english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Later, the police sent the victim for medical examination.
त्यानंतर पोलिसांनी पीडित बालकाला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.
BJP MLA revolts
भाजप आमदाराच्या बेशरमपणाचा कळस
But thats not the case with us.
पण आपली गोष्ट अशी नाही.
The Minister complimented CPWD for generating 13 MW of solar energy through solar panels on government buildings across the country.
देशभरातील शासकीय इमारतींवरील सोलार पॅनलच्या माध्यमातून 13 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण केल्याबद्दल मंत्री महोदयांनी विभागाचे कौतुक केले
He is survived by his father, wife, two sons and a daughter.
त्याच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.
"It all started with the anus, and now it's basically the whole intestinal tract."""
"ज्याची सुरवात गुदद्वाराने होते . आतड्याच्या संपूर्ण मार्गाचा ."""
"""This government is cheating farmers in the name of Chhatrapati Shivaji Maharaj..."
हे सरकार शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे
A Selection Committee comprising of Ratan Tata, Venu Srinivasan, Amit Chandra, Ronen Sen and Lord Kumar Bhattacharyya has been set up for the appointment of the new chairman.
टाटा उद्योग समूहाचा नवा अध्यक्ष शोधण्यासाठी टाटा, टीव्हीएस समूहाचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन, बेन कॅपिटलचे अमित चंद्रा, माजी राजदूत रोनेन सेन, लॉर्ड कुमार भट्टाचार्य या पाच जणांची नवीन समिती नेमली आहे.
Congress President Sonia Gandhi was not present at the event.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या प्रकृतीच्या कारणास्तव शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत.
The film has been directed by Sriram Raghavan.
‘अंधाधून’ या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे.
That time demands that we talk of the country along with the god of our religion. we should talk of Bharat Mata.
आज काळाची गरज आहे, पूजेच्या देवाबरोबरच राष्ट्रदेवतेचीही चर्चा व्हावी, पूजेत आपल्या ईष्ट-देवांबरोबरच भारतमातेचाही उल्लेख असावा.
In Maharashtra, heavy rains continued for the third consecutive day on Sunday.
मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशी कायम होता.
Even a number of scientists with solid credentials do not accept the idea that evolution accounts for the array of species we see on earth.
यांपैकी काही शास्त्रज्ञ, बुद्धिमान रचना नावाचा प्रतिवाद मांडत आहेत.
I dont know why people were worried about it.
मला कळत नाही, लोकांना भीती का वाटू लागली आहे.
Farmers are facing a lot of problems.
यामुळे शेतकर्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
For example, for the children of preschool age, we kept the instruction fairly basic.
जसं की, शाळेला जाण्याइतके वय नसलेल्या मुलांसाठी आमचा अभ्यास अगदी साधा असायचा.
We have constituted a team to investigate this.
त्यासाठी आम्ही एक संशोधन (रिसर्च टीम) उभी केली आहे.
A student should also learn our Indian morals, culture and values.
विद्यार्थी भारतीय संस्कृती, आचार-विचार, परंपरांचे पालन करणारा असावा.
He's going forever...
तो कायमचा .
In theory at least, East German citizens could have pride in their own army.
त्यांचा असा समज झाला होता की या वस्तीत राहून जर्मन सैन्य त्यांच्या तोफखान्याला गुप्त बातम्या पुरवत होते.
For most youths, one card is enough.
बऱ्‍याचशा युवकांना एक कार्ड पुरेसे असते.
The government is also considering this proposal.
त्यामुळे या प्रस्तावाचा सरकारही विचार करत आहे.
For if I would desire to boast, I will not be foolish. for I will speak the truth. But I refrain, so that no man may think more of me than that which he sees in me, or hears from me.
जरी मी ख्रिस्ताचा अभिमान बाळगण्याचे निवडले. तरी मी मूर्ख असणार नाही. कारण मी सत्य बोलत असेन पण मी स्वत:ला आवरतो. यासाठी की कोणी माझ्या मागे जे काही पाहतो किंवा माइयापासून जे काही ऐकतो त्यापेक्षा कोणीही मला अधिक मानू नये.
People talked about it.
याविषयी नागरिकांमध्ये चर्चा होती.
How are these two statements different?
या दोन संकल्पना काय आहेत, ते एकमेकांना वेगळे कसे?
Officials have no fear.
पदाधिकाऱ्याचा धाक नाही.
This is not on the cards.
ते नकाशावर ही स्थिती नाही.
What restoration would repentant Israelites experience?
ही आशा खरोखर किती अद्‌भुत आहे!
The whole world is currently fighting the Coronavirus disease.
सध्या जगातील बहुतेक देश कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहेत.
Writers and preachers during that age achieved high standards of eloquence.
त्या काळातील लेखक आणि प्रचारक एकदम वाकबगार वक्‍ते असत.
"""As a courtesy and being a responsible senior politician, I tried reaching out to Prime Minister to inform him about our decision."
“राजकारणातील एक जुना-जाणता नेता म्हणून आणि एक जबाबदार राजकारणी म्हणून पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला, जेणेकरुन त्यांना आमचा हा निर्णय सांगता आला असता.
No debate on Article 370
कलम 370 वर चर्चा नाहीच!
The police has arrested two persons and a case has been registered against them.
पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Something is going wrong.
काही तरी घोटाळा होतो आहे.
He wants to be the Prime Minister.
त्या पंतप्रधान होऊ इच्छितात.
The winner will move straight into the final.
या सामन्यातील विजेता संघ थेट फायनलमध्ये दाखल होणार आहे.
Was Elihu suggesting that our efforts in Gods service are pointless? No.
तो म्हणाला: “तू धार्मिक असलास तर तू त्याला काय देणार?
Her coat is very dull.
तिच्यावर साडी फार फबते.
This is a new virus.
हा विषाणूचा नवीन प्रकार आहे.
The BJP leaders spin it differently.
भाजपा नेत्यांनी मात्र याउलट चाल खेळली.
"The Drug Controller General of India has granted permission to Mylan to manufacture and market remdesivir for ""restricted emergency use"" on hospitalised Covid-19 patients."
नवी दिल्ली- कोविड-19 च्या उपचारासाठी आपत्कालिन परिस्थितीत मर्यादित प्रमाणात उपयोगासाठी रेमडेसिविरचे उत्पादन करायला मायलॅन एनव्ही या औषध कंपनीला “ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने परवानगी दिली आहे.
He was seriously injured.
यात ते गंभीररीत्या जखमी झाले.
And if we ever make the big mistake of lying, we need to ask, yes, beg God to forgive us.
आणि खासकरून आपण लहान असतो तेव्हा आपल्या हातून चुका होऊ शकतात.
So, I got it through on one side, trying to get it through on the other side lets see, yes, it is through.
तर, मी एका बाजूने ते मिळविले, दुसऱ्या बाजूने येण्याचा प्रयत्न केला, चला पाहुया, होय, हे आहे.
Satan truly is a roaring lion. Never underestimate his vicious disposition!
सैतान खरंच एका “गर्जणाऱ्‍या सिंहासारखा ” आहे.
They had reported the matter to the district police.
त्याचा अहवाल त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिला होता.
However, the accused has absconded after registration of the case.
मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी उर्वशी फरार आहे.
Today, children may be exposed to pornography and other immoral material at a younger age than ever before.
अशा गोष्टी पाहणं चुकीचं आहे हे पालक या नात्यानं तुम्ही नक्कीच त्यांना सांगाल.
Maharashtra State Board for Secondary and Higher Secondary Education
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
What medically accurate position regarding blood have Witnesses long held? Decades ago Jehovahs Witnesses made their stand clear.
किंवा विशिष्ट उपचारात एखाद्या रक्‍तघटकापासून वेगळा केलेला लहानसा अंश घेण्याचा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो.
Get some rest now.
आता थोडा आराम करा.
The International Automotive Hall of Fame inducted Moran in 2005.
चौदावे दलाई लामा यांनी ऑगस्ट १९९१ मध्ये शांती स्तूपाचे उद्घाटन केले.
In Jehovahs eyes, they are acquitted of sin and can be anointed with holy spirit to be spiritual sons of God, brothers of Jesus Christ.
यहोवाच्या लेखी, ते पापाच्या दोषापासून मुक्‍त झाले आहेत आणि त्याअर्थी देवाचे आत्मिक पुत्र, व येशू ख्रिस्ताचे बंधू होण्याकरता पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त केले जाण्यास ते पात्र ठरतात.
(The writer is a playwright and an accomplished theatre and film actor.)
(लेखक प्रायोगिक रंगभूमीवरचे ख्यातनाम दिग्दर्शक, अभिनेते आणि कार्यकर्ते विचारक आहेत)
Keep Walking With God in Troublous Times In what way do we imitate first - century Christians?
संकटसमयांत देवाबरोबर चालत राहा
Rituparna Das loses in semifinals of Syed Modi International
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन : महिलांत रितुपर्ण दास उपांत्य फेरीत पराभूत
Police had been deployed at the temple to prevent untoward incidents.
मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Many are murdered.
कित्येकांचे बळी जातात.
The series was contested between the teams of India, Ireland, South Africa and Zimbabwe.
सदर मालिका भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांदरम्यान खेळवली गेली.
( b) What do the Scriptures admonish children to do?
( ख) बायबल मुलांना काय करायला सांगते?
Food and gifts were distributed.
यानंतर अन्नदान व वस्तू वाटप करण्यात आले.
Police are questioning the family to retrieve more information as investigations are underway.
त्याचबरोबर पोलीस या प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
He was sure.
त्याची खात्री पटली.
Union law ministerRavi Shankar Prasad speaks in Rajya Sabha during debate on triple talaq bill.
कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी बैठकीदरम्यान तिहेरी तलाक विधेयकाबद्दल खासदारांना माहिती दिली आहे.
This award was presented to him by Suresh Prabhu, Minister for Commerce & Industry.
केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Goa Dairy Utkarsh panel, headed by Madhav Sahakari, has won the election held to elect new board of directors (BoD) of Goa Dairy.
गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादक संघाच्या (गोवा डेअरी) संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत माधव सहकारी यांच्या गोवा डेअरी उत्कर्ष पॅनलने बाजी मारली.
Prime Minister Modi attended the event via video conferencing.
पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात भारतातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाग घेतला.
Numerous celebrities belonging to politics, sports and Bollywood were present for the celebrations.
बॉलिवूड, क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय.
Rio told Reuters the video-sharing site was unprepared and didn't make the investments needed to mitigate risk in Myanmar, calling for it to do a human rights impact assessment.
रिओने रॉयटर्सला सांगितले की, व्हिडिओ-शेअरिंग साइटची तयारी नसलेली आहे आणि म्यानमारमध्ये होणारी जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक केली नव्हती, मानवी हक्कांच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्याचे म्हटले आहे.
"I am also from Mumbai,"" he said."
गोयल म्हणाले की, मी सुद्धा मुंबईकर आहे.
He was speaking exclusively to India TV.
इंडिया टीव्हीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Our communication is good.
आमचा संवाद चांगला आहे.
but no concrete decision was taken.
पण ठोस निर्णय काय घेण्यात आला नाही.
Pujara and Kohli take Indias lead to 100.
कोहली आणि पुजारा यांनी संघाला 100 धावसंख्या गाठून दिली.
Yet, he was not the promised Seed.
पण तो वचनयुक्‍त संतान नव्हता.
Police have arrested the four accused.
सदर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
Congress President Rahul Gandhi is contesting from this seat.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा ताकदिनीशी मैदानात उतरले.
When the Babri masjid was demolished, many Hindu temples and gurdwaras in Pakistan were destroyed too.
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आणि बाबरी मशीद विध्वंसानंतर पाकिस्तानात मंदिरं आणि हिंदूंच्या इतर धार्मिक स्थळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं होतं.
The show will be aired soon.
दरम्यान लवकरच हा शो प्रदर्शित होईल.
Shiv Sena, Congress and NCP together presented a letter of 162 MLAs in Raj Bhavan.
“शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून १६२ आमदारांचे पत्र राजभवनात आता सादर केले.
Let us consider some examples that well illustrate this. Read 2 Timothy 3: 1, 13.
याची काही उदाहरणे आपण पाहू या. — २ तीमथ्य ३: १, १३ वाचा.
Take ye heed every one of his neighbour, and trust ye not in any brother: for every brother will utterly supplant, and every neighbour will walk with slanders.
“तुमच्या शेजाऱ्यावर नजर ठेवा. तुमच्या स्वत:च्या भावावरसुध्दा विश्वास ठेवू नका का? कारण प्रत्येक भाऊ लबाड आहे. प्रत्येक शेजारी चहाडखोर आहे.
This too is an important issue.
हाही कळीचा मुद्दा आहे.
However two years later in 1945 he was arrested for anti-Soviet activity.
१९२४ मध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली.
The court had ordered a DNA test.
त्यानंतर कोर्टाने याबाबत डीएनए टेस्ट करण्याचे सुचवले होते.
You cant think about it.
त्याचा आपण अंकात विचार करू शकत नाही.
About 100 people died in the assault.
या स्फोटात जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला आहे.
Citing these measures, the Joint Secretary assured that under the directions of the Prime Minister, the government is undertaking a massive national effort in dealing with the evolving situation of the pandemic, and is prepared to deal with any eventuality.
पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशानुसार सरकार असामान्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी असामान्य प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे आणि जशी स्थिती उत्पन्न होत आहे त्यानुसार अतिरिक्त सज्जता ठेवली जात आहे.
He alleged that the attack was pre-planned.
हा हल्ला पूर्वनियोजित होता, असा आरोप आहे.
The individual learns to apply Bible principles in his life and to pray meaningfully to God.
आध्यात्मिकरित्या प्रौढ असा ख्रिस्ती सेवक तो बनला.
The Lok Sabha election is near.
आगामी लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम अगदी जवळ आले आहे.
PUBG Corporation has announced that it is preparing to launch a new game called PUBG Mobile India.
पबजी गेमच्या निर्मात्यांनी सांगितले की, PUBG मोबाइल इंडिया नावाच्या खेळाच्या नव्या आवृत्तीवर काम सुरू आहे.
The complaint in the case was lodged by the victim.
याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली होती.
A new cricket ball is harder than a worn one, and is preferred by fast bowlers because of the speed and bounce of the ball off the pitch.
एक नवीन क्रिकेट बॉल एखाद्या थकापेक्षा अधिक कठिण आहे, आणि वेगवान गोलंदाजांनी त्याला पसंत केले आहे कारण पिचच्या चेंडूला वेग आणि उसळी घेणे.
Ayurvedic medicines strengthen the human immune system.
आयुर्वेदिक औषधांमुळे रोगप्रतिकारक शक्ति वाढते.
My yearning grows with every passing day.
दिवस न दिवस माझा त्रागा वाढतच आहे.
Indian Army Day honours the fallen heroes who have sacrificed their lives for the protection of the country.
सैन्य दिनानिमित्त ज्या जवानांनी देशाचे संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांना श्रध्दांजली वाहिली जाते.
Register a complaint
तक्रार दाखल करा
Besides this, Shiromani Akali Dal minister Harsimrat Kaur Badal has resigned from Union cabinet in objection of the anti-farmer bills.
दरम्यान, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी कृषी कायद्याच्या विरोधात केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Why is action not being taken against them?
त्यांच्या कामावर आक्षेप का घेण्यात येत नाही ?