English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
There is BJP government there. | तेथे देखील भाजपचेच सरकार आहे. |
"But none have come,"" he said." | मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही,” असं या शेतकऱ्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले. |
We have three options. | आम्ही तीन वेगवेगळ्या प्रकारे देतात. |
When she demanded that they get married, he refused to do so. | तीला लग्नाची मागणी घातल्यावर तीने लग्न करण्यास नकार दिला. |
He cares a lot about money. | त्यांनी पैशांसाठी फारच तगादा लावला आहे. |
Police seized the body and sent it for postmortem. | पोलिसांनी घटनास्थळावरील मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. |
And whos responsible? | आणि त्यासाठी जबाबदार कोण ? |
This is the main advantage. | हा मुख्य मायातरणोपावो । |
They were adequately prepared for it. | ती करण्यासाठी पुरेशी तयारी झाली होती. |
Truth vs falsehood | अफवा विरुद्ध वास्तव |
Two rooms were damaged in the fire. | आसपासच्या दोन रुमही आगीत भस्मसात झाल्या आहेत. |
Of course, not all do that. | अर्थात, सर्वच जण असे करत नाहीत. |
In the video, Tahir Hussain can be seen with the masked boys carrying sticks, stones, bullets and petrol bombs. | व्हिडिओमध्ये स्वतः ताहिर हुसेन तरुणांसोबत लाठ्या, दगड आणि गोळ्यांसह पेट्रोल बॉम्ब घेऊन दिसत आहे. |
The injured have been admitted a hospital. | जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे |
The ball was coming onto the bat nicely. | चेंडू हळूवारपणे बॅटवर येत होता. |
Furthermore, the love and affection that we show for one another clearly identifies us as true Christians. | ( क) प्रत्येक ख्रिश्चनाने काय केले पाहिजे? |
After all, Jesus himself was not an ascetic. | येशू स्वतः देखील संन्यासी नव्हता. |
There are 7 Lok Sabha constituencies in Delhi. | दिल्लीत लोकसभेच्या ७ जागा आहेत. |
Union Minister Ravi Shankar Prasad: Entire video of my media interaction is available on my social media. | याबाबत बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘माझ्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. |
Subsequently, she underwent medical tests. | यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. |
Did farmers' income double? | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? |
The police nabbed the three after a chase. | त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. |
Jackie surprises everyone with some new habits and preferences. | नव्या काळात सर्रास सर्व स्त्री व पुरुष आधुनिक पद्धतीचा पेहराव करतात. |
Your ponytail is ready. | तयार आहे तुमची धण्याची पंजिरी . |
In fact, he should be. | किंबहुना ती ठरायला हवी. |
Police immediately carried out search operations. | पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेतली. |
It was later restructured. | त्यानंतर त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला गेला. |
Yogi said that the BJP government in the state had given a better law and order situation in comparison to SP and BSP governments. | भाजपची सत्ता असलेल्या राज्यांपेक्षा उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था अधिक चांगली असल्याचा दावा त्यांनी केला. |
The police said a case had been registered in this connection. | याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी असं सांगितलं की, याप्रकरणी एक गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. |
However, the police are yet to ascertain the reason of the death. | मात्र अजून तरी या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस घटना स्थळी पोहोचली आहे. |
Five people died. | त्यात पाचजण ठार झाले. |
The new date will be announced soon, he also said. | या प्रक्षेपणाची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. |
She died there after some time. | त्यामुळे काही वेळानंतर तीचा मृत्यू झाला. |
The woman has been hospitalised. | या महिलेस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. |
Our young ones imitate the spirit of the prophets they boldly defend Jehovah as our Creator | शिवाय त्यांना आपला विषय संपूर्ण वर्गाला पटवूनदेखील द्यायचा होता. |
Former Sri Lankan cricketer Sanath Jayasuriya and two other cricketers have been accused of smuggling rotten betel nuts to India, according to a news report . | नागपूर : श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या आणि अन्य दोन क्रिकेटपटू अवैधरितीने भारतात सडलेल्या सुपाऱ्यांची तस्करी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. |
A 21-day lockdown is being imposed in India. | भारतात सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. |
I am happy that all the confusion will be over. | ज्याचा काही काळानंतर अंत होणार आहे. |
It is one of the best-selling manga in the world, having sold over 100 million copies as of 2015. | हे जगातील सर्वोत्कृष्ट विकणारा मंगा आहे, ज्याने 2015 पर्यंत 100 दशलक्ष प्रती विकले आहेत. |
The woman suffered serious injuries in the accident and has been undergoing treatment at a hospital. | या अपघातात एक महिला गंभीर जखमीही झाली असल्याची माहिती समोर येत असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. |
The response from the people is great. | त्याला मिळणारा लोकांचा प्रतिसादही प्रचंड आहे. |
A complaint has been registered with the police in this connection. | याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी हे पत्र ताब्यात घेतले आहे. |
This will benefit farmers. | त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. |
had not gone to any school. | तो कुठच्या आर्ट स्कूलमध्ये गेला नव्हता. |
A case has been registered against him in the Rishikesh police station. | त्यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. |
Your spiritual comprehension will thus improve. | आध्यात्मिक विषय समजून घेण्याची तुमची क्षमता वाढेल. |
However, residents gathered on the road and protested. | मात्र, त्याठिकाणच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून कडाडून विरोध केला. |
Serious damage occurred to the hostels and resthouse near the summit of Mount Kinabalu. | ते नंतर जवळच असणाऱ्या बिंदुसर या गावी कायमचे राहाण्यास गेले. |
A core focus on the Pacific should be maintained. | आसनापेक्षा ध्यानात सहजता हवी. |
Head of Yuva Sena, Aditya Thackeray also attended the celebrations. | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही या आनंदात सामील झाले होते. |
The government paid no attention. | त्यावर शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. |
But Christian parents need to answer this more important question, Should my children be educated? | अर्थात, तुमच्या देशातील परिस्थितीवर हे अवलंबून असेल. |
His body was taken to Rajawadi Hospital for post-mortem. | राजावाडी रुग्णालयात संजय यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. |
The data from these stations will be collected in several formats for inclusion in STIP 2020. | या केंद्रांकडून मिळालेली माहिती या धोरणामध्ये विविध स्वरुपात संकलित करण्यात येणार आहे. |
There was a tussle between the protesters and police. | आंदोलनादरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. |
The man is undergoing treatment at the hospital. | या रुग्णावर नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. |
Regarding a future ruler, the prophecy says: To him there were given rulership, honor, and a kingdom, that the peoples, nations, and language groups should all serve him. His rulership is an everlasting rulership that will not pass away, and his kingdom will not be destroyed. | एका भावी राजाबद्दल ही भविष्यवाणी म्हणते: “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. ” |
Independence from God was anathema to him. I do nothing of my own initiative, he said. | तो म्हणाला: “मी आपण होऊन काही करीत नाही... |
Subsequently, they sexually assaulted him. | त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जायचे. |
Under the Act, the definition of a person includes an individual, a Hindu undivided family, a company, a co-operative society, a firm, or an association of persons. | या अधिनियमातील ‘व्यक्ती’च्या परिभाषेत भारतीय निवासी किंवा अनिवासी, हिंदू अविभाजित कुटुंब, सहकारी संस्था, कंपनी, फर्म्स इत्यादींना समाविष्ट करण्यात आले आहे. |
Would he take this opportunity to encourage Jehovah to forget about Israel and to make a mighty nation from Moses own descendants? | यहोवाने इस्राएल लोकांना विसरून आपल्या वंशजांपासून एक बलाढ्य राष्ट्र निर्माण करावे म्हणून यहोवाचे मन वळवण्यासाठी मोशे या संधीचा फायदा घेणार होता का? |
However, the match was abandoned due to rain. | मात्र पावसाने मारलेल्या एंट्रीमुळे सामन्याला विलंब होत आहे. |
This is the general perception. | यावरूनच एकंदरीत अंदाज येतो. |
There are specific sections for students. | विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वतंत्र वर्ग खोल्या आहेत. |
This day is the fifth day of Valentine's week. | हा वेलेन्टाइन आठवड्याचा सातवा दिवस आहे. |
How is situation in the constituency? | जिल्ह्यात काय आहे स्थिती? |
Union Minister Jitendra Singh said Modi govt's next agenda is to retrieve Pakistan-occupied Kashmir (PoK) and make it part of India. | त्यानंतर आता पाक अधिकृत कश्मीरला (POK) भारतासह जोडणे हा मोदी सरकारचा पुढील अजेंडा असणार असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी म्हटले आहे. |
The LORD our God spake unto us in Horeb, saying, Ye have dwelt long enough in this mount: | “मोशे म्हणाला, आपला देव परमेश्वर होरेबात (सिनाई) आपल्याशी बोलला. त्याने सांगितले, ‘या डोंगरातील तुमचे वास्तव्य आता पुरे झाले. |
There were 25 prosecution witnesses in this case. | खटल्यात 25 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. |
P. for Revenue | महसूलसाठी जी.पी. |
The law does not apply to Muslims. | कायदा मुस्लिमविरोधी नाही. |
Were trying very hard to make better trade deals with India. | भारतासोबत चांगला व्यापार विषयक करार करण्यासाठी आम्ही मोठी मेहनत घेत आहोत. |
As a result, panic environment was created throughout the district. | त्यामुळे जिल्ह्यात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. |
Why this move suddenly before the elections? | निवडणूकांच्या आधीच हा प्रकार का सुरु झाला? |
Naked Donald Trump statue going up for auction | डोनाल्ड ट्रम्प यांच्या नग्न पुतळ्याचा लिलाव लॉस एंजलिस |
India is economically strong. | भारत आर्थिक सुस्थितीत आहे. |
Due to heavy rains, there was flooding in several areas. | अनेक भागात विजांचा गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. |
And how do you react to this? | आणि वर प्रतिक्रिया द्यायला येता? |
Unable to run / sbin/ mount. | / sbin/ mount चालविण्यास अपयशी. |
Thereafter, a consensus resolution was passed. | त्यानंतर तसा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. |
Must not tell anyone. | कुणी सांगायची गरजच नाही. |
Rohit Sharma has failed to make his return due to an injury. | दुखापतीतून सावरलेला रोहित शर्मा काही चमत्कार दाखवू शकला नाही. |
And do not try to force a close relationship on that one. | यहोवा कनवाळू व स्नेही आहे |
That is why he resigned. | त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला. |
Don't be in a hurry to finish your tasks. | कामं पूर्ण करण्यासाठी घाई करु नका. |
There had been a controversy for a very long time. | फार मोठ्या काळा पासून यांच्यातील वाद चर्चेत होते. |
India is a holy land. | भारत ही पवित्र भूमी आहे. |
But we left them for behind. | पण आपण नकळत त्यांनाच मागे सोडून आलो आहोत. |
He has been taken into custody at a central London police station. | ऍसांजला मध्य लंडनमधील पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. |
There have been a series of skirmishes between security forces and militants in Jammu and Kashmir over the past week. | जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिरेकी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमकी सुरू आहेत. |
Police began an investigation. | पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. |
These five zones are North zone or South zone or East zone or West zone or North East zone. | यात नॉर्थ म्हणजेच उत्तर झोन, नॉर्थ इस्ट म्हणजे उत्तर पूर्व झोन, इस्ट म्हणजे पूर्व झोन, वेस्ट म्हणजे पश्चिम झोन आणि साउथ म्हणजे दक्षिण झोन असे मुख्यत: पाच वेगवेगळे विभाग किंवा झोन केलेले दिसतात. |
A few years later, in 1914, 1915 and 1927, the School of Pharmacy, Department of Dentistry and the School of Public Health were created, respectively, under the UP College of Medicine. | १९०५ सालापासून १९२६ पर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ व एडिनबर्ग विद्यापीठ या तिघांनी शाही वानिकी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी उचलली. |
A case has been registered against an unidentified person. | त्यानुसार, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
He has travelled widely across Asia, Europe & America, several times. | युरोप, आशिया उत्तर अमेरिका अशा अनेक ठिकाणी तिनं स्वत:चं प्रदर्शनही भरवलं आहे. |
Confident that Jehovah is the loyal Protector of his people, the psalmist wrote: Jehovah is guarding you. | यहोवा आपल्या लोकांचा निष्ठावान संरक्षक आहे याविषयी पूर्ण खात्री असल्यामुळे स्तोत्रकर्त्याने लिहिले: “परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. |
He has been serving as Chief Minister since then. | त्यानंतर सलग ते मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. |
If two vehicles collide anywhere, unfortunately someone dies or someone gets injured and a crowd gathers even if it doesnt know the victims and they burn down the vehicle. | कुठे दोन वाहनांची टक्कर झाली, दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला, कुणी जखमी झाला, ना ओळख ना पाळख, लोक एकत्र जमतात, गाड्या जाळतात. |
However, drinking too much water can also be dangerous. | मात्र वारंवार गार पाणी पिणे हे आपल्या आरोग्यास धोकादायक धरू शकतं. |
Major Impact: The major impact of the MoU would be up-gradation of technical capacities of both the institutions in responding to the challenges emanating from transformations in the world of work. | लाभ : या सामंजस्य करारामुळे कामगारांना शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुविधांचा विस्तार करुन त्यांच्या क्षेत्रात दर्जेदार कामांना प्रोत्साहन देणे या करारामुळे शक्य होणार आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.