English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Many of these at one time were steeped in the hatreds, enmities, and divisiveness of Satans world. | यांपैकी अनेक जण एकेकाळी द्वेषभाव, वैरभाव आणि सैतानाच्या जगातील संघर्षांमध्ये आकंठ बुडालेले होते. |
The court also acquitted him. | तसेच, न्यायालयाने तिला आरोपमुक्तही केले आहे. |
To what extent God maneuvered first - century developments to make extensive preaching work possible, the Bible does not say. | प्रचार कार्य करणं सोपं जावं म्हणून यहोवानंच पहिल्या शतकात काही गोष्टी घडवून आणल्या होत्या का? |
God will deliver the poor and afflicted. | पावसाबद्दल मनुष्याला कितपत ज्ञान आहे? |
The Italian government was supposed to guide Somalia to independence under a United Nations mandate, but the situation seemed to be deteriorating. | आम्ही तिथं पोहचलो त्या वेळी तिथलं राजकीय वातावरण तणावग्रस्त होतं. |
A search operation is on to find other members of the group. | उर्वरित क्रू सदस्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. |
He took 19 wickets. | त्याने 19 धावा जमविल्या. |
One feels as if one has lost a family member. | जणू कुटुंबातीलच कोणीतरी गमावल्याचा मनाला लागतो चटका |
With this hope, I conclude my speech. | या विश्वासाने मी आपल्या वाणीला विराम देतो. |
Thats the case with me, too. | माझ्या बाबतीतही तेच आहे. |
Various tableaux were also taken out on the occasion. | तसेच विविध पोवाड्या यावेळी लावण्यात आले होते. |
Best Special Effects | » सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस – शिवाय |
However, BJP and Shiv Sena have not finalised the seat-sharing agreement as yet. | मात्र, सत्तावाटपाच्या सुत्रावरून भाजप आणि शिवसेनेचे बिनसले आहे. |
While the Driver Air Bag comes as standard equipment, Alto is the only brand in its segment to offer passenger airbag as an option from base variant onwards. | ड्रायव्हर एयरबॅग, स्टॅंडर्ड इक्विपमेन्ट बनवण्यात आल्यानंतर अल्टो आपल्या श्रेणीमध्ये एकमेव अशी कार आहे जी, आपल्या बेस वेरिएन्टपासूनच एयरबॅगचा पर्याय देते. |
Union Minister Nitin Gadkari also present. | त्यामध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भर पडली आहे. |
Dont be like this. | तू या प्रकाराने भांबाऊन जाऊ नकोस. |
Motorists have to be extra careful while proceeding on this road. | या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. |
They raised slogans against the government. | सरकारविरोधात घोषणाबाजी केली. |
They call him Bruce. | ते त्याला ब्रूस म्हणून हाक मारतात. |
This is India?s tradition. | ही आपली भारतीय परंपरा आहे. |
By the time he finds out, it will be too late. | त्याला कळेपर्यंत खूप उशिर झालेला असेल. |
Will the Shiv Sena remain with the BJP (Bharatiya Janata Party) for the next elections? | आगामी निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही? |
Its a great move. | हे मोठे परिवर्तन आहे. |
Are we all dead? | ‘तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार आहात का? |
In the West, the internet allowed free access to vast amounts of information, while outside the democratic West, as in China and in Middle Eastern nations, a range of censorship and monitoring measures were instigated, providing a new socio-political contrast between east and west. | पुढील एक दशक सोव्हियेत संघाच्या छत्रछायेत दारिद्र्य व एकाकीपणात काढल्यानंतर व्हियेतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने अनेक आर्थिक व राजकीय सुधारणा हाती घेतल्या. |
PM Modi will first arrive at Rwanda, marking the first ever visit by an Indian Prime Minister. | पंतप्रधान मोदी हे या दौर्यात सर्वात आधी रवांडा देशाला भेट देतील. |
There was an eerie silence. | """ तिथे एक वेगळीच शांतता पसरली." |
All ministers have been appointed as members of the authority. | ते सर्व अधिकारी मंत्र्यांच्या दिमतीला लावण्यात आले आहेत. |
You are going to decide your future in this election. | या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे भविष्य निवडणार आहात. |
She was a student of local college. | ती स्थानिक विद्यापीठात शिकत होती. |
Indore has been declared as the cleanest city in the country. | इंदौर शहराची सगळीकडं एक स्वच्छ शहर म्हणून ख्याती आहे. |
Addressing the Press Conference Minister of State for Textiles, Ajay Tamta said that apart from this special fortnight the Ministry has been continuously engaged with Swachhta activities throughout the year. | तसेच विविध शहरांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी कार्यशाळा, स्पर्धा मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टामटा यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. |
Watch this video... | पाहा काय आहे या व्हिडिओमध्ये . |
It is celebration of democracy. | लोकशाहीच्या उत्सवातलं तीर्थ आहे ते! |
It must be right. | ते योग्य असणे आवश्यक आहे. |
This is again questionable. | हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. |
The duration of treatment depends upon the gravity of patients problem. | थेरपीचा कालावधी हा रोगोत्तरांच्या गुंतागुंतीवर अवलंबून असतो. |
It started to pour. | लाथा झाडायला लागले. |
But it doesnt seem to be working. | पण ती कार्यरत असल्याचे दिसत नाही. |
However, this was foiled by the Indian Air Force. | मात्र त्यांना भारतीय हवाई दलाने पेटाळून लावले. |
We should work according to this dream. | हे स्वप्न पाहून आपण वाटचाल करायला हवी. |
Pakistans PM-in-waiting Imran Khan has condoled the death of Atal Bihari Vajpayee. | नवी दिल्ली – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. |
Just a few months later, however, prominent Israelites Korah, Dathan, Abiram, and 250 supporters openly challenged the God - given authority of Moses and Aaron. Numbers 16: 1 - 3. | यहोवाच्या मार्गदर्शनानुसार, मोशेने इस्राएली लोकांना बंडखोर लोकांच्या छावण्यांपासून दूर जायला सांगितले. |
So, water is a must. | त्यामुळे पाणी कपात करणे आवश्यक आहे. |
(The author is Editorial Director of Swarajya) | (लेखक ‘काव्याग्रह’चे कार्यकारी संपादक आहेत) |
I came here as a pilgrim. | मी भक्त म्हणुन येथे आलो. |
Hence, the citizens are facing problems. | त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होतात. |
He was speaking to reporters in Sindhudurg district. | ते सिंधुदुर्गात माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलत होते. |
Acknowledging the problem, an Apple spokesperson said, Were aware of this issue and have identified a fix that will be released in a software update later this week. | याबाबत विधान करत अॅपलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 'आम्हाला या समस्येबाबत माहिती मिळाली आहे आणि या आठवड्यात सॉफ्टवेअरला अपडेट करून याच्या फिचरला रिलीज केलं जाईल. |
But there is yet another source of joy to God. | ( स्तोत्र १०४: ३१) पण यहोवाला आणखी एका गोष्टीमुळे आनंद मिळतो. |
BJP chief Amit Shah, Arun Jaitley and Nitin Gadkari were present. | वाराणसी येथे निदर्शकांमध्ये भाजप नेते अरूण जेटली, अनंत कुमार आणि अमित शहा उपस्थित होते. |
she would ask. | ती विचारायची. |
This was great fun. | या सगळ्यात एक मोठी गंमत झाली. |
There would be an atmosphere of peace and tranquility. | तेथे सुख व शांतीचे वातावरण राहील. |
The first documented translation efforts by Buddhist monks in China (all foreigners) were in the 2nd century CE under the influence of the expansion of the Kushan Empire into the Chinese territory of the Tarim Basin under Kanishka. | चीनमधील बौद्ध भिक्खू (सर्व परदेशी) प्रथम दस्तऐवजीकरण अनुवादाच्या प्रयत्नांत कुषाण साम्राज्याच्या विस्ताराने कनिष्कच्या खाली असलेल्या तारीम बेसिनच्या चिनी प्रदेशात प्रवेश केला. |
Its cold outside. | बाहेर खूप थंडी आहे. |
He started his own business after that. | त्यांनी नंतर स्वत:ची कंपनी काढली. |
Ive been very active on social media. | मी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतो. |
The court has said this is unconstitutional. | हे पूर्णपणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. |
Counting of votes is underway. | उर्वरीत ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. |
Both sides have registered complaints with the police. | या प्रकरणात दोन्ही पक्षांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे |
Do not use any medicine for reduction of weight. | वजन कमी करण्यासाठी औषधांचा काहीही उपयोग होत नाही. |
This is being implemented in Maharashtra. | त्याची अंमलबजावणीआज महाराष्ट्रभर होणार आहे. |
The tender question: | धड्याखालचे प्रश्न: |
medical care. | आपत्कालीन वैद्यकीय काळजी. |
Rane questioned. | असा सवाल राणेंनी विचारला. |
Caleb the son of Hezron became the father of children of Azubah his wife, and of Jerioth. and these were her sons: Jesher, and Shobab, and Ardon. | हेस्रोनचा मुलगा कालेब, यरियोथची मुलगी अजूबा ही कालेबची (बायको.) या दोघांना मुले झाली येशेर, शोबाब आणि अर्देान हे अजूबाचे मुलगे. |
Kerala: Congress President Rahul Gandhi holds a road show in Kalpetta of Wayanad district. | तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाडच्या कालपेट्टा या ठिकाणी रोड शो केला. |
I understood this. | हे ही कळले मला. |
He said the Kashmir issue could also be discussed. | तसंच काश्मीरचा मुद्दा चर्चेतून सुटू शकतो. |
This Indian team have been progressing nicely under the leadership of Virat Kohli. | भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखीलील चांगली कामगिरी करत आहे. |
He also demands the resignation of West Bengal Chief Minister Mamata Banerjee. | याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार घातल्याचे समजते. |
Nausea, Vomiting and loss of appetite. | चक्कर येणे, मळमळ आणि उलट्या. |
A formal announcement in this regard is expected in the next few days. | याबाबत येत्या काही दिवसात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. |
Rahul Gandhi said that if the Congress becomes the largest party, he is ready to be the PM. | बहुमत मिळालं तर मी पंतप्रधान व्हायला तयार आहे असं राहुल गांधी म्हणाले होते. |
However, there was no official confirmation of this incident. | पण, कुठल्याही अधिकाऱ्याने या हल्ल्याच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला नाही. |
Home / Bollywood / Shah Rukh Khans daughter Suhana Khan bags her first project, to shoot for a magazine soon | बॉलिवूड / शाहरुखची मुलगी सुहाना खानने शेअर केला तिच्या पहिल्या चित्रपटाचा टीजर, व्हिडिओ शेअर होताच झाला व्हायरल |
"Traditionally, Indias society also does not recognize such relations.""" | परंपरेनुसार अशा भारतीय समाजात अशा संबंधांना मान्यता दिली जात नाही. |
But his offer was turned down. | मात्र त्यांच्या भेटीचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. |
Stop or minimise alcohol consumption. | सोडून द्या किंवा अल्कोहोल कमाल वापर मर्यादित. |
He forgot his bag containing cash of Rs 2 lakhs. | ते तब्बल 2 लाखांची बॅग दुकानात विसरले अन् |
Six incumbent ministers - Prakash Mehta, Vishnu Savra, Ambarish Atram, Dilip Kamble, Pravin Pote and Rajkumar Badole - who were dropped for lacklustre performance have tendered their resignations, which were accepted by Fadnavis. | प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत. |
( For fully formatted text, see publication) | चेक प्रजासत्ताक |
The Pakistani PM had travelled to the US last week on a private visit to meet his ailing sister. | मागील आठवड्यात ते आपल्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी खासगी दौर्यावर अमेरिका गेले होते. |
Local people rushed to the spot immediately on coming to know about the mishap. | अपघाताची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केलीय. |
Proverbs 25: 24 says: Better is it to dwell upon a corner of a roof than with a contentious wife, although in a house in common. Of course, the same can be said of a contentious husband. | तरीपण, ज्याप्रमाणे एक घोडेस्वार घोड्याच्या हालचालींवर नियंत्रण करण्यासाठी लगामाचा उपयोग करतो त्याचप्रकारे आपणही आपल्या जिभेला लगाम लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. |
As a result, the government will lose crores of rupees. | यामुळं सरकारच्या अनुदानाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. |
Everyone was shocked. | त्यानंतर सर्वांना धक्का बसला. |
Four wagons fell down into a ravine. | चार तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. |
You will get a chance to learn something new. | काहीतरी नवं शिकण्याची संधी मिळेल. |
The answer is BJP. | तर याला उत्तर भाजपकडून देण्यात आले. |
We can together overcome this challenge. | आपण सर्व मिळून या समस्येला दूर करू शकतो. |
At a time when India-Pakistan... | याला भारत-पाकिस्तान यांच्यात मागील . |
Extra security has also been deployed. | अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. |
And, whats the difference? | आणि काय फरक आहे? |
She is mine. | ती - माझ्या खजिना. |
Training for farm women | महिला बचत गटांसाठी शेतीचं प्रशिक्षण |
In Pusa, the President will grace the first convocation of Dr Rajendra Prasad Central Agricultural University. | पुसा येथे डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. |
Indian batsman Virat Kohli plays a shot. | याचाच फटका भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीही बसला. |
Mumbai: Bharatiya Janata Party leader and minister for water supply and sanitation Babanrao Lonikar once again made a controversial statement. | जालनाः नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले भाजपचे नेते आणि माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.