English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Her father Zakir Hussain is also a Govt teacher.
तिचे वडील गोरक्षनाथ सजन याच शाळेत शिक्षक आहेत.
Many journalists and writers have supported them.
अनेक लेखक व कवी पाठिंबा आहे.
A test was done.
एक चाचणी रचना करण्यात आली.
They are intelligent and curious people.
ते बुद्धिमान, जाणूनबुजून प्राणी आहेत.
According to the police, Ali was murdered due to a suspected extramarital affair.
अनैतिक संबंधातून बालीची हत्या करण्यात आली असावी असे पोलीस सूत्रांकडून समजते.
Congress president Rahul Gandhi is in fresh trouble.
नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
Unless otherwise indicated, Scripture quotations are from the modern - language New World Translation of the Holy Scriptures.
काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.
Home Minister Amit Shah has clarified that there is no link between the NPR and the NRC.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी NPRचा सुधारित नागरिकत्व कायदा आणि NRC सोबत काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय.
Do not nag your spouse.
जोडीदाराला दुखवू नका.
But they did not take it seriously.
परंतु त्यांचा कठोरपणे आढावा घेतला गेलेला नाही.
Nobody is above law.
कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही.
How to Use it?
, तो कसे वापरावे काम करण्यासाठी?
After the debt waiver, farmers continue to commit suicide
कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या
Hey, whats this?
हाय काय आन नाय काय!
But many do not know this.
परंतु या गोष्टीची अनेकांना जाणीव नसते.
But there was no response.
पण म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.
Vidya Devi Bhandari takes oath as Nepals first woman President
विद्या देवी भंडारी बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती
He was accompanied by wife Sakshi and daughter Ziva.
त्यासोबत पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा शिमला पोहचले.
No discomfort.
अस्वस्थता येणं नसेल.
India had a very poor start to the innings.
भारताच्या डावाची सुरवात खराब झाली होती.
You cannot move a file over itself.
तुम्ही फाइल स्वयं फाइलवर हलवू शकत नाही.
You actually have to have a torque wrench with which you will apply a predetermined amount of torque and then at that point you put the right kind of compression on this hardware so that it both seals as well as there is good electrical contact at various locations within this hardware.
आपणास खरंच टोकक रिंच लागेल ज्यात आपण पूर्वनिर्धारित टॉर्क लागू कराल आणि त्या वेळी आपण या हार्डवेअरवर योग्य प्रकारचे कम्प्रेशन ठेवले पाहिजे आणि दोन्ही सील तसेच त्याच ठिकाणी विविध ठिकाणी चांगले विद्युत संपर्क असेल.
It also has a 48-megapixel camera.
आणि 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
She is currently engaged in making short films.
सध्या ती 'शेमलेस' या लघुचित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
Filing of assets details by Government officials
सरकारी अधिकाऱ्यांकडून संपत्तीचे विवरण जाहीर करण्याबाबत सूचना
Shraddha Kapoor to play the role of a cop in 'Saaho'
‘साहो’त पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत श्रद्धा कपूर
He had threatened her to not tell anyone about it, she added.
याबाबत कोणालाही सांगू नको, अशी धमकीही त्याने दिल्याचे मुलीने जबाबात म्हटले आहे.
Divorce resolution...
घटस्फोटाची चर्चा .
Lets discuss about it in details.
च्या तपशील चर्चा करू.
Which is why, if given a choice, I would have rather attended a simple citizens protest in the true spirit of democratic dissent than an ostentatious Parliament jamboree.
त्यामुळेच, जर मला पर्याय दिला तर, मी दिमाखदार संसद जांबोरीपेक्षा लोकशाहीचे प्रतिक असलेल्या सामान्य नागरीकांच्या निषेध मोहीमेतच सहभागी होईन.
The State government has declared 100 crore as an immediate relief for Raigad district.
रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारने तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Indian military...
हिंदुस्थानी जवानांनी .
Opener Abhinav Mukund and Baba Aparajiths 124-run partnership for the third-wicket helped Tamil Nadu get back in the game.
यानंतर अभिनव मुकुंद आणि बाबा अपराजित यांनी १२४ धावांची भागीदारी करत तामिळनाडूचा डाव सावरला.
The answer is, yes.
तर उत्तर आहे, हो.
Total Central Assistance to be provided for implementation of these projects is Rs.
केंद्राकडून  3831.41 कोटी रुपयांची एकूण मदत या प्रकल्पांसाठी केली जाणार आहे.
This has happened the first time in the history of Maharashtra.
मराठी चित्रपटसृष्टीत असे पहिल्यांदाच घडले आहे.
Thus, numerous pets had died in the deluge.
त्यामुळे दावणीला असणाऱ्या अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे.
All artists & technicians did a splendid job.
अतिशय दर्जेदार कलाकृती निर्माण करण्यासाठी संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञानी मोठी मेहनत घेतली आहे.
This strains his family life.
यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे.
"I have been lucky enough to coach him at Delhi (Capitals),"" said Ponting, who had worked with the Indian during his stint with Delhi franchise at the Indian Premier League."
आयपीएलमध्ये दिल्ली संघात तो खेळताना त्याला प्रशिक्षण देता येणे हे माझं भाग्यच आहे, असेही पॉन्टिंग म्हणाला.
NAPLAN data shows that literacy and numeracy failure rates in very remote Northern Territory schools and HLCs approach 100%.
नवनवीन तंत्रज्ञान व संशोधनामुळे सध्या जगात अवजड व अक्षम वाफेच्या इंजिनांचा वापर जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आला आहे.
The programme was divided into two parts.
मोहिमेत समाविष्ट योजनांची ढोबळपणे दोन भागांत विभागणी करण्यात आली होती.
Problems remain the same.
समस्या देखील जशाच्या तश्याच आहेत.
You're going to be late again.
तुम्हाला पुन्हा उशीर होणार आहे.
The commuters face lot of problems while traveling through this road due to frequent traffic snarls.
या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Bollywood actor Salman Khan enjoys a massive fan following.
बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानचा केदार मोठा चाहता आहे.
We got down from the bus.
आम्ही बसमधून उतरलो.
1948 ArabIsraeli War: Haifa, a major port of Israel, is captured from Arab forces.
१९४८: अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
In speech communities that claim major literary languages such as Marathi, Gujarati, Kannada and Oriya as their 'mother tongues', the younger generations have little or no contact with the written heritage of those languages, while they are able to 'speak' the languages as 'native speakers'.
मराठी, गुजराती, कन्नड, ओरिया या समृध्द साहित्याची परंपरा असलेल्या भाषा आपापल्या मातृभाषा आहेत, असा दावा करणारे जे समाज आहेत, त्यांच्यातील कुमार वयाच्या वर्गाला त्यांच्या भाषेतील या समृद्ध वारशाची फारच थोडी ओळख आहे, किंवा जवळजवळ नाहीच असे म्हटले तरी चालेल.
Not only Maharashtra, but the entire people of the country also want Kashmir to remain an integral part of India: Shah
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग बनावा अशी केवळ महाराष्ट्रच नाही तर देशातील संपूर्ण जनतेची इच्छा आहे.
Since then, the rivalry between the two has intensified.
तेव्हापासून दोघांमध्ये खुन्नस वाढली होती.
No such service exists in India.
भारतातही अशी सेवा आणायला हरकत नाही.
A new chapter of coastal shipping and coastal tourism is going to be added with this thing.
किनारी नौवहन आणि किनारी पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होईल.
As for this also, it will certainly become no ones until he comes who has the legal right [Jesus Christ], and I must give it to him. Ezekiel 21: 26, 27.
[ अर्थात] अश्‍शुरी पुरुषांच्या हाती ’ करण्यात आले आहे.
It needs to be improved.
यात सुधारणा व्हायला हवी.
As a result rural population is suffering.
त्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होतात.
whose mouths must be stopped. men who overthrow whole houses, teaching things which they ought not, for dishonest gain's sake.
त्यांची तोंडे बंद केलीच पाहिजेत, ज्या गोष्टी शिकवू नयेत त्या ते शिकवीत आहेत. ते हे यासाठी करीत आहेत की, अयोग्य मार्गाने पैसे मिळवावेत. अशा रीतीने ते संपूर्ण घराण्याचा नाश करीत आहेत.
We are a peaceful people.
आम्ही शांततेचे पाईक आहोत.
But I was mistaken.
पण माझा आडाखा चुकीचा निघाला.
PM releases 2 part book series on M.S.
एम. एस. स्वामीनाथन यांच्यावरच्या दोन भागातल्या पुस्तक मालिकेचे पंतप्रधानाच्या हस्ते प्रकाशन
Speaker of Legislative Council Ramraje Naik-Nimbalkar, speaker of Legislative Assembly Nana Patole, deputy chairperson of the Legislative Council Neelam Gorhe, deputy speaker of the Legislative Assembly Narhari Zirwal, Deputy Chief Minister Ajit Pawar, citys Guardian Minister Nitin Raut, Parliamentary Affairs Minister ...
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिवालयाचे प्रधान सचिव आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सचिव डॉ. अनंत कळसे आणि...
The only survivor is a 10-year-old girl.
या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक हे एका १० वर्षाच्या लहान मुलीने केले आहे.
No one was at home at that time.
त्यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते.
Consider the example of the young man Timothy.
तीमथ्याचे उदाहरण लक्षात घ्या.
The three accused arrested in the case.
या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
The rivers and rivulets are in spate in the district.
या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
Darkness started creeping in.
अंधार पडण्यास सुरूवात झाली होती.
Nobody has control over it.
यावर कोणाचेही नियंत्रण नसते.
There had been no help from the government.
त्यावेळी सरकारकडूनही त्यांना काही मदत मिळाली नव्हती.
Salman Khan thanks fans for love, support
अनोख्या पद्धतीने सलमान खानने मानले चाहत्यांचे आभार
It is not a government decision.
राज्य सरकारच निर्णय घेत नाही.
The meeting was attended by Minister for Water Resources Uma Bharati, Minister for Rural Development Chaudhary Birender Singh and Minister of State for Agriculture Sanjeev Balyan, besides top officials from the Ministries of Agriculture, Water Resources, Rural Development, Finance, NITI Aayog and PMO.
या बैठकीला केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती, ग्रामविकासमंत्री चौधरी वीरेंद्र सिंह, कृषिराज्यमंत्री संजीव बालयान यांच्यासह कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास आणि अर्थ मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.
We consider the whole world as our family.
आम्ही पूर्ण विश्वाला स्वतःचे कुटुंब समजण्याच्या भावनेवर विश्वास ठेवतो.
37 CRPF jawans have been killed.
त्यानंतर झालेल्या स्फोटात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत.
Of these, 18 were located in the town itself.
यामधील 18 करोनाबाधित हे नगर शहरातील आहेत.
The patient is from Uttam Nagar in Delhi.
हा रुग्ण दिल्लीच्या उत्तम नगरचा रहिवासी आहे.
Everything was toned black
सर्व गोष्टींना काळा रंग आला होता.
Everyone has a different style.
प्रत्येकाची शैली वेगळी आहे.
The Police arrested the man.
पोलिसांनी शामीला अटक केली.
Also, theres so much garbage around.
शिवाय, ते कचरा भरपूर आहेत.
I love music whatever the genre.
मी कुठल्याही संगीतात भावनेच्या वाटेने शिरते.
Birdbooker Report 207.
बँक ऑफ बडोदा २७.
Sapna Choudhary, the well-known Haryanvi dancer and Bigg Boss 11 contestant, who recently grabbed headlines over joining Congress controversy, is back in the news again.
नवी दिल्ली : हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि 'बिग बॉस 11'ची स्पर्धक सपना चौधरीने काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.
NCP-Congress MLAs join BJP
काँग्रेसच्या पाच आमदारांचा NPPमध्य प्रवेश
A case was registered against the unidentified truck driver and further investigations were on.
याप्रकरणी अज्ञात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
The work on the project will start in the next few days.
आगामी काही दिवसांत बोगद्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.
Police sub-inspector SG Goday of the Wakad police station will investigate the case.
पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. जे. गोडे करीत आहेत.
Earlier, companies had to maintain warehouses in every state due to different taxation slabs.
याआधी विविध कर आकारणीमुळे कंपन्यांना प्रत्येक राज्यात गोदामांची व्यवस्था करायला लागायची
International fame
आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती
The liquor shop was shifted to the village following the Supreme Court's order of shutting liquor outlets and bars within 500 metres of national and state highways.
राष्ट्रीय महामार्गालागत 500 मीटर च्या आत बार व दारूची दुकाने नकोत या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही राष्ट्रीय महामार्गलगतची दारूची दुकाने थेट शहरात नागरी वस्त्यांमध्ये पोहोचली. गोरक्षण मार्ग हा शांतताप्रिय व उच्चभ्रू लोकांचा परिसर आहे. या मार्गावर दारूचे दुकान म्हणजे कोणालाही न पटण्यासारखी बाब आहे. अशा सूज्ञ लोक...
Similarly, Sonam Kapoors husband Anand Ahuja also did spark curiosity among her fans.
फॅन्ससोबतच सोनम कपूरचे पती आनंद आहुजा यांनीही खास अंदाजात सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
He later divorced her.
पुढे तिने घटस्फोटही घेतला.
The Bench headed by Chief Justice Deepak Mishra considered the petition.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला.
Make sure, if this happens you consult a doctor.
आपण असे काहीतरी येत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या खात्री करा.
I have recently renovated my house.
'काही दिवसांपूर्वी माझ्या घरातली एक खोली दुरुस्त करून घेतली.
How to eat it?
आपण गण्यानी कसे खाऊ?
On the day of Pentecost 33 C.E., about 120 disciples were in an upper room in Jerusalem. Gods holy spirit was poured out upon them, the apostle Peter gave a stirring talk explaining the meaning of this miracle, and some 3,000 became believers and were baptized.
त्यांच्यावर देवाचा पवित्र आत्मा ओतण्यात आला, प्रेषित पेत्राने या चमत्काराचा अर्थ समजावून सांगण्याकरता एक हृदयस्पर्शी भाषण दिले आणि सुमारे ३,००० जणांनी विश्‍वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.
We move into the final over.
आम्ही अंतिम टप्प्यात जा.
Reasoning with your child about politeness is important, but that alone is not enough.
म्हणून, मुलांना सौजन्याने वागण्यास शिकवण्याचा एक मूलभूत मार्ग म्हणजे पालकांनी स्वतः सौजन्याने वागणे.
But I cant leave it there.
पण त्याच्याखेरीज मी असू शकत नाही.