english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
I congratulate you all and wish you all the best in your endeavours | मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा देतो |
Questions are being raised on this. | अशा प्रश्नही उपस्थित होत आहे . |
Chop the onion finely. | कोबी बारीक चिरून घ्यावी. |
Rescue operation underway with the help of locals. | स्थानिक लोकांच्या साहाय्याने बचावकार्य सुरु आहे. |
Leader of Opposition, Radhakrishna Vikhe Patil seconded the resolution. | विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कारवाईचे निषेध केला आहे. |
"Former BJP MLA Anil Gote has accused the then Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and his ""coterie"" of conspiring against mass leaders like Eknath Khadse and Pankaja Munde." | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा खळबळजनक आरोपही धुळे शहरातील भाजपाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी केला आहे. |
In this, the soil is not used. | यात माती वापरली जात नाही. |
Police have arrested one person in the case. | या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. |
These are the only gods whose worship has come down to them from ancient times. | ( ला इल्ह् हिल्लल्लाह् ) मुहम्मद हे अल्लाह शेवटचे प्रेषित आहेत. |
The police reached the spot upon being informed. | याची माहिती मिळताच कुर्ला पोलीस घटनास्थळी आले. |
The other accused were also arrested. | त्यानुसार इतर आरोपींना अटक करण्यात आली. |
These are discussed in detail below. | त्यांना अधिक माहितीसाठी खाली चर्चा केली जाईल. |
But it needs to be curbed. | परंतु यावर प्रतिबंध आणला पाहिजे. |
There are a lot of talented people in India. | ‘‘भारताकडे सध्या अनेक प्रतिभावंत टेबलटेनिसपटू आहेत. |
He later worked as a cricket journalist in England. | पुढे एक क्रिकेटर म्हणून तो घडला आणि इंग्लंडसाठीच खेळला. |
Such cases are exceptional. | अशा घटना अपवादात्मक असतात. |
What then is Sanatan Dharma? | त्यामुळे ‘सनातन धर्म म्हणजे काय आहे ? |
This too is an important issue. | हा सुद्धा असाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. |
It helps to reduce extra sugar in body. | शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होण्यास मदत होते. |
After the battle the British forces under general Pritzler pursued the Peshwa, who fled southwards towards Karnataka with the Raja of Satara. | """ लढाईनंतर जनरल प्रिट्झलरच्या अधीन असलेल्या ब्रिटीश सैन्याने पेशव्याचा पाठलाग केला, जो दक्षिणेकडे सातार्यांच्या राजासह कर्नाटकच्या दिशेने पळून गेला." |
I got it, what you people were thinking when I talked about the opportunity in 2019. | मला समजले, मी जेव्हा म्हटले २०१९ मध्ये अनेक निमित्ते आहेत तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते. |
It happened, when she pressed him daily with her words, and urged him, that his soul was troubled to death. | तिने मग त्याच्या मागे लकडाच लावला. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे मरण बरे असे त्याला वाटू लागले. |
The death of the patient due to Dengue has rattled the health department. | डेंग्यूने रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. |
Similar system is being followed in US and Europe. | अमेरिका आणि इंग्लंडसारख्या तसेच युरोपीय देशांत अशी प्रथा आहे. |
said MLA Ashish Shelar. | ” असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. |
Excellencies, Ladies and Gentlemen, On Indias part, our commitment to our brave Afghan brothers and sisters is absolute and unwavering. | महामहिम, महिला आणि पुरुषहो शूर अफगाणी बंधू-भगिनीप्रती भारताची कटिबद्धता संपूर्ण आणि अढळ आहे. |
The United States and Saudi Arabia have blamed Iran for the attack. | या हल्ल्यासाठी सौदी अरेबिया आणि अमेरिकेने तेहरान समर्थीत हुडी बंडखोरांना दोषी ठरवत आहे. |
We may think of goats as useful animals that will eat practically anything and that provide us with tasty meat and nutritious milk but we would hardly call them charming. | शिवाय, त्यांना काही खास खाद्य द्यावे लागत नाही, त्या बिचाऱ्या दिसेल ते खातात. |
During the meeting, particular emphasis was laid on the cooperation in the coking coal sector in which considerable headway has been made since the Indian Prime Ministers visit to Russia in September 2019. | या बैठकीत कोकिंग कोळसा क्षेत्रातील सहकार्यावर विशेष जोर देण्यात आला, ज्यात सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय पंतप्रधानांच्या रशिया दौऱ्यानंतर लक्षणीय प्रगती झाली आहे. |
Their fans loved the video. | त्याच्या या व्हिडिओचं चाहते कौतुक करत आहे. |
The stress is less. | थकबाकीचे प्रमाण कमी आहे. |
Subsequently RPF has made a large number of such recoveries amounting to the total amount of Rs. | परिणामी आरपीएफने अशा प्रकारच्या बऱ्याच कारवाया केल्या असून त्यातून ऑक्टोबर 2019 पर्यंत रु. |
This is folly. | हा भ्याडपणा आहे. |
The attendants on either side were entirely overcome, whilst she bore her awful position with the greatest resignation and composure. | तिथेच त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले आणि त्यांनी सदानंदांवर पूर्ण कृपा केली अशी भाविकांची श्रद्धा आहे. |
Watch this video- | पाहा हा व्हिडिओ - |
He was referring to Defence Minister Nirmala Sitharaman. | संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबतीत तेच घडले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. |
The film has been performing well at the box since its release. | हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स आॅफिसवर चांगलीच मजल मारली आहे. |
His father said. | त्याचे वडील त्याला म्हणाले. |
The finance Bill was passed in parliament without any discussion. | लोकसभेचे कामकाज सुरू होताच वित्त विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले. |
The Hebrew word for wisdom is in the feminine gender. | “ बुद्धी ” यासाठी असलेला इब्री शब्द स्त्रीलिंगी आहे. |
I didnt know anybody. | मी कुणाला कळलो नाही --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही.. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही... सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही.. ऋतू... |
Police said the bodies have been sent for post mortem and families of the deceased had been informed. | अपघातग्रस्तांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. |
Most of those companies are U.S.-based. | यापैकी अनेक कंपन्या अमेरिकेतील आहेत. |
Police and ambulance arrived on the spot. | सूचना मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. |
The identity of the complainant will be kept a secret. | यात तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाईल. |
We do not want to take it easy and then defend our attitude by saying that we are being reasonable. | यहोवाच्या सेवेत जास्त करणे शक्य असूनही आपण फक्त नावापुरती त्याची सेवा करण्यात समाधान मानणार नाही. |
All the teachers were present on the occasion. | यावेळी शिक्षकवृंद उपस्थित होते. |
Students can only earn up to 15 marks extra rather than 25. | आता विद्यार्थ्यांना कलेतील प्राविण्यासाठी 25 ऐवजी फक्त 15 गुणच मिळणार आहेत. |
Modi will visit Maldives on Saturday and Sunday. | पंतप्रधान मोदी हे शनिवारी मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. |
The atmosphere was cordial. | वरातीत आनंदाच वातावरण होतं. |
The news was called out and the channel responsibly corrected the news. | वाहिनीने ही बातमी मागे घेत त्यात सुधारणा केली आहे. |
He had subsequently resigned. | त्यानंतर त्यांने नोकरी सोडली होती. |
What is the exact requirement? | नेमकी मागणी काय आहे? |
It also helps flush out toxins from the body. | तसंच तुमच्या शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. |
Candidate should have the knowledge of the official language of the state for which they are applying. | ज्या राज्यासाठी उमेदवार अर्ज करत आहे, त्या उमेदवाराकडे त्या राज्यातील प्रादेशिक भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. |
New Delhi: Petrol and Diesel prices continued to rise for a third day in a row. | नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत. |
For example, if you have the habit of helping yourself to whatever is in the refrigerator but rarely replenish it resentment can grow. | सुवर्ण नियमाचे पालन केल्यामुळे, वस्तूंवरून होणारे नको ते वाद टाळता येऊ शकतात. |
Waterlogging in city | शहरात पाणी शिरल्याने पूरपरिस्थिती |
Indian Port Rail Corporation has been established for better connectivity of railways and ports. | रेल्वे आणि बंदरे यांच्यातल्या उत्तम दळणवळण सुविधेसाठी भारतीय बंदर रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे |
Punjabi singer-turned-actor Ammy Virk, Sahil Khattar, Tahir Raj Bhasin, Hardy Sandhu and Saqib Saleem are also part of the project. | याशिवाय साकीब सलीम, साहिल खट्टर, ताहिर भसीन, पंजाबी गायक हॅरी संधूही या सिनेमात आहेत. |
Yet, as imperfect humans, we are not able to judge matters perfectly as Jesus does. | पण येशूसारखं परिपूर्ण नसल्यामुळे आपलं मत नेहमीच योग्य असेल असं आपण म्हणू शकत नाही. |
Shivlekh Singh was going to Raipur for interviews, a family friend said. | शिवलेखच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले की तो रायपूरला मीडिया इंटरव्हुसाठी जात होता. |
But not such steps were taken. | पण तसे पाऊल उचलत नाहीत. |
This video has gone viral. | हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. |
Further investigation is underway at the Vedaranyam Police Station. | पुढील तपास अवधूत वाडी पोलीस ठाणे करीत आहे. |
Kumbakonam railway station is a railway station serving the city of Kumbakonam in Tamil Nadu, India. | अर्कोणम जंक्शन हे तमिळनाडूच्या अर्कोणम शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. |
It is by the combination of both that life is formed. | या दोन्हींच्या मिलनातून सृष्टीउत्पत्ती होत असते. |
Police have recovered a letter from Rona Wilson's computer which appears to have been written by fugitive Naxal leader Milind Teltumbde. | पुणे पोलिसांनी रोना विल्सन याच्या जप्त केलेल्या लॅपटॉपमधून फरार माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याने विल्सनला लिहिलेले पत्र सापडले आहे. |
It got approved also. | त्यालाही मंजुरी मिळाली आहे. |
The entire area has been cordoned off. | या संपूर्ण भागाला घेराव घातला गेला आहे. |
Jammu & Kashmir: 2 militants killed in Shopian encounter | जम्मू-काश्मीर: शोपियान चकमकीत २ दहशतवादी ठार |
Haven't you known? Haven't you heard? The everlasting God, Yahweh, The Creator of the ends of the earth, doesn't faint. He isn't weary. His understanding is unsearchable. | परमेश्वर देव फार सुज्ञ आहे, हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे व तुम्हाला ते माहीतही आहे. देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही. परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही. जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली. परमेश्वर चिरंजीव आहे. |
And that was just this past week. | आणि आता ही गेल्या आठवडय़ातील गोष्ट. |
Addressing the enthusiastic gathering, the Prime Minister complimented the State Government for the work done by it over the past one year. | भाषणाच्या सुरुवातीलाच, गेल्या वर्षभरात राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध विकास प्रकल्पांसाठी, त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले. |
Neither has Ms.Kangana Ranaut ever approached Womens Commission nor is Gurmeet Chadda associated with MSCW in any way. | कंगना किंवा गुरमीत चढ्ढा यांनी महिला आयोगाशी कुठलाही संपर्क साधलेला नाही. |
It has been verified. | त्याची खातरजमाही करण्यात आली आहे. |
Several parts of the state have been lashed by heavy rains in the past few days. | मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. |
How have we been released from sin and death? | घेतली. ” — प्रे. |
The counting of votes started later in the evening. | रात्री उशीरापर्यंत मतदानाची टक्केवारी गोळा करण्याचे काम सुरु होते. |
Virgo: Relationships will come together. | मकर : विवाहयोग जुळून येतील. |
I have conquered the world. | पण, आपण जगासारखे होऊ नये. |
Party is bigger than individuals. | व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे. |
1993 Mumbai serial blasts convict Abdul Gani Turk dies in Nagpur Jail | नागपूर – 1993 च्या मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल गनी तुर्कचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू |
He then immediately proceeded on leave. | त्यानंतर लगेच धुळ्याकडे रवाना झाले. |
India is moving at a fast pace to emerge as a hub not only for manufacturing but for start-ups also | भारत अतिशय जलदगतीने केवळ उत्पादनाचेच नव्हे तर स्टार्ट अप्सचे देखील एक प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येण्याच्या दिशेन वाटचाल करत आहे |
The signing ceremony was presided over by Shri J P Nadda, Union Minister of Health and Family Welfare, ShriPrakashJavadekar, Union Minister of Human Resource Development and ShriDharmendraPradhan,Union Minister of Petroleum & Natural Gas and Skill Development & Entrepreneurship. | स्वाक्षरी समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान होते |
'Vicky Velingkar' movie is directed by Saurabh Varma and produced by Gseams, Anuya Chauhan Kudecha Ritesh Kudecha Sachin Maruti Lokhande & Atul Janardan Tarkar, Dancing Shiva, Loki's Studio. | ‘विकी वेलिंगकर’चे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असून निर्मिती ‘जीसिम्स’, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे. |
We need to build a system that enables this. | अशी प्रणाली विकसित करण्याची गरज आहे. |
Akash Vijayvargiya attacked a municipal officer with a cricket bat. | आकाश विजयवर्गीय यांनी इंदूर येथील महापालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली होती. |
India has embarked on a path of strong economic growth and transformation. | महामहीम ली , भारत मजबूत आर्थिक विकास आणि परिवर्तनाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. |
Farm laws should be repealed. | कृषी कायदे रद्द केलेच पाहिजेत. |
She was gone. | ती निघूनपण गेली. |
The incident had sparked sensation in the area. | या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती. |
ALSO IN THIS ISSUE 13 Questions From Readers | [ २ पानांवरील आलेख] |
This is an important decision. | हा आयुष्यातील महत्त्वपूर्ण निर्णय आहे. |
The driver of the dumper fled the spot after the accident. | अपघात घडताच डंपर चालकाने डंपर तेथेच ठेवून पलायन केले. |
Indian-American man found dead in US | अमेरिकेत भारतीय दाम्पत्याचा गूढ मृत्यू |
This one is killer | ही तर हत्याच |
The apartheid photos he had taken were used extensively by the ANC in their various publications. | त्यात लिहिल्याप्रमाणे नांदेडचे शेष घराणे आपल्या विद्वत्तेबद्दल अनेक शतके प्रसिद्ध होते. |
And the LORD God took the man, and put him into the garden of Eden to dress it and to keep it. | परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.