english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
The films shooting will begin soon.
सिनेमाची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
What about authority in the family?
कुटुंबातील अधिकाराबद्दल काय?
How can we avoid drifting away from following Jesus?
तुम्हाला येशूचे अनुसरण करण्याची इच्छा आहे का?
Do not trust anyone immediately.
तेव्हा कोणावर लगेच विश्‍वास ठेवू नका.
Five others managed to escape.
तर, पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
The man Ziba, along with his sons and servants, was given to Mephibosheth to be his servant.
त्याने सीबा नावाच्या एका माणसाला त्याचे कुटुंब आणि त्याचे सेवक यांच्यासहित मफीबोशेथची काळजी घेण्यासाठी नेमले.
Its a great option.
हा एक चांगला पर्याय आहे.
_Guest CPU Usage
CPU वापर (_G)
At this speed serious juddering occurred due to the imbalance caused by the twin-cylinder configuration.
हा टायफॉइड मधील गंभीर प्रकार असून टायफॉइडमुळे होणार्‍या मृत्यूचे कारण आहे.
What was his problem with the BJP?
त्यांची नेमकी भाजप विरोधात काय भूमीका आहे?
The incident happened in the presence of Prime Minister Narendra Modi.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
The book was later withdrawn.
त्यानंतर अखेर हे पुस्तक मागे घेण्यात आले आहे.
However, BJP has denied all allegations.
मात्र, भाजपने याबाबतचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
Water had entered some houses.
काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले.
This causes the stiffness and strength of MWCNTs to be lower than they would be if the shells were loaded equally.
तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापरसुद्धा कमी होतो.
There are many such incidents.
अशा अनेक घटना सांगितल्या जातात.
However, hes not ruling it out completely.
तथापि, तो पूर्णपणे त्याला वर देणे आवश्यक नाही.
Benefits: This MoU shall enable the following areas of cooperation such as, space science, technology and applications including remote sensing of the earth satellite communication and satellite based navigation Space science and planetary exploration use of spacecraft and space systems and ground system and application of space technology.
कराराचे फायदे- या करारानुसार उभय देशांमध्ये अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान, आणि त्यांचा दूरनियंत्रकासह होणारे कार्य, उपग्रहामार्फत होणारा दूरसंवाद, आणि उपग्रहामार्फत स्थानदर्शन यासंबंधी माहिती, तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान होणार आहे.
This is a momentary thing.
ही बाब अधांतरीच आहे.
And thats good for business.
आणि हा कल व्यवसाय चांगला आहे.
They filed a writ petition in the court.
त्याबाबत न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले.
Banks can onboard customers by doing a video KYC through the app and acquiring Aadhaar and PAN.
बँका नवे ग्राहक जोडण्यासाठी अ‍ॅपच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे, तसेच आधार व पॅन प्राप्त करून केवायसी प्रक्रिया राबवू शकतील.
Several other companies are considering to make a similar move.
काही इतर कंपन्या देखील असाच निर्णय घेण्याच्या विचारात आहेत.
As the case made its way through the courts, a Twitter user calling himself Jarrod W Ramos posted numerous tweets critical of Capital Gazette, Hartley and the Maryland judges.
हा खटला सुरु असतानाचा जॅरोड डब्ल्यू रामोस नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून कॅपिटल गॅझेट, हार्टले तसेच मेरिलँड न्यायालयाच्या न्यायधीशांवर टीका व्हायची.
But thats a minor quibble.
पण ही छोटीशी वाढ आहे.
He reaches the mark in 66 balls.
त्याने 66 सामन्यात हा आकडा स्पर्श केला.
Whats the work?
ती कार्य काय?
To be uncertain is never a problem.
निर्भय राहण्यात अडचण नसावीच कधी.
Chief Minister Devendra Fadnavis has also opted for it.
असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
The police arrested the accused after registering a case against him.
पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला.
Congratulations on your baptism!
बाप्तिस्मा झाल्याबद्दल तुझे अभिनंदन! ”
The statement sparked off a political controversy.
या चर्चेने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले.
Mumbai: Bollywood film actress Urmila Matondkar is likely to be fielded by Congress from the Mumbai North seat in the upcoming Lok Sabha polls.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतल्या नंतर कॉंग्रेसकडून उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Prime Minister said that Pradhan Mantri Sahaj Bijli Har Ghar Yojana has been started with the objective of electrifying each and every house in the country.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना” ही सर्व घरांमध्ये विद्युतीकरण पोहोचावे या उद्देशाने चालू करण्यात आली होती.
However, it wasnt all easy.
मात्र ही सारी लढाई सोपी नव्हती.
Rahul Gandhi himself answered the question at a press conference he addressed later in the day.
असा सवालही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला.
I want to change the stove of every such mother.
मला त्या प्रत्येक मातेची चूल बदलायची आहे.
It was the most popular English dictionary of the eighteenth century.
१८७०) हा इंग्रजी भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय कादंबरीकारांपैकी एक होता.
Murshidabad triple murder case
मुर्शिदाबाद तिहेरी हत्या प्रकरण- पैशांमुळे झाली तिघांची हत्या
West Bengal Chief Minister and Trinamool Congress (TMC) supremo Mamata Banerjee.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रांतील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
His statement is inappropriate.
त्यांच वक्तव्य अपरिपक्व आहे.
His father too had served in the police department.
त्यांचे वडील देखील पोलीस दलामध्ये काम करत होते.
The police have questioned all of them.
या सर्वांची पोलीस चौकशी करत आहेत.
In a message, he said that Shri Jaitley was an outstanding Parliamentarian, legal luminary, towering intellectual, an able administrator and a man of impeccable integrity.
अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते.
This was our first conversation through the newly established hotline.
नव्याने सुरु झालेल्या हॉटलाईनवर हे आमचे पहिलेच संभाषण होते.
Two robbers arrested
चोरी करणारे दोघे अटकेत
Police had presented 16 witnesses before the court in the case.
या खून खटल्यात पोलिसांनी 16 साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले होते.
Do you remember?
तुला आठवतं का?
A Budget plan is essentially a statement with the estimates of the expenditure to be incurred and the revenue to be generated during a certain period of time.
वैयक्तिक बजेट हे अपेक्षित उत्पन्न आणि खर्च यांचा निर्धारित कालावधीसाठीचा सारांश आहे.
There are numerous such questions.
असे अनेक प्रश्न विचारले जातात .
That inheritance eventually leads to death. Ecclesiastes 9: 2, 10. Romans 5: 12. 2, 3.
आपला स्वर्गीय पिता यहोवा अतिशय प्रेमळ देव आहे.
It has actively participated in the overall layout of Shanghai Higher Education and Talent Training.
शिक्षणाच्या ओढीने त्यांनी कमवा व शिका हे तत्त्व आचरत शिक्षण पूर्ण केले.
And I will make thy tongue cleave to the roof of thy mouth, that thou shalt be dumb, and shalt not be to them a reprover: for they are a rebellious house.
मी तुझी जीभ टाळ्याला चिकटवीन. मग तुला बोलता येणार नाही. मग त्या लोकांना ते चुकीचे वागत आहेत हे सांगायला कोणीही नसेल. का? कारण ते नेहमीच माझ्याविरुद्व जातात.
We saw a white ship far away.
आम्हाला दूरवर एक पांढरी नौका दिसून आली.
But thats not the case everywhere.
पण दुर्दैवाने सगळीकडे असं होईलच अस नाही.
Nitesh Rane arrested for mud attack on official
उप अभियंत्याला मारहाण व चिखलफेकप्रकरणी नितेश राणे यांना अटक
Husband seeks divorce after wife clicks selfie with Trump
ट्रम्प यांच्याबरोबरच्या सेल्फीनं पती संतापला, घटस्फोट दिला
Police rescued him and admitted him to hospital.
पोलिसांनी त्यास वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले होते.
The opposition had criticised the government on the matter.
विरोधकांनी या मुद्दावरून सरकारची कोंडी केली.
Experiencing stress over a long-term can take real physical and mental toll on your health.
तुम्ही जर प्रदीर्घ काळ तणावात राहिलात तर याचे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
We try not to compare ourselves with those who seem to have an endless amount of energy. Do we regularly eat wholesome meals and get enough rest?
ज्यांना वाढत्या वयामुळे व आजारपणामुळे निराश वाटते त्यांच्याकरता हे विशेषतः सहायक ठरू शकते.
Aamir Khan thanked Akshay Kumar on Twitter.
अभिनेता अक्षय कुमारनं ट्विटरवर निमिषला श्रद्धांजली वाहिली आहे.
Jadeja was elated after Kohli took the catch.
कोहलीची विकेट घेतल्यानंतर हैराण झाला जडेजा
This was also his 100th win at the Australian Open.
ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील हा त्याचा 100 वा सामना होता.
Diwali is the festival of lights.
दिवाळी हा दिव्यांचा उत्सव.
Include & binary files
बायनरी फाइल समाविष्ट करा (b)
Its a perfect canvas.
या परिपूर्ण लेससबंधी कापड आहे.
They are believed to bring luck.
ते सौभाग्य लक्षण मानले जाते.
The two had been friends.
दोघांच्यात मैत्री झाली.
Petrol and diesel prices have surged in the country after a rally in international crude oil.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे.
The World Health Organisation (WHO) has declared Coronavirus as a global health emergency.
या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे.
Work very hard.
खूप मेहनती आहे.
FACILITIES AND SERVICES
साधने आणि सेवा
Chop the onion finely.
बारीक लसूण चिरून घ्यावी.
There is no fan overhead.
वर पंखा नाही.
He speaks Japanese very well.
तो अगदी बर्‍यापैकी जपानी बोलतो.
We did not believe him.
आमचा त्याच्यावर विश्वास बसला नाही.
India celebrates this day as Vijay Diwas.
आजचा दिवस हा भारतात 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
Explain the situation
परिस्थिती समजावून सांगा.
How dare they take our land?
त्यांनी आमची जमीन हडपण्याचे किती धाडस केले?
Their quiver is an open tomb, they are all mighty men.
त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. त्यांची सर्व माणसे शक्तिशाली सैनिक आहेत.
The injured persons were rushed to a rural hospital.
अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
There are 5 computers in the house, but 2 of them aren't any use.
माझ्या घरात ५ संगणक आहेत, पण त्यातून २ काही कामाचे नाहीयेत.
The death toll is feared to increase.
मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जातेय.
They had been detained for allegedly entering and fishing in Pakistans territorial waters illegally.
या कैद्यांना पाकिस्तानच्या जलसीमा भागात बेकायदेशीरपणे घुसल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते.
School bus overturns, 7 hurt
शैक्षणिक सहलीसाठी जाणाऱ्या बसला अपघात. ७ जण जखमी
The rates of seeds are on the rise.
दाण्यांचा उतारा वाढतो.
Add to Panel
पॅनेलवर समाविष्ट करा
You don't need to stop.
थांबण्याची गरजच पडली नाही.
The Bihari languages are mainly spoken in the Indian states of Bihar, Jharkhand, West Bengal and Uttar Pradesh and also in Nepal.
ही भाषा प्रामुख्याने भारत देशाच्या बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल ह्या राज्यांमध्ये बोलली जाते.
Has anybody seen God?
कोणी देवाला पाहिलं आहे का?
A final decision will be taken on the matter.
यामध्ये कपातीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
The work will begin next month.
येत्या महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार आहे.
He also drinks wine.
ती बिअर पिऊनही येते.
"""Emerging fields, including Artificial Intelligence, Machine Learning, Internet of Things, Blockchain, and Big Data, can take India to new heights of development, and improve the quality of life of its citizens."
कृत्रिम बुद्धीमत्ता, यंत्रांचा अभ्यास, इंटरनेट, ब्लॉकचेन आणि बिग डेटा यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात भारत विकासाची नवी शिखरे पार करेल आणि येथील नागरिकांचे जीवनमान सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
The AAP government had challenged the decision of Delhi High Court before the apex court.
त्यावेळीच्या काँग्रेस सरकारने दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
The accommodation available at the hotel comprises different types of suites.
हॉटेल विविध श्रेणींमध्ये खोल्या आहेत.
Discount on stamp duty
मुद्रांक शुल्कात सवलतीचा फटका
The Bhusaval-Pune Express has been diverted via Manmad-Daund route.
पुणे ते भुसावळ नाशिक मार्गे येणारी गाडी दौंड-मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे.
Financially, its not possible.
अर्थिकदृष्टय़ा सक्षम नाही.