English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
They often exhibited their work in their own apartment. | अनेकदा रस्त्यावरच मुक्काम करून त्यांनी काम चालविले. |
Assistant inspector Gautam Wavle, PSI Prashant Gambhirrao, Satish Pandit, police head constable Qayyum Pathan, Prakash Gaikwad, Sudhir Sonawne, Nawab Pathan, Deepak Matlab, Manmohan Kolimi and Vinod Pardeshi acted under the guidance of in-charge police inspector Dilip Gangurde. | ही कारवाई अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार लांबतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन जाधव, महेश भोसले, अंमलदार तेजस चोपडे, वसिम सिद्दीकी, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, शैलेश सुर्वे, संतोष जाधव यांच्या पथकाने केली. |
Well - known, especially to people in the Far East, is a statement by Confucius, who is venerated in the Orient as the greatest sage and teacher. | पौवार्त्य देशांमध्ये सर्वात महान संत आणि शिक्षक यानात्याने पूज्य मानलेल्या कन्फ्यूशसचे एक वाक्य दूरच्या पूर्वेकडील लोकांना खासकरून अवगत आहे. |
I mean if you are driving through we just go past it, but if you are there if you are there and every time you look up you see this huge thing rotating in front of you it is not something that many of us are comfortable with. | याचा अर्थ असा की जर आपण चालवित असाल तर आपण त्यास मागे टाकू, परंतु जर आपण तिथे असाल आणि प्रत्येक वेळी आपण पहाल तर आपल्यासमोर या प्रचंड गोष्टीकडे फिरत असल्याचे दिसून येते जे आपल्यापैकी बरेचसे सहज आहेत. |
The state departments include environment, forest, urban development, tourism, municipal, revenue, agriculture, pollution control board, irrigation and public works department. | राज्य शासनाच्या पर्यावरण, वन, नगरविकास, पर्यटन, नगररचना, महसूल, कृषी, जलसंपदा आणि प्रदूषण नियंत्रण विभागांनी केंद्राच्या सुचनेनुसार याबाबतची अंमलबजावणी करण्याची आहे. |
You appear to have no MySpace username. | आपले MySpace वापरकर्तानाव आढळले नाही. |
There is no temple here. | या मंदिरात मूर्ती नाही. |
Hence, panic spread among the residents in this area. | त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. |
How do you choose projects? | कसे एक प्रकल्प निवडण्यासाठी? |
Meanwhile, dormant routes have been used by the Pakistani army to infiltrate nearly 60 terrorists since the abrogation of Jammu and Kashmirs special status, officials said. | जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यापासून पाकिस्तानी लष्कराने सुमारे 60 दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी वापरात नसलेल्या निद्रिस्त मार्गांचा वापर केला असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे. |
I will contest the upcoming Lok Sabha election. | आगामी लोकसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार आहे. |
Editing IPv6 routes for %s | %s करीता IPv6 राऊट्स् संपादीत करत आहे |
You don't have to feel bad about it. | यामध्ये कुणाला वाईट वाटण्याचीही गरज नाही. |
He then jumped. | त्यानंतर त्याने ही उडी मारली. |
The story of Madhumati was written by the Bengali filmmaker Ritwik Ghatak. | चित्रपटाची कथा प्रसिद्ध बंगाली लेखक ऋत्विक घटक ह्यांनी लिहिली होती. |
When Yuvraj Singh smashed the wining six, India won with 72 balls to spare. | 72 रन्सची धुवाँधार इनिंग खेळणार युवराज सिंग टीम इंडियाच्या विजयाचा ख-याअर्थाने शिल्पकार ठरला. |
Two hundred years ago, the Thames could cater to only 600 vessels at its mooring piers, yet sometimes as many as 1,775 sailing ships were waiting in the port to discharge their cargo. | दोनशे वर्षांपूर्वी टेम्स नदीवर फक्त ६०० जहाजांना नांगर टाकता येत होता. |
The idea that bullsnakes occasionally eat rattlesnakes is sometimes given as a reason for humans not to harm bullsnakes when encountering them in the wild. | फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरते, यामुळे बर्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत. |
Fully Accomplish Your Ministry | “ तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर ” |
Revenue Minister Chandrakant Patil. | महसूलमंत्री चंदकांत पाटील यांनी जाहीर कार्यक्रमातच आ. |
We also reaffirm that there is a need to consolidate and reinforce this regime. | या कायदेशीर तरतुदींच्या एकत्रिकरणाची आणि ते अधिक बळकट करण्याच्या गरजेचा देखील आम्ही पुनरुच्चार करत आहोत. |
Rajasthan Chief Minister Ashok Gehlot has summoned a meeting tonight of Congress MLAs. | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लवकरच विधानसभा अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती दिली आहे. |
Keeping in mind the progress made so far by the nation, the Vice President called for an objective introspection and said that at this crucial juncture, we must ask ourselves what we aspire to achieve as a nation by 2022. | आतापर्यंत देशाने केलेली प्रगती लक्षात घेऊन, तटस्थपणे आत्मनिरीक्षण करावे, 2022 पर्यंत आपण राष्ट्र म्हणून काय साध्य करु इच्छितो, याची प्रत्येकाने विचारणा करावी, असे उपराष्ट्रपती म्हणाले. |
Do not avoid it! | ते टाळू नका! |
Heres a look at the prominent names. | या चर्चित नावांवर टाकलेली ही एक नजर. |
The ability to communicate well is the lifeblood of good relationships. | चांगला सुसंवाद साधण्याची क्षमता चांगला नातेसंबंध राखण्यासाठी अत्यावश्यक आहे. |
Tom kept silent for a while. | टॉम थोड्या वेळ शांत राहिला. |
England face Sweden | स्वीडनसमोर स्वित्झर्लंडचे आव्हान |
Thats what he did. | तेच तर केलंय त्याने. |
What does Jesus, the Fine Shepherd, tell us to do? | [ अभ्यासाचे प्रश्न] |
The size is the same as well. | आहे तितक्याच आकाराच्या आहेत. |
And Mahendra Singh Dhoni has just gone past his record for the maximum ODI wins as Indian captain. | भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा नको असलेला विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. |
He also recorded the video. | त्याचा व्हिडिओही काढला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. |
Many people have got injured. | अनेक जण जखमीही झाले आहेत. |
The real reason for his suicide was not known. | त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण समजलेलं नाही. |
But all farmers have not suffered. | मात्र याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नव्हता. |
He recalled that in July 2010, he had set up an Empowered Group for development of IT systems required for the GST regime under the chairmanship of Shri Nandan Nilekani. | त्यांनी आठवण सांगितले की जुलै २०१० मध्ये जीएसटी पध्दतीसाठी आवश्यक माहिती तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यासाठी त्यांनी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली सक्षम गटाची स्थापना केली होती. |
The tariff for grid-connected solar power projects is determined through competitive bidding process involving reverse e-auction. | सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे दर स्पर्धात्मक लिलाव प्रकियेच्या माध्यमातून ई-लिलावाने निर्धारीत केले आहेत, त्यामुळे दर अत्यंत कमी आहेत |
Some of them posted their videos on social media. | काही जण यातील व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करतात. |
Congress party can align with Communists in West Bengal and Samajwadi Party in Uttar Pradesh. | उत्तरेकडील राज्यांमध्ये बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षाची आघाडी कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. |
It wasnt the only change. | बदलला नव्हता तो फक्त हाच. |
They are currently out on bail. | तसेच त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. |
What is sustainability? | स्थिरता म्हणजे काय? |
Rank of singers above is according to total number of nominees. | ही सर्व गावे लिंगायत बहुसंख्यांक लोकांची बोली ही कन्नडमिश्रित मराठी आहे. |
This matter should not be taken on political considerations. | या मुद्याकडे राजकारण्यांपुढील पेच असं न पाहता कामा नये. |
His fame spread far and wide. | त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. |
Scarlett Johansson will play the role of Black Widow in the upcoming film. | स्कारलेट जॉनसन तिच्या आगामी ब्लॅक विडो या चित्रपटात दिसणार आहे. |
Government constitutes a Three Member Committee for Content Regulation of Government Advertising | सरकारी जाहीरातीतील मजकूर नियमनासाठी केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय समितीची स्थापना |
Flight Lieutenant Gunjan Saxena and Flight Lieutenant Srividya Rajan were the first Indian Air Force women officers to go to war. | कारगिल युद्धात फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या गुंजन या पहिल्या महिला ठरल्या होत्या. |
Chief Minister Prem Kumar Dhumal was the chief guest. | प्रेमकुमार धुमल हे मुख्यमंत्री झाले. |
BJP chief Amit Shah has broken LK Advani's record in Gandhinagar. | अहमदाबाद भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगरमधून विजय मिळवत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा विक्रम मोडला आहे. अमित . |
The Bibles counsel regarding money is balanced, and it is as relevant today as when it was written. Note the following examples. | बायबल असं म्हणतं: “श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना तब्येतीची हेळसांड [तब्येतीकडं दुर्लक्ष] करू नका. ” — नीतिसूत्रे २३: ४, ईझी - टू - रीड व्हर्शन. |
There has been shortage of drinking water in many of the affected villages. | धरणाच्या लाभ क्षेत्रातील अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. |
Behave like a person. | माणसाला माणसाप्रमाणे वागवा. |
The final decision is yours. | अंतिम निर्णय फक्त तुमच्यासाठी आहे. |
The match turned out into an intense contest. | स्पर्धा खोल जोरदार शत्रू झाला. |
Malinga to miss Mumbais first 6 games | मलिंगा पहिल्या 6 सामन्यांना मुकणार |
DBT process through PFMS ensures digitally authenticated payments, without any manual intervention, directly into the bank accounts of the beneficiaries in a transparent manner and without any delay. | पीएम-किसान योजनेअंतर्गत हा थेट लाभ हस्तांतरण सार्वजनिक अर्थव्यवस्था प्रणाली अर्थात पीएफएमएस द्वारे देण्यात येईल. या प्रक्रियेत पारदर्शकरित्या लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा होईल. |
Why you dont understand a simple thing like this! | इतकी साधी गोष्ट कशी नाही समजली रे तुला? |
How can you control your cholesterol levels? | शरीरातील कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रित कराल? |
So certain is Jehovahs ability to deliver his servants that he at times has used them to lure his enemies into a trap. | आणि ते कारण म्हणजे, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या अमर्याद शक्तीचा उपयोग करेल. |
Jesus sent him to people of the nations to open their eyes, to turn them from darkness to light and from the authority of Satan to God. | येशूने त्याला परराष्ट्रीयांकडे पाठवले, ह्यासाठी की, “त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून [त्याने] त्यांचे डोळे उघडावे. ” |
At some places traffic jam could also be witnessed. | काही ठिकाणी तर वाहतूक मुरंबेही झालेले दिसत आहेत. |
Our country is an agriculture-based country. | आपला देश कृषिप्रधान देश म्हटला जातो. |
However, there has been a change brought about by the new regulations. | तथापि, नियम नवीन आवृत्ती काहीसे ते बदलले. |
The MoU is proposed to be signed between the two banks during the forthcoming visit of the Finance Minister Shri Arun Jaitley, to Seoul, Korea during 14-15 June 2017 for the Annual Financial Bilateral Dialogue. | वित्त मंत्री अरुण जेटली वार्षिक द्विपक्षीय चर्चेसाठी येत्या 14 - 15 जूनला कोरियातल्या सेऊलला भेट देणार आहेत त्या वेळी या प्रस्तवित करारावर स्वाक्षऱ्या अपेक्षित आहेत. |
Meals for Rs 10 | 10 रुपयांत गोरगरीबांना अन्न |
The arm moves up and down at the elbow. | (१ मैल) अंतर धावतो व तालुक्यात येतो. |
Thats what I want to be helped to. | त्यामुळेच मला तुम्हाला मदत करण्याची इच्छा झाली आहे. |
Plants influence not just mental health but physical health too. | हेक्स फक्त शारीरिक, पण मानसिक आरोग्य हानी पोहचवते. |
That's for you to decide. | हे आपले आपण ठरवावे. |
It had four choices. | त्यासाठी त्यांना चार पर्याय देण्यात आले होते |
Jesus encouraged those who wanted to be his followers to recognize their obligation to assist needy ones. | जो कोणी आपला अनुयायी बनू इच्छितो त्याला येशूने, गरजू लोकांना मदत करण्याचे आपले कर्तव्य ओळखण्याचे उत्तेजन दिले. |
However, Congress President Sonia Gandhi called it a dark day in the constitutional history of India. | मात्र देशाच्या आतापर्यंतच्या संवैधानिक वाटचालीतला आजचा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे. |
Both India and Indonesia have a sensitive outlook when it comes to helping those in need, the Prime Minister asserted. | गरजूंना मदत करतांना भारत आणि इंडोनेशियाचा संवेदनशील दृष्टीकोन असतो, असे पंतप्रधान म्हणाले. |
Venue: Junction Oval, Melbourne | स्थळ - जंक्शन ओव्हल, मेलबर्न |
The people threw them out. | नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. |
You will need the following materials: | ही डिश साठी आपण खालील साहित्य आवश्यक आहे: |
When I was a child, I spake as a child, I understood as a child, I thought as a child: but when I became a man, I put away childish things. | जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा उहापोह करीत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. |
Why was it banned? | बंदी का घातली? |
The Congress has been on shaky ground after its second successive defeat in Lok Sabha polls. | लोकसभा निवडणुकीतील सलग दुसऱया दारुण पराभवामुळे काँग्रेसची अवस्था एखाद्या भग्न धर्मशाळेप्रमाणे होऊ लागली आहे. |
would be done. | करणार होते. |
Hear it from the leaders | ऐका नेत्यांच्याच तोंडून |
Is it the government? | तो सरकारचा जावी आहे का? |
Brazil, Russia, India, China and South Africa are part of the BRICS grouping. | सध्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे प्रमुख सदस्य देश आहेत. |
Coronavirus has grappled the entire world. | कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. |
The number of tourists is increasing. | पर्यटकांची संख्या वर्षागणीक वाढतच आहे. |
More fundamental to his approach was the establishment of a library for the school. | ही पद्धत पूर्णत: पुस्तकी शिक्षणावर आधारित होती. |
Dhubri District (Pron:dbri) is an administrative district in the Indian state of Assam. | धुब्री जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे. |
The deal is significant. | केलेला करार याला फार महत्त्व असते. |
The searching operation was going on till late night. | रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. |
No Files Found | फाइली आढळले नाही |
They were all known to each other. | बहुतेक सगळेजण एकमेकांना माहित असायचे. |
The bus is coming. | बस येतेय. |
What else am I supposed to do? | मी आणखी काय विचार केला पाहिजे? |
Prices of petrol and diesel hike in Mumbai and Delhi | मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर |
Read More : Like father, like son! | अधिक वाचा : बाप रे! |
All right. | """ठीक आहे. येतो. """ |
This is one such journey. | असाच एक प्रवास. |
He also wore a black cap. | याशिवाय त्याने काळ्या रंगाचा चष्मा देखील घातला आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.