English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
But at present things are getting better.
परंतु सध्या तेथील परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे.
List of winners in Mumbai
मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी
He was later taken to police station.
त्यानंतर तिला पोलीस स्टेशनला आणण्यात आले.
I didnt go anywhere.
त्यावर “मी कुठेही गेलेलो नाही.
So far, 112 patients had been discharged.
तर, 112 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात…
During the Victorian era, industrial air pollution tended to be worse in the east and south east of London because of the prevailing westerly wind, with the result that the East End was settled more by the working classes, while the western part of the city was home to higher social classes.
प्राचीन भारतामध्ये मध्य-पूर्वेकडील भागांमध्ये गुप्त लिपीसमवेत नागरी लिपीचा वापर रूढ झाल्याचे दिसून येते, कारण पश्चिमेकडे शारदा लिपी तर अति-पूर्वेकडे सिद्धम लिपी अधिक प्रमाणात वापरात होती.
And Joelah, and Zebadiah, the sons of Jeroham of Gedor.
तसेच यहोहाम गदोरी याचे मुलगे योएला आणि जबद्या.
The film has been vastly shot in London and India.
अर्थातच चित्रपटाचे शूटिंगदेखील त्याप्रमाणे भारतात व लंडनला करण्यात आले.
There can be differences of opinion.
तुमच्यात मतभेद होऊ शकतात.
Must you ask?
विचारपूस तर करावीच लागेल ना?
The mall is currently closed.
सध्या या शोरुमला कुलूप लावण्यात आलं आहे.
Yes, you read right.
होय तुम्ही बरोबर वाचत आहात.
The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi, has given its approval today for signing of an agreement between India and Egypt on Maritime Transport.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि इजिप्‍त दरम्यान सागरी वाहतूक क्षेत्रात करार करण्याला संमती देण्यात आली.
To Francisco, Jehovah became a real Father.
यहोवा, फ्रान्सिस्कुला एका खऱ्‍या पित्यासारखा झाला.
What do I ask?
’ मी काय विचारणार?
A case has been registered at the city Police station.
त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
I asked - who is it?
मला प्रश्न पडला- मी कोण आहे म्हणून सांगू यांना?
Collector Hemant Pahare, DFO Narendra Pandey, Additional SP l David, sub divisional officer Gariaband SK Gupta, administrative officers and villagers in large number were present on the occasion.
मनोज सारंग, जिल्हा परिषद सदस्य बाप्पा फाटक, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी हिरबा थोरात आदी उपस्थित होते.
But the film tanked at the box office.
पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला.
Further, Inspector Som Nath Paruthi, Inspector Sandeep Malhotra, Inspector Raj Kumar, Inspector Krishan Prakash, Inspector Suresh Maskeen, Assistant Sub Inspector Jitender Dogra, Head Constable Kishan Chand, Head Constable Dev Kumar, Head Constable Subhash Kumar, Head Constable Ranbir Singh and Head Constable Satish Ku...
त्यानुसार पोलीस अधिक्षक संजय मोहिते, अपर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे, अमोल माळी, राजेंद्र सानप, कर्मचारी श्रीकांत मोहिते, उत्तम सडोलीकर, शिवाजी खोराटे, यशवंत उपराटे, रमेश डोईफोड...
The event aimed at 100 per cent participation of the students of primary classes.
सदर कार्यक्रमात बालवाडी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व 100% सहभाग होता.
He was just giving an opinion at the time.
त्यावेळी त्यांनी वर्तमानपत्रांतून एक निवेदन दिले.
My idea, he said.
ते म्हणाले की, माझा विचार …
The strength of Kashi lies in its uniqueness of craftsmanship, the culture of Kashi lies in its art style, the power of Kashi lies in its legacy of music.
काशीची जी संस्कृती आहे ती त्या कलेच्या वैशिष्ट्यामध्ये आहे.
You are not allowed to save the configuration
तुम्हाला KDE संयोजा पुन्हा दाखल करायची?
If we are reluctant to stop our activities so as to give some time to our brother, we may make him feel that he is of little value to us.
आपल्या बांधवाला थोडा वेळ देण्यासाठी आपण करत असलेले काम थांबवण्यास इच्छुक नसलो, तर आपण त्याला असे भासवू शकतो की आपल्या नजरेत त्याची किंमत नाही.
Doesnt apply to men.
ते पुरुषांना जमणारे नाही.
That was his first pre-poll election meeting in as the BJPs PM candidate.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ही त्यांची पहिलीच सभा होती.
8 persons have been arrested in connection with the case.
या प्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आले आहे.
You do not need to file income-tax return.
यासाठी आयकर विवरण दाखल करावे लागत नाही.
The week went by.
हळुहळू आठवडा सरला.
The attack prompted worldwide outrage.
या हल्ल्यानंतर संपूर्ण जगभर संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.
He also criticized the BJP.
त्यावरही भाजपने टीका केली.
Shes still raw.
ती अजूनही बेशुद्ध आहे.
(I havent gone into these details.)
(ह्यात मी भरथ ला धरत नाही कारण मला डीटेल्स माहित नाही).
Yes, we can do pair-wise, A and B, A and C, A and D, but what about A, B, C, D, E, F, G all together, being taken by the same patient, perhaps interacting with each other in ways that either makes them more effective or less effective or causes side effects that are unexpected?
हो, आपण जोड्यांचं संशोधन करू शकतो. अ आणि ब, अ आणि क, अ आणि ड, पण मग अ, ब, क, ड, इ, फ,ग सगळे एखादा रुग्ण एकत्र घेत असेल, आणि त्यांच्या परस्परक्रियांमुळे त्यांचे प्रभाव वाढत किंवा कमी होत असतील, किंवा अनपेक्षित गौण परिणाम होत असतील तर?
The default graph type to show in the history window.
आकडेवारी चौकट मध्ये दर्शविण्याजोगी मुलभूत ग्राफ प्रकार.
There can also be technical problems to this.
त्यामुळेही तांत्रिक समस्या उद्भवते.
Comparatively, Best Picture has not been awarded to a top 10 box office film since 2004.
बुसान चित्रपट महोत्सवात पहिल्यांदा प्रदर्शित झालेला हा चित्रपट २०१४मधील सर्वोत्तम चित्रपटांतील एक समजला जातो.
Aries: It would be beneficial for you to control emotions.
मिथुन : रागांवर नियंत्रण ठेवलेत तर तुमचाच फायदा होईल.
The same policy is being followed currently in Maharashtra.
महाराष्ट्रातही या धोरणाचा अवलंब केला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
nausea or loss of appetite
भूक कमी किंवा वाढणे
We today are likewise determined to remain steadfast in our love for Christ, keeping secular work, recreation, and material things in their proper place.
त्यामुळे नोकरीव्यवसाय, मनोरंजन व करमणूक, तसंच भौतिक गोष्टी यांना आपण जीवनात योग्य स्थानी ठेवलं पाहिजे.
and then he fell asleep again.
आणि तिला पुन्हा झोप लागली.
What were your parents like?
त्यामुळे आपले पूर्वज कसे होते?
For many, the mention of mountains brings to mind the European Alps.
अनेकांना, पर्वत म्हणताच युरोपातील अॅल्प्स आठवतात.
People of the village protested strongly against the incident.
गावकर्‍यांनी या घटनेचा निषेध केला होता.
To lead healthy, happy and productive lives is the basic right of our citizens.
निरोगी, आनंदी आणि सार्थक जीवन जगणे हा आपल्या नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.
There is a zing in the atmosphere.
वातावरणात आपसुकचं एक उत्साह येतो.
The video was also went viral.
याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
But not a single rupee has been paid.
मात्र एक रुपयाही दिला नाही.
But, they remained silent.
परंतु, त्यांना सांगितले की, ते गप्प बसतात.
The trailer of the film has already launched.
या सिनेमाचा ट्रेलर आधीच लाँच झाला आहे.
"A controversy broke earlier this week over ""Aaj Ke Shivaji: Narendra Modi"", a book written by BJP leader Jay Bhagwan Goyal which describes prime minister Modi as a modern-day Shivaji."
मुंबई : भाजप नेते जयभगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन मोठा वादंग उठला आहे.
We will be trying our best.
आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करु.
There can be many reasons for this.
या मागचे कारण खूप असू शकते.
What does the expression the desire of the eyes suggest, and how did Satan appeal to this desire in Eves case?
त्यामुळे येशूने उत्तर दिले, “‘ मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल. ’ ” — मत्त.
West Bengal CM Mamata Banerjee called on PM Narendra Modi.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन चक्क मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मार्ग दाखवला.
Food too was too good.
जेवणाचेही अबाळ झाले.
This repositioning of NEC will help it to become a more effective body for the North Eastern Region.
एनईसी च्या पुनर्स्थापानेमुळे ही परिषद आता ईशान्य क्षेत्रासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करेल.
The political atmosphere in Karnataka has heated up as the Lok Sabha polls is fast approaching.
लोकसभा निवडणुकीमुळे कोकणातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
If we just pick one, in the middle, you can see it crosses 15 lanes of traffic.
हा मधील बघा इतर १५ मार्गांना तो क्रॉस करतो
Yeah, you know what?
""" असेल रे , आपल्याला काय माहीत ?"
Shivaji Nagar police have registered a case of murder against the accused and initiated an investigating in the matter.
या हत्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
The cumulative growth for the period April-September 2018 over the corresponding period of the previous year stands at 5.1 percent
एप्रिल-सप्टेंबर 2018 मध्ये औद्योगिक विकास दर गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 5.1 टक्के राहिला
Bottled water was served on request.
पिण्याच्या पाण्याची सोय मागणी करताच पुरवली जात होती.
The Sri Lanka versus Bangladesh match was also abandoned due to rain.
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील लढत पावसामुळे रद्द झाली होती.
Tahir Hussain Confesses Of Being 'Mastermind' Behind Delhi Riots
दिल्ली हिंसाचाराचा मास्टर माइंड ताहिर हुसैनचा खुलासा. चौकशीदरम्यान दिलं धक्कादायक कारण
No parking space
नो पार्किंगला हरताळ
power& fuel.
उर्जा आणि उपयुक्तता.
He flunked it.
त्यांनी त्यास दमबाजी केली.
There was huge rush of visitors on the occasion.
घटनास्थळी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.
She has sought transfer of the case to Mumbai.
तिने याबाबतची केस मुंबईत ट्रान्सफर केली आहे.
Shiv Sena youth wing chief Aaditya Thackeray was also present at the event.
यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.
Even they have said that.
अस देखील ते म्हणाले आहेत.
One person was killed and three others were injured in the accident.
या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. धारावीच्या .
What is the need for politics?
राजकारणात कोणकोणते गुण आवश्यक असतात?
Around 150 CCTV cameras have been installed.
वनक्षेत्रात 150 च्या आसपास कॅमेरे बसवले होते.
There have been several incidents of fire in Mumbai over the past few months.
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत आग लागल्याच्या घटना वाढत आहेत.
No talks possible with India until they restore the autonomous status of Jammu and Kashmir, he said.
जोपर्यंत जम्मू काश्मीरचा काढून घेतलाल विशेष दर्जा भारत पुन्हा देत नाही, तोपर्यंत त्यांच्याबरोबर चर्चा होऊ शकत नाही, असं इम्रान यांनी म्हटलं आहे.
Truth has triumphed.
""" सत्या खुनशीपणे उदगारला."
never be repeated.
पुन्हा कधीही न येण्यासाठी.
You can see and hear them relate their experiences on JW Broadcasting.
त्यांना आलेले अनुभव जाणून घेण्यासाठी तुम्ही JW Library मध्ये असलेल्या त्यांच्या मुलाखती पाहू शकता.
Farmers, labourers, youth, women, businessmen, dalits, minorities and all sections of the state have been cheated.
शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, युवक, महिला, विद्यार्थी असे समाजातले सर्व घटक सरकारवर नाराज आहेत.
It began quite slowly.
सगळे हळूहळू सुरु केले.
PANAJI: The Goa Medical College (GMC) and Hospital, Bambolim has introduced separate queues for Goans and outstation patients on trial basis at the registration counter for new patients. however, separate queues for Goan residents and outstation patients in OPDs are yet to start.
प्रतिनिधी/ पणजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आता स्थानिक व परराज्यातील रुग्णांसाठी स्वतंत्र रांगा सुरु करण्यात आल्या असून स्थानिक रुग्णांसाठीच्या नोंदणी काऊंटरवर स्त्री, पुरुष व ज्येष्ठ अशा तीन रांगा असतील तर परराज्यातील रुग्णांसाठीच्या काऊंटरवर स्त्री व पुरुष अशा दोन रांगामध्ये बनविण्यात .
And I am sure that, when I come unto you, I shall come in the fulness of the blessing of the gospel of Christ.
आणि मला माहीत आहे की, मी जेव्हा तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या पूर्ण आशीर्वादाने भरलेला असा येईन.
Elephants are capable swimmers.
अश्रद्ध अभीप्सा बाळगू शकतात.
So we are hopeful a solution would be found very soon.
त्यामुळे याविषयी लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे.
Each of these attempts at filming is called a take.
या प्रत्येक चित्रीकरणाच्या प्रयत्नाला वेध किंवा टेक म्हणतात.
Kumbh is a symbol of cleanliness and prosperity along with devotion and the spirit of service. This has been the effort of the government.
हा कुंभमेळा भक्ती आणि सेवाभावा बरोबरच स्वच्छता आणि समृद्धीचेही प्रतीक व्हावा, यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे.
Blocks known trackers. Some websites may not function properly.
माहिती असलेल्या ट्रॅकर्सला अवरोधित करा. काही संकेतस्थळ व्यवस्थीत कार्य करणार नाहीत.
And when all are, it is in a line and maybe from here it goes to a chain sprocket line, where your ice cream.
आणि जेव्हा सर्व आहे, ते एका ओळीत आहे आणि कदाचित येथून ते आपल्या चेन स्प्रॉकेट लाईन (chain sprocket line) वर जाईल, जेथे आपले आईस्क्रीम असेल.
3 Injured In Gas Cylinder Blast in Srinagar
माणगावमधील सिलिंडर स्फोटातील 3 जखमींचा मृत्यू
India lose first match
पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव
They are responsible for everything in the house.
घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती.
The meeting of district level officials and mandal presidents of BJP was held in the district.
दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
The government needs to find ways to offset this disincentive.
या मंदीतून सावरण्यासाठीचा मार्ग सरकारने शोधायला हवा.
Prime minister Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi on his 150th birth Anniversary at Rajghat
150 वी गांधी जयंती : राजघाटावर पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींना केले अभिवादन
Noted historian Ram Chandra Guha too targeted the government over PM CARES Fund.
तर प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही पीएम केअर्स फंडवर सवाल उपस्थित करत टीका केली आहे.