English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Police have arrested the accused brother.
दुष्कृत्य करणा-या या चुलत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
His knock included six boundaries and four sixes.
त्यात सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता.
What does it have for women?
यात स्त्रियांचा काय दोष?
Fire brigade and police teams reached at the site of incident in time to avert a major tragedy.
यावेळी पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी वेळेत पोचल्याने पुढचा अनर्थ टळला.
Parth Pawar will contest Lok Sabha elections from Mawal constituency.
पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले.
Thousands of lives and hundreds of crores of rupees of property were lost.
शेकडोंचे प्राण गेले, मालमत्तेचं नुकसान झालं तसेच लाखो लोकांच्या श्रद्धेलाही धक्का लागलाय.
There is another matter to consider.
आणखी एक मुद्दा मांडता येईल.
I am fascinated by those times when people do not see eye to eye.
माणसांतले मतभेद मला मुग्ध करतात.
A drinking water problem looms large.
पिण्याच्या पाण्याचा जटिल प्रश्न आवासून उभा आहे.
No more than two Fellows may be elected every three years on the basis of distinguished contributions to science by means other than personal research.
दरवर्षी जास्तीत जास्त दोन शोध व तीन व्यक्तींना हे पारितोषिक दिले जाते.
One of the residents informed the police control room.
एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
But the decision is yet to be implemented.
पण या निर्णयाच्या अंमलबजावणीत विघ्न येताहेत.
The police have arrested the man.
पोलिसांनी या पत्रकाराला ताब्यात घेतले आहे.
He won't heed me.
ती माझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही.
Bhuvneshwar Kumar and Jasprit Bumrah started off the bowling for India and were impeccable.
डावाच्या सुरुवातीला भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, तर न्यूझीलंडचा संघ नक्कीच बॅकफूटवर जाऊ शकेल.
Delhi: A scuffle has broken out between Delhi Police and lawyers at Tis Hazari court.
नवी दिल्ली : दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात वकील व पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षावरून राजकीय आखाड्यातही आरोप-प्रत्यारोपांचे डाव टाकण्यास सुरवात झाली आहे.
Engine and power
पॉवर साधन आणि टॉर्क
We will never allow the Devil to destroy our Christian unity
आपली ख्रिस्ती एकता भंग करण्यास दियाबलाला कधीही वाव देऊ नका
So, if your study participants speak Tamil, then the questionnaire should be in Tamil, if it is Hindi, it should be in Hindi.
म्हणून, जर आपल्या अभ्यासाचे सहभागी तमिळ भाषा बोलतात तर प्रश्नावली तामिळमध्ये असावी, जर ती हिंदी असेल तर ती हिंदीमध्ये असावी.
How to make
कशी बनवतात?
This has caused problems for the people of the area.
यामुळे त्याचा फटका या परिसरातील नागरिकांना होत आहे.
Joining BJP?
भाजपमध्ये प्रवेश करणार जया प्रदा?
The Nagpur bench of the Bombay high court has reserved its verdict.
सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला.
This includes cows, calves and bulls.
यामध्ये बैल, गायी व म्हशीचे प्रमाण अधिक आहेत.
Words touch the mind.
मनात शब्दांच्या लाह्य फुटतच असतात.
I'm in the kitchen.
मी स्वयंपाकघरात आहे.
You need to face some different challenges.
विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते.
Thanks a lot for your love and enthusiasm.
आपले प्रेम, आपला उत्साह यासाठी मी आपल्याला खूप -खूप धन्यवाद देतो.
The skies will be mainly cloudy.
यासह बहुतांश भागात आकाश ढगाळ असेल.
So be alert.
त्यामुळे सतर्क राहा.
Upon discovering that his phone was switched off, his wife lodged a police complaint.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
India register 6-0 win over Pak in World Cups.
भारताने पाकिस्तानवर विश्वचषकात विजयी षटकार (६-०) साजरा केला, हे झळकले.
Speaking on Delhi violence, Minister of State for Home Affairs, G Kishan Reddy, said, It is a sensitive issue.
गृहराज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिल्ली हिंसाचाराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, ही घटना अत्यंत चुकीची आहे.
I traveled by jeepney and bus and sometimes by boat when going to other islands.
त्यामुळे मग घराबाहेर उघड्यावरच आंघोळ करावी लागायची.
The vehicles were not there.
तेव्हा वाहनांची व्यवस्था नव्हती.
was a question asked by a student.
असा प्रश्न एका विद्यार्थ्यानं विचारला.
They will be felicitated on the occasion.
त्यांचा सत्कार यानिमित्ताने करण्यात येईल.
It has been decided that the BJP's flag will fly high on the BMC.
भाजपचा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकणार हा निश्चय केला आहे.
The Congress played the biggest role in bringing Indias Independence.
'भारताच्या स्वातंत्र चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान आहे.
He will thereafter proceed for Lucknow.
त्यानंतर लखनऊकडे रवाना होणार आहेत.
Very creative!
अत्यंत सर्जनशील, नम्र असणारे!
Elections 2019: Urmila Matondkar loses to Gopal Shetty in Mumbai North constituency
लोकसभा 2019: उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या उत्तर मुंबईतून उमेदवार, गोपाळ शेट्टींना आव्हान देणार
The 1957 Campeon de Campeones is the 16th Mexican Super Cup football one-leg match, played on May 5, 1957.
१९५० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची चौथी आवृत्ती ब्राझील देशामध्ये २४ जून ते १६ जुलै १९५० दरम्यान खेळवण्यात आली.
Bollywood actress Disha Patani is very active on social media.
अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
On the Global Hunger Index , India ranks 67 among 80 countries.
ग्लोबल हंगर निर्देशांकात 80 देशांच्या यादीत भारत 67 व्या स्थानी आहे.
Taliban has taken responsibility for the attack.
तालिबानी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.
Received unexpected response from %s: %s
%s पासून अनपेक्षीत प्रतिसाद आढळले: %s
"""How can you write without the pain?"
‘‘कसेएवढे काळजाचा ठाव घेणारे लिहिता हो तुम्ही?
But it was always cautious.
पण त्याचबरोबर तो सावधही राहिलेला होता.
But neither of them responded.
पण मला दोघांपैकी कुणीही प्रतिसाद दिलेला नाही.
And the elders of Gilead said unto Jephthah, Therefore we turn again to thee now, that thou mayest go with us, and fight against the children of Ammon, and be our head over all the inhabitants of Gilead.
त्यावर ही वडीलधारी मंडळी म्हणाली, “अडचण आहे म्हणून तर आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. आता कृपा करुन अम्मोन्यांच्या विरुद्ध उठाव करायला आमच्या बरोबर चल. गिलादातील सर्वांचा तू सेनापती होशील.”
There was often a dispute between husband and wife about this.
या विषयावरुन अनेकदा नवरा-बायकोंमध्ये भांडण आणि मारामारी होत असे.
Tom is our oldest son.
टॉम आपला सर्वात मोठा मुलगा आहे.
I know something's going on.
काहीतरी चालू आहे हे मला माहीत आहे.
Rachna Kumari was married at 18 and had two children by the time she was 21.
रचना कुमारीचे १८ व्या वर्षी लग्न झाले आणि २१ व्या वर्षापर्यंत ती दोन मुलांची आई झाली.
There were two others with her.
त्यांच्यासोबत आणखी दोघे जण होते.
However, PM Modi did not consider their request.
मात्र, अशी कुठलीही विनंती पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलेली नाही.
The resolution was adopted.
तो ठराव पारीत करण्यात आला.
There has not been significant philosophical engagement within the traditions of Hinduism, no reinterpretation of the texts, no creative dialogue with its different strands.
हिंदू धर्माच्या विविध परंपरांवर महत्त्वाचे असे तात्त्विक चिंतन झालेले नाही, पोथ्यांचा नव्याने अर्थ लावला गेला नाही, त्याच्या विविध प्रवाहांशी सर्जक संवाद झालेला नाही.
Prime Minister's Office PM greets nation on the occasion of Lohri Prime Minister Shri Narendra Modi has greeted nation on the occasion of Lohri Festival.
पंतप्रधान कार्यालय भारतातील विविध उत्सवांनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा नवी दिल्ली 14 जानेवारी 2018 भारतातील विविध उत्सवांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा.
The plot of the film is yet to be disclosed.
या चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
What exactly is it?
काय आहे नेमका प्रकार ?
Let us choose to us judgment: let us know among ourselves what is good.
तेव्हा आपण आता या मुद्यांची तपासणी करु या आणि काय योग्य आहे याचा निर्णय करु या. काय चांगले आहे ते आपण सगळ्यांनी बरोबर शिकू या.
The psalmist gave this assurance: Throw your burden upon Jehovah himself, and he himself will sustain you.
नीतिमानाला फार कष्ट होत असले तरी, यहोवा “त्या सर्वांतून त्याला सोडवितो, ” असे आश्‍वासन बायबल देते.
The highest civilian honor of Pakistan is conferred on him Nishan-e-Imtiaz.
तर पाकिस्तानच्या निशान-ए-इम्तियाज या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे .
"Time has come for taking a decision,"" he said."
त्यामुळे निर्णय घेण्यास वेळ लागल्याचे त्यांनी नमूद केले.
I was going home.
मी घरी जात होतो.
But his wife doesnt.
परंतु या मुलीस तिचा नवरा बाळगीत नाही.
On being told by BJP leader Sudhir Mungantiwar that good news will be given to the media soon, Shiv Sena leader Sanjay Raut said that the good news means Shiv Sena leader will become the Chief Minister.
यावर 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, ही गोड बातमी सुधीर मुनगंटीवारच देतील' असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय.
BJP leader and former Prime Minister Atal Bihari Vajpayee passed away.
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली.
He was also awarded the Filmfare Award for the film.
एवढेच नव्हे तर त्यांना सिनेमॅटोग्राफीसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
India-Sweden annual bilateral trade stands at around USD 1.8 billion
भारत आणि स्वीडन यांच्यातील वार्षिक द्विपक्षीय व्यापारी उलाढाल सुमारे 1.8 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे
There is no point in raking this issue up.
हा विषय पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही.
There has long been a debate about the success of Indian universities in world rankings, and for too long they have been seen as underperforming on the global stage, notes Phil Baty, Chief Knowledge Officer for the THE.
'जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठांच्या यशाबद्दल दीर्घकाळापासून चर्चा होत आली आहे, तसेच जागतिक पातळीवर भारतीय विद्यापीठांची कामगिरी कमी राहिलेली आहे,' असे 'टीएचई'चे चीफ नॉलेज ऑफिसर फिल बॅटी म्हणाले.
The Government is working for the welfare of farmers.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी म्हटले.
He shall not defile himself, being a chief man among his people, to profane himself.
याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य माणसाप्रमाणे स्वत:ला अपवित्र करुन घेऊ नये.
Whats the solution?
याला उपाय काय?
the letter said.
”असे त्या संदेशात लिहिले आहे.
Russian Prime Minister Dmitry Medvedev also said the ban was politically motivated.
रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनीही ही बंदी राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
Hence, traffic was interrupted on the road for a long time.
त्यामुळे कायगाव ते नेवरगाव रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ ठप्प होती.
There are other reasons too.
अन्य कारणे सुद्धा आहेत.
It was debutant Arjun Kapoor and Parineeti Chopras first lead role in the film.
अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांचा हा पहिलाच चित्रपट.
Congress seeks BJPs de-recognition
काँग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची भाजपची मागणी
Head of Femur is a Chicago band formed in November 2001 by Nebraska natives Mike Elsener, Ben Armstrong and Matt Focht.
फेमिनिस्ट पर्सपेक्टीव्स ऑन सोशल रिसर्च हे शेरलिन नेगी हेसे बैबर व मिशेल येईसेर द्वारा २००४ मध्ये संपादित पुस्तक आहे.
You just dont know.
कदाचीत तुम्हाला माहिती नसेल.
With this belief, I thank you all
याच विश्वासासह तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
Minster incharge of the district Rajendra Shukla, MP Ganesh Singh, MlAs Shankarlal Tiwari, Surendra Singh Gaharwar and Ramkhelawan Patel, district panchayat chairperson Gaganendra Singh, Vindhya Development Authority vice-chairman Ramdas Mishra and officers were present on the occasion.
यावेळी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जि. प. उपाध्यक्ष संतोष थेराडे, उपसभापती दिलीप सावंत, कृष्णा हरेकर, पंचायत समिती सदस्य पर्शुराम वेल्ये, सरपंच कल्याणी कानसरे, संतोष मुंडेकर, राजाराम खानविलकर, अनंत गुरव आदी उपस्थित होते.
However, still there are power cuts across happening across the state.
दरम्यान, राज्यभरात वीज कोसळून मृत्युमुखी पडण्याच्या घटना अजूनही घडतच आहेत.
"The king said to the Cushite, ""Is it well with the young man Absalom?"" The Cushite answered, ""May the enemies of my lord the king, and all who rise up against you to do you harm, be as that young man is."""
राजाने त्याला विचारले, “अबशालोम ठीक आहे ना?” त्यावर कूशीने सांगितले, “तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगव्व्यांची त्या तरुण माणासा सारखीच (अबशालोमसारखी) गत होवो.”
Hence, the makers were asked to shut the production of the film.
म्हणूनच निर्मात्यांना चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले.
She urged the Pakistani government to take up the issue.
यासाठी तिने पाकिस्तान सरकारला विनंतीही केली होती.
The case has caused public outrage.
या प्रकरणामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली होती.
It is under construction.
त्यावर बांधकामे केली आहे.
The Dirty Southern Belles, from Memphis, Tennessee, wear the colors pink and black to cheer for gay pride.
टीडीपी ध्वज फॉरग्राउंडमध्ये झोपडी, चाक आणि नांगर चिन्हांसह पार्श्वभूमी रंग म्हणून पिवळा वापरते.
That vacuum has not been filled yet.
अद्यापही ही रिक्त जागा भरण्यात आलेली नाही.
But it also has many flaws.
पण त्याच्यातच अनेक त्रुटी असल्याचं समोर आलंय.
Prior to their wedding, Ranveer and Deepika did meet their mentors Sanjay Leela Bhansali, Shah Rukh Khan, Karan Johar, Sanjay and Farah Khan just to seek their blessings.
विवाहसोहळ्यासाठी इटलीला रवाना होण्यापूर्वी दीपिका-रणवीरने संजय लिला भन्साली, शाहरुख खान, करण जोहर यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले.
When will a befitting reply be given to Chinas aggression? he asked.
त्यात त्यांनी म्हटलंय की, 'चीनच्या घुसखोरी केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे?
CA: And what did you make the windmill out of?
क्रि. ए. : आणि तू पवनचक्की कशापासून तयार केलीस?
Prime Minister Modi, Amit Shah President BJP, many Chief Ministers and political leaders attended the funeral .
आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांनी वाजपेयी यांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेतलं.