English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Sharad Pawar is not in power himself. | सत्तेच्या चाव्या तूर्तास शरद पवार यांच्या हाती नाहीत. |
BJP, RSS protest against proposed statue of Jesus in Karnatakas Kanakapura | येशूच्या पुतळ्यावरून कर्नाटकात वादंग कॉंग्रेस व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप |
In the mishap, all the three occupants of the bike received serious injuries. | या अपघातात दुचाकीवरील तीन युवक गंभीर जखमी झाले. |
But thats not the same thing. | ) पण ती भावना तीच असते ना. |
Almonds are rich in magnesium and potassium. | केळ्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप असते. |
He demanded that the government should redress these issues soon. | या समस्यांचे निवारण प्रशासनाने तातडीने करावे, अशी मागणी त्यांनी केली. |
But the decision hasn't been made yet. | पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. |
In order to extend this, a decision has been taken to form a Rashtriya Kamdhenu ayog in this year s budget. | याचा अधिक विस्तार करण्याच्या उद्देशाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय कामधेनू आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. |
States have been given guidelines to ensure there is no obstruction in supply-chain management due to lockdown and check prices of all essential items. | टाळेबंदीमुळे पुरवठा साखळी व्यवस्थापनात कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करण्यासाठी आणि सर्व आवश्यक वस्तूंच्या किंमती तपासण्यासाठी राज्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. |
I never thought of doing acting. | अभिनयात येण्याचा विचार अनिकेतने कधीच केला नव्हता. |
"Chhagan Bhujbal said, ""My coronavirus test is positive." | "छगन भुजबळ यांनी ट्वीट केलं आहे की, ""माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे." |
Are all of you together? | सगळ्यांनी, एकत्र? |
Worldwide around one in three Scouts are Muslim. | जगभरात सुमारे १ कोटी अहमदिया मुसलमान आहेत. |
Prime Minister's Office PM congratulates people for getting their own State Doordarshan channels on DD Free Dish The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated people for getting their State Doordarshan channels on DD Free Dish for the first time. | पंतप्रधान कार्यालय डी डी फ्री डिशवर संबंधित राज्यांच्या दूरदर्शन वाहिन्या दिसू लागल्याबद्दल पंतप्रधानांनी लोकांचे केले अभिनंदन नवी दिल्ली, 9 मार्च 2019 डी डी फ्री डिशवर राज्यांच्या दूरदर्शन वाहिन्या दिसू लागल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित राज्यांच्या लोकांचे अभिनंदन केले आहे. |
The responsibilities resting on the shoulders of Christs undershepherds involve taking the lead in the evangelizing work, teaching in the congregation, and properly shepherding the flock of God. 1 Timothy 4: 16. Hebrews 13: 7, 17. 1 Peter 5: 2, 3. | हे नियमन मंडळ सर्व मंडळ्यांची आणि एकंदर राज्य प्रचाराच्या कार्याची देखरेख करत होते. |
He was arrested and a case registered. | त्यांना अटक करून खटला चालविण्यात आला. |
He got several awards for his outstanding literary works. | त्यांच्या कला कर्तृत्वाचा सन्मान करणारे त्यांना अनेक मोठे पुरस्कार मिळाले. |
Shared on Twitter | ट्विटर शेअर केला प्रसंग |
Upper limit hour | तासातील कमाल मर्यादा |
The atrocities on Dalits are increasing in Uttar Pradesh, Gujarat and BJP-ruled States. | उन, यूपी, मध्य प्रदेशात दलितांवरील अत्याचार वाढत आहेत. |
SP Sandeep Khirwar was also present on the occasion. | त्यांच्यासोबत संदीप क्षीरसागरही होते. |
According to reports, Chief Minister Uddhav Thackeray himself discussed the same with Urmila Matondkar over phone. | दरम्यान, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून चर्चा, एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. |
Then the government changed. | त्यानंतर सरकारने भाषा बदलली. |
Though they are a happy couple, that has not always been the case. | तो यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत वडील आहे. |
One was acquitted. | तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. |
They took full advantage of that. | त्यांचा पुरेपूर वापर त्यांनी करून घेतला. |
Next to him is his mother. | त्यांच्या मागे त्यांची आई आहे. |
Students may do better. | विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होऊ शकेल. |
But lots of other things do matter. | पण इतरही अनेक गोष्टी लागतात. |
We dont have majority after Ajit Pawars resignation as deputy CM, Fadnavis told reporters. | मुंबई | अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमच्याकडे बहुमत नसल्याने मी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. |
The three faithful Hebrews who faced death in a fiery furnace as ordered by King Nebuchadnezzar did not need to fear that if they were thus destroyed, God could not resurrect them. | आपण जर जळून मेलो तर देव आपले पुनरुत्थान करू शकणार नाही अशी भीती त्या तीन तरुणांना नव्हती. |
Mumbai is synonymous with Navratri and festivals. | नवरात्रोत्सव आणि गरब्याचा मुंबई आणि उपनगरांत वेगळाच उत्साह असतो. |
It emerges automatically. | शटडाउन आपोआप होतो. |
What are you saying? | “तुला काय म्हणायचय? |
One from Delhi | sउदाहरणार्थ दिल्लीच्या एका |
The BJP had promised it in its election manifesto. | तसे आश्वासन भाजपने विधानसभा निवडणूक प्रचारात दिले होते. |
I think that Shintaro speaks English well. | मला वाटतं शिन्तारो बर्यापैकी इंग्रजी बोलतो. |
The Indian team, led by Virat Kohli, is aiming to win their third World Cup. | विराट कोहलीच्या ब्रिगेडने या विजयासह वर्ल्ड कपमधील तिसर्या विजयावर मोहोर उमटवली. |
Drain from top | वरून खाली करा |
Such thinking had a negative impact on their judgment and moral sense, their conscience. | अशा विचारसरणीमुळे त्यांच्या न्याय व नैतिक बुद्धीवर अर्थात सदसद्विवेकबुद्धीवर विपरित परीणाम झाला. |
Even if its a case of suicide, what drove him to take his own life? | किंवा त्यानं आत्महत्या केली असेल तर त्यामागचं कारण काय? |
This led to a traffic jam on Ghodbunder Road. | त्यामुळे घोडबंदर रोडवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. |
The Court ordered him to keep silent. | कोर्टाने त्यांना शांत राहण्याचा आदेश दिला. |
This concern remains to parents. | ही चिंता सर्वसामान्य पालकांसमोर आहे. |
What he said was true. | त्यांच्या म्हणण्यात तथ्य तर होतंच. |
The police are searching for the attackers. | तसेच पोलिसांनीकडून हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोधही सुरु आहे. |
Deadline for GST returns extended | जीएसटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ |
5000 will be given. | 5000 अशी पारितोषिके आहेत. |
It tastes sweet. | चव गोड असते. |
So, 3 different ways in which you can do the reforming. | तर, 3 वेगवेगळ्या मार्गांनी आपण सुधारणा करू शकता. |
Heat the oil in a pan. | गॅसवर पॅनमध्ये तेल तापवावे. |
You have to be strong for that.' | तुला अशात मजबूत राहण्याची गरज आहे'. |
But is it actually that simple? | पण तो खरोखर सर्व सोपे आहे? |
Gently stir and serve. | हलक्या हाताने मिक्स करावे आणि सर्व्ह करावे. |
Everyone are staying home and spending time with their families. | प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. |
Sisodias allegation | सिसोदीयांचे आरोप |
Emergency Response Support System provides a pan-India, single, internationally recognized number (112) based system for all emergencies, with computer aided dispatch of field resources to the location of distress. | 12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेसह कडक शिक्षेची तरतूद, याद्वारे करण्यात आली आहे. |
This has affected the states economy. | त्याचा परिणाम तेथील अर्थव्यवस्थेवर झाला. |
The room also has a table and chair. | तसेच खोलीत एक आहे कॉफी टेबल आणि खुर्च्या. |
He wants to do his own thing. | स्वतःला हवे ते करण्याची त्याला मुभा हवी असते. |
Police rushed to the spot to quell tensions. | त्यानंतर भागातील तणाव कमी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. |
The Prime Minister congratulated the medal winners and complimented them for their exemplary performance in the best ever medal tally for India in Asian Games. | पंतप्रधानांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आणि आपल्या अनुकरणीय कामगिरीने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. |
Kumaraswamys son Nikhil is the JD(S) candidate from Mandya. | कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल मांडय़ा हे जेडीएस-र्कॉग्रेसचे उमेदवार आहेत. |
Union minister Nitin Gadkari and wife Kanchan | नितीन गडकरी आणि पत्नी कांचन गडकरी |
The exhibition was inaugurated by Chief Minister of Rajasthan. | मनसे अध्यक्ष राज यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. |
Walk whenever you can. | शक्य तिथे पायी फिरा . |
"""There are many such people in the BJP." | “भाजपमधील अनेक माणस ही सत्तेसाठी हपापलेली आहे. |
PM Modi also chaired a meeting of the Cabinet Committee on Security. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली. |
The talks were successful. | बोलणी यशस्वी झाली. |
The accused accosted the woman when she was returning home. | आरोपींनी ती घरी परतताच पुन्हा तिच्याशी गैरवर्तन केले. |
Afridi said a dossier shared by India with Pakistan last week also contained names of Raoof and Azhar. | भारताने पाकिस्तानला गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालामध्येही रौफ आणि अझरच्या नावांचा समावेश होता असे ते म्हणाले. |
All this has happened because of the changing lifestyles. | हे सारे बदललेल्या जीवनशैलीशी निगडित आहे. |
What are the challenges unique to women? | या साऱ्या पसाऱ्यात स्त्रियांसाठी खास काय आहे? |
A woman manages a lot of things at the same time. | अनेक कामांचं एकाच वेळी व्यवस्थापन करण्यात स्त्री वाकबगार आहे. |
They had once helped each other. | एकदा त्यांनी एकमेकांची मदत केली होती. |
who are they speaking to? | ते कोणाशी खरं बोलणार आहेत? |
What affiliation if any they had to a terrorist group is currently unknown. | या दहशतवाद्याचा संबंध कोणत्या दहशतवादी समूहाशी आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. |
In contrast with the worlds spirit, how can Gods spirit affect us for our good? | या जगाच्या आत्म्याच्या अगदी उलट, देवाचा आत्मा आपल्यावर सकारात्मक प्रभाव कसा पाडू शकतो? |
Salman Khan and Sonakshi Sinha have appeared together in the films Dabbang, Dabbang 2 as well as Dabbang 3. | 'दबंग' आणि 'दबंग 2' प्रमाणे 'दबंग 3' मध्येदेखील सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असेल, हे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. |
NO MORE SICKNESS | आजारपण नसेल |
And you have two choices. | आणि दोन पर्याय आहेत. |
Have promises been fulfilled? | दिलेली आश्वासने पाळली का? |
This can lead to anxiety and depression in patients. | तो रुग्णाची नैराश्य आणि मनथस्थिती होऊ शकते कारण. |
Whats in the film, then? | आणखी काय आहे सिनेमात? |
PM Modi has justified the fuel price hike saying that the middle-class would not have been burdened if the previous governments had focussed energy import dependence of the country. | ‘‘आधीच्या सरकारांनी देशाचे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी केले असते तर मध्यमवर्गीयांवर महागाईचा भार पडला नसता’’, हे मोदी यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या बोलघेवडेपणास साष्टांग दंडवत घालावे असेच आहे. |
The Summit series have emerged as the premier international event on sustainability which focusses on the global future, but with an eye on the actions in the developing world which could bend our common future. | हि परिषद मालिका शाश्वततेवर धारित आंतरराष्ट्रीय घटना म्हणून उदयास आली आहे जी जागतिक भविष्याकडे लक्ष देणारी आहे, परंतु विकसनशील जगातील आमचे भविष्य ज्या गोष्टींवर टेकू शकते अशा कृतींवर लक्ष ठेवून आहे. |
The video clip was circulated from twitter handle Political Kida. | 'पॉलिटिकल किडा' या ट्विटर हॅंडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. |
Otherwise,the administration would be forced to take action. | अन्यथा प्रशासनाला कठोर पाऊल उचलावे लागू शकते. |
Mr Chetan Sharma | गायीला सोडवतांना श्री. चेतन शर्मा |
You might hear excellent news in terms of kids' studies. | मुलांबद्दल चांगली बातमी मिळेल. |
He has written an autobiography. | त्यांनी आत्मचरित्रे लिहिले आहे. |
Unlike many human monarchs, Jehovah is pleased to delegate responsibility to his subjects, treating them as trusted members of his family. | शिवाय, आपल्या विचारशक्तीचा उपयोग करून प्रत्येक प्राण्याला नाव देण्याचे रोमांचकारी कामदेखील यहोवाने आदामाला दिले. |
His wife was pregnant then. | तर पत्नी गरोदर होती. |
The patient has not been identified. | या रुग्णाचे अद्याप निदान झालेले नाही. |
Guillermo Del Toro's fantasy drama The Shape of Water is leading the Oscar race, with 13 nominations. | यंदा ऑस्करच्या शर्यतीत गईलर्मो डेल टोरोच्या ‘द शेप ऑफ वॉटर’ या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे 13 विभागात नामांकनं मिळाली आहेत. |
Don't touch that book. | त्या पुस्तकाला हात लावू नकोस. |
The actor has been accused of defaming Mumbai Police Commissioner, Param Bir Singh. | त्यात मुंबई पोलीस कमिशनर परमवीर सिंग याच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. |
This picture is going viral on social media. | हा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. |
Construction Materials and Equipment | इमारत साधने आणि यंत्रणा |
Candidates will be selected on the basis of an interview. | उमेदवारांची निवड चाचणीच्या आधारे केली जाईल. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.