english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Both promise to release the killers of former PM Rajiv Gandhi.
या जाहीरनाम्यात दोन्ही पक्षांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचे धक्कादायक आश्वासन दिले आहे.
India managed a narrow win against Afghanistan, winning by just 11 runs.
केवळ ११ धावांच्या विजयांनी टीम इंडियानं अफगाणिस्तानवर विजय मिळवला.
Four people were injured.
चौघे जण जखमी झाले यात.
In recent years, most issues of Awake!
एका बांधवाने लिहिले: “मी १९४० च्या दशकापासून क्षेत्र सेवाकार्यात सक्रियपणे भाग घेतो.
These disciplines study gender and sexuality in the fields of literature and language, history, political science, sociology, anthropology, cinema and media studies, human development, law, and medicine.
ह्या विद्याशाखांमध्ये लैंगिकता, लिंगभाव ह्या अभ्यास विषयांमध्ये वाङमय, भाषा, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, चित्रपट अभ्यास, मानवी विकास, कायदा, अर्थसंकल्प आणि वैद्यकिय शास्त्र ह्या सगळ्याचा विचार अभ्यासला जातो.
However, hotels remained open.
मात्र हॉटेल बंदच राहिली.
Contemplating what you may do as God fulfills his promises undoubtedly brings joy to your heart.
त्या काळाचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं केल्यामुळे आनंदी राहण्यास आपल्याला मदत होते.
Delhi Assembly elections: BJP announces first list of 57 candidates
विधानसभा : भाजपचे 57 उमेदवार जाहिर, केजरीवालांविराधात कोण?
Indian cricketers have a lot of fan-following in the country.
भारतात क्रिकेटचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे.
The next hearing is scheduled for the second week of July.
जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे.
The Police personnel and the soldiers of paramilitary forces will be eligible for this honour.
देशाची प्रतिष्ठा वाढवणारे आमचे पोलिस जवान, निमलष्करी दलाचे जवान या पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत.
"We will always applaud your strength & courage."""
आम्ही नेहमी आपल्या सामर्थ्य आणि साहसाचे कौतुक करणार.
Of the total 459 deaths, 256 were from the last 48 hours, 125 from last week and 78 from the period before that, the state update said.
आज एकूण ४५९ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील २५६ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, १२५ मृत्यू हे मागील आठवड्यातील तर उर्वरित ७८ मृतयू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
A case has been registered at the Dadar Railway Police station.
याप्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
Failed to find software
सॉफ्टवेअर शोधण्यास अपयशी
But they were disappointed.
पण त्यांच्या पदरात निराशाच पडली.
Tom seems nice.
टॉम चांगला वाटतो.
"""There will be approximately 888 seats for Lok Sabha members and more than 326 seats for Rajya Sabha members in the new building."
नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे 888 जागा उपलब्ध असती, तर राज्यसभा सदस्यांसाठी 326 पेक्षा अधिक जागा उपलब्ध असतील.
There is diversity.
) एक विविधता आहे.
He was persuaded to believe what he heard from the Scriptures concerning Jesus Christ.
शास्त्रवचनांतून त्याने येशू ख्रिस्ताविषयी जे काही ऐकले होते त्याबद्दल त्याची “खातरी झाली ” होती.
The award will be received by commanding officer Group Captain Satish Pawar.
त्यांच्यातर्फे हा पुरस्कार कमांडिग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार स्विकारतील.
Woman dies of dengue
मणेराजुरीत डेंग्यूने युवतीचा मृत्यू
Delete articles older than
यापेक्षा जुणे लेख नष्ट करा
We have to understand what happened.
आम्ही झाल्याने ते समजून घेणे आवश्यक ही इच्छा.
Devendra Fadnavis resigns as the Chief Minister of Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र विकास .
His video has gone viral.
त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
It wont break or crack.
तो तुटलेला किंवा वितळलेला नाही.
And this was a very big opportunity for me.
पण माझ्या सारख्याला ती एक फार मोठी संधी होती.
There are 109 people still missing.
तर 109 जणांना नव्याने बाधा झाली आहे.
But no solution has been reached.
मात्र, तोडगा निघालेला नाही.
He reiterated his idea to capture the voice of the youth in his address to the youth during the 22nd National Youth Festival on 12th January 2018.
22 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवातही त्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता.
We studied that.
आपण याचा अभ्यास केलेला आहे.
Whats our response?
आम्ही काय उत्तर .
The government is not thinking about them.
सरकारही तसा विचार करत नाही.
Crime has increased.
त्यातून गुन्हेगारी वाढली आहे.
In India too, Coronavirus has had a significant impact.
भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.
Swaraj was also the only second woman foreign minister of India after former PM Indira Gandhi.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाचे परराष्ट्र मंत्रालय सांभाळणार्‍या स्वराज ह्या दुसर्‍याच महिला राजकारणी होत्या.
However, you need to keep working hard.
मात्र, पुढील मेहनत स्वत:च घ्यावी लागते.
But even then, righteous indignation can result in evil if it is not controlled.
हे खरे आहे, की काही वेळा राग करणे उचित आहे.
She also feels guilty for not having been able to give more attention to her other children.
आपल्या इतर मुलांकडे आपण पुरेसे लक्ष देऊ शकत नाही याचीही तिला खंत वाटते.
Is that information true?
ही माहिती खरे आहे का?
Reliance Jio founder Mukesh Ambani made this announcement at the companys Annual General Meeting (AGM) 2019.
रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
then hear from heaven, and forgive the sin of your people Israel, and bring them again to the land which you gave to them and to their fathers.
तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांना क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण.
So, at every stage greater number of problems is arising rather than the reforms.
आणि सुधारणांसाठी उचलेले प्रत्येक पाऊल हे सुधारणांपेक्षा समस्याच पुढे आणते.
Sure, it does have its benefits.
अर्थात याचेही काही फायदे असतीलच.
Hands on the Land.
माथ्यावर ठळक डाग.
Sanjay Leela Bhansali brought together the lovely pair of Ranveer and Deepika on the screen for the first time in the movie.
संजय लीला भन्साळीच्या आगामी काळात येत असलेल्या ‘रामलीला’मधून दीपिका आणि रणवीर सिंग ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर आणायचे ठरविले.
He doesnt have to know.
याची माहिती त्याला नसावी.
He then raped the minor.
त्यानंतर त्याने चिमुरडीचा विनयभंग केला.
Prime Minister Narendra Modi tweeted to express grief over his death.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत खासदार वसंतकुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं.
So, lets do that.
तर, ते करूया.
We request the Chief Justices of all High Courts to ensure that in the judicial academy of the state special programmes are developed so that these special public prosecutors attached to POCSO courts are imparted training not only in law but also in child psychology, child behaviour, health issues, etc.
यावेळी खंडपीठाने सांगितले की,”आम्ही उच्च न्यायालयाच्या सर्व मुख्य न्यायाधीशांना विनंती करतो की राज्याच्या न्यायालयीन अकादमीमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जावेत जेणेकरून विशेष सरकारी वकील यांना केवळ कायद्याचे प्रशिक्षणच मिळणार नाही तर बाल मानसशास्त्र, बाल वर्तन, आरोग्याच्या समस्या याची देखील त्यांना माहिती असली पाहिजे.
Shri Atul Tiwari, script writer, would travel to Bangladesh to do background research for the project he will be assisted by Shri Piplu Khan, noted film personality from Bangladesh
या चित्रपटासाठी संशोधन करण्यासाठी अतुल तिवारी बांग्लादेशला जाणार असून, बांग्लादेशमधल्या चित्रपट क्षेत्रातले मान्यवर पिपलू खान त्यांना सहाय्य करतील
Now I have a days rest, she said.
‘‘सध्या मी थोडय़ा दिवसांसाठी विश्रांती घेतली आहे.
Noida is the new India.
न्यू इंडिया हा भारताचा नवा नारा आहे.
But the administration has not given permission.
पण तेव्हा शासनाकडून काही परवानगी मिळाली नाही.
Police have informed that the investigation will continue after reports are out.
या अहवालानंतर पुढील तपास केला जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
Following Jyotiraditya Scindias resignation from the Congress, and a coordinated rebellion by 22 MLAs, including six ministers, the Kamal Nath government was pushed into minority.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने आणि 22 आमदारांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकारचा खेळ संपल्यातच जमा झाला आहे.
She has not given in to the illness.
ती आपल्या आजारपणामुळे खचली नाही.
29 Flowers Pune, Nasik, Kolhapur and Sangli.
फुलांसाठी पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली.
Chhagan Bhujbal- Food & Civil Supplies
छगन भुजबळ – अन्न व नागरीपुरवठा
Book XVI: the progress of the two cities from Noah to Abraham, and the progress of the heavenly city from Abraham to the kings of Israel.
ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम ॥ ९ ॥ अन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ ।
See more photos
पाहा आणखी फोटो…
One care has to be given here.
इथे एक काळजी मात्र आवर्जून घेतली पाहिजे.
Thats what you have to do.
ते ही आपल्यालाच करावे लागेल.
Hence, business has shut down.
त्यामुळे इथले उद्योग बंद पडत आहेत.
Who is Delhi's boss?
दिल्लीची मदार कुणावर?
Knowing Jehovah and having his Word at work in our lives, we have come to enjoy a privileged relationship with him.
आपल्याला यहोवाची ओळख झाली आहे, आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याजवळ त्याचं वचन आहे आणि त्याच्यासोबत आपण एक घनिष्ठ नातेसंबंध जोडू शकतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत!
The reason for his resignation is still unclear.
त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.
How did the accident happen?
हा अपघात कसा झाला?
There is no proper road in the village.
गावात पक्के अंतर्गत रस्तेही नाहीत.
Shivpal Yadav is the estranged uncle of SP president and former Uttar Pradesh chief minister Akhilesh Yadav.
समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यादव आणि त्यांचा भाचा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील वाद सर्व देशाने पाहिला.
PM's informal interaction with IAS officers participating in mid-career training programme
व्यवसाय मध्य प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांचा अनौपचारिक संवाद
Why should you constantly put into practice the things you are learning from Gods Word?
तुमच्या हातून पाप झाले असेल तर?
Newman serves as an advocate, negotiator and dispute resolver.
एक अधिकारी कलाकार,संशोधक वृत्तीच्या अभ्यासक आणि भाष्यकार म्हणून त्या कीर्तिमान आहेत.
This will save water as well as electricity.
त्यातून विजेच्या बचतीबरोबरच पैशांची बचतही होते.
The accused has confesses the crime to the police during investigation.
दरम्यान हा गुन्हा केला असल्याची कबूली त्या आरोपीनं पोलिसांना दिली आहे.
Other members of the SIT include Patiala Inspector General Amardeep Rai, Deputy Inspector General (Intelligence) Hardial Mann, Patiala Senior Superintendent of Police Mandeep Singh, and Assistant Inspector General (Counter Intelligence) Kashmir Singh.
यावेळी अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी, तक्रारदार नागरिक उपस्थित होते.
The whole burden of the preparations fell upon him.
त्यांच्या संपूर्ण गोष्टींमधील जीवनदर्शन त्यामुळे उथळ झाले.
But it did not happen.
पण समहाऊ ते झाले नाही.
The NCP and the Congress will have a deputy chief minister each.
तर काँग्रेसकडून आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे.
Heat the pan and pour in the batter.
तळणीत गरम करून त्यावर बटर वितळवा.
Germany isn't Kurdistan.
जर्मनी हे कुर्दिस्तान नाहीये.
Police teams have been looking for him.
पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहेत.
Before leaving that city, Silas and Paul encouraged the brothers.
[ अभ्यासाचे प्रश्‍न] १, २.
The Mandal periodically organises lectures, workshops, training, seminars and study tours for the young researchers and historians.
हे मंडळ वेळोवेळी तरुण संशोधकांसाढी आणि इतिहासकारांसाठी व्याख्याने, कार्यशाळा, प्रशिक्षण, सेमिनार आणि अभ्यासदौरा आयोजित करत असते.
The matter has been brought to the notice of the Police Commissioner.
ही बाब यावेळी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यात आली.
Priyanka Gandhi was appointed General Secretary in charge of Eastern UP.
पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधी यांची वर्णी लागली आहे.
Wont your wife stay with you?
तुमची बायको तुमचा नको जीव करते?
The superscription to Psalm 18 says that David spoke to Jehovah the words of this song in the day that Jehovah had delivered him... out of the hand of Saul.
बायबलमधील अहवालात सांगितल्यानुसार, “परमेश्‍वर त्याच्याबरोबर असे. ”
Still, the question of safety of women once again came to the fore.
त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Many trees were uprooted due to the high velocity winds.
वादळी वाऱ्यांचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले.
I called the police and made a statement.
मी पोलिसांशी संपर्क साधला आणि माहिती दिली.
His fans applaud him for that.
त्यामुळे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
Ravi Teja is playing the lead role in the film.
तर लीड रोलमध्ये रवी तेजा आहे.
The Government of India has extended this scheme for citizens of 37 more countries w.e.f 26th February 2016 taking the tally to 150 countries.
केंद्र सरकारने 26 फेब्रुवारी 2016 पासून आणखी 37 देशातल्या देशांनाही सुविधा उपलब्ध करुन दिल्यानं, आता ही सुविधा 150 देशांसाठी उपलब्ध आहे.
The opposition parties have also been targeting the government over the matter.
यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्यही केले होते.
The Ungava Peninsula of Nunavik, Quebec, Canada, is bounded by Hudson Bay to the west, Hudson Strait to the north, and Ungava Bay to the east.
साचा:Infobox Continent कॅनडाच्या क्युबेकच्या नुनाविकचा उंगावा प्रायद्वीप पश्चिमेला हडसन बे, उत्तरेस हडसन जलदगती आणि पूर्वेला उंगावा खाडीच्या सीमेवर आहे.
Improve Bone Health
दंत आरोग्य सुधारणे
Six people were killed in the attack.
या हल्ल्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.