English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Much of what children learn from their parents, especially in spiritual matters, comes from hearing them converse about Jehovah on a daily basis and from observing their example firsthand. | त्यांना आपल्या आईवडिलांकडून प्रामुख्याने याच मार्गांनी आध्यात्मिक प्रशिक्षण मिळते. ८, ९. |
Too heavy. | खूप भारी लागायचे. |
Speaking on the occasion, he said that people need not be afraid. | नागरीकांनी घाबरू नये, असं ते यावेळी म्हणाले. |
I have a plan in my head. | ’’ मनात मी योजना आखली. |
State BJP leader and former Union Minister Pon Radhakrishnan is contesting from Nagercoil constituency in Kanyakumari district. | केंद्रीयमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. |
But the protesters still demand the resignation of Law Minister Zahid Hamid for his alleged role in the controversy. | मात्र, तरीही आंदोलक कायदामंत्री जाहिद हमीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होते. |
The brothers eventually argued over the addition of sugar to their product. | शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवदानाची याचना केली. |
In addition to all these things, we have been continuously running the schemes like Sagar Khedu Vikas Karyakram for the development of my fishermen brothers and local people. | या सर्व कामांबरोबरच येथे राहणाऱ्या मच्छिमार बांधवांच्या तसेच स्थानिकांच्या विकासासाठीही सागर-खेडू विकास कार्यक्रमासारखे प्रकल्प आम्ही राबवित आहोत. |
The same is happening in Indonesia. | ही घटना इंडोनेशियातील आहे. |
Padilla was born into a show business clan. | बेला धेंडे यांचा जन्म गायक घराण्यात झाला. |
The father has alleged rape and murder of her daughter. | वडिलांनी अत्याचार करून मुलीचा खून झाल्याची तक्रारही दाखल केली. |
That needs clarity. | याची स्पष्टता होणे आवश्यक आहे. |
That is worth a thought. | हे विचार करण्यायोग्य आहे. |
He also interacted with mediapersons there. | दरम्यान, त्यांनी तिथे प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. |
Imran Khan says Modi should be PM. | मोदींना प्रधानमंत्री करा, असे सांगणारे इम्रानखान कोण? |
But the meeting did not take place. | मात्र ती बैठक निष्फळ ठरली. |
I stay in Punjab but if sometimes guests visit us then I can say that I know how to cook a Dosa, we have learnt all these things. | मी पंजाबमध्ये राहतो पण कधी पाहुणे आले तर सांगतो की मला डोसा करता येतो, मी शिकलो आहे. |
They are still facing discrimination. | अजूनही त्यांना विषमतेची वागणूक मिळते. |
The deaths occurred due to house collapses and tree falling incidents. | घर आणि झाड पडल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. |
Indian Army is giving a befitting reply. | या चकमकीला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. |
As per the Forest Department,... | वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार . |
Citing another reason for happiness, Jesus said: Happy are the peaceable, since they will be called sons of God. | धन्य किंवा सुखी होण्याचे आणखी एक कारण सांगताना येशूने म्हटले: “जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांना ‘ देवाची मुले ’ म्हणतील. ” |
This report was published. | याबद्दलचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. |
This information can be accessed on line. | ही माहिती इंटरनेटवर प्रसारित केले जाऊ शकते. |
They had not been invited. | त्यांना आमंत्रणच दिले नाही. |
He does compose music. | त्यांनी संगीत लिहितात. |
Recently, during the Gujarat elections, the former Prime Minister of India, Manmohan Singh, was accused of conspiring with Pakistan by the current Prime Minister, Narendra Modi! | गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या देशभक्तीबद्दल शंका घेणारी शेरेबाजी केली होती. |
So are the ideas. | त्याचप्रमाणे आपले विचार बनतात. |
I still remember that conversation. | मला अजूनही त्यांच्याशी केलेली चर्चा आठवते. |
The new motor vehicles Act? | नव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार? |
However, Indian bowlers managed to curb the flow of runs to hand India another victory. | मात्र, भारतीय गोलंदाजांनी पुन्हा सामन्यावर पकड मिळवत यजमान संघाला विजयापासून वंचित ठेवत सामना अनिर्णयीत राखण्यात यश मिळवले. |
However, Australia lost the match by six runs. | याउलट ऑस्ट्रेलियाने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. |
The creative possibilities here are endless, and to me, that's very exciting. | अश्या कितीतरी कल्पक शक्यता वर्तवता येतील. आणि माझ्यासाठी, हे अतिशय रोमांचक आहे. |
Political journey | राजकीय प्रवास – |
President Ram Nath Kovind, in his first address to the nation, pitches for a partnership between citizens and the government to create a New India by 2022 | रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदाच देशाला संबोधित करताना 2022 पर्यंत भारताला ‘न्यू इंडिया’ करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. |
This government will collapse under its own weight. | हे सरकार आपल्या स्वत:च्या कृतीनं खाली कोसळेल. |
Make sure your back is straight, and shoulders are pushed back slightly. | मागे व खांदा सरळ करावा, डोक्याला थोडासा पुढे वाकून घ्यावा. |
Farmers should also be encouraged for this. | यासाठी शेतकर्यांचे प्रबोधन करणेही गरजेचे आहे. |
Pakistani and Bangladeshi Muslim infiltrators should be thrown out of the country. | देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलून द्या. |
England bowled wonderfully in the first innings. | इंग्लडमध्ये पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. |
The interest rate is 8.5%. | तर हे व्याज ८.५ टक्केच कायम राहणार आहे. |
It will only be clear in the coming days. | पुढील काळात ते स्पष्ट होईल. |
Algiers is our country's capital. | अल्जीयर्स ही आपल्या देशाची राजधानी. |
I also sought a clarification on that. | मला खुलासाही याच ठरावाच्या अनुषंगाने मागविण्यात आला होता. |
Has anyone in your family had heart disease? | कुटुंबात हृदयविकाराचा त्रास, धमनीचा आजार किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार कोणाला आहे का? |
Our soldiers also die at the border every day. | दररोज सीमेवर आमचे सैनिक शहीद होत आहेत. |
Delhi: Congress President Rahul Gandhi reaches Parliament. | मुंबई – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार |
He is survived by mother, wife, a son, two daughters and extended family. | मयत म्हस्के यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे. |
Jaipur:The Bahujan Samaj Party (BSP) has declared five Lok Sabha candidates for Rajasthan. | मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. |
They had no symptoms. | त्यांच्यात कोणतीही लक्षणं नव्हती. |
Hence the report is not valid, he said. | त्यामुळे हा अहवाल अयोग्य आहे, असे कोकरे यांनी सांगितले. |
But there were several hurdles. | पण तरीही अनेक अडथळे येत होते. |
Nevertheless, a fifth - century church patriarch named Theophilus once cautioned: The works of Origen are like a meadow of every kind of flower. | तरीपण, पाचव्या शतकातील थिओफलस या चर्च कुलपित्याने एकदा अशी ताकीद दिली: “ओरिजेनची पुस्तके, कुरणासारखी आहेत ज्यामध्ये विविध फुले आहेत. |
Further investigation in the case is underway, police informed. | याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली. |
So water comes flooding in. | त्यामुळे पावसाचं पाणी आतमध्ये यायला लागलं. |
There is, he adds, no reason to be worried though. | तसेच काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही ते म्हणाले. |
Farmer suicides are also on the rise. | शेतकरी आत्महत्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. |
However, the Bihar Police has alleged that Mumbai Police is not cooperating with the investigation. | तर, बिहार पोलिसांनी मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याची तक्रार देखील केली होती. |
The Memorandum we signed on civil nuclear energy cooperation is more than just an agreement for commerce and clean energy. | आमच्यात झालेला नागरी अणुऊर्जा सहकार्य करार हा व्यापारी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी केल्या गेलेल्या करारापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. |
Mumbai: Mumbais lashing rains caused severe flooding in several parts of the city. | मुंबई : मुंबईमध्ये झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरले होते. |
Who is Yogeshwar Dutt? | कोण आहे मिसेस योगेश्वर दत्त? |
Jt. Directors, National Centre for People's Action in Disaster Preparedness, Gujarat. The exclusive award for women, in the category, Development and Welfare of Women and Children was presented to Ms. | ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर श्रेणीतील पुरस्कार गुजरातच्या नॅशनल सेंटर फॉर पिपल्स क्शन इन डिझास्टर प्रिपेअर्डनेसचे सहसंचालक रुपल देसाई आणि राजेंद्र देसाई यांना विभागून देण्यात आला. |
But his face was ashen. | पण या वेळी त्याचा चेहरा मरगळलेला होता. |
Key party leaders are at loggerheads. | पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पडला आहे. |
The matter went to court and Dilip Kumar took the stand to testify against Madhubala. | न्यायालयात दिलीप कुमार यांनी दिग्दर्शकाची बाजू घेत, मधुबालांविरोधात साक्ष दिली. झाले . दिलीप कुमार यांच्या या साक्षीने मधुबाला प्रचंड दुखावल्या गेल्या. |
Rohit Sharma played useful innings. | रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. |
He, however, declined to let out details. | मात्र याबाबत जाहीर पुरावे देण्यास त्याने नकार दिला आहे. |
And that's a shame because one out of five of us, that's 20 percent of the entire world, will have a neurological disorder. | हे लाजिरवाणे आहे. कारण आपल्यापैकी पाचातील एक म्हणजे जगातील वीस टक्के मेंदुविकाराने पिडीत होतील |
Of Asher. Pagiel the son of Ocran. | आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल. |
This is affecting the regions water sustainability. | त्याचा परिणाम भागातील पाणी पुरवठ्यावर होत आहे. |
Madhya Pradesh Transport Minister Bhupendra Singh has ordered an enquiry into the accident. | परिवहन मंत्री पद्मनाभ बेहरा यांनी या दुर्घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. |
This should be taken into serious consideration. | यावर गांभिर्याने विचार केला पाहिजे. |
Mr Narendra Modi is scared. | पंतप्रधान मोदी हे आपल्याला घाबरले आहेत. |
Irrfan Khan was admitted to the Kokilaben Dhirubhai Ambani hospital in Mumbai when he passed away. | मात्र अचानक त्याची तब्येत बिघडल्यानंतर इरफान यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. |
The government is in total disarray. | हे सरकार पूर्णपणे कोलमोडले आहे सर्वसामान्यांची सतावणूक सुरु आहे. |
A physical, or fleshly - minded, person is often excessively concerned about prestige and material pursuits or about defending what he feels are his rights. | शारीरिक मनोवृत्ती बाळगणारा मनुष्य सहसा शारीरिक गोष्टींबद्दल विचार करतो. |
The task of orienting the rotor into the wind was a complicated issue already for historical windmills. | पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. |
The leader of opposition Radhakrishna Vikhe Patil raised this issue in the Assembly. | विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फर्मेशनअंतर्गत हा मुद्दा मांडला. |
However, the Supreme Court expressed... | मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या . |
Jezebel the dogs will eat up in the tract of land at Jezreel, and there will be no one burying her. 2 Kings 9: 7 - 10. | जराही विलंब न लावता तो आपल्या रथावर चढला आणि वेगाने इज्रेलाकडे निघाला. |
These photos were viral on social media. | या चौघांचे फोटो तेव्हा सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. |
It doesn't seem to progress. | आघाडी होईल असे वाटत नाही. |
The song has been dropped in four languages Hindi, Tamil, Malayalam and Telugu. | हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम अशा चार भाषांमध्ये गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. |
Nawab Malik appointed as NCP Mumbai president | मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवाब मलिक यांची निवड |
But this does not seem to so. | पण या वर्गाला तसं काही वाटत नाही. |
Two techniques are used for these. | यात दोन प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. |
What were the others up to? | तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? |
About that. | त्याचविषयी द. |
A row has erupted over Congress leader Rahul Gandhi's 'rape in India' comment in Lok Sabha. | नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या रेप इन इंडिया विधानावरून संसदेत बराच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या . |
What help does Jehovah provide? In what practical ways can we demonstrate that we are truly thankful? | मग आपण सतत एक कृतज्ञ प्रवृत्ती कशी बाळगू शकतो? |
In Hadapsar, BJP legislator Yogesh Tilekar, city NCP chief Chetan Tupe and MNS leader Vasant More are contesting against each other. | हडपसर मतदारसंघांत भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे असा तिहेरी सामना आहे. |
It has to be increased. | ती वाढविली पाहिजे. |
Hindus are the most tolerant community in the world. | हिंदू समाज हा देशातील सर्वात सहिष्णू समाज आहे. |
What of his family? | त्याच्या कुटुंबीयांची अवस्था? |
Amit Shah attacks Congress | देशाच्या विभाजनावरून अमित शहांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला |
Everyone was surprised of this. | या घटनेने सगळेजण आश्चर्यचकित झाले. |
Swaminathan Commissions proposals should be implemented. | स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात. |
Police have arrested the three accused in connection with the case. | याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक… |
This is a story and not reality. | ही अफवा आहे, सत्य परिस्थिती नाही. |
Following steps can be followed: | याप्रमाणे खालील प्रक्रिया करता येतात. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.