English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Students from different schools were also present. | विद्यार्थीदेखील वेगवेगळ्या देशांतले होते. |
Trains between India and Pakistan have been stopped. | भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा बससेवा सुरू झाली आहे. |
This was clarified by Amit Shah as well. | असे पूत्र अमित यांनी स्पष्ट केले. |
Weather and climate | तापमान आणि हवामानाची परिस्थिती |
The weather department informed that the low pressure has been made on the region of North India, as a result clouds will appear. | उत्तर किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. |
They had a relationship. | त्यांच्याशी ऋणानुबंध तयार झाला. |
The advantages of this technique include: | अशा यंत्रणा फायदे खालील समाविष्टीत आहे: |
Sania Mirza and her Czech partner Barbora Strycova continued their good form since crashing out of the US Open quarter-final, as they moved a step closer to clinching their third title since joining hands a couple of months ago. | भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची चेक रिपब्लिकची जोडीदार बार्बोरा स्ट्रायकोव्हा यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपला विजयी झंझावात कायम ठेवाताना तिसऱ्या फेरीत मजल मारलीये. |
This has caused many a death. | यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. |
The policemen are currently being interrogated. | सध्या शोपिया पोलीस यांची चौकशी करत आहे. |
Be they actors, writers, musicians or the singers. | यात गायक, साहित्यीक, संगीतकार, वादक, अभिनेते सर्वच् आहेत. |
and waiting. | फार वाट पाहिली. |
We follow that. | तो आपण अनुसरतो आहोत. |
8,379.62 Crore project to be completed in 5 years | 8,379.62 कोटी रुपयांचा प्रकल्प 5 वर्षात पूर्ण होणार |
There are multiple issues involved in this. | यामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. |
This has come through investment in blue chip Indian companies and FDI route in the last few years. | ब्लू चीप भारतीय कंपन्यांमध्ये तुर्कस्तानच्या कंपन्यांनी गुंतवणूक आणि गेल्या काही वर्षात तयार झालेल्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या मार्गाचा हा परिणाम आहे. |
Chart your own course | स्वतःचा गतिमार्ग स्वतः आखा |
The reason of the suicide remains unknown. | आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. |
Markets in Europe and Asia also sank again. | आशिया आणि युरोपियन बाजारातही तेजीचे वातावरण होते. |
In the fifteenth year of Amaziah the son of Joash king of Judah, Jeroboam the son of Joash king of Israel began to reign in Samaria for forty-one years. | इस्राएलचा राजा योवाश याचा मुलगा यराबाम शोमरोनमध्ये राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा योवाश याचा मुलगा अमस्या याच्या कारकिर्दींचे पंधरावे वर्ष होते. यराबामने एक्के चाळीस वर्षे राज्य केले. |
Thats a record Mahendra Singh Dhoni achieved as captain. | या विजयासह चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली. |
When the play resumed next, South Africa were given a new target of 202 runs from 28 overs. | जेव्हा पाऊस थांबला त्यांनतर आफ्रिकेला 28 षटकात 202 धावांचं नवं लक्ष्य देण्यात आलं. |
'I will meet Amit Shah' | अमित शहा, उद्धवना भेटणार |
Even the Chief Minister made the same commitment. | तसेच मुख्यमंत्र्यांनीही असेच वचन दिले होते. |
Exports of aluminium and aluminium products were another $350 million. | तर ऍल्युमिनियमची निर्यात 350 दशलक्ष डॉलर्सची होती. |
To begin with, these overseers were all anointed Christian men. | सुरुवातीला हे पर्यवेक्षक सर्व अभिषिक्त ख्रिस्ती पुरुष होते. |
The weather is hot and humid. | सहाराचे हवामान उष्ण व कोरडे असते. |
Mumbai is the countrys financial and commercial capital and is also home to Indias busiest port. | मुंबई हे भारतातील सर्वात मोठे व व्यापाराच्या दृष्टीने जगातील महत्त्वाचे बंदर आहे. |
Police suspect this to be a case of suicide. | ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. |
It is humanity. | मानवतावादी आहे. |
Some companies get it. | त्याचा काही कंपन्या गैरफायदा घेतात. |
Earthquake tremors felt in Delhi. | दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. |
The Government has failed to curb it. | तो नष्ट करण्यात सरकारला यश आलेले नाही. |
Wastage of water | पाण्याचा अपव्यय |
I was simply doing my duty as a citizen. | मी एक सुजाण नागरिक म्हणून माझे कर्तव्य पार पाडले आहे. |
Of them, five have died. | त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. |
Bill passed in the Lok Sabha | विधेयक विधानसभेतही मंजूर |
National Mission on Transformative Mobility and Storage: Composition: The multi-disciplinary National Mission on Transformative Mobility and Battery Storage with an Inter-Ministerial Steering Committee will be chaired by CEO NITI Aayog. | परिवर्तनीय गतिशीलता आणि बॅटरी साठाविषयक राष्ट्रीय अभियान’ रचना : या बहुशाखीय परिवर्तनीय गतिशीलता आणि बॅटरी साठाविषयक राष्ट्रीय अभियानात आंतर-मंत्रालयीन सुकाणू समितीचा समावेश असेल आणि नीती आयोगाचे कार्यकारी अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील. |
Limited vindication of the rights of women | स्त्रियांच्या हक्कांना मर्यादित मान्यता |
Change comes about over time. | काळानुरूप ऋतुमानात बदल होत आहे. |
Pour in a tray and cool it. | बाऊलमध्ये काढून थंडगार करून सव्र्ह करा. |
He also informed that India in 2019 launched the National Clean Air Programme (NCAP), the goal of which is to reduce particulate pollution by 20-30 percent relative to 2017 levels by 2024. | आज या यंत्रणा 122 शहरांमध्ये आहेत. भारताने 2019 मध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) आणल्याची माहितीही त्यांनी दिली. धूलिकणामुळे होणारे प्रदूषण 2017 पेक्षा 2024 मध्ये वीस ते तीस टक्क्यांनी कमी करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. |
Angads uncle informed police. | त्याच्या काकाने बांदा पोलिसांत खबर दिली. |
As time past, the neighbour kept asking for more money to start a new business. | पुढे प्रथितयश आणि पैसा यामुळे त्यांनी स्वतः नवीन उद्योग सुरू करण्या ऐवजी नवीन उमद्यांना तयार करायला सुरवात केली. |
In Tripura and Mizoram too, youth have eschewed the path of violence. | त्रिपुरा आणि मिझोराम येथील युवकांनीही हिंसेच्या मार्गाचा त्याग केला आहे. |
The financial inclusion of women has also shown a considerable upswing at all India level. | देश पातळीवर आर्थिक समावेशामध्येही महिलांचे प्रमाण वाढले आहे. |
Check documents | कागदपत्र तपासणे |
As per the information received, everyone at the party was intoxicated, police said. | पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार पार्टीमध्ये सगळे अधिकारी मद्यपान करत होते. |
Delhi government and Delhi police have both launched inquiries. | याबाबत गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांचा तपास सुरु केला आहे. |
Two Railway stations in Punjab have been set on fire. | पंजाबमध्ये दोन रेल्वे स्थानके जाळण्याच प्रयत्न झाला. |
If we look around, we can see many such examples | आपण सभोवती नजर टाकली तर आपल्याला अशी अनेक उदाहरणे दिसून येतील |
People believe in us. | लोकं बरोबर आपल्यावर विश्वास ठेवतील बघा. |
This tree sheds leaves during winter. | हिवाळ्यात झाडे आपली कात टाकतात. |
The claim: The NRC and National Population Registration are not linked. | दावा- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा काही संबध नाही. |
Pakistan has recently allowed Indian Bollywood movies to be released in cinemas in Pakistan. | कारण काही दिवसांपूर्वी पाकिस्तानं भारतीय सिनेमा पाकिस्तानात रिलीज करण्याला बंदी आणली आहे. |
He appealed to self-help groups, the civil society, social organizations, youth associations, women advocacy groups, clubs, schools and colleges, government and private sector organizations to join the initiative in eliminating single-use plastic. | एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकविरोधातल्या या मोहिमेत बचत गट, समाज, स्वयंसेवी संस्था, महिला आणि युवा संघटना, प्रत्येक शाळा, महाविद्यालय, राज्य सरकार, खासगी संस्था आणि प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावं असे आवाहन पंतप्रधानांनी केले. |
Sometimes, things never go right. | काही गोष्टी कधीच ठिक होऊ शकत नाहीत. |
I was into drawing. | मी व्यंगचित्र करत होतो. |
This increases the pollution levels. | त्यामुळे प्रदूषण वाढते. |
Short summary: | थोडक्यात समरी: |
Prime Minister Narendra Modi arrives at his mothers residence in Gandhinagar. | वाढदिसानिमित्त आईची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगरमध्ये दाखल. |
He has made a complaint to the police in this regard. | त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. |
I was the fastest bowler in the world, he added. | मी जगातला सगळ्यात जलद बॉलर होतो. |
We had not asked for any seat. | त्यांनी आमच्याकडे एकही सीट मागितली नाही. |
But it's not sufficient. | पण, ते परवडत नाही. |
This is troubling the residents and vendors. | यामुळे नागरिक, रेशन दुकानदारांची पिळवणूक होत आहे. |
Invoice number and date | प्रमाणपत्राची तारीख आणि संख्या |
I will not salute the flag anymore! | यापुढे मी झेंडावंदन करणार नाही! ” |
And the men pursued after them the way to Jordan unto the fords: and as soon as they which pursued after them were gone out, they shut the gate. | त्यांच्या मागावर गेलेली माणसे वेशीच्या बाहेर पडली आणि लोकांनी वेशीचे दरवाजे लावून घेतले. त्या दोघांचा तपास करत ही माणसे यार्देन नदीपर्यंत गेली आणि नदी ओलांडायच्या सर्व जागांचा तपास करू लागली. |
Meanwhile, elaborate security arrangements have been made by the police to prevent any untoward incident in the area. | दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. |
There they found what they thought was a suitable site for a HAA position. | ते, एखादी परिस्थिती आपल्या हाती घेऊन त्याला योग्य वळण लावण्यात वाकबगार आहेत. |
They are going to kill us all! | त्या आम्हा सर्वांना ठार मारणार आहेत! |
Are you mentally struggling or stressed? | आपण मानसिक तणावाखाली आहोत का? |
It also eliminates fatigue and lethargy. | तसेच थकवा आणि अतिकामाने येणारी कणकण देखील हा काढा दूर करतो . |
This is their Facebook post. | याला कारण आहे त्यांची फेसबुक पोस्ट. |
We are not against the womens reservation bill. | आपण महिला आरक्षणाच्या विरोधात नाही. |
Her success there contributed to her confidence in her playing abilities. | तो त्याची शरिरीक क्षमता त्याच्या खेळात वापरतो आणि त्याला त्याच्या कौशल्याची जोड देतो. |
Golas posits there is no such thing as empty space. | पण देवीला खाली स्थान नव्हते. |
When my husband and I saw her, we broke down in tears. | माझ्या पतीनं व मी मायलीनला पाहिलं तेव्हा आम्ही दोघंही ओक्साबोक्शी रडू लागलो. |
Rules tightened | नियमांवरील बंधन कठोर झाली |
PM Narendra Modi and BJP chief Amit Shah addressing the press conference. | एकीकडे भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद सुरु असताना दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील पत्रकारांना संबोधित करत आहेत. |
The FIR was registered at Market Police Station. | याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली होती. |
Stay on top of your health. | आपली तब्येत कायम ठणठणीत राहो. |
But the girl refused. | पण विद्यार्थिनीने नकार दिला. |
That makes America the worlds biggest producer, ahead of Russia and Saudi Arabia. | यामुळे रशिया आणि सौदी अरेबिया या जगातल्या हायड्रोकार्बनच्या सर्वात मोठ्या उत्पादकांना अमेरिकेनं मागे टाकलं. |
We will be happy and then do it. | आम्ही आनंद आणि नंतर पुन्हा करा. |
Are you young or up in years? Is your health good or fragile? | त्यामुळे आपल्याला यहोवाची जास्त प्रमाणावर सेवा करणं कधी शक्य होतं तर कधी नाही. |
This order was not complied with. | या आदेशाची सुध्दा आंमलबजावणु केली नाही. |
The evening was beautiful. | सायंकाळी सुरेख होत्या. |
Both Omar Abdullah and Mehbooba Mufti, former chief ministers of Jammu and Kashmir, also took offence to his comment on Kashmiris. | जम्मू-काश्मीर राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी, त्यांच्या पक्षास प्रिय असलेला ‘राग काश्मिरी’ पुन्हा आळवला आहे. |
Former Union minister Jaipal Reddy dies | माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे निधन |
As Joseph saw his young wife fulfill the duties and cares of motherhood, he was surely pleased that Jehovahs angel had directed him. | योसेफाला या समस्येवर जो मार्ग सर्वात योग्य वाटला त्यानुसार यहोवाने त्याला करू दिले नाही. |
I myself have experienced it. | मीही त्याचा अनुभव घेतला आहे. |
However, after the poll results, the Shiv Sena joined hands with the NCP and Congress to keep the BJP away from power. | परंतु, निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीने भाजपशी युती करुन शिवसेनाला सत्तेपासून दूर केले. |
Which issues will dominate the elections? | कोणते मुद्दे निवडणुकीत प्रभावी ठरतील? |
her order. | ’ तिचा आदेश. |
BJP is ready for a debate on anything and everything, he asserted. | कुठल्याही मुद्द्यावर चर्चेसाठी भाजपने तयारी दर्शवली आहे. |
Cameron: Dont worry. It took me a while to see how all the pieces fit together too. | केतन: अरे जयेश, ही माहिती समजून घ्यायला मलासुद्धा खूप वेळ लागला. |
Akshay Kumar has not yet confirmed the news. | आता अक्षय कुमारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. |
His family includes his wife, a son and a daughter. | त्याला पंधरा दिवसाचा एक मुलगा तसेच आई , भाऊ , पत्नी असा परिवार आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.