English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Farmers protests (Representational image)
शेतकऱ्यांचा उलगुलान मोर्चा (संपादित प्रतिमा)
Atrocities on dalit people are on the rise in the State.
दलितांवरील राज्यात अत्याचार वाढत आहेत.
So the brothers recorded the meetings, and Onesmus listened to them at home.
म्हणून, बांधव सभांचे रेकॉर्डिंग करायचे आणि ओनेस्मस त्याच्या घरीच ते ऐकायचा.
It decreases the blood sugar level.
यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वर खाली होत असतं.
We are very new.
आम्हीच तेवढी नवखी. अडाणी.
In these momentous times, how can we show that we are paying more than the usual attention to spiritual things?
वैयक्‍तिक अभ्यास व सभांच्या माध्यमाने आपण यहोवाविषयी ज्ञान घेत राहिलो तर आपण स्तोत्रकर्त्याप्रमाणे ठरू, ज्याने देवाला म्हटले: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. ” — स्तोत्र ११९: १०५.
Protests are raging across the country against the Citizenship Amendment Act.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरातून विरोध होत आहे.
Shiv Senas Rajya Sabha MP Sanjay Raut, the executive editor of Saamna, interviewed Uddhav Thackeray.
शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे ठाकरे शैलीतील फटकारे लगावले आहेत.
The students showcased their talent in various activities.
विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
Wholl compensate for that?
त्याची भरपाई कोण देऊ शकणार आहे?
Stokes and Buttler come on to bat for England.
बटलर आणि स्टोक्स या जोडीने इंग्लंडचा डाव सावरला.
When the amendment law was passed in the Rajya Sabha, Opposition members staged a walk out.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले, तेव्हा विरोधकांनी अपप्रचार सुरू केला.
Modi welcomes Israeli PM Benjamin Netanyahu at start of six-day India trip, says visit historic
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू सहा दिवसांच्या भारत दौर्‍यावर गळाभेट घेत मोदींनी केले स्वागत
Hardik Pandya, Karan Johar and KL Rahul.
कुलदीप यादव, कृणाल पांड्या आणि लेग स्पिनर राहुल चहर यांनाही डच्चू देण्यात आला आहे.
In addition to this, assistance of army could be taken, if needed.
त्याचबरोबर गरज भासल्यास सैन्याची मदत देखील करणार आहे.
Remaining exemptions and deductions will be reviewed and rationalised in the coming years with a view to further simplifying the tax system and lowering the tax rate.
नव्या आयकर रचनेमुळे एकीकडे आयकराच्या बोजा कमी होत असतानाच 70 सवलती आणि 100 हून अधिक वजावटी रद्द होतील.
Nobody in the world can be compared with him.
जगात असा कुणीही नाही की, ज्याची महाराजांसोबत तुलना होऊ शकते.
This was achieved in the lockdown period at that.
हे लॉकडाउनच्या काळात प्रकर्षानं जाणवलं.
The address bar might be the most powerful tool in the sleek new %S toolbar. Start typing, and see suggestions based on your browsing and search history. Go to a web address, search the whole web with your default search engine, or send your query directly to a single site with one-click search.
पत्ता पट्टी हे नवीन %S टूलबारमधील सर्वात शक्तिशाली साधन असू शकते. टाइपिंग सुरु करा आणि आपल्या ब्राउझिंग आणि शोध इतिहासावर आधारित सूचना पहा. वेब पत्त्यावर जा, आपल्या पूर्वनिर्धारित शोध इंजिनसह संपूर्ण वेब शोधा, किंवा एक क्लिक शोधासह आपली क्वेरी थेट एका साइटवर पाठवा.
I never say this.
मी असं कधीही म्हणत नाही.
The police took action immediately and arrested the accused.
याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
What a great privilege it is to have received so much from God!
त्याने आपल्याला त्याच्या वचनाचे अचूक ज्ञान दिले आहे.
Public High School
लोकमान्य प्राथमिक शाळा
The first Europeans to arrive were the Portuguese in 1512.
१५२१ मध्ये येथे पहिल्यांदा युरोप खंडातून पोर्तुगीज लोक आले.
God used the bottle - gourd plant to teach Jonah a lesson in mercy
दया दाखवण्याचा धडा शिकवण्याकरता यहोवाने भोपळ्याच्या वेलाचा उपयोग केला
He is survived by his father, mother and a younger sister.
त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ व आजोबा असा परिवार आहे.
Water 500 ml
मटनाचा रस्सा 500 मिली.
Bring tea.
चहा आणा.
Susan, 16, felt similarly.
असाच एक अनुभव १६ वर्षांच्या सूसनलाही आला.
Tik Tok removed from Apple's App Store & Google Play Store.
टीक-टॉक अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअर तसेच गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे.
He expressed the desire of the Government of Nepal to develop bilateral relations in a way so as to benefit from Indias progress and prosperity for economic transformation and development.
भारताच्या प्रगती आणि समृद्धीतुन आर्थिक परिवर्तन आणि विकासासाठी लाभ होईल अशा प्रकारे द्विपक्षीय संबंध विकसित करण्याची नेपाळ सरकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
The court stayed his arrest.
त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या अटकेला रोखून धरले होते.
Javadekar said.
यड्रावकर यांनी सांगितले.
Users will also get 2GB data per day under the plan.
यात ऑफर अंतर्गत ग्राहकाला प्रतिदिन 2GB डेटा वापरायला मिळतो.
It is still not clear as to who was driving at the time of the incident.
अपघताच्यावेळी नेमके कोण गाडी चालवत होते ते स्पष्ट झालेले नाही.
However, the accused are yet to be identified.
परंतु अद्याप तरी आरोपी सापडलेले नाहीत.
CRPF jawan shoots self dead in Chhattisgarhs Dantewada
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सीआरपीएफच्या जवानाने सहकाऱयाच्या रायफलने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे.
He also attacked Chief Minister Devendra Fadnavis.
असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
His sister corroborates that.
त्यांच्या भावाने या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे.
She shared photos on Twitter.
ट्विटरवर त्याने फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
Two suspected terrorists, Atif Ameen and Mohammad Sajid, were killed while two other suspects Mohammad Saif and Zeeshan were arrested, and one accused Ariz Khan managed to escape.
त्यांचे दोन साथीदार मोहम्मद सैफ आणि जीशान यांना अटक करण्यात आली तर त्यांचा एक साथीदार आरिज खान हा पळून जाण्यात यशस्वी ठरला.
learn cooking.
पाककला धडे.
Russia has even claimed to have developed the world's first coronavirus vaccine but a section of experts remain doubtful about the breakthrough.
कोरोनाविरोधातील जगातील पहिली लस बनवल्याचा दावा रशियाने केला असला तरी जागतिक आरोग्य संघटना आणि काही संशोधकांनी लसीच्या प्रभावाबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
This can be dangerous for children and the elderly.
यातून लहान मुलांसह मोठ्या माणसांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो.
"""Doreswamy is an elderly person and senior to all."
'दोरेस्वामी हे ज्येष्ठ आहेत आणि सर्वांना वडिलधारे आहेत.
The public too are responsible for this.
त्याला जनताही तितकीच जबाबदार आहे.
Under the Treaty, the northern section of Finlands eastern border made a great leap eastwards, reaching the Arctic Ocean.
ही नदी कॅनडाच्या पश्चिम भागातून अतिशय खडतर प्रदेशातून उत्तरेकडे वाहत आर्क्टिक समुद्रास मिळते.
Satellite photographs of September 2015 show a new base without armored vehicles or air defenses.
२००५ एफ्‌वाय९, सेदना, क्वेओअर या बटुग्रहांना उपग्रह नाहीत.
The injured were rushed to government hospital and their condition is out of danger.
जखमींना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या सर्वांची प्रकृती धोक्‍याच्या बाहेर आहे.
This might require that they work in a field where there is a specific need, even though they have skills and experience in another field.
मग त्यांना इतर कामाचा अनुभव असला तरी संघटना त्यांचा वापर करते.
Their lives are also at risk.
तसेच त्यांच्याकडून आपल्या जीवितासही धोका आहे.
However, the matter is currently being probed.
तरी सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
Skipper Rohits poor form is a big worry for Mumbai.
कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म हा मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे.
The deceaseds mother Neelam Katara had approached the apex court to make out a case for death sentence for...
दोषींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नितीश कटाराची आई निलम कटारा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
I couldnt get along with anyone.
मी दोघींपैकी कुणाशीच दगाबाजी करू शकणार नव्हतो.
These three have been arrested.
त्यावरून या तिंघाना ताब्यात घेतले आहे.
The entire world is currently suffering with Corona virus pandemic.
यावेळी जगात कोरोना महामारी मुळे हाहाकार उडालेला आहे.
People furious over hike in fuel prices
चढ्या इंधनदरामुळे जनतेत नाराजी
The weather department has predicted similar weather condition for the next few days.
येत्या काही दिवसातही असच वातावरण राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
Siddaramaiah was in JDS then.
त्यावेळी सिद्धारमैया जेडीएसमध्ये होते.
Australia scored 300 in their first innings.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला.
Meanwhile no police complaint was registered into this matter.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हाही दाखल केला नाही.
This is the actual face of Pakistan.
‘हा पाकिस्तानचा खरा चेहरा आहे.
And it came to pass, when God helped the Levites that bare the ark of the covenant of the LORD, that they offered seven bullocks and seven rams.
करार कोश उचलून आणणाऱ्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात गोऱ्हे आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
Southwest monsoon has been vigorous over Kerala.
केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला आहे.
He had to apologise later.
त्याबद्दल त्यांना नंतर माफी मागावी लागली.
The group hasnt been able to discern their causes of death.
या गटाला त्यांच्या मृत्यूचे कारण ओळखता आलेले नाही.
Tom put on his headphones.
टॉमने त्याचे होडफोन्स घातले.
The blockbuster announcement was made by WWE on their official Twitter handle.
WWE ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली आहे.
In reality it is exactly the opposite.
प्रत्यक्षात इथलं चित्र अगदीच उलट आहे.
All books I have finished reading.
नुकतीच सर्व पुस्तके वाचून झाली.
He was very brilliant and courageous.
ते खूप शूर आणि हिंमतवान होते.
Dice the bell peppers, cucumbers, tomatoes and onions.
पनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे.
7% surcharge on incomes over Rs 5 crore
५ कोटींपेक्षा वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ७ % सरचार्ज
It is for the first time, Sara and Kartik will be seen together in a film.
या चित्रपटाच्या माध्यमातून कार्तिक आणि सारा पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.
Finally,the government had to give up that project.
अखेर प्रकल्प रद्द करणे शासनाला भाग पडले.
Just like mother!
आजीसारखाच!
Key terms used in population genetics are defined for the layperson.
यज्ञासाठी जमलेल्या लोकांना धर्माचे महत्त्व सांगितल्या जात असे.
Its their matter.
हा त्यांचा विषय आहे.
Lakhs of people have already committed to be part of IDY- 2020 and one of the goals of the Ministry of AYUSH has been to achieve harmony in the Yoga performances.
लाखो लोक याआधीच आयडीवाय-2020 मध्ये सहभागी होण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि योग सादरीकरणात सुसंवाद साधणे हे आयुष मंत्रालयाचे एक उद्दिष्ट आहे.
What is this nonsense?
या दुतोंडीपणाला काय म्हणायचे?
This is aimed to boost organic culture and promote Women Organic Farmers and Entrepreneurs.
सेंद्रीय शेती आणि ती करणाऱ्या महिला शेतकरी व उद्योजकांना प्रोत्साहन देणे, हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे
A case of unnatural death has been registered at Tilak Nagar police station.
नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
But the reality was far more complicated.
तथापि, प्रत्यक्षात खूपच गुंतागुंतीचा होता.
Slowly, things started working.
हळूहळू कामं मिळत गेली.
Do consult a physician before you start your yoga programme.
योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणार्‍यांसाठी ...
Priyanka was recently roped in as UNICEF Global Ambassador.
युनिसेफने काही दिवसांपूर्वीच प्रियंकाची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली होते.
The coronavirus has spread around the world from China's Wuhan.
चीनच्या वुहान येथून जगभरात कोरोना व्हायरस पसरला आहे.
This one is for the kids only.
हा लघुपट त्या मुलं मुलांसाठीच आहे.
It wont be anymore.
यापुढेही पाळणार नाही.
Police was searching for him.
पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते.
For instance, Deep thinking generates knowledge.
विचार करणे म्हणजे विशिष्ट तर्‍हेने बुद्धीची पावले टाकणे.
The Mayoral election will be held next month.
महापौरांचा कार्यकाळ संपल्यामुळे पुढच्या महिन्यात या पदासाठी निवडणूक होणार आहे.
Lets find out more about it.
चला याबद्दल घेऊ अधिक माहिती.
The incident took place in Mumbai.
मुंबईपासून काही अंतरावर असतानाच ही घटना घडली.
Check the complete details here
येथे पाहा संपूर्ण डिटेल्स
Entry denied
प्रवेश नाकारला
Who would have ever thought this would be a reality.
कुणी विचार केला असता कि एक दिवस हे वास्तवात उतरेल.
Khan had accused Congress MLA Roshan Baig for not returning Rs 400 crore to the company.
काँग्रेसचे आमदार रोशन बेग यांनी आपल्या कंपनीला देय असलेले ४०० कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत, असाही आरोप त्याने केला आहे.
The Bharatiya Janata Party has fielded party National President Amit Shah, Union minister Smriti Irani and Balwantsinh Rajput for the three seats to the Upper House from Gujarat.
राज्यसभेतील तीन जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार आहेत.