English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Turn up the TV.
टीव्हीचा आवाज वाढव.
East Germany, where we lived, came under Soviet control.
मी जिथं राहत होतो तो पूर्व जर्मनीचा भाग सोव्हियतच्या ताब्यात आला.
This law is only for those who have come from Pakistan, Afghanistan, and Bangladesh.
पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातून आलेल्या निर्वासितांसाठी हा कायदा आणला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
People are angry with the government.
सर्वसामान्यांमध्ये सरकारविरोधात चीड आहे.
Three wards have been reserved for women of general category, two for women of Scheduled Castes and two for Scheduled Tribes.
यामध्ये दोन पदे अनुसूचित जातीसाठी (एससी) पैकी एक महिलेसाठी, तीन पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पैकी दोन पदे महिलेसाठी, तर पाच पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी पैकी तीन पदे महिलेसाठी राखीव ठेवली.
Efforts to reach the doctors proved unsuccessful.
डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनाही यश आले नाही.
And it has not even been more than 40 days since the scheme was launched
विशेष म्हणजे ही योजना लागू होवून अजून 40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला नाही
After the incident airports in Leh, Jammu, Srinagar and Pathankot are on high alert.
या पार्श्वभूमीवर लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांवर हायअलर्ट जारी केला असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
Of course he would!
नक्कीच करेल!
His father's name was Heramba Kumar and mother's name Kalyani.
त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते.
Closure of schools and colleges
महाविद्यालय आणि क्लासेसचे टायअप तोडा
They were reminded that in order to be successful as missionaries, they would need to keep their marriage bond strong.
या सर्वांना आठवण करून देण्यात आली की मिशनरी कार्यात यशस्वी होण्यासाठी त्यांचे वैवाहिक नाते भक्कम असण्याची गरज आहे.
Be it animals, birds or humanseveryone is suffering.
प्राणी असोत की पक्षी असोत, की माणसे सारेच या उन्हाळयाने त्रस्त आहेत.
Crop like wheat, gram, potato, pulses and linseed was destroyed in this rain.
या गारपीटीने परिसरातील हरभरा, लाखोरी, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले.
This will help combating the water scarcity problem to some extent.
त्यातून पाणी टंचाईवर थोड्या प्रमाणात का होईना मात करता येईल.
Ideas live in minds.
“डोक्यातील कल्पना भुणभुण करत आहेत.
The whole country is under lockdown due to coronavirus.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे.
It will take some days.
यामध्ये काही दिवसांचा वेळ जाईल.
Based on the information police reached the spot and started investigation.
या माहितीच्या आधारावर जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशनला सुरुवात केली.
This has become an issue of worry among parents.
यातच आता पालकांची चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे.
A case has been filed at Mahim police station against unknown persons.
याप्रकरणी माहिम पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Some of these might have basis in some fact.
त्यांतील काही सत्य घटनांवर आधारित आहेत.
When they found Jesus, they related to Joseph and Mary what Gods angel had said.
त्यांना येशू आढळल्यावर, त्यांनी योसेफ व मरीयेला देवाच्या दूताने काय म्हटले ते सांगितले.
But it also is.
तरी देखिल उणे आहे.
But their efforts were unsuccessful.
परंतू त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत.
The district witnessed voting turnout of 60 per cent.
तर धुळ्यात 60 टक्के मतदानाची नोंद झाली.
This is likely to come up for discussion in the meeting.
त्यादृष्टीने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
The case is being probed by a Special Investigation Team.
या विशेष समीतीमार्फत या प्रकारणाचा तपास केला जात आहे.
There is no question about it, Trump said.
यात कोणतेही दुमत नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
He is being appreciated everywhere.
यासाठी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Shabana Azmi health update: Veteran actress is under sedation, recovering well at hospital
अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर, सुत्रांची माहिती
Sorry, I turned out to be a waste, wrote Mark Andrew Charles .
“सॉरी, मी अगदीच टाकाऊ निपजलो,” मार्क अँड्र्यू चार्ल्सने लिहिले.
A string of celebrities including Rajinikanth, A R Rahman, Kamal Hassan, Telugu film star K Pawan Kalyan, chess wizard Viswanathan Anand to name a few, have already expressed their support for the sport.
प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान, अभिनेता कमल हसन, विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर . एक ना अनेक दिग्गजांनी जलईकट्टूचं समर्थन केलंय.
The firemen rushed to the spot as soon as they were informed about the incident.
त्यांनी लगेच या घटनेची माहिती दिल्याने अग्निशामक दल ताबडतोब दाखल झाले.
The highway begins at KY 181 (Greenville Road) west of Rosewood.
हा रस्ता जोगेश्वरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून (राष्ट्रीय महामार्ग ८ सुरू होतो.
Nick Jonas reveals love story with Priyanka Chopra
Nick Jonas Opens Up About His Love Affair With Priyanka Chopra | प्रियांकाच्या भावी पतीचा खुलासा - सांगितले, कुठे आणि कशी झाली होती प्रियांकासोबतची पहिली भेट
Former Maharashtra home minister RR Patil died at Lilavati Hospital in Mumbai following a prolonged illness at the age of 57.
मुंबई : मुंबईतील लिलावती रुग्णालयात वयाच्या ५७ व्या वर्षी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचे निधन निधन झाले.
He appeared for over a decade on episodes of the long running Bozo's Circus.
साधारणपणे एक दशकभर मंडल आयोगाचा अहवाल बासनात गुंडाळला गेला होता.
A gratuity may be added to the bill without the customer's consent, contrary to the law, either explicitly printed on the bill, or by more surreptitious means alleging local custom, in some restaurants, bars, and night clubs.
स्त्रीवादी संघर्षाकरिता कायद्याचे क्षेत्र हे उपयुक्त व सामाजिक बदलासाठीचे क्रांतिकारी असेल तर, कायद्याला सातत्याने प्रश्न विचारणे व कायद्याचे पुनर्निरीक्षण होणे गरजेचे आहे, असे या पुस्तकामध्ये लेखिका मांडतात.
Apart from setting up new hospitals, the existing ones have also been upgraded in Varanasi.
मित्रांनो, बनारसमध्ये नवीन रुग्णालयांची निर्मिती तर होतच आहे , आधी जी रुग्णालये होती त्यांचेही आधुनिकीकरण केले जात आहे.
State Government...
‘राज्य सरकारला कलंक लावणारा .
will be issued.
रिलीज होणार आहे.
He was produced in a court which remanded him in two-day of police custody.
पेरवी याला पेण न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
In the initial phase, there was less rainfall.
प्रारंभीच्या काळात परतीचाही पाऊस तसा तुरळकच राहिला.
I dont know why I was not picked.
मला न बोलावण्यामागील कारण मला ठाऊक नाही.
Knowledge is like manure, it's only good when spread.
ज्ञान हे शेणखतासारखं असतं - फक्त पसरल्यावरच कामाचं असतं.
The process is other way round.
ही प्रक्रिया पलटी आहे.
Five crore families and 25 crore people will directly benefit from the scheme.
पाच कोटी परिवारांसाठी म्हणजेच २५ कोटी लोकांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
BJP's offer to Tanwar
जयंतरावांविरोधात भाजपाची ऑफर धुडकावली
Police released 35 students from Kalkaji police station and 15 students from New Friends Colony police station
कालकाजी पोलिस ठाण्यातून ३५ व न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिस ठाण्यातून १५ विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडले.
New Delhi,16 March, 2017
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2017
The delay must have been the fault of the creditor.
ऋणको ही कर्ज घेणारी व्यक्ती होय.
He then filed an appeal in the Supreme Court.
नंतर सर्वोच्च न्यायालयात ‘नीट’च्या फेरविचाराबाबत याचिका दाखल केली.
A meeting will be held soon in this connection.
त्यानुसार लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
There are twenty-two dams in the basin of Bhima River.
भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.
The fifth time Jesus appeared was to present himself to his apostles and others who were gathered with them.
पुनरुत्थान झाल्यानंतर येशू जेव्हा पाचव्या वेळी प्रकट झाला तेव्हा तो त्याच्या प्रेषितांना व त्यांच्यासोबत जे इतर लोक एकत्रित झाले होते त्यांना भेटला.
Pillai said.
पील यानी सांगीतले.
Nevertheless, as individuals we can request that God accept us into his family of approved servants.
देवाच्या विश्‍वव्यापी कुटुंबाचा जरी सध्या आपण भाग नसलो, तरी त्याची संमती असलेल्या त्याच्या सेवकांच्या कुटुंबात आपला स्वीकार व्हावा अशी विनंती आपल्यापैकी प्रत्येक जण देवाला करू शकतो.
The award carries a cash prize of Rs 5 lakh,a statuette and a citation.
५ लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
"We have taken an ambitious target to increase the share of natural gas to 15 by 2030. On the current pandemic, Shri Pradhan said, ""We are in the midst of an outbreak of the Covid-19 pandemic that challenges the fundamental assumptions of our lives."
"2030 पर्यंत नैसर्गिक वायूचा वाटा 15% पर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. ” सध्याच्या महामारी बद्दल प्रधान म्हणाले, ""आम्ही कोविड -19 प्रादुर्भावाच्या मधल्या टप्प्यात आहोत ज्याने आपल्या जीवनातील मूलभूत धारणाना आव्हान दिले आहे."
He had coached and nurtured numerous cricketers, which includes the likes of Sachin Tendulkar, Ajit Agarkar, Chandrakant Pandit, Vinod Kambli and Pravin Amre.
रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर तळपणारे क्रिकेटपटू आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाने घडवले होते.
Arrival of guests at home will make you happy.
पै- पाहुण्यांचे आगमन मनाला उत्साह देऊन जाईल.
Higher price doesnt always mean better quality.
पण उच्च खर्च नेहमी गुणवत्ता हमी नाही.
Also read Well done!
हेही वाचा – अबब!
Wear your mask properly.
मास्क योग्य त्या पद्धतीनंच घातलेला असवा.
NEW DELHI: The
नवी दिल्ली: सध्याच्या
He was talking to reporters.
ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
Students should keep learning.
विद्यार्थी वर्गाने न खचता अभ्यास करावा.
But destiny had something different in store for them.
मात्र त्यानंतर त्यांच्या नशीबात काहीतरी वेगळं लिहिलं असतं.
Leader of Opposition, Radhakrishna Vikhe Patil seconded the resolution.
अध्यक्षस्थानी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील होते.
Perhaps there is one mistake.
कदाचित कुठेतरी चूक होती.
What is the fear?
कसली भीती आहे?
But since reading your article, I have more confidence in Jehovah and in myself.
आतापर्यंत मला असं वाटायचं की यहोवा माझ्या प्रार्थना ऐकतच नाही.
Traffic has been diverted along that stretch of the road.
या मार्गावरील वाहतूक परखंदीमार्गे वळविण्यात आली आहे.
It will have a lander, rover and a propulsion module, he noted.
यात आधीप्रमाणे लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल असेल.
Party chief Uddhav Thackeray will take final decision.''
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय अंतिम असेल : अर्जुन खोतकर
Joseph Malanji, Minister of Foreign Affairs Shri V. Muraleedharan, MOS in the Ministry of External Affairs 4 MoU between Foreign Service Institute of India and ambian Institute of Diplomacy and International Studies Hon.
मुरलीधरन, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री 4. भारतीय परराष्ट्र व्यवहार सेवा आणि झांबियामधली राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्था यामधला सामंजस्य करार जोसेफ मलांजी, परराष्ट्र व्यवहार मंत्री व्ही.
BJP is a progressive organization.
“भाजप हा प्रॉपगंडा करणारी मशिन आहे.
The accused was immediately arrested.
या प्रकरणी तत्काळ आरोपीला अटक करण्यात आली.
It further states that gamblers or players usually bet money on... such games of chance as lotteries, card games, and dice.
लॉटरी, पत्त्यांच्या खेळांवर व फासे यांच्यावर पैज लावते. ”
Resize mode of the column
स्तंभाचा आकार बदलण्याची रीत
Tools to use
वापरण्याची साधने
This amounted to contempt of court, Venugopal said.
असं करणं म्हणजेच न्यायालयाचा अवमान असल्याचं वेनुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं.
Heres what WhatsApp users need to do.
या साठी व्हाट्सअप यूजर्स ला काही पूर्तता करावी लागणारआहे.
Applicant should be having bank account in his/her name.
त्यासाठी सदर व्यक्तीच्या नावे बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे.
The film was very successful.
हा चित्रपटही खूप यशस्वी झालाय.
It only changes with time.
फक्त वेळेच्या फरकानुसार त्याचा दिवस बदलला जातो.
Is it what Chief Minister Narendra Modi projects?
PM नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळणार का?
About 35 people got injured in the incident.
या घटनेत 35 जण जखमी झाले आहेत.
On her previous show, she would make a Trilling sound when in trouble.
त्यापुढील आवाज सातत्याने ऐकला तर त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
My director Alankrita Shrivastava made sure that all the intimate scenes were shot in a closed set with few people around.
'चित्रपटाची दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव हिने सर्व बोल्ड/ इंटिमेट दृश्यांचं चित्रीकरण हे बंद सेटवर आणि तेसुद्धा अगदी मोजक्या जणांच्याच उपस्थितीत पार पडेल याची काळजी घेतली होती.
The film stars Arjun Kapoor , Sanjay Dutt and Kriti Sanon in pivotal roles.
संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृति सेनन या सिनेमातील लीड रोलमध्ये आहेत.
Stalin is considered as being close to Congress president Rahul Gandhi.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात.
So we started this campaign.
त्यामुळे आम्ही या उपक्रमाची सुरूवात केली.
Twelve persons were injured in the accident.
अपघातात बारा जण जखमी झाले असून.
He will participate in the Bhoomi Poojan ceremony of Mumbai Port Trusts new Eastern Water Front.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नवीन ईस्टर्न वॉटर फ्रंटच्या भूमीपूजन समारंभातही ते सहभागी होतील.
But what if you lose your Aadhaar card?
पण जर तुमचे कार्ड हरवले तर काय होईल?
They say:
ते पुढे सांगतात,
Dont be lazy.
कंटाळून जाऊ नका.
Thats the nature of life.
हेच जिवंतपणाचे लक्षण आहे.