English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Retaining the original flavour | मूळ चव जपणार |
The investigation of the case was handed over to the CBI. | चौकशी सीबीआयकडे सोपवली. |
The incident happened in Kohistan district of Badakhshan province. | बडाखशान प्रांतातील कोहिस्तान जिल्हय़ात ही दुर्घटना घडल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. |
Uddhav Thackeray. | उद्धव ठाकरे कडेगाव. |
Its a simple thing. | ही साधीशी गोष्ट आहे. |
The government has been taking various measures to overcome the coronavirus outbreak. | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. |
He then locked the door from inside. | त्यानंतर त्याने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला. |
What to do? | » कशापासून बनवता? |
Police force is deployed in the village. | गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. |
The Congress party hit out at Narendra Modis speech. | नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. |
A fine way to do this is to provide transportation in the field ministry and to and from the meetings for those needing it. | असा आत्मा दाखवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गरजू बांधवांना आपल्या गाडीतून क्षेत्र सेवेला व सभांना घेऊन जाणे. |
Consider the Bibles words at Ecclesiastes 7: 21, 22: Do not give your heart to all the words that people may speak, that you may not hear your servant calling down evil upon you. | बायबलमधील उपदेशक ७: २१, २२ मधील शब्दांचा विचार करा: “बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नको, देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्याशाप देताना ऐकशील. कारण तूहि इतरांस वारंवार शिव्याशाप दिले हे तुझ्या मनास ठाऊक आहे. ” |
Workspace Names | कार्यस्थळांची नावे |
He said that while the Government can only play the role of an enabler, it is the youth, who are not only making use of available opportunities, but also creating new ones themselves. | सरकारतर्फे जर कुठली भूमिका निभवायची असेल तर फक्त तरुणवर्गच अशा भूमिकांना पात्र असतो. कारण तो केवळ उपलब्ध संधींचाच उपयोग करत नाही तर नवीन संधी उपलब्ध करून देत असतो. |
Take special care of kids. | लहान मुलांची विशेष काळजी घ्या. |
This time we... | यावेळी ‘हमारा . |
Therefore, it is vital that we put faith in the One who can really help. | त्यामुळे आपल्याला प्रत्येक मार्गानं मदत पुरवणाऱ्या देवावर आपला भक्कम विश्वास असला पाहिजे. |
This means you can use two SIM cards, or one SIM card and one microSD card at the same time. | अशा प्रकारे आपण एका वेळी दोन सिम कार्ड किंवा एका सिमसह एक मेमरी कार्ड वापरण्यास सक्षम असाल. |
My house seems small beside his. | त्याच्या घरासमोर माझं घर छोटं वाटतं. |
Monsoon was vigorous in Uttarakhand. | उत्तराखंडमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. |
On 10 June 1940 she was seized as a war prize at Calcutta. | ३० जानेवारी १९९२ ला कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठातर्फे भद्रकाली पुरस्कार प्रदान केला गेला. |
However, neither of the two ever admitted on being in a relationship. | मात्र दोघांनी कधी रिलेशनशिपचा स्वीकार केला नाही. |
Meanwhile, the video has gone viral on social media. | दरम्यान असाच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. |
A major cleanliness campaign too has been undertaken in the region. | तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. |
Rescue operations to evacuate people from flood-affected areas are on. | पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. |
A Sea of Black | काळा समुद्र |
However, the State Government had not approved of this. | मात्र शासनाने या नियुक्तीला मान्यता दिलेली नाही. |
The Washington Post has reported. | याबाबत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. |
Trust God. | अल्लाहवर भरवसा करा. |
They are waiting for me. | त्या माझी वाट पाहत आहेत. |
India has a rich cultural and religious heritage. | भारत देशाला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. |
This will relieve constipation. | यामुळे कोंड्याचा त्रास कमी होईल. |
Tom is also getting ready. | टॉमसुद्धा तयार होत आहे. |
I was so happy. | त्यामुळे मला फार प्रसन्न वाटले. |
Mulayam Singh Yadav praised Prime Minister Narendra Modi in Parliament last month, and said he should be the PM again. | मुलायम सिंह यांनी संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देऊन पुन्हा मोदीच प्रधानमंत्री झाले पाहिजे असे वक्तव्य केले होते त्याची आठवण काढून ना रामदास आठवले यांनी मुलायम यांनी एनडीए मध्ये यावे असे आवाहन केले. |
For the next many days, you have to continue displaying this patience abide by the Lakshman Rekha. | आता आपल्याला येणारे अनेक दिवस याच प्रकारचे धैर्य दाखवावंच लागणार आहे, लक्ष्मणरेषेचं पालन करायचंच आहे. |
Pumps were installed to drain water out. | विहिरीतील पाणी उपसण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत. |
Do not eat raw fish, meat or eggs. | कच्चे मांस किंवा अंडी खाण्याची चूक करू नका. |
It was, therefore, widely criticised. | त्यामुळे त्यावरुन मोठी टिकाही करण्यात येत होती. |
Necessary steps were being taken to implement the project. | हा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न सुरू आहेत. |
He was, however, released. | मात्र त्यांची सुटका करण्यात आली. |
Other actors spotted at the event were Shilpa Shetty, Radhika Apte, Aayush Sharma, Sunny Leone, Kubra Sait, Aparshakti Khurrana and Sahher Bamba. | याशिवाय शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, एली अवराम, स्नेहा उलाल, कबीर खान, रितेश देशमुख, जेनेलिया, वहिदा रेहमान, डब्बू रतनानी आदी उपस्थित होते. |
As a result, many students skipped the exam. | परिणामी ही वेळ येते की, अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी बाहेर पडले आहेत. |
Naresh Goyal is the founder of Jet Airways. | जेट एअरवेज नरेश गोयल यांनी स्थापन केली होती. |
How can we have peace of mind while undergoing distresses? | हे उदाहरण कदाचित काही बाबतीत आपल्या परिस्थितीशी जुळेल. |
He started his own business after that. | नंतर त्यांनी स्वत:चा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस सुरू केला. |
P Chidambaram is already in CBI custody in connection with INX media case. | पी चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात गुन्हा दाखल आहे. |
Amitabh Bachchan is known as the Shahenshah of Bollywood. | अमिताभ बच्चन हे बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जातात. |
The leaders noted that the Special Representatives will have another meeting on matters relating to the Boundry uestion and reiterated the importance of maintaining peace and security in the border areas. | सीमा विषयक प्रश्नांबाबत विशेष प्रतिनिधी आणखी एक बैठक घेतील. सीमावर्ती भागात शांतता आणि सुरक्षितता राखण्याचा महत्वाचा दोन्ही नेत्यांनी पुनरूच्चार केला. |
"They are targeting Rahul Gandhi because they want to target only one leader.""" | ते राहुल गांधी यांना लक्ष्य करत आहेत कारण त्यांना एकाच नेत्याला लक्ष्य करायचं आहे. |
The Prime Minister, Shri Narendra Modi, will visit Greater Noida in Uttar Pradesh tomorrow on 9thMarch 2019. | पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडाला उद्या भेट देणार आहेत. |
I will always remember you. | मला तुमची नेहमीच आठवण येईल. |
Nepal PM K P Sharma said that GOD Ram was from Nepal not from India. | तसेच भगवान राम भारतीय नाही तर नेपाळी आहेत, असं केपी शर्मा ओली यांनी म्हटलं आहे. |
Attach this on the face. | ही पेट चेहर्यावर लावा. |
Around 50 % voters exercised their voting till 4 pm. | तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६३.५ टक्के मतदान झाले. |
In some areas the rain was heavy while in other it was light rain. | काही भागात दमदार पाऊस झाला असला तरी उर्वरित भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. |
Many farmers in | परिसरातील शेतकऱ्याच्या बऱ्याच |
Police have asked commuters to take alternative routes. | वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन असे पोलिसांच्या वतीने करण्यात अाले आहे. |
The festival was not just about food. | अन्नपदार्थांमधील भेसळ फक्त सणासुदीला होते असे नाही. |
However, the traces of this history are scattered over the city. | पण इतिहासाच्या पाऊलखुणा या शहरात जागोजागी दिसतात. शहराच्या . |
Symptoms of scurvy | मुळव्याध होण्याची लक्षणे |
The F-16 Fighting Falcon is a compact, multi-role fighter aircraft. | एफ-१६ फायटिंग फॉल्कन हे अमेरिकन बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. |
We, the Prime Minister of the Peoples Republic of Bangladesh, the Chief Advisor of the Kingdom of Bhutan, the Prime Minister of the Republic of India, the President of the Republic of the Union of Myanmar, the Prime Minister of Nepal, the President of the Democratic Socialist Republic of Sri Lanka, and the Prime Minist... | आम्ही, बांगला देशाचे पंतप्रधान,भूतानचे मुख्य सल्लागार, भारताचे पंतप्रधान, म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष, नेपाळचे पंतप्रधान, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आणि थायलंडचे पंतप्रधान काठमांडू इथे 30-31 ऑगस्ट 2018 ला चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेसाठी बैठक घेतली. |
This is divisive politics by Modi. | मोदींची ही राजकारण करण्याची पद्धत आहे. |
Removing files... | फाइल्स खोडत आहे ... |
He highlighted the Economic Survey of India 2017-18 tabled in Parliament which indicates that over a period of 10 years, the share of income of farmers from crop production increased by only 1 while it increased by 7 for livestock. | 2017-18 च्या वर्षासाठीच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार गेल्या 10 वर्षाच्या काळात अन्न-धान्याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात केवळ 1 टक्का वाढ झाली असून पशू उद्योगांद्वारे प्राप्त उत्पन्नात मात्र सात टक्के वाढ झाल्याची माहिती राधा मोहन सिंह यांनी दिली. |
The video has gone viral on Twitter. | ट्विटरवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. |
My anguish, my anguish! I am pained at my very heart. my heart is disquieted in me. I can't hold my peace. because you have heard, O my soul, the sound of the trumpet, the alarm of war. | अरे रे! दु:खाने आणि काळजीने माझ्या पोटात खड्ढा पडत आहे. मी वेदनेने वाकत आहे. मी खरच खूप घाबरलो आहे. माझ्या ह्रदया धडधडत आहे. मी गप्प बसू शकत नाही का? मी रणशिंग फुंकलेले ऐकले आहे. रणशिंग सैनिकांना युद्धासाठी बोलावीत आहे. |
This had led to resentment among the employees. | त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले होते. |
But, in his absence, the team's weak point is coming to the fore. | पण, त्यांच्या अऩुपस्थितीत संघाची कमकुवत बाजू समोर येत आहे. |
The court had previously denied his request. | यापूर्वी त्याने केलेली ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. |
The government is targeting to develop a capacity to produce 1 lakh new doctors in the country in the coming 4-5 years. | येत्या पाच वर्षांच्या दरम्यान देशात एक लक्ष डॉक्टर्स शिकून तयार व्हावेत अशी क्षमता विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. |
The Indian men's team, however, faltered at the last hurdle against arch rivals Pakistan. | पण अंतिम फेरीत पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर भारताची फलंदाजी कोलमडली होती. |
The incident took place at Santa Fe High School in the city of the same name, located about 50 kilometres southeast of Houston. | ह्युस्टन शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सांता फे शाळेत ही दुर्घटना घडली. |
The patients were provided free medicines. | रुग्णांना यावेळी मोफत औषधे देण्यात आली. |
How honest is honest? | , चिकाटी-सचोटी कशी असते? |
In some areas the rain was heavy while in other it was light rain. | काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. |
Currently, all jails in the state are overcrowded and to decongest them, a proposal has been presented before Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar for construction of modern prisons, he said. | याची संख्या कमी करण्यासाठी आधुनिक तुरुंगांच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. |
The police has registered a case against unidentified accused. | पीडित महिलेने अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. |
Bolvar was elected the first president of Gran Colombia and Santander, vice president. | मुजिबुर रहमान बांगलादेशचा प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होता. |
He is survived by his wife, three daughters, one son and father. | त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. |
But there is a need to bring awareness in the society. | परंतु सामाजिक स्तरावर यासंदर्भात अधिक जनजागृती होण्याची गरज आहे. |
Doctors and police are working day and night to fight the corona virus. | डॉक्टर,पोलीस, सफाई कर्मचारी दिवस-रात्र कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लढा देत आहे. |
The film is fine,too. | चित्रपटही छान आहे तो. |
Theyre at different levels. | ते विविध लाट उंची आहेत. |
Click on command button | आदेश बटणावर क्लिक करा |
However, BJP has suffered a setback in this election. | मात्र या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. |
His father was a primary school teacher. | त्याचे वडील शाळेचे मुख्याध्यापक. |
So he could not attend the council. | त्यामुळे ते सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. |
The shrewd one considers his steps. PROV. | “ शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो. ” — नीति. १४: १५. |
I havent achieved anything. | मला तरी सुद्धा काहीही उकल झाली नाही. |
Men and Women included. | त्यामध्ये स्त्री-पुरूष अशा दोन्हीचा समावेश होता. |
Ravindra Chavan, minister of food and civil supplies in the Maharashtra government, said in the state legislative council that movie watchers in the state would be allowed to take outside food into multiplexes. | त्यानंतर आता मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पहायला जाणाऱ्या प्रेकक्षकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मल्टिप्लेक्समध्ये आता बाहेरचे पदार्थ नेता येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली आहे. |
Many roads were closed due to rain water. | पूराचे पाणी पुलावर आल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. |
I knew her from when I was living at home. | ती अवघ्या १८ वर्षांची होती. |
Mumbai: The state Bharatiya Janata Party (BJP) is embarrassed by Ahmednagar deputy mayor Shripad Chhindams derogatory statement regarding Shiv Jayanti. | नगर: नगर महापिकेतील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला आहे. |
Their fruit shalt thou destroy from the earth, and their seed from among the children of men. | त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल ते पृथ्वीवरुन निघून जातील. |
India has great laws to protect children from sexual violence. | बाल विवाह रोखण्यासाठी कठोर कायदे भारतात आहेत. |
The elections went off peacefully in the town. | महापालिकेची निवडणूक शांततेत पार पडली. |
The cops have arrested three accused in the case, while one is absconding. | याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून यातील एक पर्यटक फरार झाला आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.