English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The MLAs do their work properly.
आमदार आपली कामे करत असतात.
He is a veteran of Shooto, PRIDE and DEEP.
त्याची चोच लहान,जाड आणि शंक्वकार असते.
But no decision has been taken as yet.
मात्र अजून यावर काही निर्णय झाला नाही.
the Civil Lines Police Station
सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन
But when he heard that Archelaus was reigning over Judea in the place of his father, Herod, he was afraid to go there. Being warned in a dream, he withdrew into the region of Galilee,
हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अर्खेलाव यहूदाचा राजा झाला आहे असे जेव्हा योसेफाला समजले, तेव्हा तो तेथे जाण्यास घाबरला. पण स्वप्नात त्याला ताकीद मिळाल्याने तो तेथून निघाला आणि गालील प्रदेशात आला.
To prepare
तयारी राखण्यासाठी
Start the multi-disk drive associated with the open folder
खुल्या फोल्डरशी संबंधीत मल्टी-डिस्क ड्राइव्ह सुरू करा
He tried to rape her.
या मुलाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
Following the rules!
नियमांनुसार सर्व!
MP Narayan Rane's son Nitesh Rane will be contesting the assembly elections as a BJP candidate from the Kankavli constituency.
भाजपने नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे याला कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
But he also likes cricket.
पण क्रिकेटचे क्रेझी फॅन आहेत.
It took hard work.
साठी जबरदस्त मेहनत घेतली होती.
Why cant we be one?
यातलेच एक आपण का असू नये?
He did not wish to be named.
त्यांना नामधारी पक्षप्रमुख राहायचे नव्हते.
will be withdrawn.
टाकण्यात येणार आहे.
It does feel bad.
याचे वाईट वाटते आहे.
asked Mr Rajnath Singh.
असा प्रतिसवाल त्यांनी राजनाथ सिंह यांना विचारला आहे.
If so what were the reasons?
आणि असल्यास त्यामागची तुझी कारणे काय होती?
I want to tell Kashmiri youth that Azadi isnt possible.
मी काश्मीरी तरुणांना सांगू इच्छितो की 'स्वातंत्र्य' शक्य नाही.
PM Narendra Modi was also present at the swearing ceremony.
विप्लबकुमार देव यांच्या शपथविधी सोहळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.
What more is in the offing?
जाहिरनाम्यात अजून काय?
Is anyone else out there?
यामध्ये आणखी कुणी सामील आहे का?
Tenders for this work will be done soon.
या कामाची निविदा लवकरच उघडण्यात येणार आहे.
The ED and CBI are probing the scam and have attached several properties of Choksi and Nirav Modi.
याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकून नीरव मोदीच्या संपत्तीवर छापेमारी सुरु आहे.
New Delhi | Jagran News Desk: Indian Air Forces wing Commander Abhinandan Varthaman will be conferred with Vir Chakra on Independence Day.
नवी दिल्ली | भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र या पुरस्कारासाने सन्मानित करण्यात येणार आहे.
His request was promptly complied with.
त्यांच्या या विनंतीला त्वरित प्रतिसाद मिळाला.
PM speaks to Kerala CM regarding flood situation in the state
पंतप्रधानांची केरळच्या मुख्यमंत्र्यांबरोबर तेथील पूरस्थितीबाबत चर्चा
Three women,...
ठरलेल्या तीन महिला अजूनही .
Soon the Government would issue notification in this regard.
सरकारकडून लवकरच यासंदर्भात वटहुकूम काढण्यात येणार आहे.
The movie features Pakistani actor Fawad Khan.
या सिनेमामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खानची भूमिका आहे.
Aramova does not seem to have any macOS products at this time.
मलेशियाने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही.
of complaints received.
प्राप्त तक्रारीची दि.
This is not the first occasion when the people of Odisha have named children after a cyclone.
ओदीशामध्ये वादळाचे नाव मुलांना देण्याची ही पहिली वेळ नाही.
Its begun.
याची सुरुवात झाली आहे.
Some of the comments are:
त्या संदर्भांत काही टिप्पण्या:
One reference states that 95 percent of diabetes - related amputations involve smokers.
एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे की मधुमेहामुळे ज्यांचे अवयव कापून टाकावे लागते अशी ९५ टक्के प्रकरणे धूम्रपान करणाऱ्‍यांचीच असतात.
However, two of them died in the meantime.
मात्र, उपचारांपूर्वीच दोघाजणांचा मृत्यू झाला होता.
In tennis , Rohan Bopanna and Divij Sharan entered mens doubles quarter-finals.
टेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात भारताची रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडी अंतिम फेरीत पोहचली आहे.
The incident was captured on CCTV camera of the parking.
ही घटना त्या इमारतीच्या पार्किंग एरियामध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
As Bengal CM Mamata Banerjee came to the dias to deliver her speech, some people chanted 'Jai Shri Ram'.
जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलण्यास उभ्या राहिल्या तेव्हा प्रेक्षकांतून जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या.
Four persons had died in the incident while 11 others had sustained injuries.
या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाले आहेत.
We really don't know.
आम्हाला खरंच माहीत नाही.
An encounter has broken out between security forces and terrorists in Awantipora of Pulwama District in Jammu and Kashmir.
जम्मू – काश्मीरमधील पुलवामा जिह्यातील अवंतीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
We interacted with students.
आम्ही विद्यार्थ्यांना बरोबर चर्चा केली.
Central government must immediately act.
केंद्र सरकारने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे.
This time I adopted a different strategy.
यावेळी मी थोडी वेगळी पद्धत अवलंबली आहे.
Certain other BJP leaders and Senate members of PU were also present on the occasion.
या बैठकीला भाजपचे पुण्यातील बुथ प्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Theres also concern.
त्यावर देखील चिंता व्यक्त केली जात आहे.
closed at Rs.
पर्यंत बंद राहणार आहेत.
_Profile used when launching a new terminal:
नविन टर्मिनल दाखल करतेवेळी वापरले गेलेले प्रोफाइल (_P):
This is how the PM replied.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.
She is also a daughter, wife, and mother.
एकाच वेळी ती बहीण, आई, मुलगी आणि पत्नीही असते.
Add salt into half cup water with a pinch of turmeric powder.
एक सत्पायाच्या पॅनमध्ये अर्ध्या काचेचे पाणी घाला आणि मीठ एक चमचे टाका.
The Indian soldiers also retaliated.
भारतीय सैनिकांनीही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले.
We cheated!
आम्हाला कमळाने फसवले!
But this doesnt mean that food should not evolve.
पण हे आहार अनियमित असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा नाही.
The farmers in Punjab held protest rallies in several places across the state.
– पंजाबमध्ये शेतकऱयांनी केंद्र सरकारचा निषेध करीत अनेक ठिकाणी आंदोलन केले.
It is unconstitutional and illegal.
ते बेकायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरुपाचे आहे.
Be careful on the road.
रस्त्याने सांभाळून चाला.
In spite of the well known toxic effects, lead was in ubiquitous use.
याचे सुगंधी तेल सुगंधचिकित्सा, अर्थात अरोमाथेरपीमध्ये वापरले जाते.
What must we avoid when we are discouraged, and why?
आपण निराश होतो तेव्हा काय करण्याचे टाळले पाहिजे आणि का?
We have bombed the British Government.
आम्ही ब्रिटीश राजवटीवर बॉम्ब फेकला असा आहे.
Her role in the series was very well received by the audience.
या मालिकेतील इशी माँच्या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.
She urged the authorities to take immediate action in this regard.
या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या तरुणीने केली आहे.
They decided to leave.
ते सोडण्याचा निर्णय घेतला.
BJP retained Ahmedabad, Rajkot, Surat, Vadodara, Jamnagar and Bhavnagar.
अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, जामनगर, भावनगर या शहरांमध्ये भाजपला यश मिळाले.
One hour of operation of Ion generator machine reduces viral load within a room by 99.7 depending on room size.
आयन जनित्र 1 तास चालविले असता त्या बंदिस्त कक्षातील विषाणूंचे प्रमाण 99.7.%नी कमी होते.
You are looking at a total of 87 percent, so 33 percent.
आपण एकूण 87 टक्के पाहत आहात, तर 33 टक्के.
Writ Appeal No.80
अपील क्र .80 लिहा
There are several frontrunners among the NCP like former Deputy Chief Minister Ajit Pawar, state NCP President Jayant Patil and Dhananjay Munde, who is currently the Leader of Opposition in Maharashtra Legislative Council and Chhagan Bhujbal.
रणनीती ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली आहे.
The state weatherman has issued warnings for Idukki, Malappuram, Wayanad, Kannur, Ernakulam and Thrissur districts.
हवामान खात्याने मलप्पुरम, एर्नाकुलम, त्रिशूर, वायनाड आणि इडुक्की या पाच जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा दिला.
are coming up.
येत असतात.
Maharashtra CM Uddhav Thackeray, along with his wife Rashmi & their son Aaditya Thackeray offer prayers at Siddhivinayak Temple
आषाढी एकादशी महापूजा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे मंदिरात दाखल
You can plan a trip with family.
परिवारासोबत पर्यटनाला जाण्याचा योग येईल.
I dont like her at all.
तो मला अजिबात आवडत नाही.
of a new journey.
नव्या प्रवासाविषयी.
Rahab accepted that Jehovah is the true God, and she trusted that somehow he would give the land to the Israelites.
यरीहो या शहरात इस्राएलचे गुप्तहेर जेव्हा राहाबच्या घरी गेले, तेव्हा भीतीमुळे ती त्यांना मदत करण्याचं नाकारू शकली असती.
_Show slider bar in IM window
IM विन्डोमध्ये स्लाइडर पट्टी दाखवा (_S)
In an effort to alleviate those feelings, I would get drunk and take drugs with my bandmates, whom I considered my family.
यातून बाहेर पडण्यासाठी मी माझ्या बॅन्डमधील मित्रांसोबत खूप दारू प्यायचो आणि ड्रग्स घ्यायचो.
But relations between the two countries are gradually improving.
पण उभय देशांचे संबंध पुन्हा सुधारत आहेत.
The Romans made extensive use of nails.
मात्र ही बहुतेक नावे लिखाणमात्र होती.
His death...
येथे त्याची मृत्यूशी .
However, no person had been arrested in the case so far, the police said.
मात्र या संदर्भात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Some were government servants.
काही सरकारी कामात असतात.
He had four brothers and five sisters.
पाच भाऊ आणि तीन बहिणींमध्ये ते जेष्ठ होते.
Reasons of Asthma:
अ‍ॅनिमियाची कारणे:
The reactions were immediate.
या कार्यक्रमांमध्ये प्रतिक्रिया तत्काळ होते.
Language differences did not present any real problems, said one delegate.
उलट, प्रसंगाच्या आनंदात आणखी भर पडली.
His family has, however, alleged that he has been murdered.
मात्र सदर तरुणाचा घातपात झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियाने केला आहे.
He had later filed a bail petition.
त्यानंतर त्याने दयेसाठी अर्ज दाखल केला होता.
So, AGMARK is a quality certification mark. the directorate of marketing and inspection enforces the agricultural produce that is Grading and Marketing Act, 1937. under this act great standards are prescribed for agricultural and allied substances.
म्हणून, एजीमार्क एक गुणवत्ता प्रमाणन चिन्ह आहे. विपणन आणि तपास निदेशालय ग्रेडिंग (Grading) आणि मार्केटिंग कायदा, 1937 या शेती उत्पादनांना लागू करते. या कायद्यानुसार शेती आणि संबंधित पदार्थांसाठी महान मानक निर्धारित केले आहेत.
I cant take that risk.
त्यामुळे हा धोका मी पत्करु शकत नाही.
But what
पण कसले-काय.
Any person who has any form of cold or cough must not be allowed into the centre and all gatherers and processors must observe social distancing, especially from such persons.
एखाद्याला सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत असेल तर त्याला केंद्रात प्रवेश दिला जाऊ नये आणि सर्व मजूर आणि केंद्रातील कामगारांनी अशा व्यक्तीपासून सामाजिक अंतर राखले पाहिजे.
In Firefox, you can block all third-party cookies or just those set by trackers. Be aware that blocking all cookies can break some sites.
FIrefox मध्ये आपण सर्व तृतीयपक्षीय किंवा फक्त ट्रॅकरने बसवलेल्या कुकीज अडवू शकता. सर्व कुकीज अडवल्या तर काही साईट व्यवस्थित काम करत नाहीत हे लक्षात राहू द्या.
Duties and Responsibilities:
व्यवसाय आणि कर्तव्ये:
Jesus said: Keep on asking, and it will be given you. keep on seeking, and you will find. keep on knocking, and it will be opened to you.
आपणही देवाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणे अत्यंत गरजेचे आहे.
The Phulpur Lok Sabha seat is part of Allahabad district.
फुलपूर मतदारसंघ अलाहाबादच्या सीमेवर आहे.
Union Minister Nitin Gadkari was the guest of honour at an event held at Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमासाठी केद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोलापुरात आले होते.
We need to focus on development in the country.
देशात विकासकामे तर झालीच पाहिजेत.