English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
But what had I done? | पण मी असा काय गुन्हा केला आहे. |
The film stars Sonam Kapoor and Salman Khan in the pivotal roles. | या चित्रपटात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. |
But this is only half the battle won. | मात्र हे या लढ्याला मिळालेलं अर्धवट स्वरूपाचं यश आहे. |
Delhi deputy CM Manish Sisodia tweeted that the country has lost a sharp economic brain and a gentle soul. | ‘देशाने एक तल्लख आर्थिक मेंदू गमावला आहे’, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केली आहे, ती उगाच नव्हे. |
It flows generally south. | याचवेळी दक्षिणेकडे दीपदान करतात . |
Citizens are worried. | त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. |
He demanded that a criminal case be filed against him. | त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. |
The film will star Ajay Devgn in the lead role. | या चित्रपटात अजय देवगन प्रमुख भूमिकेत असण्याची शक्यता आहे. |
I met him. | मी त्याला भेटले. |
But she is soon caught unprepared when she learns that her mother has grown ill. | पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासून निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. |
And will make an offering by fire unto the LORD, a burnt offering, or a sacrifice in performing a vow, or in a freewill offering, or in your solemn feasts, to make a sweet savour unto the LORD, of the herd, or of the flock: | तुम्ही परमेश्वराला खास होमार्पणे द्या. त्याच्या सुवासाने परमेश्वरास आनंद होईल. तुम्ही तुमच्या गायी, मेंढ्या आणि बकऱ्या यांचा उपयोग होमार्पण यज्ञ नवस स्वखुशीने द्यावयाच्या देणाग्या किंवा नेहमीच्या यज्ञातला भाग म्हणून उपयोग कराल. |
Engineering student commits suicide | अभियांत्रिकी विद्यार्थ्याची पेपर अवघड गेल्याने आत्महत्या |
He couldnt sleep that night. | त्या रात्री तिला झोप अली नाही. |
So well take it. | त्यामुळे त्यांना आम्ही सोबत घेणार. |
So how should one choose? | त्यामुळे, कसे एक शिरस्त्राण निवडण्यासाठी? |
The truck driver fled the scene leaving the vehicle behind. | ट्रक थांबवून चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. |
Atrocities against women have been on the rise all over the country. | देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. |
There will be no commoners in the Big Boss House this time around, and the house will no more be situated in Lonavala but in Mumbai itself. | यावेळी बिग बॉसचं घर लोणावळ्यात नाही तर मुंबईमध्ये सजतंय. |
Student drowned in swimming pool | निपाणीत विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू |
It has been raining in the region for the past few days. | गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्ये अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. |
What remark did Raut make? | काय म्हटलंय राऊत यांनी? |
Wife: Honestly? | मुलगी : आय्या खरंच? |
Show only user-owned processes | फक्त वापरकर्ता-मालकीच्या प्रोसेस दाखवा |
Load Average (1 min) | लोड ऍवरेज (1 मिनीट) |
Empires and states | राज्ये आणि सद्य:स्थिती |
I wrote a book, I published a theory, but something was not okay -- and what it was is that, if I roughly took the people I interviewed and divided them into people who really have a sense of worthiness -- that's what this comes down to, a sense of worthiness -- they have a strong sense of love and belonging -- and fol... | मी एक पुस्तक लिहिले, एक सिद्धांत प्रसिद्ध केला, पण काहीतरी चुकत होते -- आणि ते असे होते की, जर मी सर्व मुलाखत घेतलेले लोकं घेतले आणि त्यांची विभागणी केली एक ते लोकं ज्यांना स्वतःच्या लायकीबद्दल खात्री होती -- म्हणजे साऱ्याचं सार शेवटी हेच असतं ना, स्वत्वाची जाणीव -- ज्यांना प्रेमाची आणि आपलेपणाची प्रखर जाणीव होती -- आण... |
The institute does not get any government aid. | या आश्रमाला सरकारकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही. |
for women. | स्त्रियांच्या पोशाखासाठी. |
And often lame. | आणि अनेकदा गोंधळ होतो. |
Is this not cheating consumers? | ही नागरिकांची दिशाभूल नाही का ? |
Their silence undoubtedly added to the ill - treatment of the Witnesses under the Nazi regime. | नात्सी राजकारणात चर्चची भागीदारी हा अद्याप वादग्रस्त विषय आहे. |
However, the exam date has not been declared yet. | मात्र यंदा कोणत्या तारखेला पुरवणी परिक्षेचा निकाल जाहीर होणार हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. |
Most importantly, the school became completely coeducational. | त्यामुळे शिक्षण समाजाभिमुख झालं. |
Trees were uprooted in heavy rain and gusty wind disrupting traffic in many places. | वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे अनेक ठिकाणी झाड पडली तर रस्ते पाण्याखाली गेले होते. |
He assured that this would also be soon resolved. | तसेच लवकरात लवकर यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. |
But they didnt give up. | पण आप्पांनी प्रयत्न सोडले नाहीत. |
The death toll might go up further. | यामध्ये मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. |
It turned overcast in the afternoon. | दुपारी ढगाळ वातावरण होते. |
Following this, we petitioned the Bombay high court. | त्यामुळे आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. |
One of the good book which book I am not given the names afterwards perhaps I will give, that one of the very good book on biochemical not part of this course is Leninger l e n i n g e r on biochemistry. | मी ज्या पुस्तकांना पुस्तक दिली नाही त्यापैकी एक पुस्तक नंतर मी देऊ शकेन की बायोकेमिकल (Biochemical) वरील फारच चांगले पुस्तक बायोकेमिस्ट्री (Biochemistry) वर 'लॅनिंगर' नाही. |
But do it fast. | पण, लवकर द्या. |
Write your SSY account number and then DOP customer ID. | >> आता तुम्हाला SSY खाते क्रमांक आणि DOP ग्राहक आयडी भरावा लागेल. |
I have not received any complaints about this matter. | यासंदर्भात माझ्याकडे तक्रार प्राप्त झालेली नाही. |
Rule by God through his Messianic Kingdom will succeed, and integrity - keepers will have proved that humans can take their stand for Gods rulership. | सैतानाचा दावा आहे की यहोवा देव खोटं बोलतो, अन्यायीपणे शासन करतो व चांगल्या गोष्टी मानवांपासून राखून ठेवतो. |
He did not stoke any controversy. | कुठल्याही वादात स्वतःला गोवून घेतलं नाही. |
Babar still has a long way to go. | """बाबा अजून बरीच मजल मारायची आहे." |
There are 16 possible channels in the protocol. | या हॉटेलचे १६ मजले आहेत. |
Thus, water doesnt get wasted. | त्यामुळे पाण्याचा भडीमार वापर होत नाही. |
"""My experience was very different." | -------- माझा अनुभव अगदी वेगळा आहे. |
Flax seeds are very rich in omega 3 fats. | माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड विपुल प्रमाणात आढळतं. |
The bike chase sequence was shot on Portugal's highest mountain peak, Serra da Estrela. | या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हे सीन पोर्तुगालची सर्वात उंच टेकडीवर ‘सेरा दा एस्ट्रेला’ येथे चित्रित करण्यात आले आहे. |
The scheme is applicable to all waiting list passengers irrespective of booking quota and concession. | ही योजना बुकिंग कोटा आणि सवलीचा विचार न करता वेटिंग लिस्ट मधील सर्व प्रवाशांसाठी लागू आहे. |
I am very happy to have won this prize. | हा पुरस्कार जाहीर झाल्याचा मला खूप आनंद झाला. |
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and Union minister Smriti Irani also campaigned for the BJP nominee. | तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपा नेत्या साध्वी निरंजन ज्योती या देखील प्रचारासाठी राज्यात दाखल होणार आहेत. |
But the team did not arrive. | मात्र शेवटपर्यंत हे पथक आलेच नाही. |
However, neither the police found any clue nor were the persons named in the FIR interrogated. | मात्र, या एफआरआयमध्ये जी गोष्ट नमूद करण्यात आली होती व ज्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता, यापैकी कोणाकडेही पोलिसांनी प्राथमिक चौकशीही केली नाही. |
But the Bibles description of faith involves more, as the next article will show. | विश्वास बाळगण्यात काय सामील आहे याबद्दल आपण पुढच्या लेखात आणखी माहिती पाहू या. |
The driver of the car fled away immediately after the accident. | अपघात होताच कार चालकाने तेथुन पळ काढला. |
This made the police suspect that something was amiss. | यामुळे पोलिसांना यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. |
SC orders CBI to initiate probe against its former chief Ranjit Sinha | सीबीआयचे माजी प्रमुख रणजित सिन्हा यांच्या चौकशीचे आदेश |
And the show began! | आणि आमचे वादन सुरु झाले! |
At Matthew 6: 34 (read), we find Jesus profound advice: Never be anxious. | मत्तय ६: ३४ (वाचा.) |
Bible characters have become very familiar to me. | बायबलमधली पात्रं माझ्या ओळखीची झाली आहेत. |
Never have I faced such a situation. | माझ्यावर कधीच असा प्रसंग उद्भवला नाही. |
Two others were injured in the accident. | अपघातावेळी त्याच्यासोबत गाडीत आणखी दोघे जण होते. |
And he said unto Jesus, Lord, remember me when thou comest into thy kingdom. | नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.” |
The two Prime Ministers stressed the need for inclusive political settlements in Syria and Iraq and committed to further support the victims in these brutal conflicts. | इराक आणि सिरियामधील समावेशक राजकिय उपाययोजनांच्या आवश्यकतेवर जोर देतेवेळीच संघर्षाने पिडित लोकांना पाठिंबा देण्याच्या निर्णयाचे दोन्ही देशांनी समर्थन केले. |
This time police used force to disperse the mobs. | यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. |
No Grouping | गट पद्धत नाही |
No official statistics are available. | अशा प्रकरणांची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. |
Who was it calling? | त्याने हाक कोणाला मारली? |
Cash rewards: | रोख स्वरूपात देण्यात येणाऱ्या बक्षिसांची रक्कम : |
Some explain an inward prompt, but they may be unable to say precisely from where. | थोडक्यात एखाद्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होवू शकतो असा धोका आहे पण कधी केव्हा कुठे होईल हे निश्चीत नाही. |
No open tabs | कोणतेही टॅब्स उघडे नाहीत |
However, many are violating the rules. | मात्र अनेक जण हा नियम धुडकावून लावत आहेत. |
Earlier police had... | या आधी मुंबई पोलिसांनी या . |
New Delhi: The India-China standoff doesnt seem to be abating on the border or on news channels. | नवी दिल्ली – भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचे नाव घेत नाही. |
By 1939 there were 6,000 of them in the [concentration camps]. | याचं एक उदाहरण विचारात घ्या. |
After the passage of the bill, Prime Minister Narendra Modi went up to Shah and congratulated him. | विधेयक मंजूर झाल्यानंतर अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जात हात जोडून नमस्कार केला. |
That is an art. | ही एक कला आहे. |
Cast: Nana Patekar , Sonali Kulkarni, Mohan Agashe, Tejashree Pradhan and Shubhankar Raut | कलावंत : नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान, भारत गणेशपुरे |
The primary goal is connecting people. | प्राथमिक लक्ष्य आहे माणसे जोडणे. |
Various games were organised on the occasion. | याप्रसंगी जवानांसाठी विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. |
Sleep is important! | रोजीरोटी महत्त्वाची खरी! |
Since the region was deficient in water, he erected forts over the fountains and concealed the rivulets by heaping sand over them. | तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. |
In February 1942, Brother Knorr helped institute a program to assist all of us brothers at Bethel to improve our teaching and speaking ability. | १९४२ साली, बंधू रदरफोर्ड यांच्या मृत्यूनंतर बंधू नॉर यांनी त्यांची जागा घेतली व वक्ता होण्यासाठी त्यांनी आपली कौशल्ये पणाला लावली. |
Several parts were inundated with water gushing into people's houses. | अनेक भागात घरातही पाणी शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. |
My performance was appreciated in the movie. | या चित्रपटामधील माझ्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते. |
Since she showed a lot of interest in Bible truths, I moved to Alaska in 1978 to be with her. | कालांतराने ती साक्षीदार बनली आणि आजपर्यंत ती विश्वासू राहिली आहे. |
Servants of God face | देवाच्या सेवकांना कशास तोंड द्यावे लागते? |
It is an official remake of Hollywoods Forrest Gump. | हा चित्रपट हॉलीवूडमधील फॉरेस्ट गम्पचा अधिकृत रिमेक आहे. |
The world took note of that also. | जगाला या गोष्टीही दखल घ्यायला लावली. |
The Animal Resource Department has set up Pig Breeding Farm at Nalichera and Regional Exotic Pig Breeding Farm and Composite Livestock Farm for Goats at Nalkata. | शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. |
If one corrects what one has done wrong, then it's as if it hasn't happened. | ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. |
Some may differ considerably from what you know of or from what is done in your area. | येशूने म्हटले होते: “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या. ” |
The Union Cabinet chaired by the Prime MinisterShriNarendraModi has been apprised of theMemorandum of Understanding (MoU) signed on November 11, 2016 at Tokyo, Japan between the Indian Space Research Organisation (ISRO) and the Japanese Aerospace Exploration Agency (JAXA) for cooperation in the field of outer space | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि रशिया दरम्यान ऑक्टोबर 2016 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले |
There is a situation of fear in area after the incident. | या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. |
His monthly income is Rs. | तर त्याचे मासिक उत्पन्न लाखोंच्या घरात आहे. |
Couldn't allocate memory for color profile | रंग प्रोफाइल करीता स्मृती वाटप करण्यास अपयशी |
Sara Ali Khan debuted in film 'Kedarnath' alongside Sushant Singh Rajput. | सारा अली खान 'केदारनाथ' चित्रपटात सुशांत सिंग राजपूत सोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण . |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.