English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
We never said we will give government jobs to everyone. | आम्ही सर्वांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिलेले नाही. |
This raises a question. | यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. |
( 3) The apostle Peter draws heavily on the Flood account in writing to fellow Christians. 2 Peter 2: 5. 3: 5, 6. | ( ३) प्रेषित पेत्राने तर सहख्रिश्चनांना लिहिताना प्रलयाच्या अहवालाचा कित्येकदा उल्लेख केला. — २ पेत्र २: ५. ३: ५, ६. |
It can be irritating. | त्रासदायक ठरू शकते. |
Many MSM choose not to (or cannot for other reasons) identify as homosexual or bisexual. | जसे की, काही व्यक्ती स्वत:ला सर्वलैंगिक(पॅनसेक्स्युयल) किंवा अनेकलैंगिक(पॉलीसेक्सुयल) म्हणून ओळख सांगतील किंवा तसे करणारही नाहीत. |
Untimely rain damages pea, wheat crop | अवकाळी पावसाने रबीचा गहू, चणा आडवा |
But it is important to know what is the benefit of it in our life. | परंतु आपल्या जीवनात याचा काय फायदा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. |
Congress president Rahul Gandhi attacked Modi over the event. | कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी तर या मुद्यावरून मोदी यांच्या मागे हात धुवून लागले होते. |
A total of six players crossed the Rs one crore mark in the auctions. | एकूण सहा खेळाडूंना एक कोटीच्या वर बोली लावण्यात आली होती. |
But neither the BJP nor the Congress offer a credible option. | पण भाजप किंवा काँग्रेस हे दोन्ही पक्ष कोणतीही ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत. |
The catchment area of the dam also received heavy rainfall. | धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. |
The petition was filed by the apex court lawyer Alakh Alok Srivastava. | एडव्होकेट अलख अलोक श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. |
But this picture is changing rapidly. | परंतु मुंढे आल्यानंतर हे चित्र वेगाने बदलले आहे. |
The police was informed of the incident and further investigation is on. | या प्रकाराची माहिती पोलिसांत देण्यात आली असून पोलीस आता अधिक तपास करत आहेत. |
Narendra Modi was chief minister of Gujarat before taking over as the PM. | याचं कारण नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते. |
A file on disk | डिस्कवरील फाईल. |
Back at the refugee camp, I shared this hope with another young Italian, Giuseppe Tubini, and he too was impressed. | माझ्या छावणीतील जूझेप्पे ट्यूबीनी नावाच्या आणखी एका तरुण इटालियन व्यक्तीला मी या आशेबद्दल सांगितलं आणि तोदेखील प्रभावित झाला. |
Jehovahs Witnesses will be happy to help you in that endeavor. | यहोवाचे साक्षीदार याकरता तुम्हाला आनंदाने मदत करतील. |
Devotees thronged temples and offered prayers. | भाविकांनी मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालून पूजाअर्चा केली. |
More details on the attack are not available so far. | या हल्ल्याबाबत अधिक माहिती अद्याप समजू शकलेली नाही. |
This one is suitable for all skin types. | हे साधन सर्व त्वचा प्रकार योग्य आहे. |
8 / 1 Focus on the Goodness of Jehovahs Organization, 7 / 15 | ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे, ४ / १ |
House of Lords | प्रभूंचा हाऊस |
I'm watching the news. | मी बातम्या बघतोय. |
But the Election Commission rejected the demand. | तो अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळून लावला होता. |
That should be plenty. | ती प्रमाणात असावीत. |
But, I feel women should also be like that. | पण महिलांना पण बरे वाटले पायजेल म्हणून तसे केलेय, असे मला वाटते. |
The public has embraced this event in the previous years, adopting it as a celebration of Indias culture and tradition. | भारतीय संस्कृती आणि परंपरा याचा आदर म्हणून लोकांनी हा दिवस गेल्या काही वर्षांपासून साजरा करणे स्विकारले आहे. |
No cases have been registered so far. | किमान, आता पर्यंत नाही अशा प्रकरणांमध्ये नोंद झाली आहे. |
The BJP is itching to gain power back in Maharashtra. | महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरूच आहेत. |
Chief Minister O Ibobi Singh and Deputy Chief Minister Gaikhangam, who also holds the home portfolio, have condemned the incident and ordered strict action against the culprits. | दरम्यान, मुख्यमंत्री ओ. इबोबी सिंह आणि उपमुख्यमंत्री गैखांगम यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. |
It has created an emotional disconnect. | यात एक भावनिक जुळवणूक निर्माण झालेली असते. |
Another former chief minister, Jagannath Mishra, was, however, acquitted. | दुसरीकडे बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची मात्र सुटका करण्यात आली आहे. |
And, steps are being taken to put into operation the Coastal Shipping Agreement. We are also happy to see the progress being made in two-way trans-shipment of goods. | आणि हे देखील लक्षात ठेवायला हवे कि युद्धाच्या क्रूरपणातही भारतीय सैन्य आपले कर्तव्य बजावत राहिले आणि युद्धाच्या नियमांचे पालन करून संपूर्ण जगासमोर एक उदाहरण ठेवले. |
The BJP is trying hard to win back the seat. | जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. |
Statement by Prime Minister prior to his departure for Seychelles, Mauritius and Sri Lanka | सेशल्स, मॉरिशस व श्रीलंका या तीन राष्ट्रांच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वीचे पंतप्रधानांचे विधान |
Sometimes disturbances do happen. | काहीवेळा अपंगत्व येते. |
It needs a lot of struggle. | त्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. |
Heres what you need to do: | आपण पुढील गोष्टी करायला हव्या: |
He had joined BJP before the Rajya Sabha polls. | पालिका निवडणुकीपुर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. |
But the journey was a difficult one. | मात्र या वाटेवरचा ट्रेक खूपच खडतर होता. |
The top four teams will qualify for the semifinals. | यातून पहिले टॉपचे चार संघ अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरतील. |
Isnt that possible? | हे सर्व अशा गोष्टी करीत नाही शक्य आहे का? |
Avoid binge-eating. | वृषभ- मिष्ठान्न भोजन टाळावे. |
All roads have been sealed. | संपूर्ण रस्ते खोदण्यात आले आहेत. |
"""Team of students involved in building satellite """"Sathyabamasat"""" calls on PM""" | “सत्यभामासॅट” उपग्रह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चमूने पंतप्रधानांची भेट घेतली |
The former South African batsman picked Virat Kohli and AB de Villiers as the best contemporary batsmen in world cricket. | सध्याच्या पिढीत भारताचा विराट कोहली व दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स हे दोनच दिग्गज फलंदाज तिन्ही क्रिकेट प्रकारात जागतिक क्रिकेटमध्ये उत्तम वरचष्मा गाजवत आले असून विद्यमान कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेटसाठी जे योगदान दिले, ते दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरने देखील दिलेले नाही, असा दावा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्न... |
This should be provided. | ही प्रत देण्यात यावी. |
Riteish Deshmukh and Genelia D'Souza are considered as the 'cute couple of Bollywood'. | रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा : बॉलिवूडमधील 'क्यूट कपल' म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. |
The two-wheelers were damaged completely in the fire. | यात दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाली. |
The film also features Rajkummar Rao and Anil Kapoor in important roles. | या सिनेमात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहे. |
The fire brigade reached the spot and controlled the fire. | अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. |
This is followed by the cooler monsoons, where the region experiences heavy rains on almost a daily basis. | कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेला असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मुबलक पाऊस पडतो. |
Job stated: [God] is not a man like me that I should answer him, that we should come together in judgment. | ईयोबाने म्हटले: “मी [देवाशी] वाद करावा, आम्ही एकमेकांत लढा माजवावा, असा तो माझ्यासारखा मानव नाही. ” |
The release date of the film was announced recently. | नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. |
If here is an availability of raw material and if Assamese youth are skilled enough, they can launch small start ups with ease. | येथे कच्चा माल उपलब्ध झाला आणि येथील युवकांमध्ये कौशल्य असेल, तर छोटा उदयोग सुरु करावा. |
Light showers, thunderstorm in Mumbai, adjoining areas | मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी |
That is why the oppression of farmers is going on. | यामुळे राजरोसपणे शेतकऱ्यांची लूट सुरू राहते. |
Thereafter the pictures went viral. | यानंतर त्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. |
But it doesn't show. | पण त्याचं भान झा दाखवत नाही. |
Now how they are, how they are joining, how they are they are two amino acids, how they are reacting, when they are reacting then hydrogen from two hydrogen from one amino group and one oxygen from a carboxylic acid group, they are joining together. | आता ते कसे आहेत, ते कसे सामील झाले आहेत, ते दोन अमीनो ऍसिड कसे आहेत, ते कशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत, जेव्हा ते प्रतिक्रिया करत आहेत तेव्हा एक अमीनो ग्रुपमधून दोन हायड्रोजनमधून हायड्रोजन आणि कार्बोक्सायलिक ऍसिड ग्रुपमधून ऑक्सिजन करत असताना ते एकत्र येत आहेत. |
Asaram is currently lodged in the Jodhpur Central Jail. | तेव्हापासून आसाराम बापू जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. |
Who went wrong? | चिऊताई गेली कुणीकडे ? |
Recently, Salman Khan and his Hum Dil De Chuke Sanam director Sanjay Leela Bhansali have been in talks for a movie for a long time. | मुंबई : मागील काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साळी या दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधान आले होते. |
he said | तो म्हणाला |
When will a decision be taken? | त्याबाबत निर्णय कधी घेणार? |
Political positions | राजकीय पदे |
Over 40 Indian Americans have died. | अमेरिकेत जीव गमावलेल्यांमध्ये ४० पेक्षा अधिक भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. |
Beginning in the 16th century, European powers began to send merchants and soldiers to India to take control of local trade. | सुरुवातीला १६ व्या शतकात या युरोपीयन देशांनी मुघल व इतर स्थानिक राज्यकर्त्यांकडून व्यापारी सवलती मिळवल्या. |
Eat all day | त्या पूर्ण दिवशी उपास करा. |
But what is money? | पण फंड म्हणजे काय? |
Actor Sidharth Malhotra also retweeted the photograph and expressed his sadness. | अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही ट्विट करत हल्ल्याचा निषेध केला आहे. |
The family was poor. | घरची गरिबी होती. |
Water flowed onto roads and gutters from water power. | ड्रेनेज वाहिन्या तुंबुन पावसाचे आणि ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आले आहे. |
I haven't seen it yet. | ती मी अद्याप पाहिली नाही. |
He later joined Shiv Sena. | मात्र, नंतर ते शिवसेनेत गेले. |
He demanded action against the responsible officials. | यास जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. |
Those memories give me shivers. | याच आठवणींनी मन हुंदका देतंय. |
They are accessed through this diagonal elevator. | घरांपर्यंत पोचायला तिरक्या लिफ्टचा वापर केला जातो. |
"""Many people like you tried to change my religion, but did not succeed,"" Kaneria wrote in response." | अनेकांनी माझा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये त्यांना यश आलं नाही, असं दानिश कनेरिया म्हणाला आहे. |
The selected account is not online. | नीवडलेले खाते ऑनलाइन नाही. |
Stay away from people as much as you can. | जेवढे शक्य असेल असल्या प्रकारच्या लोकांपासून दूर राहायला पाहिजे. |
Central to such a glorious future is righteousness, which is emphasized in Psalm 112. | या उज्ज्वल भवितव्याचा लाभ घेण्यासाठी आपण “नीतिमान ” असणे अत्यंत जरूरीचे आहे, असे स्तोत्र ११२ यात सांगितले आहे. |
Villagers too joined the celebrations. | या मिरवणुकीत गावकरीही सहभागी झाले होते. |
Enable Sounds | आवाज समर्थीत करा |
Answer the following questions: | त्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरं द्या |
Where did you bring these plates from? | तुम्ही ही ताटं कुठून आणलीत? |
More research into this is, however, needed. | मात्र, याबाबत अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. |
Both vehicles sustained damage but there were no injuries. | गाडीत दोघेजण होते, मात्र कोणालाही दुखापत झाली नाही. |
She finished fifth. | तिला पाचवे स्थान मिळाले. |
Fellow Indian shooters Annu Raj Singh and Shweta Singh failed to make it to the final and were knocked out early on in the day. | भारताच्या अन्नु राज सिंग आणि श्वेता सिंग यांना अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही. |
He declined to answer. | यावर त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला. |
When Paul wrote this letter to him, it seems that Timothy was in his 30 s still viewed as youthful. | पौलाने हे पत्र लिहिले तेव्हा तीमथ्य तिशीत होता — त्याअर्थी अजूनही तरुणच होता. |
They gave him a final wish. | त्यांनी पुस्तकाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त केली आहे. |
My former acquaintances had stopped visiting me, but my new friends were warm and caring. | हळूहळू सोनियाला पुन्हा बोलता येऊ लागले आणि ती आध्यात्मिक प्रगतीही करू लागली. |
Work hard, and success will come. | कष्ट घ्या, अधिक मोठे यश मिळेल. |
The BJP candidate is contesting from Bhopal against Congress leader Digvijaya Singh. | त्या भोपाळमधून काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात निवडणुकीसाठी उभ्या रहाणार आहेत. |
National Security Advisor Ajit Doval is also present. | राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवल यांनीही याबाबत कानउघडणी केली आहे. |
It's a nice motivator. | हे एक चांगलं प्रोत्साहन आहे. |
They are being treated in different hospitals. | हे सर्व विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.