English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
State Government of Maharashtra organised the Inaugural Function at Shaniwar Wada at Pune on 28 February, 2016. | 28 फेब्रुवारी 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने शनिवार वाड्यात उद्घाटनपर समारोह आयोजित केला होता, त्यापूर्वी 26 फेब्रुवारीपासून तीन दिवसांच्या शौर्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. |
It is convenient for them. | त्यांच्यासाठी हे अधिक सोयीचं आहे. |
Its 9.45pm. | ती रात्री 9.45 वाजता संपली. |
Its a recent incident. | ही तशी अगदी अलीकडची घटना. |
Modi govt to continue ban on Chinese apps | चिनी ऍप्सवर मोदी सरकारची बंदी |
Motorcycle riders with dirt bike experience are significantly underrepresented in the accident data. | माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे. |
In the Parli constituency, BJP leader Pankaja Munde lost to Nationalist Congress Party (NCP) candidate Dhananjay Munde, who is also her cousin. | परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव केला. |
This deal is expected to be worth around 4,500 crore. | हा कंत्राटाची रक्कम साधारण 4,500 कोटी रुपयांची आहे. |
The list includes: | ही यादी समावेश आहे: |
Learn to dance. | नाच शिकले. |
The weather in the rest of the district was cloudy throughout the day. | राज्याच्या अन्य भागामध्येही दिवसभर ढगाळ वातावरण होते. |
Requesting data | माहिती करीता विनंती करत आहे |
The actor has worked in several popular Bollywood films and has received several awards for her acting. | या अभिनेत्याने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले असून त्याच्या अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. |
The BJP government has not fulfilled any promises made to the people. | या सरकारने जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. |
True Christians do not trivialize prayer by viewing it as just a feel - good therapy. We view prayer as reverential communication with the Creator. | प्रार्थना म्हणजे आपल्या निर्माणकर्त्यासोबत केलेला आदरपूर्वक संवाद होय. |
Over 300 workers from among them received certificates from Shri Nitin Gadkari, Minister of Road Transport & highways, Shipping, Water Resources, River Development and Ganga Rejuvenation at New Delhi today. | त्यातल्या 300 कामगारांना आज नवी दिल्लीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. |
Yeddyurappa takes oath as chief minister of Karnataka | येडियुरप्पा यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ |
Youve also worked with Sanjay Leela Bhansali. | ज्यांनी संजय लीला भन्साळीसाठी देखील काम केले आहे. |
So I like it. | म्हणून साहेब मला आवडतात. |
Meanwhile, more than 700 government employed doctors across the state have tendered their resignation. | दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारी रूग्णालयांमधील ७०० हून अधिक डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. |
Fiscal deficit: Fiscal deficit is the difference between the government's total spending and eating from revenue receipts and non-debt capital receipts. | वित्तीय तूट: वित्तीय तूट म्हणजे, सरकारने कमावलेला महसूल आणि संबंधित वर्षातील खर्च यामधील फरक. |
While the PIL measures the presence of meaning, the SONG measures orientation towards meaning. | संदर्भानुसार आवाजात तो तो भाव आणणे हे गायकांकडून अपेक्षित असते. |
"Madurai: In an important ruling, the Madras High Court's Madurai bench has held that as per the Hindu Marriage Act, a transsexual is also a ""bride"" and the term would not necessarily refer only to a woman." | मदुराई – मद्रास उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यात तृतीयपंथी हीसुद्धा नवरीच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. |
He had been searching for her ever since. | तेव्हापासुन तिचा तपास घेत होते. |
Just be little careful. | फक्त थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. |
We must not go out of the house without a mask or a face-cover. | मास्क न घालता किंवा चेहरा न झाकता, घरातून बाहेर पडण्याची कल्पना करणे आता तरी योग्य ठरणार नाही. |
Here in Mumbai... | याबाबत त्यांनी मुंबईत . |
Union Minister of Petroleum & Natural Gas and Steel Shri Dharmendra Pradhan today inaugurated the India Pavilion at the Abu Dhabi International Petroleum Exhibition and Conference (ADIPEC). | अबू धाबी आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम प्रदर्शन आणि परिषदेतल्या इंडिया पॅव्हेलियनचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले |
Court summons Shashi Tharoor over his 'scorpion' remark on PM Modi | मोदींना विंचू म्हटल्या प्रकरणी, शशी थरूर यांना कोर्टाकडून समन्स |
The protestors were attacked. | आंदोलकांवर लाठीचार्ज केला. |
Who is that old woman? | ती म्हातारी कोण आहे? |
Now darkness no longer controls the lives of village people but they themselves control their lives. | आता या गावातल्या लोकांवर अंधाराची मालकी नाही तर आपली स्वतःची मालकी आहे. |
the U.P. Basic Education Staff Rules | यूपी बेसिक एज्युकेशन स्टाफ नियम |
Jhelum river crosses danger mark. | झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. |
The list is ESPNs ranking of the 100 most famous active athletes in the world. | ‘ईएसपीएन’ या क्रीडा वेबसाइटकडून जगातील 100 फेमस खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. |
It has been raining persistently over the last few days. | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. |
However, there has not been any progress in that investigation. | मात्र या तपासात फारशी काही प्रगती दिसून आली नाही. |
That encounter also sent her to the hospital. Though we at times battled discouragement, we have waited for Jehovah, in line with Lamentations 3: 24. He is the God of comfort. | कधीकधी आम्ही निराश व्हायचो, पण विलापगीत ३: २४ मध्ये म्हटल्यानुसार आम्ही यहोवावर आपली ‘ आशा ठेवली. ’ |
These home remedies can help. | या घरगुती सापळे मदत होईल. |
Agriculture is in a crisis. | कृषी क्षेत्र संकटात आहे. |
What to do about it? | त्यात काय करावे? |
During this time, several decisions have been announced one after another by the government to increase investment. | गुंतवणूक वाढवण्यासाठी एकापाठोपाठ एक निर्णय सरकारने घेतले आहेत. |
, he asked. | ,” असा सवाल केला. |
Worlds greatest | जगातील सर्वात महान |
A lot of players were injured. | ज्यामध्ये अनेक खेळाडूं जखमी झाले होते. |
the Registrar of Companies | कंपनीचे रजिस्ट्रार |
He was also leader of the opposition. | तसेच विरोधीपक्षनेता राहिले. |
As a loving Father, Jehovah provided everything human creatures needed. | पण आदामाला मात्र कोणता मार्ग निवडायचा याबाबतीत निर्णय घेण्याची क्षमता होती. |
It is said the incident occurred due to short circuit. | शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. |
Rohman Shawl and Sushmita Sen met at a fashion show and the couple has been romancing each other ever since. | रोहमन आणि सुष्मिता सेनची लव्हस्टोरी फॅशन शो दरम्यान सुरू झाली होती. |
Three fire tenders are trying to douse the flames. | अग्निशमन दलाचे तीन बंब आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते . |
The state government had rejected a CBI probe. | मात्र राज्य सरकारने सीबीआय चौकशीला प्राणपणाने विरोध केला. |
Give me that book. | मला ते पुस्तक द्या. |
This scene is frighteningly eerie. | हे दृश्य काळजाचा ठोका चुकवणारं आहे. |
Shamita Shetty with sister Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या आई आणि बहिणी बरोबर |
It is the only time the history of the event that such a course of action has been taken. | हा एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील हा तिसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग होता. |
The household financial savings the most important source of funds had increased by 0.3 percentage points of GNDI, though it had remained much lower than 7.3 per cent during 2011-16. | घरगुती बचतीच्या प्रमाणात 0.3 टक्क्याने वाढ झाली असून 2011-16 या कालावधीत ते 7.3 टक्के इतके कमी होते. |
Kids are smart. | मुले बुद्धिमान होतात. |
Daldios newfound knowledge led him to abandon his harmful habits. He made so much spiritual progress that he said, I used to go from bar to bar. now I go from house to house. | डॅलिड्यो बायबलमधून जे काही शिकला त्यामुळे हानीकारक सवयी सोडून देणे त्याला शक्य झाले. |
So, viscosity if that can be measured then with whatever today also the same product will have one viscosity, after one year the that same product should have the same viscosity if the quality of product is not getting changed, right. | तर, चिपचिपाची मोजणी केली जाऊ शकते तर आजही त्याच उत्पादनामध्ये एक चिपचिपाटी असेल, एक वर्षानंतर त्याच उत्पादनामध्ये समान चिपचिपा असणे आवश्यक आहे जर उत्पादनाची गुणवत्ता बदलत नाही, बरोबर. |
The atmosphere is favourable for the BJP. | मुंबई | सध्याचे वातावरण भाजपसाठी अनुकूल आहे. |
It also has a 48-megapixel camera. | फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. |
Contradiction is the essence of these poems. | वैचारिकता हा या कवितांचा गाभा आहे. |
Sharing the video, Deepika tweeted, This Diwali, let us throw light on & celebrate the contribution & accomplishments of the women of our country! | दीपिकाने हा व्हिडिओ शेअऱ करताना म्हटलं की, आपण सर्व मिळून देशातील महिलांचे योगदान आणि यश साजरं करूया! |
In the society, women should be given equal rights. | समाजात स्त्री व पुरुषांना समान स्थान प्राप्त व्हायला हवे. |
He was found dead there. | त्यावेळी त्या मृत अवस्थेत आढळल्या होत्या. |
This is an often asked question. | हा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. |
Audit firm D D Desai's Associated Engineering Consultants & Analysis Pvt. | डी. डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट अॅण्ड अॅनालिस्ट प्रायव्हेट कंपनी |
The accused had gone absconding after the murder. | खून केल्यापासून संशयित आरोपी हा फरार होता. |
There are multiple reasons for the economic recession. | अर्थकारण कोलमडण्याची अशी बरीच कारणे आहेत. |
IT IS painful to watch a loved one suffer and die. | “ तुला उत्कंठा लागेल ” |
Case must be filed against them. | त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. |
He had some plan in his mind. | त्याच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन आकाराला येत होता. |
After the demonetization, all things are on record. | नोटबंदी नंतर सर्व गोष्टींची नोंद आहे. |
India tour. | भारतातलीच रोड ट्रिप. |
A case has been registered at Lanka Police Station. | याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. |
Ashutosh has acted in films like Ichar Tharla Pakka and Bhakar. | आशुतोषनं ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे. |
The international community should work together to fight against it. | याचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायांनी एकत्र येणे गरजेचे आहे. |
The case was filed by Bihar Deputy Chief Minister Sushil Kumar Modi. | इते त्यांच्याविरोधात बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींनी खटला दाखल केला आहे. |
It increased tensions between Pakistan and India. | यामुळे भारत आणि पाकिस्तान मधील तणाव देखील वाढला आहे. |
Now the rest of the acts of Jehoshaphat, first and last, behold, they are written in the book of Jehu the son of Hanani, who is mentioned in the book of the kings of Israel. | “हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटच्या बाकीच्या कृत्यांची साद्यंंत नोंद आहे. ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथातही या गोष्टींचा समावेश करुन त्यांची नोंद केली आहे. |
Why is there a waiting period before the child is ceremonially named? | बाळाच्या विधीपूर्वक नामकरणाआधी हा थांबण्याचा कालावधी काय असतो? |
He takes the right decisions at the right time. | योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचा म्हणून निर्णय घेतला. |
After Tanushree Dutta accused Nana Patekar of sexual misconduct, a lot of women have exposed their sexual predators. | तनुश्री दत्ताने नाना पाटेकर ह्यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अनेक स्त्रियांनी “मी टू ” म्हणत आपल्यावर झालेला अन्याय जगापुढे आणला आहे. |
The accused had also made a video of the incident and circulated it on social media. | आरोपींनी बलात्कार पीडितेचा व्हिडीओही तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. |
After makeup, wardrobe, and photography tests, filming began on September 27. | सूरकरांच्या लाठी या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात चालू असताना २७ सप्टेंबर, इ. |
Earlier, Agriculture Minister Narendra Singh Tomar appealed to farmers to return to the discussion table. | कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. |
Ramayan will be directed by Nitesh Tiwari. | रामायण चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करणार आहेत. |
He is survived by wife, two sons and a daughter. | त्यात पती, पत्नी, दोन मुले व एका वृद्धाचा समावेश आहे. |
We don't have anything. | आमच्याजवळ काही नाही. |
In Mumbai, Mohammed Ali Road is the hub of meals where people come to feast during Ramadan. | रमजाननिमित्त मोहम्मद अली रोडवर खाद्यपदार्थांची प्रचंड रेलचेल असते आणि मुंबईकर त्यावर ताव मारताना दिसत असतात. |
Do you want to go home or not? | घरीच करायचे आहेत का गुजा? |
Narendra Modi, Gujarat Chief Minister, BJP | गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरुन भाजप व जनता |
Capricorn: Efforts at work will pay off. | वृश्चिक : धंद्यात मेहनत घेतल्याचे समाधान मिळेल. |
Its important to read the introduction. | प्रस्तावना वाचायला हवी खरी. |
He also has two Olympic medals. | याशिवाय दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये पदकही जिंकले आहेत. |
However, details of the meeting were not known. | मात्र, या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही. |
Its just that mediums are changing. | केवळ माध्यमं बदली आहेत. |
We realised that. | आम्ही ही जाणीव करून दिली आहे. |
It is about social justice. | हा सामाजिक न्यायाचा विषय आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.