English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
A Special Purpose Vehicle (SPV) will be formed with Jawaharlal Nehru Port Trust (JNPT) as the lead partner with equity participation equal to or more than 50 per cent to implement the project.
प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सह 50 टक्के किंवा त्याहून अधिक इक्विटी भागीदारीसह प्रमुख भागीदार म्हणून स्पेशल पर्पज व्हेईकल(एसपीव्ही)ची स्थापना केली जाईल.
All languages must be treated equally.
सर्वच भाषांना समान वागणूक दिली गेली पाहिजे.
The Minister underlined that Beauty and Wellness business in India has a market potential of Rs 80,000 crore and can provide employment opportunities to lakhs of people, as everyone craves for a healthy and beautiful life in modern era.
देशातील सौंदर्य आणि आरोग्य उद्योगात लाखो लोकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याची क्षमता असल्याचे ते म्हणाले. महिला सक्षमीकरणासाठी हे अभ्यासक्रम महत्वाचे साधन आहे.
England beat India by 227 runs
इंग्लंडनं टीम इंडियाचा 227 रन्सनी धुव्वा उडवला.
The electric scooters are powered by a 250W motor.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250 वॉटची मोटर देण्यात आली आहे.
Yet whoever endures in love until the end will be saved (vv.
दत्त म्हणजे जो नेहमी आपल्या पाठीमागे उभा असतो तो.
The status quo and received wisdom should be persistently questioned.
मुक्ता साळवेने लिहिलेल्या निबंधातील मुद्दे व भाषा आजही विचार करायला लावणारी आहे.
It is not just speed.
फक्त स्पीड नाही .
The British defeated the French.
ब्रिटिशांनी फ्रेंचांना हरवलं.
New Zealand's opening conundrum
न्यूझीलंडची अडखळती सुरुवात
And they journeyed from Bethel. and there was but a little way to come to Ephrath: and Rachel travailed, and she had hard labour.
याकोब व त्याच्या बरोबराचा लवाजमा म्हणजे त्याची, घरची मंडळी व इतर माणसे हे सर्व बेथेल येथून निघाले, ते इफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाच्या अगदी जवळ आले असताना तेथे पोहोंचण्यापूर्वी राहेलीस प्रसूती वेदना सुरु झाल्या.
Its been a pleasure working with all of you.
तुमच्या सर्वांसोबत काम करून मला प्रचंड आनंद झाला आहे.
There is yet a third reason for confidence.
लवकरच या जगाचा अंत होणार यावर भरवसा बाळगण्याचे आणखी एक कारण आहे.
After that he was into politics.
त्यानंतर मी पुढे राजकारणात आलो.
It is different issue.
एक वेगळा विषय आहे.
Retrieved 22 August 2011. apRoberts, Ruth.
August 22, 2011 रोजी पाहिले.
Moreover Hezekiah the king and the princes commanded the Levites to sing praise unto the LORD with the words of David, and of Asaph the seer. And they sang praises with gladness, and they bowed their heads and worshipped.
हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यानी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदित झाले. सर्वांनी लवून नमस्कार करुन देवाची आराधना केली.
Trump pulls out of joint G-7 statement, attacks Trudeau
जी-7 च्या संयुक्त निवेदनातून मागे हटले ट्रम्प
Fire fighters reached the spot and are working to bring the blaze under control.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.
His video is going viral on social media.
त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
He monitored the operation throughout night.
त्यानंतर संपूर्ण रात्रभर ऑपरेशनवर नजर ठेवण्यात आली.
The need therefore is to push up production.
त्यामुळे उत्पादकता वाढविण्यावर भर हवा.
Author: Arun Maira
लेखक : अरुण मळेकर
What cat?
""" काय वाघ ?"
But they could not prove the majority.
मात्र त्यांनी बहुमत सिद्ध केले नाही.
Enjoy the journey
प्रवासाचा आनंद घ्या.
The matter is sensitive as well as serious.
हा मुद्दा पार नाजूक तसेच गंभीर आहे.
India captain Virat Kohli has been rested for the game and Rohit Sharma will lead the side in his absence.
विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यानं या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल. तर शिखर धवन उपकर्णधार असेल. भारतीय फलंदाजीची जबाबदारी या दोघांसह के. एल. राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांच्यावर असेल. भारतीय गोलंदाजीची धुरा फिरकीपटू कुलदीप यादव, य...
The police seized the horses.
पोलिसांनी घोडेस्वारांना हेल्मेटसक्ती केली होती.
Other demands include:
आणखी काही दावे खालीलप्रमाणे:
The incident created panic in the village.
या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले.
The Constitution declares India to be a Republic.
भारताचे संविधान हे भारताला एक लोकतांत्रिक राष्ट्र असल्याचे घोषित करते.
It was the same day as his birthday.
त्यातच त्याच दिवशी त्यांचा वाढदिवसही होता.
Again both teams failed to score any goal.
यानंतर दोन्ही टीम्सला गोल करण्यात अपयश आलं.
Cell phone battery low
सेल फोनची बॅटरि कमी आहे
They are undergoing treatment at hospitals in Ahmednagar.
सध्या त्यांच्यावर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Operation still continues
कारवाई सुरुच राहणार
Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Deepak and Mohammed Shami form the pace attack while Yuzvendra Chahal and Kuldeep Yadav are the designated spinners.
भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या वेगवान चौकडीसह फिरकीपटू कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा यांच्यावर गोलंदाजीची भिस्त आहे.
However, the government has not made its stand clear on loose items like vada, samosa, sandwich and popcorn.
असं असलं तरी सुटे खाद्यपदार्थ वडा पाव, समोसे, पॉपकॉर्न, सँडविच अशा पदार्थांच्या किंमतीचे काय याबाबत सरकारने कोणतेही ठोस उत्तर दिले नाही.
In all these places, big Jagannath temples exist.
ह्या सर्व ठिकाणी शंकरांची भव्य देवस्थाने आहेत.
He succeeded.
तो यशस्वी झाला.
Your health will be good.
तुमचे आरोग्य उत्तम राहील.
'The Kapil Sharma Show' set to go off air?
'द कपिल शर्मा शो' चा होणार कायापालट ?
UK blames Iran for attacks on Saudi
सौदी अरेबियावरील हल्ल्याला इराण जबाबदार असल्याचा अमेरिकेचा आरोप, इराणची धमकी
The prime minister doesnt say anything.
मुख्यमंत्री बोलणार नाहीत.
The incident has caused a stir in the area.
या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती.
Leader of the opposition Radhakrishna Vikhe-Patil demanded an apology from the government.
त्यावर सरकारच्या या उत्तरावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे
There isnt enough money to eke out a living.
जगण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नसतो.
He is also on the board for Bombay Community Public Trust and MS Swaminathan Research Foundation.
ते मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्था व बंगलोरच्या रामन संशोधन संस्थेने तयार केले आहे.
However, he was absconding.
मात्र, तो टाळाटाळ करू लागला.
The soul is released.
आत्मा मुक्त झाला.
Since then the project has been defunct.
तेव्हापासून या योजनेचे काम स्थगित आहे.
Nokia 9 PureView launched with five-cameras
पाच रिअर कॅमेऱयांचा ‘नोकिया 9 प्युअर ह्यू’ लाँच
Production of the movie is currently underway.
सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे.
Rajasthan High Court has sought the state government and the central governments response to the petition.
या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला यावर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
But the police did not register a case.
मात्र त्यासंबंधी पोलिसांच्या दफ्तरी काहीही नोंद केली नाही.
West Bengal CM Mamata Banerjee called on PM Narendra Modi.
’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
Makes them stronger!
त्यांना बळ देऊ या!
Salman considers Shera to be his family member.
वास्तविक सलमान शेराला त्याच्या फॅमिली सदस्याप्रमाणे समजतो.
The meeting was attended by Home Minister, Health Minister, Principal Secretary to PM, Cabinet Secretary, Health Secretary, DG ICMR and other related conveyance of the Empowered Groups.
त्यात गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, आयसीएमआरचे महासंचालक आणि इतर संबंधित लोकांचा समावेश होता.
I dont have time for it.
मला ते बघण्यासाठी वेळही नाही.
Lid has been opened
झाकन उघडले
They took some vital decisions in this regard.
त्यासाठी त्यांनी काही कठोर निर्णय घेतले.
I was taking tea.
मला चहा करून दिला.
And the thing is that the algorithms don't yet have the kind of embedded ethics that the editors did.
आणि वास्तव हे आहे की ह्या संगणकीय पद्धतींमध्ये अजून मानवीय नीतिमत्ता नक्कीच आलेली नाही जी त्या संपादकांकडे होती.
Congress is facing AAP in Delhi, Punjab and Goa.
दिल्लीत आप, भाजप आणि काँग्रेस समोरासमोर आहेत.
This will be the first ever Prime Ministerial visit to Palestine from India.
भारतीय पंतप्रधानांची ही पहिली पॅलेस्टाईन भेट असेल.
She doesnt ask.
तो मागतही नाही.
Indias gross domestic product (GDP) growth slowed to 5.5% in the first quarter of the current fiscal.
नवी दिल्ली- उत्पादन क्षेत्राच्या निराशाजनक कामगिरीने चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या विकासाचा दर (जीडीपी) 5.5 टक्क्यांपर्यंत खाली आला.
Indian Cricket Team has accomplished an effortful victory in the third Test against England at Trent Bridge in Nottingham.
नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.
Home Minister Rajnath Singh led the charge.
राजनाथ सिंह यांना गृहविभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
The state meteorological department further informed that there would not be any change in it for the next few days.
पुढचे काही दिवस तरी राज्यात सध्याच्या वातावरणात फारसा फरक होणार नसल्याचं वेधशाळेने सांगितलं आहे.
Bollywood actress Shilpa Shetty is well known for her fitness.
बाॅलिवूडमध्ये फिटनेससाठी शिल्पा शेट्टी प्रसिद्ध आहे.
How is Christian baptism performed, and what is required of baptismal candidates?
पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?
Honey has antimicrobial properties.
लिंबात अॅंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात.
Returned home late night.
संध्याकाळी आत्या घरी आली.
"""There is a ban on usage of plastic below 40 microns."
तसेच 40 मायक्रोनपेक्षा कमीच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात यावी.
The fact that an unintentional manslayer had to leave his home and flee to a city of refuge for a period of time teaches us that life is sacred and that we must have respect for it.
एखाद्याच्या हातून चुकून मनुष्यवध झाला असेल तर त्याला आपले घर सोडून काही काळासाठी शरणपुरात राहावे लागत होते या वस्तुस्थितीवरून आपण हे शिकतो, की जीवन पवित्र आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.
The chief minister doesnt direct the police constable.
पोलीस खात्यावर मुख्यमंत्र्यांचा अंकुश नाही.
The film is expected to break all possible records at the box office.
बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड हा सिनेमा तोडू शकतो, असा अंदाज आताच वर्तवण्यात येतोय.
Mother, son killed
मुलानेच केली आईची हत्या
Meanwhile, state government remains clueless.
दरम्यान, सरकारी दरबारी अद्यापही उदासीनता असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Boil neem leaves in water.
मेथीचे दाणे पाण्यात टाकून उकळा.
The families have known each other.
घरच्यांची एकमेकांशी नीट ओळख झाली.
(April 2, 2015).
(२ एप्रिल २००९).
Haryana Chief Minister meets Sushant Singh Rajput's family
हरीयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली सुशांतच्या कुटुंबीयांची भेट
When do I want them to arrive?
त्यांनी किती वाजता आले पाहिजे?
Squally weather is likely to prevail along and off Maharashtra coast.
महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.
The car used by the accused has also been seized.
आरोपींनी वापरलेली टॅक्सीही जप्त करण्यात आली आहे.
On the basis of the complaint, a case was registered against him and he was arrested.
या तक्रारीच्या आधारे इनायतअली याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
This means that all the dead in Sheol, our loved ones included, will come back to life.
प्रेषितांची कृत्ये २४: १५ या अद्‌भुत समयाविषयी आणखी स्पष्टीकरण देते.
So nothing is impossible.
त्यामुळे अशक्य असे काहीच नाही.
Yet, even today Jehovahs name can be glorified when Christians make a defense of their faith.
तरी, जेव्हा आपण सुवार्तेचं समर्थन करतो तेव्हा यहोवाच्या नावाचा महिमा होतो.
The police arrested three persons and are still looking for the other accused.
पोलिसांनी सध्या तीन आरोपींना ताब्यात घेतले असून बाकीच्या आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.
Following this, police intercepted him.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.
'Ok, I'm sending a car to fetch you.'
'ठीके. मी गाडी पाठवतो.
He urged the farmers to avail the facility.
या प्रदर्शनाचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
Facebook Embroiled In Another Controversy
फेसबुक नव्या वादात
Today, we too may be asked to make donations for a specific purpose.
आज आपल्यालादेखील एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी दान देण्याचं उत्तेजन दिलं जाऊ शकतं.
The next summer he was back, ready to resume his study.
अधिवेशनात साक्षीदारांचे प्रेम व जिव्हाळा पाहून तो खूप प्रभावित झाला.