English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Thus groundwater levels will decline.
त्यामुळे भूगर्गातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे.
I congratulate the Election Commission for the smooth and efficient conduct of elections.
निवडणुका सुरळीतपणे आणि उत्तम पद्धतीने पार पडल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी निवडणुक आयोगाचे अभिनंदन केले आहे.
Farmers have suffered huge losses due to the inclement weather.
शेतीचे मोठे नुकसान झाल्याने पूरग्रस्त हवालदिल आहेत.
Since then, hes been in prison.
तेव्हापासून सातत्याने ते तुरुंगवासात होते.
Sonali Bendre was all smile as she was clicked arriving at the Mumbai airport.
मुंबई विमानतळावर दाखल होताच सोनालीने तिच्या स्मितहास्याने प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला.
District-wise percentage
जिल्हा निकालाची टक्केवारी
Don't ignore leg pain
पायाच्या गुठळ्यांकडे दुर्लक्ष करु नका
Hence, both were acquitted.
त्यामुळे या दोघांची सुटका झाली.
said Patel in his Twitter post.
पटेल यांनी ट्विटरवरून त्यांना कोरूना झाल्याचे सांगितले होते.
Atmosphere at home will be peaceful.
घरगुती वातावरण नरम-गरम राहील.
But thats not possible.
मात्र, तसे होणे अशक्य आहे.
Sometimes the patches stop forming without treatment.
काहीवेळा तर चामखीळ कोणत्याही उपचाराविनाच गायब होतात.
China-India rift clouds BRICS meet
ब्रिक्स परिषदेत भारत-चीन तणावाचे पडसाद
"Manche (/m/, French pronunciation: [m] (listen)) is a coastal French department in Normandy, on the English Channel, which is known as La Manche, literally ""the sleeve"", in French."
मांच (फ्रेंच: Manche) हा फ्रान्स देशाच्या बास-नोर्मंदी प्रदेशातील एक विभाग आहे.
He informed bank officials.
यावेळी त्यांनी बँक कर्मचारी अधिकारी सुनावले.
Police have arrested three accused in this case.
या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तिघाही आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.
Is that possible?
देवी ते शक्य आहे का?
Rs.9.98 Crores
रु 9... कोटी
Rahul Gandhi should apologise to the country.
राहुल गांधी यांना माफी मागावी लागेल.
I will be too.
माझीही येईल.
Corona Crisis is getting increased day by day.
कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत.
Afghanistans Rashid Khan remains the number-one ranked bowler.
अफगाणिस्तानचा रशीद खान अष्टपैलू खेळाडूंत अव्वल क्रमांकावर कायम आहे.
They have been booked for various crimes.
या सर्वांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
With his help, you can endure tests of faith. So keep the doing of Gods will in your prayers and plans.
( ख) आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना का करतो?
Brothers and sisters, One of the many projects undertaken with the aim of rejuvenating eastern India including Bihar is Pradhan Mantri Urja Ganga Yojana.
बंधू आणि भगिनींनो, बिहारसह पूर्व भारताचा कायापालट करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांपैकी प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजना एक आहे.
Is there a particular provision within the budget that you would drop?
याबाबत अर्थसंकल्पात खास तरतूद करणार आहात का?
Thats ridiculous, he said.
हे विनोदी असल्याचे त्यांनी सांगितले.
A case has been registered with Bhanpuri Police Station.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.
Being ill does not mean that we cant go on fulfilling our function as father, mother, or whatever.
आजारी मित्राच्या निकट राहा
Former Finance Minister P. Chidambaram being taken to CBI custody | ANI Photo
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक
You send the Xerox copy of your certificate.
आपण आपल्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत पाठवू शकता.
All false.
सगळीचं मिथ्या.
What is a ventilator and how does it work?
वर्डप्रेस काय आहे आणि ते कसे कार्य करते?
Those were later even picked by US President Donald Trump and Secretary of State Mike Pompeo.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी ही घोषणा केली आहे.
We are watching him closely.
आम्ही त्याला जवळ दिसत.
Then she left and never returned.
नंतर ते सोडून देतो, पुन्हा तिकडे वळूनही पहत नाही.
Police have registered a case against her husband and father-in-law.
पोलिसांनी मारहाण करणाऱ्या नवऱ्याविरोधात आणि त्याच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Neil Nitin Mukesh, Swara Bhaskar and Armaan Kohli also played important roles in the film.
चित्रपटात नील नितीन मुकेश, स्वरा भास्कर, अरमान मलिक आणि अनुपम खेरसुध्दा साहाय्यक भूमिकेत दिसतात.
And the king said, What honour and dignity hath been done to Mordecai for this? Then said the king's servants that ministered unto him, There is nothing done for him.
त्यावर राजाने विचारले, “त्याबद्दल मर्दखयचा सन्मान कसा केला गेला? त्याला काय इनाम दिले?” तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “मर्दखयसाठी काहीच केले गेले नाही”
Meanwhile, the accused are being interrogated by the police.
दरम्यान, आरोपी अमोलची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत.
"There can be no comparison of Indira Gandhi with Modi-Shah."""
इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळपास ही पोहचू शकत नाही.
Happy Navami!
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!
He didnt know either.
त्यालाही ज्वारी माहिती नव्हती.
The number of deaths are also steadily increasing.
मृतकांचा आकडाही हळूहळू वाढत आहे.
Earlier, this wasnt implemented so strictly.
यापूर्वी त्याची फारशी अंमलबजावणी केली जात नव्हती.
It is a bit tacky.
जरासा गबाळाच आहे.
Peel the mango and slice it.
काकडी सोलून त्याचा किस करून घ्यावा.
The death toll from the virus increased by 418.
तर मृतांचा आकडा 418 ने वाढला आहे.
The overnight rain and snowfall has toppled electric poles at many places, disrupting the power supply in many areas.
रात्रभर कोसळलेल्या या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
This is the question.
हा ज्याचात्याचा प्रश्न आहे.
But exam dates are yet to be scheduled.
पण परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.
Police have arrested four people.
पोलिसांनी चार जणांना अटकही केली होती.
It is among State Governments priorities.
हे राज्य धोरण प्राधान्यक्रम एक आहे.
"They should be careful,"" he emphasised."
त्यांनी सावध रहावे, असे ते म्हणाले.
Why are more chapters now in poetic format?
आता बरेच अध्याय काव्य रूपात का मांडण्यात आले आहेत?
However, farmers are worried as rains have inundated paddy crops.
मात्र पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती शेतकºयांनी सतावत आहे.
It is also providing exchange offers and no cost EMIs.
यासोबतच एक्सचेंज ऑफर्स आणि व्याजाशिवाय ईएमआयची सुविधा उपलबद्ध आहे.
Nehru said.
नेहरू यांनी व्यक्‍त केली आहे.
Shaheen Bagh protest is being discussed more in Delhi election campaign.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शाहीन बाग आंदोलन केंद्रस्थानी आहे.
The situation there is very bad.
तेथे खूप भयानक स्थिती आहे.
How will you achieve this goal.
तुम्ही ही ध्येय कशाप्रकारे साध्य कराल, यावर भर द्या.
This is just the trailer.
हे तर फक्त ट्रेलर आहे.
Abrogation of Article 370 and annulling Article 35A in Jammu and Kashmir.
काश्‍मीरमधले हटवलेले 370 कलम आणि 35 अ कलम यांच्यावर प्रचारात भर दिलेला दिसला.
While earlier the industrialists were required to maintain more than 50 registers for compliance with labour laws, now it can be done through five registers only.
याआधी उद्योगपतींना कामगार कायद्याचे पालन करण्यासाठी 50 पेक्षा जास्त रजिस्टर ठेवावी लागायची आता केवळ पाच रजिस्टर मध्ये काम होते.
A dark Clearlooks theme
एक गडद Clearlooks योजना
The drivers of both the vehicles were seriously injured in the accident.
या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.
Self - sacrificing, Christlike love is the mortar that binds the building blocks of a sturdy marital union.
वैवाहिक जीवन सुखी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे प्रेम.
When police officers reached the spot, calm prevailed in the area.
पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर वातावरण थोडेसे शांत झाले.
Satara MP from NCP Udayanraje Bhosale had recently joined the BJP after resigning from the Lok Sabha.
साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
However, genocide actually happened in US.
मात्र, ही घटना अमेरिकेत प्रत्यक्षात घडली आहे.
The actor and his wife Mira Rajput have named their baby boy, Zain Kapoor.
शाहीद आणि पत्नी मीरा राजपूत यांनी बाळाचं 'झैन' असं नामकरण केलं आहे.
What you say is right.
तू जे म्हणतेस ते बरोबर आहे.
Stir the chocolate continuously till it reaches room temperature.
साधारण रूमच्या तापमानावर येईपर्यंत चॉकलेट ढवळत राहा.
That happened in the days of Nehemiah.
नहेम्याच्या दिवसांत असेच घडले होते.
Our deep - rooted love for God will motivate us to demonstrate the depth of our godly devotion, in line with Pauls counsel: Do your utmost to present yourself approved to God, a workman with nothing to be ashamed of, handling the word of the truth aright.
देवाबद्दल वाटणारे मनस्वी प्रेम आपल्याला आपल्या सुभक्‍तीची पातळी प्रदर्शित करण्यास प्रवृत्त करील. हे पौलाच्या पुढील सल्ल्याशी सुसंगत आहे: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. ”
The bill is yet to be passed in the Rajya Sabha.
या कायद्याला राज्यसभेत अजून संमती मिळणे बाकी आहे.
But nothing came of the promise.
परंतु, आश्‍वासनांपलीकडे काहीच हाती लागले नाही.
He has made the allegation on his Facebook page.
त्यांनी फेसबुकवर आपला राग व्यक्त केला आहे.
Nothing was happening.
काही घडणारही नव्हतेच.
We ask, Since there is joy in heaven, should there not also be joy on earth when a sinner has repented, turned around, and made straight paths for his feet? Heb.
तर मग, बहिष्कृत व्यक्‍तीला पुन्हा मंडळीत घेण्यात आल्याची घोषणा केली जाते, तेव्हा टाळ्या वाजवून तिच्याबद्दल आनंद व्यक्‍त करणं चुकीचं ठरणार नाही.
That is why that happened.
त्यामुळेच हे होऊ शकले.
The excitement of fans has drummed up for the film after the trailer release.
सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Suddenly another person whether encountered on the job or even in the Christian congregation seems to possess the very qualities that are lacking in ones mate.
अशावेळी अचानक, तिऱ्‍हाईत व्यक्‍तीत — मग ते कामाच्या ठिकाणी असो अथवा ख्रिस्ती मंडळीत असो — आपल्या विवाह सोबत्यात नसलेले गुण दिसू लागतात.
The injured included two pedestrians.
जखमींमध्ये दोन मेहुण्यांचा समावेश आहे.
S ( x ) P ( x ) .
f(x)\,dx\,} अशी दाखवली जाईल.
The quest for more comprehensive knowledge in both physical and spiritual matters is indeed open - ended and eternal.
भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही बाबतीतील बहुव्यापक ज्ञानाला मर्यादा नाहीत व ते अनंत आहे.
He will also star opposite Alia Bhatt in Sanjay Leela Bhansali's Inshallah.
याशिवाय आलिया संजय लीला भंसालीच्या “इंशाअल्लाह’मध्येही दिसणार आहे.
Those killed were an Army colonel, a major, two Army jawans and a police sub inspector.
शहीद झालेल्या जवानांमध्ये, एक कर्नल, एक मेजर, सेनेचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एका सब-इन्स्पेक्टरचाही समावेश आहे.
The BJP then walked out of the session.
यानंतर भाजपने विधानसभा अधिवेशनचा त्याग केला.
There are two kinds of farming options.
लागवडीसाठी वाटाण्याचे दोन प्रकार आहेत.
Business will do well.
व्यवसाय छान होईल असे वाटते.
Every religion has its own sacred book.
प्रत्येक धर्माचे वेगवेगळे धर्मग्रंथ असतात.
But his life was cut short.
परंतु त्या़ची प्राणज्योत मावळली.
We will do more work.
त्यांना जास्त काम आम्ही देणार आहोत.
She keeps on updating her fans with her latest pictures and videos.
ती सतत आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते.
However, a decision will be taken soon.
मात्र, लवकरच या प्रकरणी निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
My best wishes always.
माझ्या शुभेच्छा नेहमीच आहेत.
Sachin Pilot's response
सचिन पायलट यांनी दिले उत्तर )
Indian Institute of Science Education and Research Kolkata (IISER-K or IISER Kolkata) is an autonomous public research university in science and education field located at Kalyani in Nadia district, West Bengal, India.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, कोलकाता (इंग्रजी: Indian Institute of Science Education and Research, Kolkata) (किंवा आयसर कोलकाता) ही भारतातल्या कोलकाता, (पश्चिम बंगाल) येथील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.
Sidharth Malhotra shared the news with his fans via social media.
सिद्धार्थ मल्होत्रानेही सोशल मीडियावर या नव्या चित्रपटाची माहिती शेअर केली आहे.