English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The song became a hit.
हेही गाणे अजरामर झाले.
Childhood and adolescence
बालपण आणि तारूण्य
Just dont doze off.
फक्त नीट ढवळून घ्यावे नाही.
So keep away BJP from the state.
त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर राहणार आहे.
Indias Test vice-captain Ajinkya Rahane has too moved to the ninth spot.
तर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेची मात्र नवव्या स्थानावर घसरण झाली.
Somewhat before and during the first century C.E., Jehovah blessed a number of women with fine privileges.
४५५ साली नहेम्याच्या देखरेखीखाली शहराच्या भिंतींच्या पुनर्बांधणीचे कार्य करण्यात आले.
"You think that sounded like me?"""
'तुला पण असंच वाटतंय माझ्यासारखं?
Faf du Plessis captained South Africa in 112 international matches across all the three formats.
फाफ डुप्लेसीच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने 112 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
This election is important.
ही निवडणूक यासाठीच महत्त्वाची आहे.
Dipa Karmakar wins gold medal in Gymnastics World Cup Challenge Cup.
या स्पर्धेत जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
Who did he send the message through?
हा मेसेज नेमका कुणी पाठवलाय?
Its not always something major.
तो नेहमी सर्व साहित्य नाही.
A number of schemes were offered.
विविध योजनांची खैरात करण्यात आली.
Many don't like it.
अनेकांना याची चव आवडत नाही.
Certificates and souvenirs were awarded to all blood donors.
प्रत्येक रक्तदात्यांस भेटवस्तू , रक्तदान प्रमाणपत्र देण्यांत आले.
Viral diseases can spread through contact, water, food or air.
संक्रमण अन्न, वायुजन्य, पाणी किंवा संपर्क-घरगुती मार्गांद्वारे पसरते.
A guitar solo is prominent.
महाराष्ट्रातला हा एकमेव उत्सव आहे.
The song has got million of views immediately after its release.
रिलीज झाल्यानंतर काही वेळातच या गाण्याला लाखो व्ह्यूव्ह मिळाले आहेत.
Our Institutes of Information Technology strive to create a unique meeting ground for the two fields of information technology and of management.
माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान संस्थांचे महत्व अनन्य साधारण आहे.
When I was active in Himachal then it was my experience that they have popularized Solan as a Mushroom city.
मी जेव्हा हिमाचल प्रदेशात काम करत होतो, तेव्हा मी पहिले की त्या लोकांनी सोलनला ‘मशरूम सिटी’ म्हणून लोकप्रिय केले.
He had disembarked at Miletus, a port on the Aegean Sea, and had sent for the elders of the Ephesus congregation.
तेव्हा तो एजियन समुद्रावरील मिलेत बंदरात उतरला होता आणि त्याने इफिसस येथील मंडळीच्या वडिलांना बोलावणे पाठवले होते.
However, this method is cumbersome.
तथापि, या पद्धतीचा सोपी जोरदार भ्रामक आहे.
The name Jehovah means He Causes to Become, signifying that God, through progressive action, causes his promises to come true.
शिवाय, सर्व सजीव प्राण्यांना त्यांच्या जातीप्रमाणे प्रजोत्पादन करत राहणे शक्य केले.
Should we not respect his way of handling the situation and recognize his ability to control matters?
अधिकार पदी असणाऱ्‍यांना मान देण्याच्या संदर्भात आणखी एक विषय लक्ष देण्याजोगा आहे.
The film Parasite won awards under the categories - Best Film, Best Director, Best Screenplay and Best International Film.
‘पॅरसाइट’ या चित्रपटाने बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले, बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट इंटरनेशनल फीचर कॅटेगरीमध्ये ऑस्कर जिंकला आहे.
As many as 50 persons were examined.
50 लोकांवर या लशीची मानवी चाचणी करण्यात आली होती.
Here's an example of a design that I've done recently for a novel by Haruki Murakami, who I've done design work for for over 20 years now, and this is a novel about a young man who has four dear friends who all of a sudden, after their freshman year of college, completely cut him off with no explanation, and he is deva...
हे उदाहरण त्या डिझाईनच आहे ज्यावर मी आत्ताच काम केल हारूकी मुराकामीच्या कादंबरीसाठी ज्यांच्यास्ठी मी गेली २० वर्ष डिझाईन बनवत आलो आहे. आणि ही कादंबरी एका युवकाबाद्द्ल आहे ज्याचे चार जवळचे मित्र आहेत जो जे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षानंतर काही न सांगता त्याला बहिष्कृत करून टाकतात आणि तो विनष्ट होऊन जातो.
Delhi Chief Minister Arvind Kejriwal and Deputy Chief Minister Manish Sisodia.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मदत करताना आनंद होत आहे'.
Prime Minister Narendra Modi has appreciated this achievement.
त्यांच्या या कलेच्या यशाची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली.
Government neglect
सरकारकडूनही दुर्लक्ष
This was causing concern.
त्यामुळेच चिंता निर्माण झाली होती.
Further steps will be taken after getting the report.
माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
I am delighted and once again I thank him and convey my best wishes to all of you.
आणि मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
There are 70 constituencies in Delhi Assembly.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागा आहेत.
The victims were in the age groups 16 to 48.
जखमी झालेल्यांमध्ये 16 ते 48 वर्षांची माणसं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
Rajinikanth shares a good relationship with the BJP and Prime Minister Narendra Modi.
तर रजनीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध चांगले असल्याचे मानले जाते.
But is this really true?
पण हे सर्व खरच सत्य असते का ?
In case control study we cannot calculate incidence of disease, like what we could calculate in case of cohort studies.
केस कंट्रोल स्टडी (case control study) मध्ये आपण इनसिडेंट (Incident) ची गणना करू शकत नाही, जसे आम्ही कोहोर्ट स्टडी (Cohort studies) च्या बाबतीत गणना करू शकतो.
Read original article here.
मूळ लेख येथे पाहा.
The police had made elaborate arrangements on the occasion.
पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
All who are involved in this incident should be punished.
या घटनेत जे दोषी आहेत, त्यांना फाशी दिली गेली पाहिजे.
Automatic login
आपोआप प्रवेश
Cinema is not going anywhere.
चित्रपट कुठेही रेंगाळत नाही .
Rs 50,000 will be given to those injured.
तर जखमींना 50,000ची मदत करण्यात येणार आहे.
It requires a two-thirds majority.
त्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते.
Find previous occurrence of the search string
शोध अक्षरमाळाची मागीत घटना शोधा
Lets talk about it.
यावर चर्चा करू या.
Milk is high in fat.
दुधात स्निग्धांशाचे प्रमाण खूपच असते.
But the BJP leadership did not accept this.
मात्र त्यापासून भाजप नेतृत्वाने कोणताही बोध घेतला नाही.
In addition to helping us increase in accurate knowledge of God and of Jesus, our putting forth earnest effort to cultivate such qualities as faith, endurance, and godly devotion can cause [us] to be neither inactive nor unfruitful regarding that knowledge. 2 Pet. 1: 8, ftn.
विश्‍वास, धीर आणि सुभक्‍ती हे गुण उत्पन्‍न केल्याने आपल्याला “देव व आपला प्रभु येशू ह्‍यांच्या ओळखीने ” किंवा यथार्थ ज्ञानाने वाढत जाण्यास, तसेच, त्या ज्ञानासंदर्भात“ निष्क्रिय व निष्फळ ” न होण्यास साहाय्य मिळेल. — २ पेत्र १: ८.
Karn Sharma and Jasprit Bumrah led Mumbai's bowling attack as they claimed two wickets each.
मुंबईतर्फे करन शर्मा आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
Navjot Singh Sidhu has received a severe backlash for his comment on Pulwama terror attack.
दहशतवादी हल्ल्याचा नवज्योत सिंग सिद्धू यांनी जाहीर निषेध केला आहे.
An Election []
उलट निवडणूक […]
His first film.
त्यांचा पहिला चित्रपट स्पर्श.
He acted in the full knowledge that the rest of his men had either been struck down or had been forced to go to ground.
परंतु या त्याच्या लष्करी मोहिमांमुळेच त्याचे अधिकारी त्रस्त झाले आणि त्यांनी कनिष्काला ठार करण्याचा कट रचला.
This is a huge tragedy.
ही तर आणखीनच मोठी शोकांतिका ठरते.
"""Nothing is going to happen."
‘‘काहीही मनाप्रमाणे होत नाही.
BJP MLAs remark stirs a controversy
भाजप आमदाराकडून वादग्रस्त वक्तव्य
It is easy and comfortable.
हे सोयीस्कर आणि झोप आरामदायक आहे.
We will announce two more lists of candidates in the coming days, NCPs Maharashtra President Jayant Patil said.
त्यामुळे दोन-तीन दिवसांत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर करू, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी दिली आहे.
the Medical Bills of worth
किमतीची वैद्यकीय बिले
Opener Shikhar Dhawan and Rohit Sharma opened the innings for India.
ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं भारताला चांगली सुरुवात करून दिली.
In most of the areas, agriculture is dependent on rains.
अनेक ठिकाणी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
And everyone, from celebrities ...
सेलिब्रेटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनीच .
You are a constant source of inspiration for us.
तुम्ही सदैव आमच्यासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहात.
Communicating to students
विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद
The Divisional Commissioner ordered an inquiry.
विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
We respect their sentiments.
” असे सांगत सदाभाऊंनी, आपण त्यांच्या भावनांचा आदर करतो.
On the notice of the NHRC, Cyberabad Police Commissioner BC Sajjanar has said in this press conference that we will answer the questions of the NHRC.
एनएचआरसीच्या नोटिशीवर सायबरबादचे पोलिस आयुक्त बी. सी. सज्जनर म्हणाले आहेत की आम्ही एनएचआरसीच्या प्रश्नांची उत्तरे देऊ.
Both boys and girls are eligible.
ते मुले आणि मुली दोन्ही योग्य आहेत.
Consequently, the accused was arrested.
त्यामुळेच आरोपीला पकडण्यात यश आलं.
The more recent pod devices contain a nicotine salt, which has a smoother taste and is much easier to use and can produce rapid increases in brain nicotine levels.
हल्लीच्या पॉड्समधला निकोटिनचा क्षार वापरायला जास्त सोपा आणि चवीला जास्त चांगला असतो. त्याचं मेंदूतलं प्रमाण झट्कन वाढतं.
Hence, there is an increase in the prices of vegetables.
परिणामी भाज्यांचे दर भडकले आहेत.
Despite this, waste burning continues to remain all pervasive in the city.
मात्र, त्यानंतरही कचरा जाळण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरुच आहेत.
National Conclave on Technical Textiles at Mumbai
तंत्रज्ञान विषयक वस्‍त्रोद्योगाशी संबंधित राष्ट्रीय परिषदेचे मुंबईत आयोजन
Then rub it off.
मग चिरून घ्यावी.
Advanced IT tools will be used for close and effective monitoring.
प्रभावी देखरेखीसाठी प्रगत माहिती तंत्रज्ञान साधनांचा वापर केला जाईल.
However, this relationship did not last long.
पण हे नातं ही फारकाळ टिकलं नाही.
My vision.
माझ्या चित्रदृष्टीचा.
Sant Rampal acquitted by Hisar court in two criminal cases
संत रामपालची दोन प्रकरणातून निर्दोष मुक्तता
Ministry of Labour Employment Prime Ministers Shram Award for 2016 announced 50 workers to be conferred with Shram Awards The Government of India today announced the Prime Ministers Shram Awards for the year 2016 to be awarded to 50 workers employed in the Departmental undertakings and PSUs of the Central and State Gov...
श्रम आणि रोजगार मंत्रालय 2016 वर्षासाठी पंतप्रधान श्रम पुरस्कारांची घोषणा नवी दिल्ली, 25 जानेवारी 2018 सरकारने आज 2016 वर्षासाठी पंतप्रधान श्रम पुरस्कारांची घोषणा केली. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विभागीय उपक्रम आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्या ज्यात 500 हून अधिक कर्मचारी आहेत अशा उपक्रम...
Chandrababu Naidu, Chief Minister
मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी गुरुवारी राज्याचे प्रमुख सचिव आय.
This Airport will help in development of several new facilities that will take Sikkim to new heights.
या विमानतळामुळे इथे अनेक सुविधा विकसित होतील,ज्या सिक्कीमच्या विकासाला नवा आयाम देतील.
I am aware that Malayala Manorama has been a part of the Malayali mind space for over a century now.
मला माहित आहे कि मलयाला मनोरमा एक शतकाहून अधिक काळ मल्याळी विचारांचा भाग राहिला आहे.
However, the police are investigating the case to ascertain the cause of death.
मात्र, हत्येचे कारण समजू शकलेले नसले तरी पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.
The Lords Supper Has Great Meaning for You
प्रभूच्या भोजनाचे तुमच्याकरता फार महत्त्व आहे
No decision has been finalised yet regarding the alliance with the Shiv Sena.
मात्र शिवसेनेसोबत जाण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
Till his last breath.
ेवटच्या श्वासापर्यंत.
One youth pastor was completely surprised that some youths asked, of all things, for Bible studies, which have a reputation of being dry.
परंतु नुनवुट येथे [कॅनडाचे उत्तरेकडील क्षेत्र] झाडेच नसल्यामुळे [तालवृक्षांचे] वर्णन करणे खूप कठीण होते. ”
This is my request.
हा माझा हट्ट आहे.
After this wash the face with clean water.
नंतर कापसाच्या बोळ्याने चेहरा स्वच्छ पूसुन काढावा.
They also questioned his family members.
त्यांची,त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली.
The Prime Minister, Shri Narendra Modi, has paid tributes to Mahatma Phule on his birth anniversary.
महात्मा फुले जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
The building collapsed while a repair work was underway at the building.
इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना, इमारतीच्या पिलरला गेला तडा
The Forest Department officials chased away the elephant.
या गव्याला पकडताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ झाली.
He also became the first Indian cricketer to score a century on debut in the Ranji Trophy, Duleep Trophy and in Test matches.
त्यासोबतच पृथ्वी शॉ दुलिप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि कसोटीत पदार्पणाच्या सामन्यात शतक करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
Had the file of Maratha reservation been on my table, I would not have delayed it even for a moment. she had said.
यावेळी बोलत असताना त्यांनी माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते असं म्हटलं आहे.
There are total 14 lakh farmers in the state.
जिल्ह्यात एकूण 14 लाख जनावरे आहेत.
But the vote share had reduced.
मात्र, मताधिक्‍य कमी झाले.
At present, there is 40 per cent water leakage.
पाण्याची 40 टक्के गळती होते.