English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Modis Leadership
मोदींचे कणखर नेतृत्व
And that you most certainly are.
आणि हे आपण खात्री आहे.
She has a 13-year-old daughter.
त्यांना कुहू नावाची 13 वर्षांची मुलगीही आहे.
However, she had not revealed anything about it on social media.
मात्र याबाबत खुद्द तिनेच सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
Learn how
कसे ते जाणा
The residents of the town are crying for water.
शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे.
His generosity did not end there.
त्याची दिलदारी एवढ्यावरच थांबली नाही.
The match
सामन्यातील .
Not just women, but men too.
त्यांच्यात केवळ पुरुषच नाहीत, तर स्त्रियाही कार्यरत आहेत.
Work pressures will increase.
नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढेल.
He called him.
त्यांनी हाक दिली.
A picture of the same was once shared by Dhoni's wife Sakhi on her Instagram account.
धोनीची पत्नी साक्षीने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
However, the identity of the players has not been revealed yet officially.
मात्र क्लबने अद्याप पर्यंत अधिकृतपणे फुटबॉलपटूंची ओळख जाहीर केलेली नाही.
The word Sanskar has its origin in the Sanskrit language.
'स्वस्तिक' या शब्दाचा उगम संस्कृत भाषेतला आहे.
It connects with friends, colleagues and family.
मित्रमंडळी, नातेवाईक व आप्तेष्टांशी सलोख्याचे संबंध असतात.
Its not pure.
तो स्वच्छ राहत नाही.
Apart from cancer detection, cardiology treatment, and dialysis, the Corporation also proposes to offer in a phased manner pathological and X-ray facilities in all its dispensaries through PPPs.
कर्करोगाचे निदान, हृदयरोगावरील उपचार आणि डायलिसीस या व्यतिरिक्त सर्व दवाखान्यांमध्ये टप्याटप्याने सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून एक्सरे आणि पॅथोलॉजी सुविधा सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.
In every tournament, she won gold medal.
प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पदक घेतलेच.
This was his second hundred in the IPL.
यंदाच्या आयपीएलमधील हा त्यांचा दुसरा विजय आहे.
Governor, Smt Mridula Sinha Shri Sudin Dhavalikar, Minister for Public Works Department Chief Secretary, Shri Dharmendra Sharma and Vice Chancellor, Goa University Prof Varun Sahani were present on this occasion.
कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहली.
Heres the video.
त्यानंतरचा हा व्हिडीओ आहे.
Allow apps to open web content in a quickly loading custom tab
अँप ला जलद चालू होणाऱ्या सानुकूल टॅब मध्ये वेब मजकूर उघडण्यास परवानगी द्या
Mumbai lashed by heavy rain
मुंबईत मुसळधार पावसानं घेतला तरूणीचा बळी
the Uttar Pradesh Sugar Undertakings
उत्तर प्रदेश साखर उपक्रम
Refugees appear to have occupied the city centre immediately after the collapse of formal settlement at La Blanca, but they abandoned the city for good in the 11th century, after which it was never reoccupied.
वैद्यांनी कोल्हापूर संस्थानात दीड वर्षे मुन्सफाची नोकरी केली आणि ती सोडून ते ठाणे शहरात वकिली करू लागले.
Minsk is the capital of Belarus.
मिन्स्क ही बेलारूसची राजधानी आहे.
( Read 2 Chronicles 20: 3, 4.)
( २ इतिहास २०: ३, ४ वाचा.)
We the People: -79.11
२७ साक्षर पुरुष लोकसंख्या: ७९.
Even the most ordinary businessman can open its current account to run its business in addition to opening a saving account.
आयपीपीबीमध्ये बचत खात्याबरोबर छोट्यातील छोटा व्यापारी आपले चालू खाते उघडू शकतो.
But as for the tree of the knowledge of good and bad you must not eat from it, for in the day you eat from it you will positively die.
आता, आदाम आणि हव्वेला निर्माणकर्ता काय करेल याबाबत कसलाही प्रश्‍न नव्हता.
Otherwise, you could be trapped.
अन्यथा, आपण पायचीत केले जाऊ शकते.
I dont think there will be any problem.
मला नाही वाटत काही अडचण येईल.
Prime Minister Narendra Modi spoke ...
पंतप्रधान मोदी म्हणाले . )
Hearing on the case...
प्रकरणाच्या सुनावणीत .
It will be done as soon as possible.
ते लवकरात लवकर केले जातील.
But I am
भाव मात्र मी
No special clothes or equipment are needed.
विशेष प्रशिक्षण किंवा उपकरणांची गरज नाही.
Im looking forward for it.
आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय.
Methyl Amines- in pesticides, dyestuff, pharmaceuticals.
मिथाइल अमाईन्स - कीटकनाशके, डायस्टफ, औषध निर्मितीत.
However, the exam was cancelled.
पण परीक्षा रद्द झाली.
BJP organizes bicycle rally against petrol price hike
पेट्रोलच्या भाववाढीतही भाजपाची दुचाकी रॅली
We might have to push ourselves to attend Christian meetings.
ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याकरता स्वतःला अक्षरशः बळजबरी करावी लागते.
Democracy and education both aim to set us free. Neither can be complete without the other.
‘लोकशाही आणि शिक्षण’ या दोन्हीचे उद्दिष्ट आम्हाला मुक्त करणे हेच आहे, आणि एकमेकांशिवाय या दोन्ही गोष्टी अपूर्ण आहेत.
And what do they do?
आणि काय करतात हे?
The department has declared it as a Level-4 fire.
ही आग लेव्हल-4 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
Finance is good too.
आर्थिक स्थितीही उत्तम आहे.
Private clinics and government hospitals are witnessing huge rush of patients.
महापालिकेच्या व खासगी रुग्णालायामध्ये रुग्णांची तुंडुंब गर्दी पाहयला मिळत आहे.
He has been admitted to the Army hospital.
उपचारासाठी त्याला लष्कराच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.
"He said, ""Come in, you blessed of Yahweh. Why do you stand outside? For I have prepared the house, and room for the camels."""
लाबान त्याला म्हणाला, “स्वामी येथे बाहेर याप्रमाणे उभे राहाण्याची गरज नाही. परमेश्वराचे आशीर्वादित स्वामी, आम्ही तुमचे स्वागत करतो, तुम्ही सर्व आमच्या घरी या. मी तुमच्या मुक्कामासाठी खोली तयार करुन ठेवली आहे. तसेच तुमच्या उंटांसाठी ही जागा केली आहे.”
We will raise this issue in the next session.
या अधिवेशनात या प्रश्‍नाला आपण अधिक महत्त्व देणार आहे.
But its only two games.
तथापि, केवळ दोन गेम.
The fire has caused a financial loss of lakhs of rupees.
या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.
Which colleges?
कुठल्या कॉलेजात?
Ponda police is investigating the case.
याबाबत फोंडा पोलिस कसून चौकशी करीत आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj cannot be compared with anybody in this world.
वास्तविक जगात कोणाचीच तुलना शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही.
This kind of
या प्रकारातील
The new iPhone series features the iPhone 11, iPhone 11 Pro and iPhone 11 Pro Max.
या सीरिजमध्ये आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 मॅक्स हे फोन लाँच करण्यात आले आहे.
The story was reported by news agency ANI.
एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
Congress has waived off farmers loans in Madhya Pradesh, Chhattisgarh and Rajasthan.
कॉंग्रेसने राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि मध्यप्रदेशात सत्तेवर आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांची कर्ज माफ केली होती.
A large number of villagers attended the funeral.
या अंत्यसंस्काराला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
"I didn't notice."""
"ते नाही लक्षात आलं""."
If not, leave it!
तसे नसेल तर दुर्लक्ष!
Either way, its effective.
कोणत्याही परिस्थितीत, तो उपयुक्त आहे.
Early identification and proper clinical management is key.
आजाराचे लवकर निदान आणि योग्य वैद्यकीय व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे.
What specifically is to be done?
काय एका विशिष्ट बाबतीत तयार करावी लागेल?
Will the BJP set new terms?
भाजपं नवी राजकीय खेळी रचणार?
The film will be directed by Rahul Dholakia.
राहुल ढोलकिया या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
Will You Keep Walking by Spirit ? 7 / 15
“ रुपे माझे आहे, सोने माझे आहे ” (अनुदाने), ११ / १
For that continuous efforts have to be made.
त्यासाठी सातत्याने सर्वांगीण प्रयत्न व्हावेत.
Ranbir Kapoor has starred in several popular films in his career.
राज कपूर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक गाजलेले चित्रपट निर्माण केले.
All the parties are readying themselves for the upcoming elections.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
It was here that he first met Sir Herbert Baker.
इथेच त्यांनी सर हर्बर्ट बेकरची प्रथम भेट घेतली.
They are sitting at home.
घरी बसूनच ते पगार घेतात.
The plea claimed that the Presidential order was illegal as it was passed without taking consent from the state Assembly.
कारण राज्याच्या विधानसभेच्या संमतीविनाच हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
So what did you do?
तशी तुम्ही काय काटकसर केली?
The police has detained two persons in this case.
या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Several students were injured, some badly.
काहींना दुखापत झाली, तर काही विद्यार्थी फ्रॅक्‍चर झाले.
Doctors, paramedical staff...
डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह .
Floods posed massive damage.
पडझडीच्या घटनांमुळे मोठे नुकसान झाले.
During our first few stays in Mexico, Mailyn would say that if the little bug had not eaten her face, we would not have to be separated from her daddy and her sister.
मेक्सिकोत आम्हाला राहावं लागायचं तेव्हा मायलीन म्हणायची, की त्या लहानशा किड्यानं माझा चेहरा खाल्ला नसता तर मला माझ्या पप्पांपासून व बहिणीपासून दूर राहावं लागलं नसतं.
out to students
विद्यार्थ्यांना प्रवेश
MSMEs will play a key role in employment generation thus countering jobless growth.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र या आव्हानांवर मात करण्यामधे महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
It is easy to see that an antimatroid is also an interval greedoid.
स्तानिकझाई हा उजव्या हाताने फलंदाजी करतो तसेच तो एक मध्यम-जलदगती गोलंदाज सुद्धा आहे.
( b) The answer to what question reveals Jehovahs flexibility in fulfilling his purpose?
( ख) यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्याच्या बाबतीत लवचीक आहे हे कोणत्या प्रश्‍नाच्या उत्तरावरून दिसून येते?
However, he was killed in a police encounter.
मात्र, पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला.
Funds have been allocated for these projects.
या प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेल्या निधीची माहिती दिली.
You cannot complain about it.
तू त्यावर तक्रार करू शकत नाहीत.
The group then renamed the hotel as Sheraton Park Hotel & Towers with tie up with Starwood for using the Sheraton brand.
नंतर या ग्रुपचे नाव शेरेटोण पार्क हॉटेल & टावर्स असे बदलले.
"For the purposes of this section, ""passive resistance"" means a nonviolent physical act or failure to act that is intended to impede, hinder or delay the effecting of an arrest."
अहिंसा या शब्दाचा अर्थ असा आहे की हिंसा चा अभाव किंवा जीवांना नुकसान पोचवणारी इच्छे चा अभाव.
Panipat is an upcoming Bollywood Historic drama film.
बॉलिवूड मधील ऐतिहासिक विषयाचे कथन करणारा आगामी चित्रपट 'पानिपत' (Panipat) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Snowball is eventually forced out of the farm when Napoleon uses his guard dogs to attack Snowball.
मथुरा नगरी जिंकून तो पाटलीपुत्रावर चाल करून आला त्यावेळी पुष्यमित्राने त्याच्याशी लढाई करून त्याला हिंदुस्थानाबाहेर हाकलून लावले.
There be three things which are too wonderful for me, yea, four which I know not:
तीन गोष्टी माझ्या समजण्यापलिकडे आहेत, खरं म्हणजे चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही.
Following are the factors:
यासाठी कारणीभूत असणारे घटक खालीलप्रमाणे :
Meanwhile, the police had detained the driver and an FIR was launched against him.
दरम्यान, पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
The trial will begin next week.
पुढील आठवड्यापासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होणार आहे.
In total there were six known suicides.
या बरोबरच लेण्यात एकूण ६ शिवलिंग ओळीने कोरलेली आहेत.
But due to the outbreak of Corona pandemic, it is difficult to organise Yoga Olympiad this year. To enable students to learn at home and be safe, Union Human Resource Development Minister Shri Ramesh Pokhriyal 'Nishank' through social media launched an Online Yoga uiz Competition organised by NCERT.
यावर्षी कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे योग ऑलिंपियाडचे प्रत्यक्ष आयोजन करणे अवघड आहे, हे लक्षात घेवून ‘एनसीईआरटी’च्यावतीने ऑनलाइन योग प्रश्नमंजूषा घेण्यात येईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी जाहीर केले.
Higher customs duties are likely to hit goods such as mobile phone chargers, industrial chemicals, lamps, wooden furniture, candles, jewellery and handicraft items.
मोबाईल फोन चार्जर, औद्योगिक रसायने, दिवे, लाकडी फर्निचर, मेणबत्त्या, दागिने आणि हस्तकलेच्या वस्तू उच्च शुल्क लागू झाल्यानंतर महाग होऊ शकतात, या प्रकरणाशी संबंधित स्त्रोतांनी ही माहिती दिली आहे.
Realizing that the military advantage was on the side of his enemies, Asa prayed: O Jehovah, as to helping, it does not matter with you whether there are many or those with no power.
आपले शत्रू आपल्यापेक्षा बलवान आहेत हे जाणून आसाने प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे साहाय्य करणारा तुजवाचून अन्य कोणी नाही. हे आमच्या देवा, परमेश्‍वरा, आमचे साहाय्य कर. आमची भिस्त तुजवर आहे. आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहो.
Scariest place is the safest place.
पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.