english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Nothing has ever been done. | आधीच्यांनी काही काम केलं नाही. |
The ground water level has already gone down due to lack of rain. | पावसाअभावी जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. |
Remember that story? | ती बिरबलाची गोष्ट आठवते का? |
I became more anxious. | मी अधिकच गोंधळून गेलो. |
The injured have been taken to a nearby hospital for treatment. | जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. |
Trump has not conceded the defeat in the elections yet. | राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारण्यास ट्रम्प अद्याप तयार नाहीत. |
Always consult a doctor before resuming activity. | तो नेहमी सुधारणा सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. |
Prominent personalities who voted include RSS chief Mohan Bhagwat, CM Devendra Fadnavis, NCP chief Sharad Pawar, Shiv Sena president Uddhav Thackeray, cricket icon Sachin Tendulkar and MNS chief Raj Thackeray. | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह धनंजय मुंडे, अजित पवार, मनसेकडूनही प्रणववर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. |
The committee will include district Collector and MLAs. | या समितीत जिल्ह्यातील आमदारांसह तज्ज्ञ मंडळींचा समावेश असेल. |
"""We all jumped from the plane." | आम्हाला सर्वांना विमानातून खाली उतरवण्यात आले. |
JEHOVAH IS OUR REFUGE AND STRENGTH | यहोवा आपला ‘ आश्रय व सामर्थ्य ’ |
Governor''s rule has been imposed in Jammu and Kashmir after the BJP pulled out of the alliance government in the state with the Peoples Democratic Party (PDP). | जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाने पीडीपीचा पाठिंबा काढत सरकारमधून बाहेर पडल्यानंतर तिथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. |
Many schemes were framed for the welfare of the people. | गोरगरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना तयार केल्या. |
But the other thing is that maybe we could seduce people into stuff that was a little more technical, maybe a little bit more scientific, maybe a little bit more chef-y than they otherwise would have. | पण दुसरी गोष्ट अशी कि कदाचित आपण लोकांना पाक कलेतील थोड्या अधिक तांत्रिक , थोड्या अधिक वैज्ञानिक, कदाचित थोड्या जास्त आकर्षक गोष्टींबद्दल उद्युक्त करू शकतो, एरवी असलेल्या त्यांच्या नैसर्गिक कुतुहालापेक्षा जास्त.. |
Spiritual leaders, scholars, academicians and theologists from Egypt, Jordan, Turkey, UK, USA, Canada and Pakistan, among other countries, are expected to be present. | इजिप्त, जॉर्डन, तुर्की, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा आणि पाकिस्तान सह इतर देशातील अध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ आणि धर्मशास्त्रवेत्ते सहभागी होतील, अशी आशा आहे. |
Microsoft co-founder Bill Gates once again topped the Forbes magazine list of the world's richest billionaires. | नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा पहिलं स्थान पटकावलं आहे. |
Heavy rains have wreaked havoc in Mumbai and adjoining areas. | मुंबईसह उपनगरात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. |
The Prime Minister asserted that the Government wants to help fulfil the aspirations of the people, and fight poverty. | जनतेच्या आकांक्षा पूर्तीसाठी आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकार झटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले |
After all, we were alive, our bags were once again full of literature, and we had the whole of Rio de Janeiro to preach to. | कारण, आम्ही जिवंत होतो, आमची बॅग पुन्हा एकदा साहित्यांनी भरली आणि आता तर आम्हाला संपूर्ण रिओ दी झानेरूमध्ये प्रचार करायचा होता. |
Many got injured. | अनेक जखमी झाली. |
The police suspect that the murder could be owing to old rivalry. | जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. |
Here Are The Others | हे आहेत इतर |
Built in the 1940s during World War II, the nearly 4000-seat building was the largest church auditorium of any African-American religious group in the United States. | २०१४ साली ४० लाख लोकसंख्या असलेले अम्मान अरब जगतातील सर्वात उदारमतवादी व पश्चिमात्य विचाराधारा असलेल्या शहरांपैकी एक मानले जाते. |
They all are good learners. | ते सारे हुशार-अभ्यासू विद्यार्थी आहेत. |
Everyone loved the saree. | सर्वांनाच ती साडी खूप आवडली होती. |
Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar are monitoring the developments. | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र कार्यक्रम पाहात होते. |
BJP has, however, denied the allegation. | भाजपने मात्र, हा आरोप फेटाळून लावलाय. |
So what are these workers doing? | या कामगारांनी काय करायचे? |
But fortunately no casualties. | मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. |
Faber possessed the gift of friendship to a remarkable degree. | नोबेल हा अत्यंत मानाचा पुरस्कार जाहीर झाला. |
Whatll we do then? | त्यावेळी आपण काय करणार? |
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sent a notice to social activist Girish Prabhune, who was recently awarded Padma Shri by the Central Government. | पिंपरी : नुकत्याच केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंडवड महापालिकेने मालमत्ता कराची नोटीस पाठवली आहे. |
This would cost crores of rupees. | यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. |
Shiv Sena MP Sanjay Raut said. | असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. |
Later, the accused fled on bikes. | त्यानंतर आरोपींनी मोटारसायकलवरून पळ काढला. |
It is the capital of Batken Region. | ते बाटकेन विभागाची राजधानी आहे. |
Which is what is shown in the film. | असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. |
The protest was led by MNS chief Raj Thackeray's wife Sharmila Thackeray. | त्याविरोधात लालबावटा कामगार संघटनेने छेडलेल्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील सहभागी झाल्या होत्या. |
I brought up the issue in the Assembly many times, but the party did not provide any support, he said. | मी हा मुद्दा अनेकवेळा विधानसभेत उठवला पण पक्षाकडून मला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळाला नाही. |
Local body representatives, officials, villagers and party workers took part in the programme. | या कार्यक्रमासाठी खासदार,आमदार,शासकीय अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. |
After the discussions, the activists decided to call off the protest. | चर्चेअंती कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. |
This is the first time such a study has been conducted in India. | चीनमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारचा अभ्यास करण्यात आला आहे. |
Want some tea? | चहा घेणार का ? |
Maharashtra CM Uddhav Thackeray and his wife Rashmi Thackeray pay obeisance at Lord Vithal-Rukmini Temple | विठ्ठल-रुक्मिनीचं दर्शन घेऊन मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा सत्कार सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले. |
Their number is more than two thousand. | त्यांच्यापैकी दोन हजार आहेत. |
Chapter 5 of Zechariah begins with an unusual vision. | जखऱ्या संदेष्ट्याला एक उडत असलेला पट (गुंडाळी) दिसतो. |
Traffic bottlenecks and water shortage are common at many places. | ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली आहे. |
Who will do them? | त्यांचे कोण वाकडे करणार? |
Various other issues were also discussed in the meeting. | या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा देखील झाल्याचे कळतय. |
On the other hand, Rajasthan made three changes. | यात राजस्थानने संघात तीन बदल केले. |
(If possible, the development should be taken place in house. | (हा नैवेद्य अर्थातच सोवळ्यात तयार करावा. |
All States/UTs are covered under Scheme for Adolescent Girls | किशोरवयीन युवतींसाठी असलेल्या योजनेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश |
So they can really make these vape experiences their own, which may explain the astounding rise in the use of these devices by youth. | त्यामुळे स्वतःला हवं तसं व्हेपिंग करता येतं. याच कारणामुळे तरुणांना ते इतकं आवडतं. |
The Pakistan Government should not allow its land to be used for terrorism against India,he asserted. | भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने स्वतःच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ न देण्याची गरज आहे. |
Meanwhile, BJP ally, Shiv Sena, issued conflicting statements on the issue. | दरम्यान,शिवसेनेचा मुख्य विरोधक असलेल्या भाजपने या मुद्द्यावरून देखील टीका केली आहे. |
Click the Bluetooth icon on the top bar and select . | सगळ्यात वरच्या पट्टीवर ब्लुटुथ चिन्हावर क्लिक करा आणि निवडा. |
I would like to congratulate the citizens of Himachal on creating a culture of cleanliness. | स्वच्छतेचे चांगले कार्य केल्याबद्दल मी हिमाचलच्या सर्व लोकांचे अगदी हृदयापासून अभिनंदन करतो |
During an afternoon program in the assembly room of the Central School building, the students once again fined the faculty a barrel of apples. | शिक्षकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी केली. |
But it still continued. | पण ती तशीच सुरू राहिली. |
I think the problem is within our systems. | मात्र मला वाटते की खरा प्रॉब्लेम आपल्या सिस्टीममध्येच आहे. |
The examination is being held in over 400 centers. | देशातल्या 400 हून अधिक केंद्रात ही परीक्षा घेण्यात येत असून दर दिवशी 3 ते 4 लाख उमेदवार परीक्षेला उपस्थित राहत असून उपस्थितीची टक्केवारी 60 टक्क्यांवर आहे. |
Arjun Rampal spotted with rumoured girlfriend | प्रेग्नंट गर्लफ्रेंडसोबत पार्टीमध्ये पोहोचला अर्जुन रामपाल, मॅचिंग कलरच्या आऊटफिटमध्ये दिसले |
He has come here from Japan, and now he is telling everyone how to organise our football. | एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. |
Football, volleyball, basketball, kabadi, tug of war, boxing, badminton, table tennis, etc. | बॅडमिंटन, कबड्डी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, कराटे, बास्केटबॉल यांसारख्या खेळांसह स्विमिंग पूलची सुविधाही तेथे उपलब्ध आहे. |
At the end of the day, the voter turnout was pegged at 48 per cent. | सुरुवातीला 48 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी सहीनिशी देण्यात आली. |
You study English. | तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता. |
This figure is 55% of the total bank accounts opened in the entire world during the same period, it means more than half of the total. | जगभरात उघडण्यात आलेल्या एकूण बँक खात्यांच्या ती 55 टक्के आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. |
Finance Minister Nirmala Sitharaman is also expected to attend the meeting. | या परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही उपस्थित राहणार होत्या. |
However, she died due to over-bleeding. | मात्र, अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. |
But modern processors follow the same basic steps as did the brawny forgers of old. | पण आधुनिक उत्पादक देखील जुन्या काळच्या त्या मेहनती लोहारांच्याच मूलभूत पद्धतींचा वापर करतात. |
This needs to be taken up seriously. | तो ही परिस्थिती गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. |
The statement has caused a flutter in political circles. | या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. |
The Keiga people practice farming in the rainy season and also raise cattle. | रेबीजचा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो. |
There are differences, however. | तथापि, विविध आहेत. |
No new movie has been released. | कुठलाही नवीन सिनेमा त्याच्या हाती नव्हता. |
His books have been translated into multiple Indian and foreign languages. | त्यांचे साहित्य हे भारतीय तसेच इतर भाषांमधुन अनुवादित झाले आहे. |
Talking to reporters, the MLA claimed he had been insulted. | माध्यमांशी बोलताना आमदारांनी आपण रागात असल्याने मारहाण केल्याचे सांगितले. |
"""Larsen & Toubro is collecting samples for soil testing." | सध्या लार्सन अँड टुब्रो कंपनी माती तपासण्यासाठी नमुने गोळा करत आहे. |
Increased use of private vehicles | खाजगी वाहनांचा वापर अधिकाधिक |
However, they returned later to the house. | मात्र, नंतर ते ‘स्वगृही’ परत आले होते. |
Bollywood actor Rajpal Yadav was sentenced to a six-month jail term by a Delhi court. | बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) ला दिल्ली हायकोर्टाने तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. |
The groom's family demanded Rs15 lakh as compensation. | सासरच्यांनी 15 लाख रुपये हुंडा मागितला. |
However, its none of them. | मात्र, त्या कोणाच्याही खिजगणतीतही नाहीत. |
Enable echo can_celation | प्रतिध्वनी खंडन कार्यान्वीत करा (_c) |
These are questions being asked by the locals here. | असा सवाल येथील स्थानिक विचारत आहेत. |
When asked whose caricature he liked to draw as a cartoonist, he named Prime Minister Narendra Modi, Union Home Minister Amit Shah, Congress president Sonia Gandhi, late PM Rajiv Gandhi, Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray and NCP chief Sharad Pawar. | त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चेहरे व्यंगचित्रासाठी चांगले असल्याचं म्हटलं आहे. |
The festival received a resounding response from the audiences. | या पर्वाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. |
Police say further investigation is on in the case. | या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. |
In addition, there are plans to set up anti-human trafficking units in every district of the country. | याशिवाय देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात मानव तस्करी विरोधी पथक उभारण्याबाबत विचार सुरु आहे. |
The Congress had to retract. | काँग्रेसला माघार घ्यावी लागली. |
Fire brigade teams have reached the site to douse the fire. | आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहचल्या आहेत. |
Many treatment options for cancer exist. | कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये अनेक प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. |
The film also features Sushant Singh Rajput. | यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या फोटोचाही वापर करण्यात आला आहे. |
It is not cumbersome at all. | याला मुळीच धारिष्ट्य लागत नाही. |
He has sent a letter to the Chief Minister regarding the same. | या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवलं आहे. |
"Then they asked him, ""Tell us, please, for whose cause this evil is on us. What is your occupation? Where do you come from? What is your country? Of what people are you?""" | मग ते योनाला म्हणाले, “तुझ्यामुळे ही भयंकर गोष्ट आमच्याबाबत घडत आहे. तेव्हा तू काय केले आहेस ते सांग. तू काय करतोस? तू कोठचा? तुझा देश कोणता? तुझी माणसे कोण आहेत?” |
There are more than one crore subscribers under this scheme and out of these nearly 40% are women like our sister Archna. | या योजनेअंतर्गत, आतापर्यंत एक कोटीहून अधिक ग्राहक आहेत ज्यापैकी सुमारे 40 टक्के या आमच्या अर्चनाताईंसारख्या बहिणी आहेत. |
The police are investigating into it. | याचा पोलीस कसून तपास करत आहेत. |
Uttar Pradesh had the highest number of crimes against women. | उत्तर प्रदेशात महिलांवरील सर्वाधिक अत्याचाराची नोंद झाली आहे. |
What is Enemy Property? | शत्रू संपत्ती म्हणजे काय… |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.