English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Shri Narendra Modi said development and environment protection can go hand in hand, but there are serious misconceptions being spread in this regard.
मात्र या संदर्भात मोठा अपप्रचार केला जात आहे असे ते म्हणाले.
Today I announce a package of six thousand crores for this important work
आणि आज ह्या महत्वाच्या कामासाठी मी 6 हजार कोटी रुपयांच्या पैकेजची घोषणा करतो आहे
Chief Minister, Mr Manohar Parrikar was the chief guest and gave away the awards.
बक्षीस वितरण गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
The English cricket team is scheduled to tour India for four Tests, five T20Is and three ODIs at home between February and March, i.e.
इंग्लंडची टीम फेब्रुवारीमध्ये चार टेस्ट, पाच टी 20 आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतामध्ये येणार आहे.
In short, we need both to trust in Jehovah and to do what is good . we need to act with faithfulness.
या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
So, if you just send water in and you dont even have to waste water you send the pump water in it will just go it will heat up past the boiling point and you will have steam pull the steam out, run a generator cool the steam send the condense it back to water and send it right back into the hole.
तर, जर तुम्ही फक्त पाणी पाठवत असाल आणि आपल्याला पाणी कचराही नसावा तर आपण त्यात पंप पाणी पाठवाल तर ते उकळत्या बिंदूवर उष्णतेने जाईल आणि आपणास स्टीम (Steam) बाहेर खेचणे होईल, जनरेटर (Generator) थंड चालवा स्टीम परत पाण्यात फेकून पाठवा आणि परत डोळ्यात परत पाठवा.
BJP has lost comprehensively Delhi Assembly election.
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला.
It covers all aspects of radiology and medical imaging.
हे त्रैमासिक साहित्य व कला यासाठीच्या सर्व प्रवाहांना वाहिलेले आहे.
I didn't drink tea yesterday.
काल मी चहा प्यायले नाही.
The Government will help them.
सरकार त्यांनादेखील मदत करेल.
Shiv Sena supremo Uddhav Thackeray also echoed similar sentiments.
याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली.
The Assembly Constituencies that fall in Raigad parliamentary constituency are Pen, Alibag, Shrivardhan, Mahad, Dapoli and Guhagar.
रायगड लोकसभा मतदारसंघात अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
Fifty lakh jobs will be created.
मिहानमुळे पाच हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे.
Many questions were raised.
यात अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
Luck by chance!
नशीबच फळफळलं!
Later other devotees and village folk joined him in his works of human welfare.
नंतर चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्याच्या कामासाठी बोलावून घेतले.
Garlic tea is extremely good for health.
आपल्या आरोग्यासाठी तुळशी अत्यंत गुणकारक ठरते.
This has multiple effects.
अनेकप्रकारे याचा परिणाम होईल.
Both Tiger Shroff and Hrithik Roshan have done some popular action films and are known for their excellent dancing skills.
आपल्या डान्स आणि अॅक्शनसाठी ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दोघेही ओळखले जातात.
Shortly afterwards, she joined the Shiv Sena, being inducted into the party at its Matoshree headquarters by Sena chief Uddhav Thackeray.
त्यानंतर ‘मातोश्री’ निवासस्थानी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
He gave a presentation about Ingolstadt giving details about its geography, its collaborations with regions and cities in different countries and how Aurangabad and Ingolstadt can collaborate with each other.
त्यांनी इंगोल्स्डॅट शहराचे भौगोलिक, विविध देशांतील प्रदेश आणि शहरे यांच्यामाध्यमातून औरंगाबाद व इंगोल्स्टँड एकत्र कसे येऊ शकेल, सामंजस्य कराराच्या माध्यमातून दोन्ही शहरांना कसा फायदा होऊ शकेल यासंदर्भात तपशीलवार सादरीकरण केले.
The second visit to Valve in March 2011 was to affirm the plans for the launch of the ARG.
सन २०१४ मध्ये लाहोर ते लंडन विमान सेवा चालू करण्याची त्यांची योजना होती.
His photos have gone viral on the social media.
तिथले त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले .
Also read-
हेही वाचा – न्या.
Says Mark: My first roommate just didnt talk much.
पण हा बोलायचाच नाही.
GST was a good idea, but badly implemented.
जीएसटी हा चांगला विचार होता, मात्र त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही.
The other opening batsman is India's Rohit Sharma.
यांनतर भारतीय फलंदाज रोहित शर्माने दमदार सुरूवात केली.
This is more important than the Rafale planes from France.
फ्रान्सवरुन आलेल्या राफेल विमानांपेक्षा हे महत्त्वाचे आहे.
Examine the fascinating world of insects, of plants, of animals whatever field interests you.
कीटकांची, वनस्पतींची, प्राण्यांची लक्षवेधक दुनिया — किंवा निसर्गातील ज्या काही गोष्टी तुम्हाला विशेष आवडतात त्यांचा विचार करा.
The Murthal police has registered both cases.
या प्रकरणी माळ मारुती पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.
Sharing of information areas of improved technologies and materials in road and bridge construction, including joint research. and
रस्ते आणि पूल बांधणीतील सुधारित तंत्रज्ञान व सामग्रीबाबतची देवाणघेवाण, यात संयुक्त संशोधनाचाही समावेश आहे.
It is sometimes seen at pools or reservoirs.
कधीकधी बागांत किंवा झाडीतही तो दिसतो.
Avoid smoking and drinking alcohol
मद्य, अमली पदार्थाचे सेवन टाळा
"""From last few days, there has been talk in the media."
गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये यामध्ये चर्चा सुरू होती.
Youngsters, in particular, need to be careful.
तरुण वर्गाने विशेष काळजी घ्यावी.
The list also includes Indian skipper Virat Kohli.
विशेष म्हणजे या हिट लिस्टवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसुद्धा आहे.
This is what happened to Rajiv Gandhi.
राजीव गांधींच्याबाबतीत हेच घडले.
This is not democracy.
"""ही लोकशाही नाही."
Germany in World Cup final
जर्मनीची युरो कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक
I am not surprised at all.
त्यात व्यक्तीश: मला काहीच आश्चर्य वाटत नाही.
Modi lashes out at PM
पंतप्रधान मोदींवर निशाणा
I was doing my job.
माझी नोकरी चालू होतीच.
Team India's star all-rounder Hardik Pandya and wife Natasa Stankovic's pictures are going viral on social media.
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टानकोविचचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
But how these measures will play out needs to be seen.
मात्र हे पर्याय कितपत यशस्वी होतात हे पाहावं लागेल.
Bumrah strikes twice in one over
बुमराहच्या एकाच षटकात दोन विकेट्स
The cause of the fire has not yet been known.
आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप दलाला मिळू शकली नाही.
Bus passengers were the worst affected.
या बसेसमधील प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
It has to be checked.
त्याची खातरजमा करून घ्यावी लागते.
But what sort of houses are these?
पण ही घरं नक्की काय प्रकारची आहेत?
The tent of God is with mankind, and he will reside with them, and they will be his peoples. And God himself will be with them.
सुमारे २००० वर्षांपूर्वी प्रेषित योहानाला देण्यात आलेल्या दृष्टान्तावर जरा विचार करा.
A number of civilians also died in the attacks.
या गोळीबारात काही सर्वसामान्य नागरिकांचादेखील मृत्यू झाला आहे.
As per the reports patient is in stable condition.
या बुलेटिननुसार पीडितेची प्रकृती स्थिर आहे.
Despite relentless efforts...
प्रामाणिक प्रयत्न असूनही
India wins against Australia
ऑस्ट्रेलियावर भारताचा दणदणीत विजय
What will mark the transition from human rule to Kingdom rule?
हा कालावधी नेमका किती असेल याविषयी बायबल काही सांगत नाही परंतु, त्या दरम्यान येणाऱ्‍या विपत्ती मात्र अभूतपूर्व असतील.
I don't want to get into debates.
मला कोणत्याही वादात पडायचे नाही.
Political talk
राजकीय चर्चा रंगली
Five persons were injured, one of them seriously.
यात आठ जण जखमी झालेत, यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे.
The land also will be left by them, and will enjoy its sabbaths while it lies desolate without them: and they will accept the punishment of their iniquity. because, even because they rejected my ordinances, and their soul abhorred my statutes.
“त्यांचा देश त्यांच्यावाचून ओस पडेल आणि ओस असे पर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील. मग जगूनवाचून राहिलेले आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील. त्यांनी माझ्या नियमांना व विधींना तुच्छ लेखून ते पाळले नाहीत म्हणून त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांना शिक्षा झाली हे त्यांना समजेल.
10 killed in Texas school shooting
अमेरिकेत शाळेतील गोळीबारात 10 ठार
The show had got a good response initially.
या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
He never attacked anyone.
त्यांनी कोणावरही फिजिकल हल्ला केलेला नाही.
The oath-taking ceremony was held in the presence of top BJP leaders including its president Amit Shah, party veteran L K Advani, Union Finance Minister Arun Jaitley and Union Science and Technology Minister Harsh Vardhan.
या शपथविधीला अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन आदी भाजपाचे ज्येष्ठ नेते, मान्यवर उपस्थित होते.
Such Institutions work as a catalyst for trust based governance.
अशा संस्था विश्वास आधारित प्रशासनासाठी प्रोत्साहक म्हणून काम करतात.
There has been heavy snowfall in the Jammu and Kashmir and Himachal Pradesh.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशामध्ये तुफानी हिमवृष्टी होत आहे.
With this, toxic substances are released from the body.
त्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक नाहीसे होतात.
The cause of fire could not be ascertained.
गोळीबाराचे कारण समजू शकले नाही.
The BJP has, however, already fielded Sunil Kamble as the candidate from Pune Cantonment.
पुण्यातील कॅन्टोमेंट मतदारसंघातून भाजपाने सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली आहे.
They are always travelling.
ती सतत फिरत असतात.
So mankind continues to be plagued by war, crime, and poverty.
म्हणूनच, आजपर्यंत मानवजात युद्ध, गुन्हेगारी आणि गरिबी यांनी पिडलेली आहे.
I dont know the answer-
उत्तर मला माहित नाही
He realized that this mode of communication could convey Bible truth in a way that the printed page alone could not.
त्याअर्थी, हा काळ चलचित्रपट उद्योगाचा अगदी सुरुवातीचा काळ होता.
Narayan Rane is the former Chief Minister of Maharashtra.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाहणी दौरा केला.
Also, the long life span that most people then enjoyed meant that they could continue to build on what they had learned over the centuries.
शिवाय, त्या जमान्यातील लोकांच्या दीर्घायुष्यामुळे शतकानुशतकांपासून शिकलेल्या गोष्टी ते पुढेही शिकू शकत होते.
The candidates must have cleared the class 12 exam.
अर्ज करणाऱ्यानं 12वीची परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे.
Rhea has been remanded for 14-day judicial custody.
रियाला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय.
The portal will ensure a smooth, accessible and hassle-free scholarship system for students from poor and weaker sections
या पोर्टलमुळे गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना सुलभ शिष्यवृत्ती प्रणाली उपलब्ध होईल
There is also a no-cost EMI option.
तसेच यावर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील देण्यात आला आहे.
Words have incredible power.
शब्द अविश्वसनीय शक्ती आहे.
When she came to our clinic, though, we tried a different approach.
तथापि, जेव्हा ती आमच्या क्लिनिकमधे आली, आम्ही एक वेगळा दृष्टिकोन ठेवला.
Discussions have been held with the officials.
याविषयावर अधिकाऱयांसमवेत चर्चाही झाली आहे.
Are you happy?
तुम्ही आहात ना 'आनंदी'?
A case has been registered in this regard at the Pundliknagar police station on the basis of the complaint lodged by constable Ravi Jadhav.
या प्रकरणी पोलिस नाईक राजेंद्र घोलप यांच्या फिर्यादीवरून डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
There is nothing which I did which I ought not to have done.
मी जे करतो ते केलंच पाहिजे अशातला काहीच भाग नाही.
Mumbai hit by heavy rains, suburban trains delayed
मुंबईत पावसाचा जोर, मध्य-हार्बर रेल्वे उशिरा
He had served as an art director in Marathi films.
एक हरहुन्नरी कलावंत म्हणून त्यांची प्रतिमा मराठी चित्रपट सृष्टीत होती.
The journey, however, wasn't easy.
मात्र, हा प्रवास सोपा नव्हता
However, it did not rain anywhere.
मात्र, अध्यापही पाऊस पडलेला नाही.
But doctors said he had died before reaching the hospital.
पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
I am pursuing it.
त्याचा पाठपुरावा मी करत आहे.
Then we can proceed.
तरच आम्ही पुढील चरणावर करू शकता.
She will feature in the movie with actor Sushant Singh Rajput.
अभिनेता सुशात सिंह राजपूत सोबत असणार आहे.
The Naval Ship is visiting Republic of Fiji enroute to India after participation in the RIMPAC 2018 at Hawaii.
हवाई येथे रिमपॅक 2018 मध्ये सहभागी झाल्यानंतर भारतात परततांना हे जहाज फिजीला भेट देणार आहे.
Your will get the support of spouse in work.
विवाहितांच्या कामात जोडीदाराची साथ मिळेल.
The truck was destroyed in the blaze.
या आगीत ट्रक जळून खाक झाला.
The Hebrew word for peace here is in the plural, perhaps signifying that participation in such sacrifices results in peace with God and peace with fellow worshipers.
या भव्य यज्ञबलिसाठी किती अवाढव्य खर्च आणि परिश्रम करण्यात आले असतील याची कल्पना करा.
"""For me my country comes first, nothing else matters to me but my country,"" Johar said."
करण जोहरने म्हटलं आहे की, 'माझ्यासाठी देश सर्वात आधी आहे.
In what ways did accurate knowledge of God protect Noah? How accurate knowledge of God benefited Noah.
यहोवा दुष्ट लोकांचा नाश करेल असं त्या संदेशात म्हटलं होतं.
But that's not very often.
पण तो फार अनेकदा वापरली जात नाही.
Rain in District
जिल्हय़ात अवकाळी पाऊस