी बनवले जात आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. |
Particularly women. | महिलांची विशेष. |
It is not yet known who carried out the attack. | हा हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. |
Wickedness is now more abundant than in any other time in history. | देवाचे सेवक या नात्याने आपल्याला सैतानाचे हे डावपेच माहीत आहेत. |
NITI Aayog NITI Aayog launches Pitch to MOVE Mobility Pitch competition for budding startups in the mobility fieldWinners to be felicitated by the Honble Prime Minister during MOVE: TheGlobal Mobility Summit 2018 NITI Aayog has launched Pitch to MOVE - a mobility pitch competition that aims to provide budding entrepren... | निती आयोग निती आयोगाने सुरू केले ‘पीच टू मूव्ह’ गतिशीलता क्षेत्रातील उद्योन्मुख स्टार्टअप्ससाठी ‘मोबिलिटी पीच स्पर्धा’ नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2018 उद्योन्मुख स्टार्टअप्सना त्यांच्या उद्योगविषयक कल्पना परीक्षकांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नीती आयोगाने ‘पीच टू मूव्ह’ ही मोबिलिटी पीच स्पर्धा सुर... |
Its much appreciated. | तो अतिशय कौतुक आहे. |
On the other hand, Pakistan had won the prestigious title only twice. | तर पाकिस्तानला अवघे दोनवेळा विजेतेपद मिळविता आले. |
India's first electric taxi service launched in Hyderabad | भारतात पहिली इंटरसिटी इलेक्ट्रीक बस सेवा सुरु |
There were few TV sets those days. | त्या काळात टीव्ही फक्त काही चॅनेल होते. |
Her game wasnt good enough. | त्याचा खेळ तोपर्यंतही वाईट नव्हता. |
However, they did not succeed. | तथापि, त्यांना यश आलं नाही. |
Party President should be from the Gandhi family. | काँग्रेसचा अध्यक्ष गांधी घराण्यातील व्हावा. |
States having lesser storage than last year for corresponding period are Himachal Pradesh, Punjab, Rajasthan, Odisha, Gujarat, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Chhattisgarh and Telangana | मात्र, पंजाब, झारखंड,हिमाचल प्रदेश, ओडिशा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.