English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Hollywood star Will Smith will feature in Antoine Fuquas upcoming slave thriller Emancipation.
"हॉलीवूड स्टार विल स्मिथ लवकरच अँटोनी फुक्‍का यांच्या ""इमेनसिपेशन' या थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे."
Superstar Rajinikanth's latest film 'Darbar' hits the screens.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'दरबार' याचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला
Thank you all..
सर्वांना खुप धन्यवाद
The European species Fruticicola fruticum was previously in this genus.
उझबेकिस्तानाचे आर्थिक उत्पादन प्रामुख्याने वस्तूंच्या उत्पादनक्षेत्रात एकवटले आहे.
Students and office goers were inconvenienced because of the rain.
पावसामुळे वाहतुकी अडकलेल्या कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सुट्टीच मिळाली.
Mumbai: Derailment hits Central railway. Trains down on Kasara line
caa:मुंबईत कांजुरमार्गमध्ये रेल रोको. मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत
The Aam Aadmi Party has won the Delhi assembly election.
नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून आम आदमी पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.
Kuzumi questions what to do but after Hiiragi overs hears him and talks to him about it he decides to take up the offer.
अशोकाच्या चिन्हांवरुन त्याला भावी पिढ्यांनी त्याच्याबद्दल काय विचार करावा, त्याला कोणत्या गुंणांसाठी त्याला लक्षात ठेवावे यामागची त्याची तळमळ लक्षात येते.
Even now, meteorologists do not fully understand all the details of the phenomenon of rain.
त्यानंतर, (३) पर्जन्य होऊन ढगांतलं पाणी पाऊस किंवा इतर स्वरूपात खाली जमीनीवर पडतं.
The image of the police has also taken a beating.
त्यातच पोलिसांची प्रतिमाही कामचुकार अशी झाली आहे.
O God, you have taught me from my youth on, and until now I keep telling about your wonderful works.
तरुणपणापासून यहोवाने शिकवले
They couldnt win elections.
तसेच त्यांना निवडणूकही लढवता येणार नाही.
No info about it.
याबद्दल कोणतीही माहिती नाही.
A BCCI official spoke to PTI about the matter.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी याची माहिती एका वृत्त संस्थेला दिली आहे.
I am not going to shoot again.
यापुढे मी नेमबाजी करणार नाही.
The number is increasing every day.
दिवसांगणिक ही संख्या वाढतच आहे.
So this is why I stay here.
त्यामुळे मी इथं कायम येत राहिन.
Car driver killed in mishap
जानवलीत चालकाचे नियंत्रण सुटून कारला अपघात
Officials will appreciate your work.
अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील.
West Bengal is known for its art, culture, and craftsmanship.
पश्चिम बंगाल आपल्या कला आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.
It is being investigated.
याचा तपास केला जातो आहे.
Suresh and Ramji, also from Uttar Pradesh, were convicted for killing five members of their younger brothers family.
सुरेश आणि रामजी : उत्तर प्रदेशमधील अन्य एका प्रकरणात या दोघांना आपल्याच भावाच्या कुटुंबातील पाच जणांचा खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
Her father was a cook.
बाबा स्वयंपाक करीत असत.
A large number of devotees participated in the festival.
या फेस्टिव्हलला मोठ्या संख्येनं खवय्यांनी हजेरी लावली होती.
No Indian contestant has won the crown since.
यानंतर एकाही भारतीय बॅडमिंटनपटूला या स्पर्धेत सुवर्ण जिंकता आलेले नाही.
The creator is someone else.
कर्ताकरविता आहे तो दुसराच कोणी.
The game cant be bigger than the country.
देशापेक्षा वर्ल्ड कप मोठा असू शकत नाही.
another question.
दुसरा प्रश्न.
The Bill will be introduced in the Parliament.
राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे.
The water has turned red.
पाणी लाल झालं आहे.
Nothing of this sort is being done there.
तेथे अशी बाब चालवून घेतली जात नाही.
The video features the likes of former Indian skipper Sourav Ganguly, Sachin Tendulkar, Indian captain Virat Kohli, Virender Sehwag, Mithali Raj, Rohit Sharma, Harbhajan Singh, Harmanpreet Kaur, and Rahul Dravid.
या व्हिडीओत अगदी माजी कर्णधार सौरभ गांगुली, मास्टर ब्लास्टर सिचन तेंडुलकर, राहुल द्रविड, युवराज सिंह पासून विराट कोहली पर्यंत सर्व नवे जुन्या सहकाऱ्यांसोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
But help wasnt available.
मात्र त्यास कुठलीच मदत देण्यात आलेली नाही.
A particularly important transit is the planetary return.
अशा यात्रा म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा मार्ग होत.
There is no maintenance.
तेथे कोणतीही देखभाल-दुरुस्ती नाही.
About 5.5 lakh voters are expected to cast their votes on December 1 in the division .
विभागातील २ लाख ६ हजार ४५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
But nothing has been moving in this direction.
पण त्या दृष्टीने कुठलीही हालचाल होताना दिसत नाही.
Neeraj Kabi plays the role of Maitreya in the film.
या सिनेमात केतकी नारायण ही मॅगीची भूमिका साकारत आहे.
We are also donating essential medicines and medical equipment for Kenyas public health system, including for the treatment AIDS.
आम्ही एड्सवरील उपचारासह इतर आवश्यक औषध आणि वैद्यकीय उपकरण केनियाच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीला देत आहोत.
The Union Minister said that since March 2020 when the novel coronavirus, COVID-19, was declared pandemic, learners, teachers, parents and the entire education community have been gravely affected.
देशात कोविड-19 मुळे मार्च महिन्यापासून विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणच शैक्षणिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
The officials reached the site as soon as they received that information.
याबाबतची माहिती मिळताच अधिकारीवर्ग घटनास्थळी दाखल झाला.
We will pay you.
आम्ही तुम्हाला त्याची किंमत देऊ.
An elephant is a brainy animal.
शेळी हा मनमौजी प्राणी आहे.
The program concluded with lunch.
पसायदानाने कार्यक्रमांची सांगता झाली.
The question is no longer whether Greece will quit the eurozone but when it will do so,and by what route.
ग्रीस युरोमधून बाहेर पडणार का, हा प्रश्न आता कुणी विचारत नाहीत, ते तसे केव्हा करेल हाच आता प्रश्न आहे.
It grows vigorously with large, pinky-red flowers in summer.
याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात.
40 crore has been earmarked for this.
नाबार्डच्या माध्यमातून यासाठी 40 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
If she becomes a mother few years later, then either the mother or the child can die.
काही वर्षांनी ही मुलगी ज्यावेळी माता बनण्याची वेळ येईल, त्यावेळी शारीरिक अशक्तपणामुळे बाळंतपणात तिच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो.
will not yield any result.
कोणत्याही परिणाम होईल.
Sunil Rane has replaced Vinod Tawde.
तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
The extent of the damage caused by the cyclone is yet to be known.
वादळानं नेमकं किती नुकसान झालंय याचा तूर्तास अंदाज आलेला नाही.
But I have resigned from it.
मात्र मी आधीच राजीनामा देऊ केला होता.
Currently, the case is being probed by the Crime Branch.
याचा तपास सध्या क्राईम ब्रँचच्या वतीने सुरु आहे.
Tenth Edition Revised
दहावी आवृत्ती सुधारित
There was no sign of any pain on their faces.
त्याच्या चेहऱ्यांवर वेदनेची एकही रेघ दिसत नाही.
But you can use this to your advantage.
तथापि, आपण या वापरले मिळवू शकता.
Protests were also held in Maharashtra.
महाराष्ट्रात देखील या चळवळीने जोर धरला.
So is the case with electricity.
विजेच्या बाबतीतही हाच प्रश्न आहे.
A win
विजयासाठी .
He was seriously injured in the incident.
या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
Pope back in hospital
पेले पुन्हा रूग्णालयात
It was working there until 1938.
१९३८ पर्यंत काम केले.
On the campaign trail with Union Minister Ravi Shankar Prasad in Patna Sahib where he is going to contest against actor turned politician Shatrughan Sinha from Congress.
बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकीटीवर मैदानात असून त्यांच्यासमोर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे आव्हान असणार आहे.
Students pledge to abstain from drugs
विद्यार्थी घेणार तंबाखू मुक्तीची शपथ
Later, the number of patients started decreasing.
त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे.
The Congress president was accompanied by Chief Minister Ashok Gehlot, deputy CM Sachin Pilot and Congress national general secretary Avinash Pandey.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि सरचिटणीस अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.
The lead cast of the movie, Akshay Kumar, Riteish Deshmukh, Bobby Deol, Pooja Hegde, Kriti Sanon, and Kriti Karbandana, attended the event.
यावेळी अभिनेता अक्षय कुमार , चंकी पांडे, क्रिती सनॉन, पूजा हेगडे, क्रिती खरबंदा, बॉबी देओल आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली होती.
The government will take appropriate measures.
प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल.
Hes fixed it.
त्यांनी तो दुरुस्त केला.
Uddhav Thackeray, Amit Shah and Devendra Fadnavis.
फिप्टी फिप्टीची बोलणी अमित शहा, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे या तिन नेत्यांत झाली.
Kids dont complain.
लहान मुले ळ ण म्हणत नाहीत.
Moving truck catches fire on Mumbai-Pune expressway
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक मंदावली, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर अमृतांजन पुलाजवळ ट्रकने पेट घेतला, वाहतूक धिम्या गतीने सुरु
He made friends.
त्याच्यात मैत्री झाली.
Joint Secretary, Ministry of Information Broadcasting, Shri Vikram Sahai suggested that apart from the information of various states being shared through TV, Radio and Print Media, good practices and success stories of each state may also be shared with the partner states.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी सुचविले की, टीव्ही, रेडिओ आणि मुद्रित प्रसार माध्यमांमार्फत विविध राज्यांची माहिती देण्याबरोबरच प्रत्येक राज्यातल्या चांगल्या प्रथा, परंपरा आणि यशोगाथा देणे शक्य होईल.
NDRF team at spot
एनडीआरएफचं पथक घटनास्थळी
However, many began to recognize me from the days when I had attended as a child.
पण लहानपणी मी सभांना जात असल्यामुळे बऱ्‍याच लोकांनी मला ओळखलं.
Primary School Sondongary
प्राथमिक शाळा सोंडोंगरी
The people recognise this.
हे जनतेच्या लक्षात येत आहे.
Atish Dabholkar, a theoretical physicist from India, has been appointed as the new director of Abdus Salam International Centre for Theoretical Physics (ICTP) in Trieste, Italy.
नागपूर : महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतीश दाभोलकर यांची इटलीतील ‘आयसीटीपी’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटीकल फिजिक्स) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Not another word.
आणखीन एक शब्दही बोलू नकोस.
She has won multiple accolades for her works and contribution to the society.
त्यांच्या समाज आणि साहित्य सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
All three of them were arrested by the Delhi Police.
तिघांनाही दिल्लीतून ताब्यात घेतलं आहे.
Mix one tablespoon honey, one tablespoon milk & two raw eggs.
दोन चमचा कच्चे दुध आणि एक चमचा खोबरेल तेल तसेच चिमुटभर हळद एकत्र मिसळा.
Its not really performed.
प्रत्यक्षात काम झालेलेच नाही.
Click the clock on the top bar.
सगळ्यात वरच्या पट्टीच्या घड्याळावर क्लिक करा.
Mumbai is facing torrential rains.
मुंबईचा पाऊस म्हणजे वळणी पडलेलं संकट आहे.
Her pictures are going viral on social media.
सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
Ill be writing about this soon.
लवकरच मी यावर एक पुस्तक लिहून प्रसिद्ध करणार आहे.
Why did they grow?
ते कशाला वाढू शकले?
Women too were present in a large number.
महिलांचीही उपस्थिती या मोर्चात लक्षणीय होती.
But besides all these things, clothe yourselves with love, for it is a perfect bond of union. Col.
पण, या सर्व गोष्टींशिवाय प्रेमाचे वस्त्र घाला, कारण हे ऐक्याचे परिपूर्ण बंधन आहे. ” — कलस्सै.
LORD, bow down thine ear, and hear: open, LORD, thine eyes, and see: and hear the words of Sennacherib, which hath sent him to reproach the living God.
परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा.
News Anchor Neelum Sharma passes away.
दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका नीलम शर्मा यांचं निधन
The property was damaged.
मालमत्तांचे नुकसान झाले.
A sum of Rs 140 crore is being spent for creating wayside facilities on the road.
कोल्हापूरकडील रस्त्याचे 140 कोटी रुपयांचे इस्टिमेट तयार आहे.
Note that he did not simply say that we should be putting up with one another.
कारण आपण जर मनात असा विचार करत असू, तर आपल्याला पौलने दिलेल्या सल्ल्याचं पालन करता येणार नाही.
This was the turning point in my life.
देवाची सेवा करण्याचा निर्धार
The old control tower was torn down in mid-2017.
आर्थिक टंचाईमुळे ही संस्था २०१७मध्ये बंद झाली.
Police questioning
पोलिसांवर प्रश्न उपस्थित
For a politician
त्यामुळे एखाद्या राजकारण्याचा .