English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Tokyo Olympics chief Mori apologises for sexist comments, will not resign
टोकियो ऑलिंपिक आयोजन समिती अध्यक्ष मोरी यांनी महिलांविषयी केलेल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली, राजीनामा देण्यास नकार दिला
Our soldiers and Paramilitary forces lay down their lives to uphold the dignity of the tricolour that inspires us to hold our heads high through life and death.
ज्या तिरंगा ध्वजाची प्रतिष्ठा, मान-सन्मान आपल्याला जगण्याची, संघर्ष करण्याची आणि बलिदान करण्याची प्रेरणा देते, त्या तिरंग्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्या देशाचे जवान आपल्या प्राणांची आहुती देतात, आपली निमलष्करी दले आपले आयुष्य खर्ची घालतात.
Its again the same.
त्यासाठी परत तेच.
Grateful for Those Taking the Lead 4, 5. (a) How does the faithful and discreet slave fulfill its commission?
तर मग यांपैकी काही उत्तम लाभांचा आता आपण विचार करू या.
Romil Chaudhary and Nirmal Singh:A peculiar pair, Romil Chaudhary and Nirmal Singh are a lawyer and a cop, respectively.
रोमी चौधरी आणि निर्मल सिंह- ही जोडी घरात वकिल आणि पोलिस म्हणून प्रवेश केलाय.
The cash was seized.
ची रोख रक्‍कम लंपास केली.
People have died.
जण मृत झाले आहेत.
On the other hand, I realized that probable death, or at least spending much of my life in prison, lay ahead of me if I continued living the way I had until then.
म्हणून मग, बराच विचार करून आणि कळकळीची प्रार्थना करून मी सत्याचा मार्ग निवडला.
As many as 161 patients have been discharged in the district.
त्यामुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 161 झाली आहे.
But, the police swung into action and arrested six persons.
परंतू पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत सहाही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
They have to be preserved.
त्या जतन झाल्या पाहिजे.
And his desire almost came true.
आणि चक्क तिची इच्छा पूर्ण झाली.
The district authorities too provided little help.
जिल्हाधिकाऱ्यांकडूनही तुटपुंजी मदत मिळाली.
The employee unions are against the decision.
या निर्णयाला डाव्या कामगार संघटनांचा विरोध आहे.
But the number of deaths in not declining.
मात्र मृत्यूची संख्या मात्र कमी झालेली नाही.
Chennai: Madras high court has directed the Central Government and National Highways Authority of India (NHAI) to issue circular to form separate lane for vehicles of VIPs, including sitting judges, to pass through toll plaza on highways.
चेन्नई : राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल नाक्यांवर विद्यमान न्यायाधीश आणि व्हीआयपींसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा, असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.
Such loyalty requires that Christians remain separate from all conflicts and controversies of this world. Isa. 2: 4. read John 17: 11, 15, 16.
या कारणामुळेच, आपण या ‘ जगाचे भाग नाही ’ असं अगदी योग्यपणे म्हणता येईल. — योहान १७: ११, १५, १६ वाचा. यश.
PM Modi is on a two-day visit to Uttarakhand.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत.
Development and localization of value chain in the field of renewable energy
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये मूल्य साखळीचा विकास करून स्थानिक बनवणे
Opening Statement by Prime Minister at the 14th ASEAN-India Summit
14 व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Many couples in Bollywood are yet to get married.
सध्या बॉलिवूडमध्ये अनेक कपल लग्न करण्याच्या मार्गावर आहेत.
Lok sabha elections
लोकसभा निवडणुकीचा फटका
But I have so much for which to be thankful the joys of the ministry, the love and affection of so many Christian brothers and sisters, the loving care of Jehovahs organization, the beautiful truths from the Bible, the hope of being with loved ones when they are resurrected, and the memories of 42 years of marriage to ...
सेवेत मिळणारा आनंद, सर्व ख्रिस्ती बंधूभगिनींकडून मला मिळणारे प्रेम व ममता, यहोवाच्या संघटनेकडून मिळणारी प्रेमळ काळजी, बायबलमधील सत्याचे ज्ञान, प्रिय जनांचे पुनरुत्थान होईल तेव्हा त्यांना भेटण्याची आशा आणि यहोवाच्या एका विश्‍वासू सेवकाबरोबरच्या ४२ वर्षांच्या माझ्या वैवाहिक जीवनातील गोड आठवणी — या सर्वांबद्दल मी आभारी आह...
It was a wish Modi granted.
मोदी यांची ही सदिच्छा भेट होती.
The process was much more complex.
ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होती.
"""I don't know what's in his mind."
'त्याच्या मनात काय चाललं आहे, हे मला माहिती नाही.
He picked up his keys.
त्याने त्याच्या चाव्या उचलल्या.
Several satellite events were held around the world bearing the Mind Sports Olympiad name.
प्रत्येक शिवलिंग हे येथील ब्रह्मतीर्थासभोवताली वेगवेगळ्या उपमंदिरांत आहे.
Did she say something?
ती काही म्हणाली का?
What law is this based on?
हे कोणत्या कायद्यात बसते.
Thou hast called as in a solemn day my terrors round about, so that in the day of the LORD's anger none escaped nor remained: those that I have swaddled and brought up hath mine enemy consumed.
तू माझ्या सर्व बाजूंनी दहशत निर्माण केलीस. मेजवानीला एखाद्याला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे तू दहशतीला आमंत्रण दिलेस. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी कोणीही सुटला नाही. मी ज्यांना जन्म दिला व ज्यांचे लालनपासन केले. त्यांना माझ्या शत्रूने ठार केले.
Both BJP and Congress have issued whips, directing members to be present in the House.
यामुळे भाजपा आणि कॉंग्रेसने आपल्या सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला होता.
Ayodhya illuminated
दिव्यांनी उजळली अयोध्या
Take a less amount of salt in your diet.
जेवण्यात मिठाची मात्रा कमीच ठेवा.
for the nineteenth to Mallothi, his sons and his brothers, twelve:
एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
People would order on the basis of the requirement for their animals and they would make the delivery.
मी पूर्वी कधीतरी यायचो. घरपोच द्यायचे हिरवे गवत आणि दररोज , जर दोन प्राणी असतील तर तुम्हाला इतके किलो हवे, पोहचवायचे.
What is rocking?
रच्याकने म्हणजे काय?
I act with more understanding than older men, because I observe your orders.
वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधि पाळतो. ”
Men are very strange.
माणसांचंही विचित्रच आहे.
Meanwhile, an altercation broke out between the workers and police.
यादरम्यान पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
She lived there with her three daughters.
तसेच तिची तीन लहान मुलांबरोबर भेट होते.
However, he lost!
तरीपण, हिय्या करुन मारलीच!
Causes of Psoriasis
सिझोफ्रेनियाची कारणे
Take a look to find out.
जाणुन घेण्यासाठी पाहा….
The Supreme Court bench headed by Chief Justice Ranjan Gogoi heard the matter in batches.
या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे घटनापीठाच्या अध्यक्षतेखाली झाली.
Locals have expressed resentment over the dilapidated condition of the roads in the district.
या जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, अशी तक्रार लोकांनी केली आहे.
The attackers fled from the spot after the firing.
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
Hope you enjoyed reading this article.
आपण हा लेख असण्याचा पॅन कल्पना आवडेल अशी आशा आहे.
Papa said: Gravity!
"बाप्पा म्हणाला, ""वॉव !"
Gods personality is revealed in the things he has made.
त्याने जे काही निर्माण केले त्यातून त्याचे व्यक्‍तिमत्त्व झळकते.
The court also questioned the conduct of the police in the case.
पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत.
That made the neighbours worried.
त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला.
The state government had issued a notification in this regard.
राज्य सरकारने यासंदर्भात एका प्रसिद्धी पत्रक काढले आहे.
In from there, in terms of how it comes into being part of the energy sector which is what we are using in terms of energy really two major ways it happens, it happens both due to traditional small scale wood gathering which gets converted to you know fuel in different places or also due to large scale farming processe...
तिथून, ऊर्जा क्षेत्राचा भाग कसा बनला जातो त्या संदर्भात ऊर्जा वापरल्या जात असलेल्या दोन मुख्य मार्गांनी आपण वापरत आहोत हे पारंपारिक लहान प्रमाणावरील लाकूड एकत्रिकरणामुळे होते जे आपल्याला समजले जाते.
There were discussions on various issues, he said.
विविध विषयांवर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
Based on that, the Indian army increased its presence on the borders.
या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने सीमारेषेवरील बंदोबस्तात आणखी वाढ केली आहे.
Thats why Im running for president.
म्हणूनच मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. -डॉ. सदानंद मोरे
Of course, it should.
अर्थातच हव्यात.
Curved window glass and round taillights mounted high characterized the new styling.
तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.
Ask yourself this question.
हा प्रश्न स्वत:ला विचार.
Time: 7.30 pm
वेळ : सायंकाळी ७.३०
He has been admitted to the Leelawati Hospital here.
या ठिकाणाहून त्यांना लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
Sliced garlic- 1 cup
उकडलेला बटाटा – 1 वाटी
Don't ask.
विचारू नका.
"If there are suspicion or some doubts, it is the government's responsibility to clarify,"" Yadav said."
"जर संशय किंवा काही शंका असतील तर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी सरकारची आहे"" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे."
Theres is a lot to learn from her.
तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
Ranveer shared the news with his fans on his Twitter account.
यासंदर्भातील माहिती रेहमानने स्वत: आपल्या चाहत्यांना ट्विटरवरून दिली.
distance education
दूरस्थ शिक्षण.
Indian-American Abhijit Banerjee gets Economics Nobel Prize
भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर
Of the five taken ill, four are in critical condition and have been referred to the Lucknow Trauma Centre.
चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना लखनऊ येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
That day is Onam.
तो दिवस म्हणजेच पूनव.
Police Station Chowk
पोलिस स्टेशन चौक
"Will it not hurt the environment?"""
याचा पर्यावरणावर घातक परिणाम होणार नाही का ?
The injured has been shifted to District Hospital Anantnag for treatment.
जखमींना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Rohit Sharma is back in Indian squad for the ODI series against Australia
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करत आहेत.
Karnataka court directs police to file FIR against Kangana Ranaut.
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
Parliament alone has the power to reform the law.
घटनेत बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे.
The president of Pakistan Olympic Association, Arif Hasan has blamed the Pakistan Sports Board for the sad state of affairs.
पाकिस्तान ऑलिंपिक संघाचे अध्यक्ष आरिफ हसन यांनी पाकिस्तानी खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र न ठरण्यामागे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
This is what happened in Tejas case.
तेजसच्या बाबतीतही असेच झाले.
They faced fast bowlers Josh Hazlewood and Pat Cummins in the nets.
पॅट कमिन्स आणि जोश हॅझ्लेवुड या वेगवान दुकलीने त्यांच्या विकेट मिळवल्या.
The police registered a case against unknown assailants and have begun investigation.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरु केला आहे.
Also, number of tests have increased.
तसेच रॅपीट टेस्टही वाढविण्यात आल्या आहेत.
This audio clip has gone viral on social media.
ही ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे.
Congratulations to all winners.
सर्वांचे विजयासाठी अभिनंदन’.
Restrictions imposed in Jammu have been completely removed.
जम्मूत तर जवळपास सर्वच निर्बंध हटविले आहेत’.
There are many cases.
दुष्कळ परिस्थिती आहे.
How he could make Bible verses live and apply them for us in a practical way!
त्या वेळी, सकाळची उपासना बंधू नॉर घ्यायचे.
The credit for designing such a monumental statue goes to French sculptor Frederic-Auguste Bartholdi.
फ्रेडरिक बार्थोल्दी ह्या फ्रेंच शिल्पकाराने हा पुतळा घडवला आहे.
The sportspersons had called on the Prime Minister at Parliament House, New Delhi.
या खेळाडूंनी नवी दिल्लीत संसद भवनात पंतप्रधानांची भेट घेतली
The SP-BSP has left Rae Bareli and Amethi seats for the Congress.
सप आणि बसपने आघाडी करतानाच अमेठी आणि रायबरेलीच्या जागा कॉंग्रेससाठी सोडल्या आहेत.
These need additional funds.
त्यासाठी अतिरिक्त निधी राखण्यासाठी भाग पाडावे.
Chopra hails from Khandra village in Panipat district, Haryana.
नीरज चोप्रा हा मूळचा हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील कांदरा गावातील आहे.
The film is produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Kumar Mangat Pathak and Abhishek Pathak.
भूषण कुमार, कृषण कुमार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
Under the GST, there will be now seamless flow of availability of common set of data to both the Centre and the States making Direct and Indirect Tax collections more effective.
जीएसटी अंतर्गत आता केंद्र आणि राज्य सरकारकडे समान माहिती उपलब्ध होईल आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर संकलन अधिक प्रभावीपणे होईल.
'Naam Shabana,' stars Taapsee, Manoj, Prithviraj Sukumaran, Anupam Kher and Akshay Kumar in the lead roles.
नाम शबानामध्ये अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज वाजपेयी, पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही भूमिका आहेत.
Nothing that sort of happened.
सर्व काही कसा तरी नाही तसे झाले.
A Special Medical Officer is being appointed for every dedicated hospital.
प्रत्येक समर्पित रुग्णालयासाठी एक विशेष वैद्यकीय अधिकारी नियुक्त केला आहे.
There is no such proposal yet.
याबाबतचे प्रस्ताव अद्याप आलेले नाहीत.
As the world is talking about global warming, India is leading in terms of energy conservation with International Solar Alliance. Just like there is an organization of countries with petroleum products, that day is not far when the impact of this decision of India will reflect in the coming decades.
जगभरात जागतिक तापमान वाढीची चर्चा होत असताना ऊर्जाक्षेत्रात, ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे नेतृत्व केले आहे आणि ज्या प्रकारे आज जगात पेट्रोलियम उत्पादनवाल्या देशांच्या आघाडीची ताकद निर्माण झाली आहे तो दिवस दूर नाही जेव्हा भारताच्या या निर्णयाचा परिणाम येणाऱ्या दशकात नक्कीच जाणवेल.
She won the National Film Award for the Best Actress for her role in the film.
या भूमिकेसाठी तिला ‘सवरेत्कृष्ट बालकलाकार’ म्हणून ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मिळाला.