English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Police said the accused have confessed to the murders.
आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिल्याची पोलिसांनी सांगितले.
The mother said No, no.
"आजी म्हणाल्या, ""नको"""
Both parties are...
दोन्ही पक्षांनी युती .
This will inspire students.
यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
could be.
मी. असू शकते.
When did you get to London?
तुम्ही लंडनला कधी पोहोचलात?
It wasnt much further though.
तथापि, हे याहून अधिक पुढे गेले नाही.
No reason.
काही कारणच नाही.
The court had issued a notice to the Central government and sought a response.
न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून यावर सरकारचे मत मागवले आहे.
Textile Sector is amongst the largest provider of employment.
मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवणाऱ्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र म्हणजे वस्त्रोद्योग क्षेत्र आहे.
Their safety is important as well.
त्यांची सुरक्षितता आपल्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे.
Load chapters from an external CMML file
बाहेरिल CMML फाइलपासून अध्याय लोड करा
"The government will be led by Shiv Sena,"" Raut said."
शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असं राऊत यांनी सांगितलं.
After all, the slave has shown itself to be faithful in doing its assigned work.
खरे पाहता, दासवर्गाला नेमलेले कार्य त्यांनी आजपर्यंत अगदी विश्‍वासूपणे पार पाडले आहे.
Pregnant woman strangulated to death by husband
पतीने गर्भवती पत्नीला लाथा-बुक्क्यांनी केलं ठार, कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक कारण
There is no need to fear cancer.
करोनाच्या आजाराला घाबरण्याची आवश्यकता नाही.
Moses of old observed: In themselves the days of our years are seventy years. and if because of special mightiness they are eighty years, yet their insistence is on trouble and hurtful things. for it must quickly pass by, and away we fly.
कुलपिता ईयोब अतिशय धनवान होता. पण जेव्हा त्याच्यावर संकट आले तेव्हा त्याची धनसंपत्ती काही कामाची नव्हती. एका झटक्यात ती नाहीशी झाली.
Not under the circumstances, at any rate.
मुळीच नाही, कोणत्याही परिस्थितीत.
The world is waiting for you.
जग आपली वाट पाहत आहे.
Essential to good health is proper diet.
आरोग्य चांगले राहण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न गरजेचे असते.
With this, the number of Congress MLAs in the Gujarat Assembly has risen to 78.
त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या आता 78 वर पोहोचली आहे.
I have had the privilege of working with him for many years. Be it for a village, for the poor, or for the farmers, he had been providing his inputs all the time while studying these topics very closely. He was the Urban Development Minister in the Cabinet too.
व्यंकय्याजी शेतकऱ्याचे पुत्र आहेत.त्यांच्यासमवेत अनेक वर्षे काम करण्याचे सौभाग्य मला लाभले.गाव असो, गरीब असो, शेतकरी असो, या विषयांवर बारकाईने अभ्यास करत प्रत्येक वेळी ते आपल्याकडची माहिती देत राहिले.केंद्रीय मंत्रिमंडळातही ते नागरी विकास मंत्री होते.
Chavan tweeted.
” असे ट्विट चव्हाण यांनी केलं आहे.
Nothing on it.
त्यावर काहीही नाही.
Postal ballots will be counted first.
सर्वप्रथम पोस्टल मतमपत्रिकांची मतमोजणी केली जाईल.
The bus fell into a gorge as the driver lost control.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली.
UN rejects Hafiz Saeeds plea for removal from list of banned terrorists
संयुक्‍त राष्ट्राने फेटाळली हाफिझ सईदचे नाव दहशतवाद्यांच्या यादीतून वगळणारसाठी
Most of us tend to begin our day with either a big cup of coffee or tea.
आपल्यातील अनेकांच्या दिवसाची सुरूवात ही चहा आणि कॉफीने होत असते.
The company informed.
याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
Today, Mr. Speaker, a similar spirit animates India.
स्पीकर महाशय, आज तीच भावना भारतीयांमध्ये रूजू पाहते आहे.
In the evening a meeting was organised.
रोजी सायंकाळी मिरवणुकीचेे आयोजन करण्यात आले होते.
No I wont visit any temple.
मी कोणत्याही देवळात ठरवून जात नाही.
Australia were chasing 353.
353 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने सावध सुरुवात केली.
Whenever you see the words sources say in the fake news media, and they dont mention names it is very possible that those sources dont exist but are made up by fake news writers.
‘‘खोट्या बातम्यांमध्ये ‘सूत्रांनी सांगितले’ असे दिसले आणि त्यात नाव दिलेले नसेल, तर असे कोणतेही सूत्र अस्तित्वातच नसल्याची शक्यता जास्त असते.
"""Our customers are in Taiwan"", explained Tom."
"""आमचे ग्राहक ताइवानमध्ये आहेत,"" टॉमने समजवलं."
The next day, I contacted a woman who I knew was a Witness, and we arranged for her and her husband to give me the information I wanted about their religion.
या सर्व गोष्टींमुळे मला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणखी जाणून घ्यावसं वाटू लागलं.
They dont talk to anyone.
ते कोणाचाही फोन देखील घेत नाहीत.
Farmers have suffered huge losses due to the inclement weather.
करोना संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
This is most worrisome.
हीच सर्वात जास्त चिंतेची बाब ठरणार आहे.
In my &Quick Launch bar
माझ्या पटकन सुरू करा पट्टीमध्ये
The world expects much from India, in terms of contributing to global growth.
जागतिक विकासामध्ये योगदान देण्याच्या पातळीवर जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
Police have released their photographs.
पोलिसांची त्यांची छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत.
Also, Jo and Alex are great.
शिवाय, त्या कला आणि अॅटिक्स संग्राहकही आहे.
Are you sure you want to add this device?
तुम्हाला नक्की हे साधण जोडायचे?
What can we learn from Jesus example? That we must spend long hours in prayer?
येशूने रात्रभर प्रार्थना केली होती.
Three seats have gone to the BJP and one each to Shiv Sena, Congress, and NCP.
यामध्ये भाजपला तीन, तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एकेक जागा मिळणार आहे.
Soon after, the BJP came to power in the state with BS Yediyurapaa as the chief minister.
त्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आली असून, बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
'BJP will not come to power'
भाजपची सत्ता येणार नाही
So they were confused.
त्यामुळे ते चक्रावून गेले आहेत.
But for now, the opportunity to help others to survive Armageddon is unique to our time.
पण, इतरांना हर्मगिदोनातून वाचण्यास मदत करण्याची आपल्याला मिळालेली संधी ही आजच्या काळाकरता खास आहे.
The production and sale of gutka is already banned in the state.
त्यामुळं राज्यात आता गुटख्याच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी आली आहे.
Itll never come back.
परत कधीच येणार नाही.
However, no concrete decision was taken at that meeting.
परंतु आढावा घेण्यापलीकडे कोणताही ठोस निर्णय बैठकीत झाला नाही.
Bad weather.
प्रतिकूल हवामान.
The entire locality was water logged.
हा संपूर्ण परिसर पाण्याने बाधित झाला होता.
The producer and the director of the film is Sanjay Leela Bhansali.
संजय लीला भन्साळी उत्तम चित्रपट दिग्दर्शक आहेत.
As a result there is a heavy rush of vehicles and passengers on the road.
यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असुन रस्ता वाहतुकीवर ताण पडत आहे.
Very High Priority
सर्वात जास्त प्राधान्यता
But that was merely the beginning.
पण, ही फक्त सुरुवात होती.
When Moses exhorted Israel to choose life, he pointed out three steps that they should take: By loving Jehovah your God, by listening to his voice and by sticking to him.
यहोवावर प्रीती करणे: आपली यहोवावर प्रीती असल्यामुळे आपण त्याची सेवा करण्याचे निवडतो.
Besides Kohli, Chesteshwar Pujara and Ajinkya Rahane have also featured in the Test batting ranking.
विराट कोहलीबरोबरच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अव्वल दहांमध्ये स्थान मिळविले.
You dont need
आपण स्वत: ची गरज नाही
He saved that.
त्या त्याने कशाबशा वाचवल्या.
There are 13 seas.
त्यात मयत 13 आहेत.
Union Minister Prakash Javadekar gave this information in a press conference after the Cabinet meeting.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंबधी माहिती दिली.
Cafe Coffee Day founder VG Siddhartha goes missing
‘कॅफे कॉफी डे’ चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता?
At this the villagers got infuriated and blocked traffic on the highway.
गावकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
He didnt talk much.
त्या जास्त बोलत नव्हत्या.
"The IAF stated that the Air Force uniform being worn by Bollywood actor Anil Kapoor in the movie has been ""inaccurately donned""."
हवाई दलाच्या गणवेशातील अनिल कपूर हवाई दलाला चुकीच्या पध्दतीने रंगवतोय असा आक्षेप घेत यातील काही आक्षेपार्ह दृष्य वगळावीत असं सांगितलं आहे.
He said Marathi was Mumbai's language.
मुंबईची भाषा संमिश्र मराठी आहे.
He hoped that the call for Atma Nirbhar Bharat, self-reliant India will ensure economic strength and prosperity for every Indian.
आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण भारत या आवाहनामुळे प्रत्येक भारतीयांसाठी आर्थिक सामर्थ्य आणि समृद्धी सुनिश्चित होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
This is likely to lead to a dispute between Shiv Sena and BJP.
त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी वाढत चालला असल्याचं दिसत आहे.
Youth a...
तरुणांनी कुठल्याही .
Investors say they want clarity from Modi on what his government plans to do about the economy, and the beleaguered lending sector.
मोदींनी आपली अर्थव्यवस्था आणि संकटग्रस्त कर्ज क्षेत्राबद्दल काय योजना आखली आहे याविषयी स्पष्टता हवी आहे, असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.
He said, yes.
ते म्हणाले, हो.
Addressing the gathering, Prime Minister said that Netaji Subhas Chandra Bose laid down the foundation for equal opportunity for women in armed forces, through the formation of Rani Jhansi Regiment.
राणी झांसी रेजिमेंटची स्थापना करुन सशस्त्र सेना दलात महिलांसाठी समान संधीचा पाया नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ठेवल्याचे पंतप्रधान म्हणाले.
Occasionally there was loud thunder noise.
अधून मधून जोरदार सरी कोसळत होत्या.
Consider another situation. Suppose a beloved relative is disfellowshipped.
आणखी एका कठीण परिस्थितीचा विचार करा.
Police have formed two teams to nab the absconding accused.
पोलिसांनी फरार महिला आऱोपीला अटक करण्यासाठी दोन टीम तयार केल्या आहेत.
The court has said this is unconstitutional.
उच्च न्यायालयाने हा कायदाच घटनाबाह्य असल्याचे सांगितले आहे.
I am confident that with the help of every person associated with this scheme, with the efforts of Arogya Mitras, ASHA and ANM sisters, doctors, nurses, workers and service providers, we can make this scheme successful and build a healthy nation.
मित्रांनो, मला खात्री आहे की या योजनेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नांनी, आरोग्यमित्र, आशा व एएएम परिचारिका, प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक कर्मचारी, व सेवा प्रदाते यांच्या समर्पित कार्य भावनेमुळे शासन ही योजना यशस्वी करून जगभरात भारताची आरोग्यमय विकसित राष्ट्र म्हणून नवी ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी होईल, यात शंका...
almost everything.
जवळजवळ सर्व.
The case has been registered by the police.
या घटनेची जत पोलिसात नोंद झाली आहे.
This phase will see voting in Varanasi, the constituency of PM Modi.
या टप्प्यात मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होतो.
The pension that I received was meager, and living on it was not easy.
शिवाय, आम्हाला कुठल्याच आवश्‍यक गोष्टीची कमतरता कधी भासली नाही.
If any of them that believe not bid you to a feast, and ye be disposed to go. whatsoever is set before you, eat, asking no question for conscience sake.
विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हांला जेवावयास बोलाविले आणि तुम्हांस जावेसे वाटले तर सद्सद्वविवेकबुद्धिने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा.
There is no water shortage.
तिथे पाण्याची टंचाई फारशी नाही.
It took up an enormous amount of time and energy.
त्यासाठी भरपूर वेळ आणि प्रचंड खर्च होत असे.
They all have cooperated.
त्या सर्वांनी सहकार्य करण्याचे कबूल केले.
Repeat the process twice.
ही पद्धत दोनदा पुनरावृत्ती होते.
There is no threat to this government.
या सरकारला कुठलाही धोका नाही.
Family support will be available.
कौटुंबिक सहकार्य मिळेल.
The Paradip-Hyderabad pipeline will give a new identity to Odisha.
पारादीप हैदराबाद पाइपलाइन ओदिशाला नवी ओळख देणार आहे.
A medical checkup is also conducted on the convict twice every day.
एवढेच नाही तर दोषीची वैद्यकीय तपासणीसुद्धा दिवसातून दोनदा केली जाते.
"""So this is a reality,"" he said."
त्यामुळे त्यात तथ्य असते, असेही त्यांनी सांगितले.
Yet the response is not as expected.
मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे.
They keep on threatening us.
सातत्याने ते आम्हाला धमक्या देत आहेत.
There was no wave that time.
त्यावेळी फारसा स्विंग नव्हता.
What is the reason for the slip?
धाडी टाकण्या मागचे कारण काय?
All the injured were rushed to Baba Bhimrao Ambedkar Hospital.
घटनेतील सर्व पीडितांना मुंबईतील डॉ. बाबासाहेब अबेडकर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.