English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Narendra Modi was campaigning for the upcoming state assembly elections.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आहेत.
Feel shame.
लाज आडवी येते.
Maharashtra has a new coalition government.
महाराष्‍ट्र धर्माचे नवे सरकार आले आहे.
He knows it.
, हे त्याचं त्यालाच माहीत.
NEW DELHI: Security forces at India-Pakistan border have been put on high alert after an intelligence input revealed that terrorists are trying to sneak into Jammu and Kashmir.
नवी दिल्ली : दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषा पार करत मोठ्या प्रमाणात काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आल्यामुळे जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
As you can see, its a fairly simple process.
मुळात, आपण पाहू शकता, प्रक्रिया सोपे आहे.
The accident took place near Kahalpur on Mumbai-Pune Expressway.
पुण्याहून मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला.
Just what is sexual harassment?
लैंगिक अत्याचार नेमके कशाला म्हणतात?
The police have registered the case and further probe is underway.
पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
are being served.
सेवेकरी आहेत.
What did it meanserious?
गंभीर काय म्हणाला होता?
To assuage Japan's concerns, Indian officials have sought a meeting this month with transport ministry officials in Tokyo, one of the Indian officials said.
दरम्यान, जपानच्या चिंता दूर करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी टोकियोमध्ये परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर या महिन्यात एक बैठक आयोजित केली होती.
The Prime Minister will then address the people assembling at Rajpath for the Run For Unity.
त्यानंतर राजपथ येथे ‘एकता दौड’साठी जमलेल्या नागरिकांना पंतप्रधान संबोधित करतील.
The film stars Ranveer Singh in the role of then captain Kapil Dev.
अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटामध्ये तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून या चित्रपटातील काही भूमिकांवरील पडदा आतापर्यत दूर करण्यात आला आहे.
Yahweh your God will raise up to you a prophet from the midst of you, of your brothers, like me. You shall listen to him.
तो तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका.
But it will need political will.
मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.
Terrorism is the enemy of humanity, terror has no religion.
दहशतवाद माणुसकीचा शत्रू असून त्याला कोणताही धर्म नसतो.
Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मंगळवारी (दि.
For instance, there is a five - page preface that is proving to be very helpful in starting home Bible studies.
शक्य तेव्हा विद्यार्थ्याचे मत विचारण्याचा या पुस्तकात प्रयत्न करण्यात आला आहे.
This has been recognised by the Central government.
हा निर्णय केंद्र सरकारने मान्य केला आहे.
He also wished her good luck for their upcoming future.
त्यांनी गीताला पुढील भविष्यासाठी देखील शुभेच्छा दिल्या.
Later its deadline was extended twice.
त्यानंतर दोनदा मुदतवाढ देण्यात आली.
Action is being
क्रिया म्हणजे
Actress Deepika Padukone will be seen playing the role of Laxmi in the film, which will be helmed by Meghna Gulzar.
दीपिका पादुकोण मेघना गुलजार यांच्या आगामी चित्रपटात दिसणार असून ती लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार आहे.
primary, secondary and higher education.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देखभाल.
He has made it clear that the Citizenship Amendment Act is about providing citizenship and not taking away the citizenship of any person.
त्यांनी असे स्पष्ट केले आहे की, ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा नागरिकत्व देण्यासाठी आहे, कुणाचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही.
Earlier in the day, Australia skipper Tim Paine won the toss and decided to field.
आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
Chhatrapati Shivaji International Airport
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याची मागणी
They were working in a company in Pune.
पुणे येथील एका नामांकित कंपनीत नोकरी करत.
This is another new one.
हा दुसरा नव्या दमाचा आहे.
Police are trying to identify him.
त्याची ओळख पटावी यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
However, the management stood firm on its decision.
परंतु, सत्ताधारी पक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिला.
The doctors and nurses are putting their lives at risk in trying to save the affected patients.
आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस मेहनत करून या रुग्णांना बर करण्यासाठी हे डॉक्टर आणि परिचारिका प्रयत्न करत आहेत.
This is why farmers have been so restive.
यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
He kept it throughout his life.
आयुष्यभर त्यांनी हेच व्रत सांभाळले.
His first act was to reestablish pure worship and to reinforce the wayward nations frayed relationship with Jehovah.
त्यामुळे, सर्वप्रथम त्याने आपल्या राज्यात खरी उपासना पुन्हा सुरू करण्याकडे आणि लोकांचा यहोवासोबतचा बिघडलेला नातेसंबंध सुधारण्याकडे लक्ष दिले.
As many as 100 to 125 persons daily visit this hospital.
रोज 100 ते 125 रुग्ण आढळून येत आहेत.
They are in turn producing employment opportunities for the countrymen.
देशवासियांनाही लाभ होत आहे.
We started our journey.
डुक्करगाडीतुन आमची सफर सुरु झाली.
People should not use such water for gardening, car and house cleaning.
नागरिकांनी घर साफ करण्यासाठी, वाहने धुण्यासाठी, बगीचा आदीसाठी पालिका पुरवित असलेले पाणी वापरू नये.
For the children of Israel and the children of Judah have only done evil before me from their youth: for the children of Israel have only provoked me to anger with the work of their hands, saith the LORD.
मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांवर नजर ठेवली. ते करीत असलेली प्रत्येक गोष्ट वाईट आहे. ते लहान असल्यापासून दुष्कृत्ये करीत आहेत. इस्राएलच्या लोकांनी मला फार संतापविले. त्यांनी स्वत:च्या हाताने तयार केलेल्या मूर्तींची पूजा केल्याने मला अतिशय राग आला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
Tata Investment
टाटामध्येही होणार गुंतवणूक
Instant Messenger
जलद संदेशवाहकName
What happens when you have children?
मुलं हट्टीपणा करतात तेव्हा काय करायचं?
He works hard and he is honest.
तो मेहनती आणि प्रामाणिक आहे.
Neither were they first designed for diagnostics at all.
शिवाय त्यांची रचना रोगनिदानासाठी केलेली नाही
They can also register through online.
त्यांनी ऑनलाईन या ऑपलाईनने नाव नोंदणी करु शकतात.
Some parts of the district have received less rain.
जिल्ह्यातील काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला.
"The average cost of treatment with this indigenous drug i.e Itolizumab is also lesser than comparable drugs which are part of the ""Investigational Therapies"" indicated in the Clinical Management Protocol for COVID-19 of the health Ministry, it said."
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कोविड आयडी-19 साठी क्‍लिनिकल व्यवस्थापन नियमावलीमध्ये सूचित केलेल्या इन्व्हेस्टिगेशनल थेरपीचा भाग असलेल्या औषधांपेक्षा इटोलिझूमब या देशी औषधासह उपचाराचा सरासरी खर्च देखील कमी आहे.
In the process, they may well have been mistreated by the jailer also.
या प्रसंगादरम्यान, कदाचित बंदिखान्याच्या नायकानेसुद्धा त्यांना वाईट वागणूक दिली असावी.
A case is registered at the Shirva police station.
याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती.
The Government solves no problems.
शासनाने विविध प्रश्‍न सोडविले नाहीत.
Is this the purpose of life?
या आपल्या जीवनाचा उद्देश आहे?
Police detained the teenager following the incident.
या प्रकारानंतर पोलिसांनी या युवकाला अटक केली होती.
Seeing this he was shocked.
हे पाहून त्याचा राग अनावर झाला.
What provisions help us maintain our zeal for the truth?
तुमचे उत्तर काय असेल?
These are delicate in nature.
ह्यांचा स्वभावात तारतम्य असतं.
The man has...
या व्यक्तीने आपल्या .
After this, questions were raised on many other subjects.
त्यानंतर या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होत.
The government should take strict action in this regard.
शासनाकडूनही यासंदर्भात कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
A special court in Pakistan has held Pervez Musharraf guilty of high treason and sentenced him to death.
जनरल परवेझ मुशर्रफ (निवृत्त) यांना पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने देशद्रोहाचा ठपका ठेवून डिसेंबरला फाशीची शिक्षा सुनावली होती.
Siddaramaiah slaps legal notice on Modi
मोदी, शहा माफी मागा- सिद्धरामय्या यांची कायदेशीर नोटीस
Yes, it is Jehovahs blessing that makes rich ! Numbers 16: 13. Deuteronomy 4: 5 - 8. 11: 8 - 15.
देवाच्या नजरेत धनवान
The Government then declares them missing.
शासनाने त्यांना बेपत्ता म्हणून जाहीर केले.
"Rahul Gandhi had said ""now the Supreme Court has accepted that chowkidar has done the theft""."
राहुल गांधी म्हणाले, राफेल सौद्यात भ्रष्टाचार झाला हे आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे.
"""We hail from the soil where Chhatrapati Shivaji Maharaj was born."
“शिवाजी महाराज ज्या मातीत जन्मले त्या मातीतच जन्मलेले आम्ही सर्व शिवभक्त आहोत.
He knew me well.
त्या मला व्यवस्थित ओळखत होत्या.
So we need to do more of that.
त्यामुळे यापुढेही आपल्याला मोठे काम करावे लागेल.
Besides, several criminal cases are pending against him in different police stations in the district.
तसेच जिल्हय़ातील विविध पोलीस स्थानकात त्याच्यावर विविध गुन्हे नोंद आहेत.
However, a government official had refuted the allegation.
परंतु राज्यपालांनी मात्र एका मुलाखतीत आपल्यावरचे हे आरोप फेटाळून लावलेत.
Thats the truth
हे सत्य आहे
But what's different in these effects?
पण परिणामही वेगळे कशाला असतील?
But you need to be cautious and disciplined.
मात्र, यात संयम व नियमाचं पालन करणे अत्यंत आवश्‍यक आहे.
You profit from it.
तुम्हाला ते फायद्याचं आहे.
The Prime Minister emphasized that the first principle of the cooperative movement is to unite everyone, even while remaining anonymous.
अपरिचित राहूनही प्रत्येकाला एकत्र आणणे हे सहकारी चळवळीचे पहिले तत्व असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला.
Hence, Team India's head coach Ravi Shastri has reacted to the whole controversy lately.
दरम्यान आता या सगळ्या वादावर पहिल्यांदाच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
Many feel that the main purpose of education is to earn money.
पुष्कळांना वाटते की, शिक्षणाचा मुख्य उद्देश पैसे कमावणे हा आहे.
Harmful health effects of formalin
फार्मेलिनचा आरोग्यावर होणारा परिणाम
Who met whom?
कुणी कुणाला गाठलं?
The weather has become cold because of the rain.
पावसामुळे हवामानात दमटपणा निर्माण झाला आहे.
A doctor is also a human being.
डॉक्टर असलो तरी माणूस आहे.
That problem is not there.
तिथे ही समस्या येत नाही.
"""This is a big honour for me."
'हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.
This will also reinforce Make in India program.
यामध्ये ‘मेक इन इंडिया’ ला चालना मिळत आहे.
The Association presented a memorandum to the Minister regarding the delay in promotion of Officer Surveyors to the post of Superintending Surveyors.
अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये होत असलेल्या विलंबासंदर्भात या अधिकाऱ्यांच्या संघटनेतर्फे एक निवेदन मंत्रीमहोदयांना सुपूर्द करण्यात आले.
The Prime Minister described the St. Petersburg Declaration, issued today, as a benchmark of stability in a turbulent, interdependent and interconnected world.
सध्याच्या अस्थिर परस्परावलंबी आणि परस्परांशी जोडलेल्या जगात सेंट पीटर्सबर्ग जाहीरनामा हा स्थिरतेचा मानक बिंदू आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
Soon my husband began to attend all the meetings.
पूर्वी त्यांनी खूपदा ही सवय तोडायचा प्रयत्न केला होता.
One woman injured in this incident.
या हल्ल्यात एक महिला जखमी झाले आहे.
The state government has also requested for immediate investigation in the case.
या प्रकरणी सरकारने निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
But you don't think about it.
मात्र त्याबद्दल असा विचार करत नाही.
What is science?
संमोहन शास्त्र (विज्ञान) आहे काय ?
So take care.
तेव्हा खबरदारी घ्या.
Payment for the same must also be made online.
तसेच फी ऑनलाईन जमा करावी लागेल.
He claimed that the BJP government will not rule the state.
भाजप वगळून होऊ घातलेले कडबोळे सरकार टिकणार नाही, असे भाकितही त्यांनी वर्तवले.
Whats the objection?
नक्की आक्षेप काय आहे?
Read her
िला वाचावा….
But the door was locked.
मात्र, दरवाजा आतून बंद होता.
However, no decision was taken on this.
मात्र, त्यावर कुणीच निर्णय घेतला नाही.
India launched an air strike in Balakot arwa of Pakistan.
पाकिस्तान शिरुन भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्टाईक केला होता.
"""I congratulate the Indian team."
यावेळी ते म्हणाले की, ‘भारतीय टीमला माझ्या शुभेच्छा आहेत.