English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The games to which the apostle Paul referred were an integral feature of ancient Greek civilization.
प्रेषित पौल ज्या क्रीडासामन्यांविषयी बोलत होता ते प्राचीन ग्रीक संस्कृतीचा अविभाज्य भाग होते.
So the matter is in the court.
त्यामुळे हा वाद न्यायालयात सुरू आहे.
Two more bullets were fired following this.
पाठोपाठ झटपट आणखी दोन गडी बाद झाले.
The woman was injured seriously.
यात ती पीडित महिला गंभीर जखमी झाली.
The film will see Farhan play a prisoner.
या चित्रपटात फरहान पोलिसांच्या भूमिकेत दिसणार होता.
Theres nothing like it anywhere in the world.
विश्वात एकले कुठेच काही नाही
Meanwhile two accused have been arrested by the police.
दरम्यान, या कारवाईत दोन बैल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
The President, Shri Ram Nath Kovind, the Vice President, Shri Venkaiah Naidu, and the Prime Minister, Shri Narendra Modi, today offered floral tributes at the statue of Sardar Patel, at Patel Chowk in New Delhi, on the occasion of the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत पटेल चौक येथे सरदार पटेल यांच्या पुतळयाला पुष्पांजली अर्पण केली
To what extent did the Mosaic Law regulate cleanness in the Israelites life? Indeed, the Mosaic Law included rules and regulations on practically every aspect of the Israelites life, outlining what was clean and acceptable and what was not.
मोशेच्या नियमशास्त्रात इस्राएल लोकांच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक पैलूसंबंधी नियम व आदेश होते ज्यांच्या माध्यमाने विशिष्ट गोष्ट शुद्ध व स्वीकार्य होते किंवा नव्हते हे त्यांना ठरवता येत होते.
Note Jesus words: Everyone that has left houses or brothers or sisters or father or mother or children or lands for the sake of my name will receive many times more and will inherit everlasting life.
येशूच्या या शब्दांकडे लक्ष द्या: “आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडिली आहेत त्याला अनेकपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. ”
Hur became the father of Uri, and Uri became the father of Bezalel.
हूरचा मुलगा उरी. ऊरीचा मुलगा बसलेल.
Don't go out at night.
रात्रीच्या वेळी बाहेर झोपू नये .
The Court can only regard the alleged right of intervention as the manifestation of a policy of force, such as has, in the past, given rise to most serious abuses and such as cannot, whatever be the present defects in international organisation, find a place in international law.
याचा एक परिणाम असा की, प्रताधिकार विषयक कायद्यांच्या उद्दीष्टात आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्यापैकी सारखेपणा असला तरीही, जसे काही देशांच्या कायद्यात मोघमता असल्यामुळे, काही अपवादांबाबत अधीक अर्थ लावणे, संभवते तसे भारतीय कायद्यात कमी संभवते.
Issue of Shares
शेअर निकाल लावणे
On the contrary.
ह्या उलट आप्पा.
It is happening in Karnataka as well.
कर्नाटकातही तसेच घडत आहे.
Dhoni made just two.
धोनीने दोन धावा घेतल्या.
Drought and flooding rains
प्रचंड पाऊस आणि दुष्काळाचा फटका
When I was the Chief Minister of Gujarat, I had attended the Krishi Mahotsav in Anand.
जेव्हा मी गुजरातचे मुख्यमंत्री होतो, तेव्हा इथे आणंदमध्ये एक कृषी महोत्सव होता, म्हणून मी तिथे आलो होतो.
Debate not over
वाद काही संपेना
Something something.
काही तरीच काय.
There was chaotic situation.
अराजकाची स्थिती निर्माण झाली.
The incident took place in the Jayanagar area of Bengaluru.
बंगळुरूतल्या त्यागराज नगर विभागात ही दुर्घटना घडली आहे.
This is because Trumps policy is America-first.
‘अमेरिकेला प्राधान्य’ हे ट्रम्प यांचे धोरण आहे.
But for the past few days, she was depressed.
मात्र ती गेल्या काही दिवसांपासून त्याचा मानसिक छळ करू लागली आहे.
Shiv Sena is currently in parley with NCP and Congress to form a government.
दुसरीकडं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
They were not consistent.
त्यांच्याकडून समन्वयच ठेवला जात नव्हता.
No serious action has been taken in any of the cases.
गंभीर बाबीतही कठोर कारवाई झाली नाही.
This process will be repeated about 5 to 10 times before a farmer would return to a patch of once deforested land allowed to return to a forested state.
शेतकरी एकदा जंगलातील जंगलतोड झालेल्या जमीनीच्या जंगलात परत जंगलाच्या भागात परत जाण्यापूर्वी या प्रक्रियेची ५ ते १० वेळा पुनरावृत्ती होईल.
Stir until combined and mixture comes to the boil.
हे मिश्रण एकजीव करून ते आटेपर्यंत ढवळून घ्यावे.
For a complete account, see 1999 Yearbook of Jehovahs Witnesses, pages 171 - 212.
येशू व त्याच्या प्रेषितांनी दबाव व विरोधाला कसे तोंड द्यावे यासंबंधी कोणते महत्त्वाचे उदाहरण आपल्यापुढे ठेवले?
For example, the Bible includes a law prohibiting bribery in judicial cases, showing that the practice was already well - known over 3,500 years ago.
भ्रष्टाचार ही काही नवीन गोष्ट नाही.
The six people are being interrogated and a probe is underway, the police said.
या सहाही जणांची तोफखाना पोलिसांकडून चौकशी सुरु असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.
Aishwarya was looking so beautiful in pink saree.
लाल रंगाच्या साडीमध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर दिसत होती.
The programme will be kick-of at 5.30 pm.
सायंकाळी 5.30 साडेपाला हा कार्यक्रम होईल.
What are your preparations?
तुमची काय तयारी असते?
Holy spirit also produced in Moses beautiful qualities, such as love, meekness, and patience, that qualified him to lead the Israelites.
यहोवाने त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी आणखी कोणाला आपला पवित्र आत्मा दिला होता?
Its most of us.
ती बर्‍याचदा आमच्याकडेच असते.
The poems published then were usually edited significantly to fit conventional poetic rules.
त्यावेळेस प्रकाशित झालेल्या कविता परंपरागत काव्यात्मक नियमांनुसार ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संपादित केल्या गेल्या होत्या.
No support contacts known
समर्थन संपर्क परिचीत नाही
Shiv Sena-NCP-Congress coalition government is in the state.
काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे.
The sewerage is poor and potable water supply inadequate.
अपुर पाणीपुरवठा होत असून पुरेसे वेळ देखील पाणी येत नाही.
Have I not seen Jesus our Lord?, he asked.
आपल्या प्रभु येशूला मी पाहिलेले नाही काय? ”
Stop them.
त्यांना थांबवा.
Dont forget the beans
फळ विसरू नका
This match has been brutal.
हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला.
In addition, many steps had been taken for the development of the agriculture sector, he added.
याबरोबरच शेतीच्या विकासासाठी अनेक योजना त्यांनी सांगितल्या.
has also been announced.
घोषणाही देण्यात आल्या.
It has not just survived, but thrived.
केवळ टिकलाच नाही तर सर्वार्थाने वाढला.
The police are probing all angles of this incident.
या घटनेस कारणीभूत सर्व लोकांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
She was always with me.
तो कधीही माझ्याजवळ यायचा.
More to the point, a clear and solid hope would help them find life less stressful.
आणि अचानक त्यांच्या जाळ्या माशांनी लदबदून गेल्या!
Sanitize hands regularly.
नियमित स्वरूपात हात साफ करत आहे.
Improves skin and hair
त्वचा आणि केस सुधारण्यासाठी.
A rose is a pretty flower.
गुलाब हे एक सुंदर फूल आहे.
A division bench of Justice Bhushan Dharmadhikari and Justice SS Shinde passed the order.
न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.
People are moving for jobs.
लोक नोकरीसाठी कंपन्यामध्ये जात आहेत.
Hindu Grain Traders Killed In Pakistan
पाकिस्तानमध्ये हिंदू व्यापार्‍याची हत्या
They are not fundamentalists.
त्या मुळातल्या जनसंघाच्या नाहीत.
At this, the van suddenly caught fire.
त्यावेळी अचानकपणे कापसाला आग लागली.
They know one another.
एकमेकांची ओळख आहे.
What are his credentials as a leader?
तो आपल्याला कोठे नेईल?
Thank you, Milind Deora.
‘धन्यवाद मिलिंद देवरा.
However, the vehicles you see here are big.
परंतु, इथे दिसणारी याने बरीच मोठी असतात.
At a media conference held at IFFI, Jonny Best shared the intricacies and technicalities connected with the art of giving spontaneous music to silent films.
मूक चित्रपटांना उत्स्फूर्त संगीत देण्याच्या कलेविषयीचे तंत्रज्ञान त्यांनी इफ्फीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत उलगडले.
There has been a spurt in crime incidents in the city for the past few weeks.
गेल्या काही महिन्यापासून शहरात मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती.
Jadhav said.
जाधव यांनी व्यक्‍त केले.
The Ministry of Agriculture commissioned a survey of the crop situation at harvest time in 1972.
उद्योग समूहाच्या लोकोपकारी कार्याची दाखल घेऊन २००७ साली समूहाला कार्नेज पदकाने गौरविण्यात आले.
Teaching Marathi will be made mandatory at all such schools.
इंग्रजीसह सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.
Indian universities
भारतीय विद्यापीठांची बेअब्रू
They are found in Africa, Asia, Australasia and Europe.
ते युरोप मध्ये आफ्रिका, दक्षिण आणि उत्तर अमेरिका, आशियाई देशांमध्ये आढळू शकते, आणि.
The Sai Baba temple has been on the target of terrorists earlier too.
साईबाबा मंदिर पूर्वीपासून दहशतवाद्यांच्या रडारवर आहे.
He had also given statements earlier, not far back, that he will support the BJP.
त्यांनी यापूर्वीही भाजपला पाठिंबा देणार, असे जाहीर केले होते.
Once India's major weapon in the limited-overs format, the pair of Kuldeep and Yuzvendra Chahal have not played a single game together since the conclusion of ICC World Cup 2019 where the duo couldn't make much of an impact.
यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव ही जोडी 2019 वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर एकदाही एकत्रित खेळलेली नाही.
Senior leaders of both parties will be present in this meeting.
या बैठकीला दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती आहे.
Actress Sonakshi Sinha, an active user of social networking sites, has decided to take a break from Twitter.
या पार्श्वभूमीवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने आपले ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
I raised questions.
मला प्रश्न विचारावासा वाटला.
The song is viral on social media.
या गाण्याचे पॅरडी सॉन्ग सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
Select one of the following options:
त्यामुळे आपण दोन पर्यायांपैकी एक निवडा आहे:
Items that will no longer be needed in Gods new world
देवाच्या नव्या जगात ज्यांची गरज नसेल अशा वस्तू
The film will revolve around the topic of surrogacy.
या चित्रपटाची कथा सरोगेसी मुद्द्यावर असणार आहे.
Both are highly qualified.
तर दोघे ही उच्च शिक्षित आहेत.
There is poverty in our country because of the Congress.
कॉंग्रेसमुळेच आपल्या देशात दारिद्र्य आहे.
"""We will prove our majority with the support of over 170 MLAs."
आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना 170 जणांचा पाठिंबा दाखवून देऊ.
After Gurugram and Faridabad, Bahadurgarh is third large area of Haryana which has now been connected with Delhi Metro.
गुरुग्राम आणि फरिदाबाद नंतर बहादुरगढ हरियाणाचा  तिसरा  सर्वात मोठा परिसर आहे, जो आता दिल्ली मेट्रोशी जोडण्यात आला आहे.
However, the area remains tense.
मात्र या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
MY EYES HAVE COME TO THEIR END IN TEARS
“ माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत ”
Imran Khan, the PM of Pakistan, has repeatedly threatened India.
आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली आहे.
Revelation 7: 9, 10. 14: 1, 4.
[ अभ्यासाचे प्रश्‍न]
Leader of opposition Radhakrishna Vikhe Patil demanded a discussion on the issue, setting aside the days agenda.
यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवरायांच्या जयंतीची तारीख आधीच ठरली असल्याने यावर वाद निर्माण होऊ नये म्हणून हे संभाषण कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली.
Scriptures That Point to the Last Days
आपण शेवटल्या दिवसात जगत आहोत हे दाखवणारी बायबलमधील वचने
The committee hasnt yet filed the report.
समितीने अहवाल सादर केलेला नाही.
Shes landed not one but three music videos.
तिच्याकडून एक नव्हे तर तीन गाणी रेकॉर्ड केलीत.
I didnt view it that way.
त्याची ती अवस्था मला बघवत नव्हती.
They have demanded that the accused be given severe punishment.
नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केलीय.
Deputy CM Ajit Pawar attended Wednesdays meeting as a special invitee.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
The cause of breast cancer is not known.
स्तनाचा कर्करोग कारण ओळखण्यास अजूनही करू शकत नाही.
This is yet another achievement of women officers in the IAF, it added.
हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्यांचं हे आणखी एक यश मानलं जात आहे.
I thank all the doctors and nurses at the hospital for the treatment and care, Ganguly said after getting discharged from the hospital.
सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर म्हंटले कि, मी डॉक्टरांचे आणि उपचारासाठी हॉस्पिटलचे आभार मानतो.
He received his first call up to the Palestine in 2010 against Sudan.
त्याने आपले पहिले पदार्पण अमेरिकेविरुद्ध फेब्रुवारी २०१० मध्ये केले.