english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
They were immediately admitted to hospital. | त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. |
Bollywood actor Amitabh Bachchan is in Bulgaria to shoot for Brahmastra. | अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाच्या शूटिंगसाठी बल्गेरियात आहेत. तिथे असलेल्या धुंद वातावरणात सेटवरील कुणीतरी इथं मस्त गरमागरम समोसे आणि वडापाव खायला मिळाला तर काय मज्जा येईल अशी इच्छा व्यक्त केली. |
My documents cannot be seen | माझे दस्तऐवज दिसायला नकोत |
I hated all my labor in which I labored under the sun, because I must leave it to the man who comes after me. | मी जे अपार कष्ट केले त्याचा मी किरस्कार करू लागलो. मी खूप कष्ट केले. परंतु त्या कष्टांनी मी जे मिळवले ते माझ्यानंतर जे लोक राहतील त्याना मिळणार आहे. मी त्या गोष्टी माझ्याबरोबर नेऊ शकणार नाही. |
He is always with us. | आपल्या जवळ ते सदैव असते. |
However, he suddenly had a heart attack and died. | ण अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि मृत्यु झाला. |
That verdict was set aside by a three-judge bench of the Supreme Court. | सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या घटनापीठानं दोनास एक असा हा निकाल दिला. |
Additional Director General of police Hariram Sharma and DIG Ravindra Gaud will be part of the SIT as well. | पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ आणि सहायक आयुक्त आर. आर. पाटील हे या ग्रुपचे प्रमुख आहेत. |
Both teams have played five games each. | उभय संघ प्रत्येकी सात सामने खेळलेत. |
Ajit Pawar has backstabbed Maharashtra, says Sanjay Raut | अजित पवारांनी महाराष्ट्राच्या आणि शरद पवारांच्या पाठीत खंजिर खूपसला – संजय राऊत |
His wife sustained injuries. | तर त्यांची पत्नी जखमी झाली आहे. |
I hope and wish that those affected are able to get back to normal life soon. | ज्यांना या महापुराचा फटका बसला आहे, त्यांचे आयुष्य लवकरत सुरळीत होईल, अशी आशा आणि इच्छा मी व्यक्त करतो. |
The railway officials have ordered an inquiry. | या संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. |
A few days back they got married. | काही दिवसांनी या दोघांनी लग्नही केले. |
Take it out. | तीपण काढून घ्या. |
And, PM Modi is not CM Modi. | तसंच मोदी हे प्रधानमंत्री नव्हे प्रचारमंत्री असल्याचंदेखील त्या म्हणाल्या. |
Women suffered agony the most. | महिलांना नोटबंदीमुळे सर्वात जास्त त्रास झाला. |
Why? Because I don't love you? God knows. | का? कारण मी तुम्हांवर प्रेम करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रेम करतो! |
"The next elections will show a new direction to the state as well as to the country,"" she had said." | पुढील निवडणुका राज्यात तसेच देशाला एक नवीन दिशा दर्शवतील, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. |
It comes with 4GB of RAM and 64GB internal storage. | तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. |
Pornography can destroy trust and openness, essential qualities in a marriage. | अश्लील साहित्यामुळे वैवाहिक जीवनातील भरवसा व मनमोकळेपणा नष्ट होतो. आणि या दोन गोष्टी वैवाहिक संबंधांत अतिशय महत्त्वाच्या आहेत. |
How would you sum up 2016? | कसे 2016 मध्ये स्थलांतरीत? |
MNS spokesperson Sandeep Deshpande echoed this sentiment. | त्याच जाहीरातबाजीवर मनसेचे संदीप देशपांडे यांनी जोरदार टीका केली आहे. |
Due to this, accidents take place on this road. | त्यामुळे या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असतात. |
Nationalist Congresss Mumbai chief Sachin Ahir has quit NCP to join Shiv Sena . | राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. |
I had been learning Bharat Natyam since I was a child. | लहानपणापासून मी भरतनाट्यम शिकत आहे. |
The Central Government will see to it. | हे केंद्र सरकार जाणून घेणार आहे. |
That is the effort to strengthen that fundamental power. | या मुलभूत शक्तीला बळ देणे, यासाठी हा प्रयत्न आहे |
Protests were staged across the state. | राज्यभर निषेध करण्यात आले. |
Missing youth found dead in cave | चाळीतील विहिरीत आढळून आला बेपत्ता युवकांचा मृतदेह . |
The incident happened during the late evening. | संध्याकाळच्या सुमारासही घटना घडली आहे. |
Whats the building like? | कसली इमारत ही! |
Live performances began to taper off. | परिणामी शिक्षण थांबवावे लागले. |
They were taken away by security personnel. | त्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेतलं आहे. |
The current situation is unprecedented, however. | पण, या वेळची स्थिती अभूतपूर्व अशी आहे. |
Aurangabad: Heavy monsoon rains in Maharashtra have resulted in huge losses for farmers in Aurangabad and in its nearby areas. | औरंगाबाद : परिसरात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. |
Who would it be this time? | या वेळी कोण? |
One person died later in a hospital. | तर एकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. |
They are part of our spiritual family, we love them as friends, and we always behave toward them in harmony with Bible principles. | आपल्या मित्रांप्रमाणे आपण त्यांच्यावर प्रेम करतो आणि बायबलच्या तत्त्वांनुसार त्यांच्याशी वागतो. |
We protest this. | याचा आम्ही निषेध करत आहोत. |
The Israelites were warned that if they did not listen to the voice of Jehovah, they would experience maledictions, which included eating the flesh of their sons and daughters. | “ तुझ्या पोटचे मुलगे व मुली ह्यांचे तू मांस खाशील ” हा देखील त्यांपैकी एक शाप होता. |
Both are smiling. | यात दोघेही दिलखुलास हसत आहे. |
The Prime Minister travelled on the maiden voyage of this service, from Ghogha to Dahej. | घोघा ते दहेज दरम्यान पहिल्या फेरीसेवेअंतर्गत त्यांनी जहाजातून प्रवास केला. |
However he was later identified and arrested. | मात्र, ओळख पटल्यानंतर त्यांना अटक केली जाईल. |
He hasnt played for India since. | त्यानंतर तो बांगलादेशकडून अजूनही खेळलेला नाही. |
Africa has been the top priority of Indias Foreign Policy. | भारताच्या परराष्ट्र धोरणात आफ्रिकेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. |
Here are the steps | या आहेत स्टेप्स |
People living here are daily wage labourers. | येथे राहणारी माणसे मोलमजुरी करणारे आहेत. |
Maharashtra has the highest number of corona patients. | महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. |
Three of them are government employees. | त्यापैकी तीन जण राज्य शासनातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. |
Half teaspoon pepper powder | अर्धा चमचा गरम मसाला पावडर |
Her family members however suspect that it was not a suicide but a murder perpetrated by her husband. | मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. |
Prime Minister Narendra Modi and BJP chief Amit Shah will also attend the ceremony. | या सत्याग्रह आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा हेही सक्रिय सहभाग देतील. |
Mix the sriracha sauce, garlic, sugar, soy sauce, and lemon juice in a bowl. | एका भांड्यात जिरे पावडर, धने पावडर, मिरची पावडर, हळद, मीठ, साखर यांचे मिश्रण करा. |
Proteins are essential for building and repairing cells and creating new muscle. | प्रथिने हे मासपेशीच्या वाढीकरिता तसेच नवीन पेशी तयार करण्यासाठी आवश्यक असतात. |
India have faced Pakistan six times in the World Cup and have won on all six occasions. | आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत सहावेळा भारत – पाकिस्तान संघ समोरासमोर आले आहेत आणि प्रत्येक वेळी भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे. |
No measures are being taken to that effect. | यावर म्हणाव्या तशा उपाययोजना होताना दिसत नाहीत. |
Kerala did a disastrous thing by electing Rahul Gandhi: Ramachandra Guha | केरळने राहुल गांधींना निवडून विनाशकारी काम केलंयः रामचंद्र गुहा |
The village became famous in 2004, when the architect Dibdo Francis Kr, originating from Gando and living in Germany, received the prestigious Aga Khan Award for Architecture for the construction of the Gando primary school. | तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी डंकेल प्रस्तावावर स्वाक्षर्या केल्यानंतर, ग्राम आधारित अर्थव्यवस्थेच्या पूर्ततेसाठी आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी १९९१ साली दत्तोपंतांनी स्वदेशी जागरण मंचाची स्थापना केली. |
Why tell the public? | लोकांना कशाला बोलायला निमित्त उगीच? |
He needs to rest. | त्याला रियाज करावा लागतो. |
"""I love cooking." | "ती म्हणाली, ""मला स्वयंपाक करायला खूप आवडतं." |
He is currently being treated at his private residence. | सध्या मुख्यमंत्री आपल्या खासगी निवासस्थानी उपचार घेत आहे. |
Mix together the cucumber, peppers, tomatoes, onion and lettuce. | पालक, बेसन, आलं-लसूण पेस्ट, मीठ व तिखट घालून मिक्स करून घ्यावे. |
There were only four phases of polling for the Lok Sabha elections. | लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे अजून चार टप्पे शिल्लक आहेत. |
Police are carrying out investigations in the case. | या प्रकरणी कामशेत पोलीस तपास करीत आहेत. |
That will only slow the speed and reduce accidents. | त्यापासून अपघाताचे प्रमाण कमी होईल. |
The salary was good. | पगार ही बराच बरा होता. |
I hope the state governments follow suit. | सर्व राज्य सरकार त्याचे पालन करतील असा मला विश्वास आहे. |
Does the country run like this? | अशा त-हेने देश चालू शकतो का? |
Four of the accused were arrested, and the police are looking for the other two. | पैकी दोघांना अटक करण्यात आली असून, इतर चौघांचा पोलीस शोध घेत आहेत. |
He was then a Congress MP. | त्यावेळेस ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. |
The Lord GOD hath sworn by his holiness, that, lo, the days shall come upon you, that he will take you away with hooks, and your posterity with fishhooks. | परमेश्वराने, माझ्या प्रभूने शपथ घेतली आहे. त्याने त्याच्या पवित्र्याची शपथ घेऊन सांगितले की तुमच्यावर संकटे येतील. माशांचा गळ टाकून ते तुमच्या मुलांना नेतील. |
It was ours. | तो आमचा फसला. |
Team India head coach Ravi Shastri has finally reacted to Sourav Ganguly's appointment as BCCI president. | बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौरव गांगुली आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे आणखी एक जबाबदारी सोपवणार आहे. |
Do You Ask, Where Is Jehovah? They have become far off from me... | “ ते माझ्यापासून दूर गेले आहेत... |
Whats the ingredient? | पदार्थ, ठोस काय आहे? |
When Joseph was in his late teens, his brothers kidnapped him and sold him as a slave. | त्यानंतर त्याला इजिप्तमध्ये नेण्यात आलं. |
Let us look at a simple example to understand this. | हे सारे समजून घ्यायचे तर एक साधे उदाहरण घेऊ. |
Our requirements are different. | आमच्या आवडीनिवडी भिन्न आहेत. |
Listings for Economics refer to the related Nobel Memorial Prize in Economic Sciences. | सोनोपंत दांडेकर यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या तत्त्वज्ञानविषयक ग्रंथाला दिला जातो. |
Police have sent the body of the victim for post-mortem. | पोलिसांनी या अपघातातील बळींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. |
They, however, said he is not joining the BJP. | मात्र आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. |
A medical examination revealed an injury on the child. | वैद्यकीय तपासानंतर मुलाचा बोट फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली. |
The accused lived in the neighbourhood of the victim's family. | पीडित अल्पवयीन ही नराधम राहत असलेल्या घराच्या शेजारी वास्तव्यास होती. |
The two leaders also agreed that the 15th India-EU Summit should be held at an early date | 15वी भारत-युरोपीय संघ शिखर परिषद लवकरात लवकर आयोजित करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली |
There are divergent voices on this. | """ येथे मते असे परस्परविरोधी आहेत." |
Girl raped by youth in bhind | भिवंडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार |
An investigation into the myth, urban legend, or folk tale had to be included and presented in the team's presentation. | मातोश्री शांताबाईंच्या माज्या जल्माची चित्तरकथा या पुस्तकाचे तसेच मी कृष्णा या त्यांच्या वडिलांच्या आत्मकथनाचे प्रकाशन त्यांनी केले होते. |
"""The Suburban Community Problem"" was recognized in FCC policy as early as 1965." | """महाराष्ट्रेतिहास परिषद"" या संस्थेचेही १९६५ पासून ते प्रमुख कार्यवाह होते." |
Kiss Day 2021 : Different types of kisses and their meaning | Kiss Day 2021 : किसचे हे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे अर्थ माहीत आहेत का? |
It was learning. | शिकवतानाच लागली होती. |
English is a global language. | इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा आहे. |
But are you ready? | ण तू त्यासाठी तयार आहेस का? |
He did indeed measure Davids activities and reward him accordingly. | ( स्तोत्र ३९: ४, ५, ७) यहोवाने त्याची प्रार्थना ऐकली. |
Ministry of Steel Union Steel Minister deliberates on strategic alternatives for raw material security and innovative usage of steel in construction during his Canada Visit The Union Steel Minister Shri Birender Singh led a delegation comprising Senior officials from Ministry of Steel and its PSUs to Canada earlier this month. | पोलाद मंत्रालय पोलाद क्षेत्रातले सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय पोलाद मंत्र्यांची कॅनडाला भेट नवी दिल्ली 19 जुलै 2017 पोलाद क्षेत्रातले सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय पोलाद मंत्री बिरेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या महिन्याच्या प्रारंभी कॅनडाचा दौरा केला. |
We have to make our students global citizens. Simultaneously, we also have to keep in mind that they stay connected to their roots. | आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक बनवायचे आहे त्याचवेळी हे ही लक्षात ठेवायचे आहे की ते जागतिक नागरिक तर बनतील, मात्र आपल्या मुळांशी जोडलेले राहतील. |
In recognition of its selfless devotion, professionalism and dedication to service the Nation honours it today, with a deep sense of gratitude and appreciation | देशाची सेवा करताना या संस्थेने दाखवलेल्या नि:स्वार्थी वृत्ती, व्यावसायिकपणा आणि समर्पणाबद्दल आज त्यांना कृतज्ञतापूर्वक गौरवण्यात येत आहे |
BJP is trying to stop the polling. | भाजपाकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. |
However, humans even perfect ones would forever need Jehovahs rule. | परंतु, परिपूर्ण मानवांना देखील यहोवाच्या शासनाची नेहमीच गरज लागली असती. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.