English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The most happening couple in Bollywood, Ranveer Singh and Deepika Padukone are finally man and wife.
बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
Pakistan Prime Minister Imran Khan is at it again.
यामध्ये आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उडी घेतली आहे.
Farmers suicide on the rise: Rahul Gandhi
राहुल गांधी यांची टीका : मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ
They will have to pay for this.
यावर त्यांना कर द्यावा लागेल.
Additional chief secretary of the Forest and Environment Department Dr Rajiv Kumar Gupta said the state government has ordered an inquiry which would be conducted by the principal chief conservator of forest (wildllife).
सिंहाच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी दिली.
That is, it is only by adopting the path of service in the world that life turns successful.
म्हणजे, संसारात सेवेचा मार्ग स्वीकारला तरच मोक्ष मिळतो, जीवन सफल होते.
Strict action will be taken against people indulging in rioting.
पक्षात राहून गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
But, we do not want to take short cuts.
परंतु त्यासाठी कोणताही ‘शॉर्टकट’ किंवा अयोग्य मार्ग वापरणे आम्हाला मान्य नाही.
Above this layer, the air must be dry.
तार जितकी आखूड तितका स्वर उंच असतो.
So, go it goes and breaks, that is what it is it is work.
तर, जा आणि ब्रेक करा, तेच कार्य आहे.
Hence this attack was there.
त्यामुळे हा एक हल्लाच होता.
BJP MP Sanjay Kakade arrives at Sharad Pawar's residence
भाजप खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवारांची भेट. तर्कवितर्कांना उधाण
It is said to be .
असल्याचे सांगण्यात येते होते.
Rohit Sharma set to join Test team.
रोहित शर्मा कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Mumbai University
मुंबई विद्यापीठाचा निर्णय
So we decided to adopt children.
त्यामुळे आम्ही अनाथालय दत्तक घ्यायचे ठरविले.
It has no impact on people.
लोकमानसावर त्याचे चांगले परिणाम होत नाहीत.
9, 10. (a) How does Jehovahs trueness safeguard his people?
ते आनंदाने असे म्हणू शकतात: “तू संकटापासून माझे रक्षण करिशील. ”
Pattammal was born in a Brahmin family in Kancheepuram of Tamil Nadu, India.
पट्टम्माल यांचा जन्म भारताच्या तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील ब्राह्मण कुटुंबात झाला होता.
And the woman said unto him, Behold, thou knowest what Saul hath done, how he hath cut off those that have familiar spirits, and the wizards, out of the land: wherefore then layest thou a snare for my life, to cause me to die?
तेव्हा ती बाई शौलला म्हणाली, “शौलने काय केले माहीत आहेना? त्याने सर्व भूताविद्याप्रवीण आणि भविष्यवादी लोकांना इस्राएलमधून हद्दपार केले आहे. मलाही त्यात अडकवून मारायचा तुझा विचार दिसतो.”
Her hair were scattered.
तिचे केस हे ऽ ऽ जमिनिवर लोळत होते.
Hence, this will be considered later.
त्यामुळे यावर लवकरच विचार केला जाईल.
This is what farmers are facing.
याकडे या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
The fire broke out on the fourth floor of the building.
काही वेळातच ही आग इमारतीतील चौथ्या मजल्यापर्यंत पसरली.
Sindhu has become the first Indian to win a gold medal at the tournament.
सिंधूचे हे या स्पर्धेतील पहिलेच जेतेपद आहे.
How to contact Devendra Fadnavis?
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
He added that Sharad Pawar and Uddhav Thackeray will address a joint press conference soon.
तसंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतली असंही ते म्हणाले.
The vast majority of Gods servants today do not have this heavenly calling.
देवाच्या सेवकांपैकी आज बहुतेक लोकांना स्वर्गीय जीवनाची आशा नाही.
The two accused...
दोन आरोपींनी शहरातील .
The Prime Minister said that within the last four years, the discourse has changed from India being a Fragile Five economy, to the target of India becoming a Five Trillion Dollar economy.
गेल्या 4 वर्षात ‘5 नाजूक अर्थव्यवस्थेपैकी एक’ अशी भारताची ओळख बदलली असून, पाच ट्रिलियन डॉलर’च्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साधणारा भारत अशी झाली आहे.
Congress lashes out
काँग्रेसला उतरती कळा
However police are yet to officially confirm the information.
मात्र पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.
The MoU envisages promotion of cooperation in the field of science, technology and innovation among BRIGS countries by means of mutually agreed S&T events and activities.
या सामंजस्य करारामुळे ब्रिक्स देशांतर्गत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्य क्षेत्रातील सहकार्य वृध्दिंगत होईल.
I Have Approved You What effect does commendation, or the lack of it, have on others?
पण त्यांनी कधीही विसरू नये की यहोवा “आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही. ”
As per an official release, recognizing SIIPL as the world's largest manufacturer of vaccines by number of doses and its contribution to India's economy, Dr. Harsh Vardhan said that Serum Institute's vaccines are used in 170 countries and every third child in the world is immunized with the manufacturer's vaccine
आरोग्य मंत्रालय आणि डॉ. हर्षवर्धन सांगितलं की, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया प्राइवेट लिमिटेड (एसआईआईपीएल) ही डोस च्या संखेच्या हिशेबाने जगातील सगळ्यात मोठी निर्माती असून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तीच योगदान असल्याच सांगत जगातील १७० देशांमध्ये ही लस वापरली जात असल्याच सांगितल आहे.
Veer Savarkar has immense contribution in Indias freedom struggle.
सोबतच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचं मोठं योगदान आहे.
Also, committees headed by Deputy Commissioners have been formed in all districts, he added.
याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षाता समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
Around 30 bullets were fired.
चीता यांच्यावर 30 राउंड गोळ्या चालविल्या गेल्या.
"""Congress President Sonia Gandhi has appointed five new Pradesh Congress Committee Presidents and one Regional Congress Committee President,"" party General Secretary Janardan Dwivedi said giving the names in an AICC release."
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या पाच प्रदेशाध्यक्षांची निवड केल्याचे पक्षाचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले.
"""How can you know that?"
‘मला सांगितल्याखेरीज कसे कळेल?
So far, Bollywood actresses Deepika, Sara Ali Khan, Shraddha Kapoor and Rakul Preet Singh have been interrogated in the drug nexus case.
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोलतर्फे अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांची चौकशी नुकतीच करण्यात आली असून या चौकशीत आपण कधीच ड्रग्ज सेवन केले नसल्याचा दावा या अभिनेत्रींनी कडून करण्यात आला आहे.
Police after registering a case is investigating further.
पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता ते पुढील तपास करत आहेत.
It was the governments fault.
हे त्या सरकारचे पाप होते.
He obtained first class first in all the examinations he took.
प्रत्येक परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक मिळवला होता.
There is no fees.
त्यावर कोणतेही चार्जेस नाहीत.
"As the day moves on into evening and nighttime, the subject matter of the album gets more reflective and serious, even touching upon Thes One's fears of becoming a parent (""A Baby"") and the loss of loved ones (""D"")."
युद्धाच्या १०व्या दिवशी भीष्म शरपंजरी पडले असता, भेटायला आलेल्या कर्णाच्या शौर्याची स्तुती करून त्यांनी कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगितले, आणि पांडवांच्या (व धर्माच्या) बाजूने लढण्याचा सल्ला दिला.
Sometimes I say minimum government, maximum governance..there was a time in our country when government use to feel proud in making large number of rules.
काही वेळा मी सांगतो किमान शासन कमाल प्रशासन आपल्या देशात एक काळ असा होता की सरकारांना ही मोठी अभिमानाची बाब वाटत असे की आम्ही किती कायदे तयार केले आहेत.
The video went viral as soon as it was shared on social media.
हा व्हिडीओ सगळीकडे शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटला होता.
India and Russia enjoy enhanced levels of cooperation in almost all areas of the bilateral relationship
द्विपक्षीय संबंधांच्या बहुतांश सर्वच क्षेत्रात भारत आणि रशियाचे व्यापक सहकार्य आहे
The bodies were found at different places in the house.
घरातील वेगवेगळ्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता.
Begins today's hearing in the Ayodhya Ram Temple-Babri Masjid land case in Supreme Court.
नवी दिल्ली – संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद खटल्याची सुनावणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होत आहे.
I want to see that our people wearing slipper have the facility of air travel
आपल्या  हवाई चप्पल घालणाऱ्या  सामान्य नागरिकाना विमान प्रवासाची सुविधा मिळाली,  हे मला पाहायचे आहे
Rashid Khan Rs 9 crore (Retained via RTM)
रशीद खान – 9 कोटी रुपये
It has broadened my outlook on life and helped me to view things from other perspectives.
नवीन भाषा शिकण्याच्या प्रयत्नात माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन रुंदावला आहे. वेगवेगळ्या गोष्टींकडे इतरांच्या नजरेतून पाहण्यास मी शिकू शकलो.
The station is situated at the intersection Vinderenkrysset, where Slemsdalsveien meets Rasmus Winderens vei.
या स्थानकाची रचना मुंबईतील व्हिक्टोरियन शैलीतल्या बांद्रा उपनगरीय रेल्वे स्थानकावर आधारित आहे .
But are much cheaper.
पण अगदी स्वस्त आहेत
The government will take the right decision.
सरकारने यावर योग्य तो निर्णय घ्यावा.
Actor Akshay Kumar has shared the next two posters from his upcoming film Housefull 4 .
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'हाऊसफुल ४' या आपल्या आगामी चित्रपटात कमालीच' बिझी आहे.
Once again I convey my best wishes to those who have been successful and also convey my best wishes to those who have been making efforts to succeed.
पुन्हा एकदा यशस्वी झालेल्यांना खूप-खूप शुभेच्छा. यशासाठी प्रयत्न करणाऱ्यांना देखील खूप-खूप शुभेच्छा.
She knows the culture there.
तेथील संस्कृती जाणून घेते.
large number of women were also present on the occasion.
यावेळी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.
India had made it to the World Cup final.
भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
But these norms are not being followed by the state government currently.
मात्र या नियमांचं पालन होतं की नाही, हे राज्य सरकारकडून काटेकोरपणे पाहिलेच जात नाही.
are available in the market.
) बाजारात मिळतो.
But what's the truth?
पण खरं काय आहे?
He then sexually abused the girl.
त्याठिकाणी त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
New Delhi: Rajiv Gandhi Charitable Trust had received Rs 50 lakh from Zakir Naiks Islamic Research Foundation.
नवी देहली : डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेकडून राजीव गांधी फाऊंडेशनला ५० लाख रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे.
Mount Loretto, an orphanage for boys and later girls as well, was run by the mission for many years.
स्मिता हे मासिक, कटकट हे विनोदी वार्षिक, आणि पोस्ट मॉर्टेम हे साप्ताहिक त्यांनी काही वर्षे चालवले.
Life is also linked maximum to technology.
जीवनावर जास्तीतजास्त तंत्रज्ञानाचा प्रभाव राहिला आहे.
All the professors, students and employees participated in the event.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
BJP is in alliance with Shiv Sena in the state.
राज्यात भाजप-शिवसेना युतीचे बिनसले आहे.
Many have found that congregation meetings can serve as a soothing ointment that cures their emotional cuts and bruises.
यामुळं तुम्हाला सांत्वन मिळेल.
In fact, God stated that his name, Jehovah, means I shall prove to be what I shall prove to be.
स्वतःच्या किंवा इतरांच्या वागण्याने आपण वेळोवेळी निराश होत असलो तरी देव आपल्याला कधीही निराश करणार नाही.
The BJP chief earlier called on actor Madhuri Dixit and industrialist Ratan Tata, but could not meet singer Lata Mangeshkar.
मुंबईतही अमित शाहांनी उद्योगपती रतन टाटा आणि माधुरी दीक्षितची भेट घेतली, तर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आजारी असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.
His contributions in the fields of education, politics and social service too have been immense.
शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा आगळावेगळा ठसा उमटविला आहे.
No alliance with Congress, says Prakash Ambedkar
काँग्रेसशी आघाडी नाही, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
There is one gone forth out of you, who devises evil against Yahweh, who counsels wickedness.
अश्शूर, तुझ्याकडून एक माणूस आला. त्याने परमेश्वराविरुध्द कट रचला. त्याने वाईट सल्ला दिला.
Everybody knows his name.
त्या नावावरून पुढे सर्वजण त्याला ओळखतात.
Providing Care for the Elderly, 3 / 15
त्यांना मार्ग ठाऊक होता (गाय पिअर्स), १२ / १५
Surjit S Bhalla, Director of Oxus Research and Investments, will chair HLAG.
ओक्सस रिसर्च ऍण्ड एन्व्हेस्टमेन्टचे संचालक सुरजीत एस. भल्ला हे या समितीचे अध्यक्षपद भूषवतील.
So, the project is not feasible.
त्यामुळे प्रकल्प काही होत नाही.
"""We are all afraid of coronavirus."
“आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची भिती आहे.
See Volume 1, page 220, paragraph 6, of Insight on the Scriptures, published by Jehovahs Witnesses.
ख्रिस्ती या जगापासून कशाप्रकारे वेगळे आहेत?
Chavan questioned.
असा प्रश्न चव्हाण यांना विचारण्यात आला होता.
golden stag.
सोन्याचा वर्ख.
He was the first Indian geological scientist to receive this honour.
ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.
Cops said he was sent to the hospital for treatment and is said to be stable.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Shri Mathur apprised Dr Jitendra Singh of the current situation and said that now an effort is being made to revive the development activity.
माथुर यांनी डॉ.जितेन्द्र सिंग यांना सद्यस्थितीबाबत माहिती देत, आता विकासकामांना पुन्हा गती देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
Why ED has filed charges against P Chidambaram
पी. चिदंबरम यांच्यावर ईडीने दाखल केले आरोपपत्र
The fire was caused by short circuit.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती.
That is what the people are responding to.
जनतेने त्यांना दिलेला हा प्रतिसाद आहे.
But thats not the main problem.
पण इथे, नाही नाही प्रमुख समस्या असणे आवश्यक आहे.
Several train and bus services have been disrupted.
अनेक रेल्वे गाड्या आणि बसेस रद्द करण्यात आलेल्या आहेत.
Not only this, when the Indian Navy rescued more than four and a half thousand Indian citizens during Yemen crisis then it also rescued people from other 48 other countries safely and securely from that crisis.
इतकेच नाही तर येमेनमध्ये संकटाच्या काळात भारतीय नौदल आपल्या साडेचार हजारांपेक्षा जास्त नागरिकांना वाचवते, त्याचवेळी 48 इतर देशांच्या व्यक्तींना देखील संकटातून सुरक्षित बाहेर काढून घेऊन येते
India lost the match.
त्याचबरोबर भारतानं सामनाही गमावला.
He was unable to travel to Delhi to receive the award at the presentation ceremony because of ill health.
प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळयाला जात आले नव्हते.
A mans own folly wrecks his life, and then he bears a grudge against the Lord, says Proverbs 19: 3.
“ माणसाचा स्वतःचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो पण तो दोष मात्र परमेश्‍वराला देतो, ” असे नीतिसूत्रे १९: ३ म्हणते.
"""I don't want to be in politics."
‘मला राजकारणात पडायचं नाही.
Daniel Weber was spotted at the Mumbai airport with wife Sunny Leone.
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी पती डेनिअल वेबरसोबत एअरपोर्टवर दिसली.
in the middle of the night
रात्रीच्या आंधारात