English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Tips to reduce the power consumption of your computer.
संगणकाचे पावर वापर कमी करण्याविषयी टिप्स.
All these things need to be taken into consideration.
या सर्व मुद्द्यांचा विचार होणे गरजेचे आहे.
Skipper Rohit Sharma and opener Quinton de Kock are in good form while the middle-order features Suryakumar Yadav and Ishan Kishan who, too, have been doing great with their bat.
सलामीवीर सूर्यकुमार यादवचे सातत्य आणि मधल्या फळीतील कर्णधार रोहित शर्मा तसेच ईशान किशन किंवा सलामीवीर इविन लेविस यांच्या ‘पॅचेस’मधील कामगिरीमुळे मुंबईची फलंदाजी थोडी फार चांगली झाली आहे.
And the children of Israel were fruitful, and increased abundantly, and multiplied, and waxed exceeding mighty. and the land was filled with them.
परंतु इस्राएल लोकांना पुष्कळ मुले झाली आणि त्यांची संख्या वाढत गेली. ते लोक महाप्रबल झाले आणि सर्व मिसर देश त्यांनी भरून गेला.
'Jhund' will mark the Bollywood directorial debut of 'Sairat' director Nagraj Manjule.
'झुंड' द्वारे नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.
Some can be dangerous.
काहींची धोकादायक बनली आहेत.
Because the important thing is where the team needs me.
संघाला माझी गरज कुठे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे.
Log into session with fingerprint
फिंग्ररप्रिंटसह सत्रमध्ये प्रवेश करा
Ex-Indian opener Gautam Gambhir has criticized the current Indian skipper Virat Kohlis captaincy yet again.
बंगलोरच्या टीमचा सातत्याने होणार पराभव पाहता भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
There was no water supply either.
तेंव्हा नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला नाही.
Farmers are worried.
याची शेतकर्‍यांना चिंता सतावू लागली आहे.
Main accused
मुख्य आरोप
In Mumbai, that is how it is.
अशी आहे मुंबईत व्यवस्था
But he had not been tested.
परंतु त्याला तपासणीचा अहवाल मिळालेला नाही.
Nothing actually happened.
प्रत्यक्षात काहीच केलं नाहीये.
The entire system needs to be revamped.
एकूणच सिस्टीम आपल्याला सुधारायला हवी.
The cute and bubbly actress Sumona Chakravarti is known for playing Kapil Sharma 's onscreen wife in the popular The Kapil Sharma Show.
कॉमेडियन कपिल शर्माच्या आॅनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे.
Both the players fought well.
दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.
Sushma Swaraj was the first woman Chief Minister of Delhi.
सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
Devendra Fadnavis has taken oath as the Chief Minister of Maharashtra, while NCPs Ajit Pawar took oath as his deputy.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
(The author is a medical doctor.
(लक्षात घ्या, लेखक व्यवसायाने डॉक्टर आहेत.
How should we look at each day in our life?
आध्यात्मिक दृष्टी एकाग्र ठेवा
Past performance doesnt guarantee future returns.
मागील परतावा कामगिरी ही भविष्यात तशाच कामगिरीची हमी देत नाही.
He also noted the successful organization of the second Joint Hackathon in Chennai with participation of Singaporean students.
चेन्नई इथे झालेल्या दुसऱ्या संयुक्त हॅकेथॉनच्या यशाचा, सिंगापूरच्या विद्यार्थ्यांच्या त्यातील सहभागाचा त्यांनी उल्लेख केला.
What to wear
काय परिधान करतात?
The strike caused a lot of harassment to the commuters.
संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
How did suffering help Jesus to learn obedience, a lesson he never had to learn in heaven?
जर तुमचे आईवडील तुमच्याकडे लक्ष देण्याकरता वेळ काढत असतील, प्रेमळपणे तुमच्या चुका सुधारण्याची तसदी घेत असतील तर तुम्ही याबद्दल कृतज्ञ असले पाहिजे.
The accused will be arrested soon, he added.
लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Mumbai: The Reserve Bank of India (RBI) has withdrawn its general permission granted to Bandhan Bank for opening new branches citing the banks failure to bring down its non-operative financial holding company (NOFHC) shareholding to 40 per cent.
मुंबई बंधन बँकेला नवीन शाखा उघडकण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मर्यादा घालण्यात आल्या. आरबीआयच्या परवाना नियमावलीनुसार नॉन ऑपरेटिव्ह फायनान्शियल होल्डिंग कंपनीचा हिस्सा घटवित 40 टक्के करणे आवश्यक असल्याने तो न ...Full Article
They have been given relief in income tax if their income is up to Rs 5 lakh.
यामध्ये 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱयांना आयकर सूट देण्यात आली आहे.
It does not demean either country.
ती दोन्हीही देशाला मानवणारी नाही.
This years
यंदाच्या आर्थिक .
You will also enter into new business deals.
तुम्ही नव्या व्यवसायिक जोडीदारांसोबत देखील भागिदारी कराल.
Slogans were raised against the government.
सरकार विरोधात घोषणाबाजी देत निषेध आंदोलन करण्यात आले.
As a result of this, the farmers are suffering huge losses.
त्यामुळे पिकांच्या नुकसानीनं शेतकरी धस्तावला आहे.
The police has recovered the sword and the lathi used in the murder.
पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले पिस्तुल आणि ब्लेड जप्त केले आहे.
Over eight lakh students pass out annually.
शिष्यवृत्ती दरवर्षी आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून अर्ज येतात.
India is the world's fifth largest exporter.
गोमांस निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो.
Senior advocate Indira Jaising had petitioned the court to start live streaming.
ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करावे अशी मागणी केली होती.
But it was not noticed.
मात्र त्याचीही दखल घेतली गेलेली नाही.
Jean - David from France wrote: We preached on just one street for hours. It was wonderful!
फ्रान्सचा झॅन - डेव्हिड म्हणतो: “आम्ही एकाच रस्त्यावर बरेच तास घरोघरचं प्रचार कार्य केलं.
People were awestruck then.
त्या वेळी नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते.
In a few weeks from now, on October 2nd, we will celebrate the 150th birth anniversary of the Father of ourNation, Mahatma Gandhi, the guiding light of our successful effort to liberate our nation and of our continuing effort to reform our society of all inequities.
काही आठवड्यातच 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आपण साजरी करणार आहोत. गांधीजी आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आणि सामाजिक विषमता दूर करण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मार्गदर्शकही होते.
Shane Watson and Ruturaj Gaikwad have begun Chennai Super Kings' 173-run chase.
यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या 173 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाड आणि शेन वॉटसनने शानदार सुरुवात केली.
The policemen tried to stop them.
पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता.
They include:
ते समाविष्ट करतात:
We will accept whatever the Supreme Court decides.
‘‘कौटुंबिक न्यायालयात जो निर्णय होईल तो आम्हास मान्य राहील.
He was starved.
त्याला उपाशी ठेवले.
( Click the Search button, and enter the title)
बंदुकीशिवाय मी कुठंही जायचो नाही हे शीर्षक असलेला लेख पाहा (प्रकाशने > नियतकालिके इथं टेहळणी बुरूज ऑक्टोबर २०१४ पाहा)
Radhakrishna Vikhe-Patils son Sujay Vikhe-Patil is contesting the Lok Sabha (LS) elections on a BJP ticket.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळवला.
Ashish Shelar is an MLA from Bandra West constituency (Vidhan Sabha constituency).
आशिष शेलार हे मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार आहेत.
We don't want to break the tradition.
आचासंहिता भंग करण्याचा आमचा मानस नाही.
When are flights starting?
गाड्या कधी सुरू होणार आहेत?
Otherwise, be ready to face consequences.
नाहीतर याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे.
Chief Minister Prithviraj Chavan has given no reason for the rejection because he has no credible explanation to offer.
परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.
Care about it.
ह्याची काळजी घ्यावी.
That decision has been made.
त्यानुसार हा निर्णय घेतला आहे.
Congress leaders Rahul Gandhi and Sonia Gandhi.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे नेते आहेत.
Crowds need to be avoided.
गर्दी टाळणे गरजेचे आहे.
Since establishment it has been a key social focus for the Murgon community with the grounds and building having been the location of many social events.
पितृसत्तेची निर्मिती ही प्रत्यक्षरित्या आदिम राज्यसंस्थेमधून झाली आहे कारण आदिम राज्य संस्थेचा पितृसत्तेची संरचना व कुटुंब हाच महत्वाचा घटक होता.
Winning candidate
निवडणुकीतील विजयी उमेदवार
However, it was much less than the previous month.
मात्र तेही गत महिन्याच्या तुलनेत कमी आहे.
View and pick dates from the calendar
दिनदर्शिका पासून दिनांक पहा व निवडाName
But its a question of scale.
परंतु हा अभिरुचीचा प्रश्न आहे.
Protests are being held all around the country.
राज्यभर यावरून आंदोलनं होत आहेत.
The Prime Minister said he wishes to turn the youth of India from job-seekers to job-creators.
भारतीय युवकांनी नोकरी शोधत बसण्यापेक्षा छोटे मोठे उद्योग सुरु करून इतरांना नोकऱ्या देण्याचे ध्येय ठेवावे अशी त्यांची इच्छा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
Saif Ali Khan is seen in a never-seen-before avatar.
आजवर कधीही न पाहिलेल्या एका वेगळ्या अवतारात सैफ अली खान पाहायला मिळत आहे.
A case was registered against him at the Subhash Nagar police station.
त्याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rajyavardhan Singh Rathore is the sitting MP from Jaipur rural.
राजीव सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी जयपूर ग्रामिणचे खासदार राज्यवर्धन सिंग राठोडसुद्धा उपस्थित होते.
Add a little water if required.
पातळ हवे असल्यास अजून थोडे पाणी घालावे.
Or completely ignored.
किंवा त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले.
They don't have shame.
लाजा नाहीत यांना.
Maharashtra Assembly Speaker Haribhau Bagade told NDTV he had accepted Ajit Pawars resignation.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
The court has remanded him in judicial custody.
न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी केली आहे.
Against the advertisement, 65 proposals were received seeking funding from NRDC.
जाहिरातीला प्रतिसाद देत 65 प्रस्ताव प्राप्त झाले होते.
His mother was seriously injured.
त्यामध्ये सासरा गंभीर जखमी झाला आहे.
This was also a new record.
त्यातच नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली होती.
As of March 2016, he finished his fifth Telugu language film Tulasi Dalam.
मार्च २०१६ ला, त्यांनी आपल्या पाचवा तेलगु भाषिक चित्रपट 'तुलसी दलम' पूर्ण केला.
New Delhi: Special Director Dineshwar Sharma is tipped to be the next chief of Intelligence Bureau.
नवी दिल्ली – गुप्तचर विभागाचे (आयबी) नवे प्रमुख म्हणून दिनेश्वर शर्मा यांच्या नावाची शनिवारी घोषणा करण्यात आली आहे.
You don't have to lie down.
झोपून राहण्याची आवश्यकता नाही.
He was criticized.
त्यांनी त्यावर टीका केली.
KL Gurjar, the Indian governments Locust Warning Organization (LWO), said many villages in Barmer and Jodhpur districts in Rajasthan continued witnessing locust attacks.
राजस्थान सरकारच्या टोळधाड चेतावणी संस्थेचे अधिकारी केएल गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बाडमेर आणि जोधपूर जिल्ह्यातील अनेक गावात टोळधाडचा हल्ला सुरू आहे.
Asha never got married.
पुढे आशा यांनी कधीच लग्न केले नाही.
I wasnt thinking too much then.
त्यावेळी मी फार विचार करत बसलो नाही.
This road is currently under construction.
या रस्त्याचे काम आता सुरू होत आहे.
Villagers took the body away.
ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढले.
But the marriage is not destined to last long.
पण अशी लग्न जास्त काळ टिकत नाहीयेत
How those words hurt me! I often felt like a failure.
त्यांचं असं टोचून बोलणं मला खूप लागायचं.
The engine has 5-speed gearbox.
बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स असतील.
Even judges have opinions.
न्यायमूर्तींनादेखील षड्रिपू आहेत.
Police registered a case against an unknown person.
पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Students interested in the Collegiate Academy must apply for admissions during their 8th grade year.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने चार वर्षांत प्रबंध सादर करणे आवश्यक आहे.
Thousands of farmers have been on a dharna on the borders of Delhi for over two and half months in protest against the farm laws.
देशविरोधी, शेतकरी विरोधी अन् कार्पोरेट धार्जिण नवीन तीन कृषी कायद्यांविरोधात अडीच महिन्यापासून शांततेत अहिंसक मार्गाने हजारो शेतकरी दिल्ली सीमेवर ठिय्या मांडून बसलेत.
She has not lodged a police complaint so far.
पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतरही तिला अद्याप कोणतीही नोटीस दिलेली नाही.
The Chandigarh Police is investigating the case.
या प्रकरणाचा तपास पुंडलिकनगर पोलिस करत आहेत.
Assembly elections are currently underway in the state.
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.
she said while speaking to ANI in New Delhi.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना अण्णांनी ही माहिती दिली आहे.
She was immediately rushed to the district hospital for treatment.
त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
They are benefiting from them.
त्याचा ते पुरेपूर लाभ उठवत आहेत.
Jesus kindly taught us this fundamental principle of life.
येशूने प्रेमळपणे जीवनातील या मूलभूत तत्त्वाविषयी आपल्याला शिकवले.