english
stringlengths 5
479
| marathi
stringlengths 7
506
|
|---|---|
When you receive a gift, you are no doubt filled with a range of emotions.
|
जेव्हा आपल्याला एखादी भेटवस्तू मिळते, तेव्हा आपलं मन आनंदानं अगदी भरून जातं.
|
Tulsi is of two types white and black.
|
काळे आणि पांढरे असे मिऱ्यांचे दोन प्रकार आहेत.
|
This could be because of the following reasons:
|
हे खालील कारणांसाठी शक्य दिसते:
|
But we dont have a lot of data.
|
मात्र, आमच्याकडे जास्तीचा माल नाही.
|
"On the acting front, Amitabh Bachchan's latest film ""Gulabo Sitabo"" recently released on OTT."
|
अमिताभ बच्चन यांना 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता.
|
We have arrested three suspects in this case.
|
छाप्यांमध्ये ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
|
Narendra Modis visit to Tamil Nadu sparks war on Twitter
|
मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याचं ट्विटरायन
|
There was rain.
|
पाऊस पळाला होता.
|
Hence motorists were facing a hardship.
|
त्यामुळं वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.
|
What is meant by Tampering of EVM
|
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अनधिकृत हस्तक्षेप म्हणजे काय?
|
In my flesh, there dwells nothing good, wrote the apostle Paul.
|
प्रेषित पौलाने लिहिले: “माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. ”
|
Among the deceased, five are male, three women, three girls and two children.
|
मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, साडे तीन वर्षाचा एक मुलगा, पाच वर्षाची मुलगी यांचा समावेश आहे.
|
Is it the government?
|
याला सरकार म्हणायचे?
|
Everybody needs help after all.
|
प्रत्येकाला मदतीची गरज आहे.
|
That indemnification was an important sideshow in the negotiations.
|
हा दिवस समलिंगी हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण विजय ठरला.
|
No need of Pakistan
|
पाकिस्तानकडून मागणी नाही
|
This is, of course, a lie.
|
ही निश्चितच फसवणूक आहे.
|
Things could turn nasty for him if the BSP forms a government with BJP support.
|
त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यास भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते.
|
Actor Sanjay Dutt s daughter, Trishala, has shut down rumours of a rift.
|
अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला म्हणूनच सध्या चर्चेत आलीय.
|
The police eventually arrested the men.
|
अखेर पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतले.
|
The friendship between the two turned into love.
|
दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
|
The high court's decision was challenged by the central government in the apex court.
|
निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.
|
It is 2.41, as on date, and steadily declining.
|
हा फरक उतरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रगतीचे निदर्शक आहे.
|
But it is not possible to impose absolute restrictions on the movement of citizens because of medical or other emergencies and because people need access to day to day necessities.
|
परंतु, नागरिकांच्या दैनंदिन हालचालीवर बंधने लादणे शक्य नाही कारण, वैद्यकीय किंवा इतर अतिमहत्त्वाच्या गरजांसाठी नागरिकांना बाहेर पडणे आवश्यक आहे.
|
By and large, critics did not place Stahl at the forefront of Romanian prose writers.
|
सुरुवातीच्या काळात आंतरजालावर रोमन लिपीचा वापर करत मराठी लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता.
|
Shri Satyatma Tirtha, through Uttaradi Math, encouraged water harvesting and management expert, the waterman of India and Ramon Magsaysay Award winner Rajendra Singh to give lecture on water conservation and other topics.
|
श्री सत्यात्मा तीर्थ यांनी उत्तरादी मठाच्या माध्यमातून जलसंचलन व व्यवस्थापन तज्ज्ञ, वॉटरमन ऑफ इंडिया आणि रामन मॅग्सेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह यांना जलसंधारण व इतर विषयांवर व्याख्यान देण्यास प्रोत्साहित केले.
|
However, the court rejected his application.
|
मात्र त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.
|
The film will be directed by Tejas Prabha Vijay Deoskar, who has also written the film script along with Devashree Shivadekar.
|
‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलं आहे तर या कथेचं सहलेखन देवश्री शिवडेकर यांचे आहे.
|
The police also fired during the encounter.
|
याप्रसंगी गर्दीमध्ये पोलिसांनाही मार खावा लागला.
|
Cabinet approves Amendment in the Central Agricultural University Act, 1992
|
केंद्रीय कृषी विद्यापीठ कायदा 1992 मध्ये सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
|
This culture of cleanliness is inherent in our old tradition, thinking and culture.
|
स्वच्छतेचा हा संस्कार आपली प्राचीन परंपरा, संस्कृति और आणि विचारात अंतर्निहित आहे.
|
The film also marks the Bollywood debut of popular TV actor Mohit Raina.
|
टेलिव्हिजनचा प्रसिद्ध अभिनेता मोहित रैना उरी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये सुरुवात करत आहे.
|
Senior Superintendent of Police (Kanpur) Dinesh Kumar P said that the accident took place in the morning when it was raining heavily and the police vehicle overturned near Kanpur.
|
कानपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेशकुमार पी यांनी सांगितले की, सकाळी हा अपघात झाला.
|
"""We will have to win this battle."
|
'चला मावळ्यानो हि लढाई आपल्याला जिंकायचीच आहे!
|
The question is who will police the police?
|
हा प्रश्न पोलिसांना विचारणार कोण?
|
However, Amit Shah announced Chandrakant Patil's name.
|
मात्र तरीही चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
|
The body was handed over to his family members after the post-mortem.
|
तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
|
So we made this decision.
|
म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे’, असे अजित पवार म्हणाले.
|
The intake of water should be increased.
|
यासाठीच पाण्याची मात्रा वाढवावी.
|
I really liked that.
|
ही गोष्ट मला खूपच आवडली.
|
Catch all the live updates of the match
|
जाणून घ्या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
|
Find file type or filename pattern
|
फाइल प्रकार किंवा फाइलनाव रचना शोधा (i):
|
"Im proud of the catalogue. its there, it exists, but its kind of closed, its finished."""
|
ते म्हणत, “तर्कशास्त्र हे जन्मत: येत नसून, ते वेगळं तयार केलेलं आहे.
|
But, the girl died soon after reaching the hospital.
|
मात्र तातडीने तरुणीला रुग्णालयात दाखल केल्याने ती बचावली.
|
To help his wife Priscilla Chan sleep better, Facebook CEO Mark Zuckerberg built her a device he calls, sleep box.
|
आपली पत्नी डॉ. प्रिसिला चान हिला शांत झोप लागावी किंवा तिची वारंवार झोपमोड होऊ नये फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी यासाठी एक खास उपकरण तयार केले आहे.
|
Labourer dies of electric shock
|
विजेच्या धक्क्याने मनपा कर्मचार्याचा मृत्यू
|
Timor is an island at the southern end of Maritime Southeast Asia, in the north of the Timor Sea.
|
तिमोर हे आग्नेय आशियातील ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला हिंदी महासागरात वसलेले एक बेट आहे.
|
He alleges that the government has misled the Supreme Court.
|
सरकार सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा आरोप यात करण्यात आला.
|
Oil - 3 tablespoon
|
लोणी – 3 मोठे चमचे
|
Another 20 will also be introduced.
|
तर आणखी 20 केंद्रे कार्यान्वित होणार आहेत.
|
The Article is an insult on the Constitution, he said.
|
कोकाटे म्हणाले, हा कायदा संविधानावर आघात करणारा आहे.
|
The phone is priced at Rs 19,999.
|
ऑनर प्ले या फोनची किंमत 19,999 रूपये आहे.
|
When he cut the hair of his head (now it was at every year's end that he cut it. because it was heavy on him, therefore he cut it). he weighed the hair of his head at two hundred shekels, after the king's weight.
|
दरवर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत असे. ते पाच पौंड भरत.
|
On one occasion, he said: Woe to you, scribes and Pharisees, hypocrites!
|
त्याने स्पष्ट व सडेतोड शब्दांत त्यांची निर्भर्त्सना केली.
|
What have you demanded?
|
काय केल्या मागण्या?
|
A letter in this regard has to be sent to the state government.
|
राज्य सरकारचे रेल्वेला या संदर्भात पत्र.
|
At present, ten thousand Vivekanands have gathered in Belagavi, then the lakhs of them will gather.
|
आता बेळगाव मध्ये दहा हजार विवेकानंद कार्यरत आहेत, नंतर लाखो विवेकानंद कार्यरत होतील.
|
Proper decisions will be taken in this regard.
|
त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल.
|
The first look poster of the film was recently released.
|
नुकताच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले.
|
As the name suggests, the portal is basically for making the smaller units big by solving their grievances, encouraging, supporting, helping and handholding.
|
या नावावरूनच लक्षात येते की हे पोर्टल छोट्या उद्योगांना व्यापक बनवण्यात येणारे अडथळे दूर करणे, त्यांना पाठींबा आणि आवश्यक ती मदत करणे, प्रोत्साहन देणे या उद्दिष्टपूर्तीसाठी तयार करण्यात आले आहे.
|
They came to my house.
|
ते मुद्दाम माझ्या घरी आले.
|
No political interference
|
तपासात राजकीय हस्तक्षेप नको
|
It is something that must be done.
|
हे काही करणे आवश्यक आहे.
|
Also on Sunday:
|
तसेच रविवारी (ता.
|
Dont compromise on quality.
|
दर्जात जराही तडजोड करत नाहीत.
|
That is, our energy, the passion to do something is very important for change.
|
म्हणजेच परिवर्तनासाठी आपली ऊर्जा, काहीतरी करून दाखवायचा उत्साह हाच विश्वास कायम राखणे आवश्यक आहे.
|
You were doing business in Iran from where you were abducted.
|
तू इराणमध्ये व्यवसाय करत होतास आण तिथेच तुझं अपहरण झालं.
|
The train had halted by then.
|
त्यामुले ट्रेन जागेवरच थांबली.
|
We can use them to glorify him and to benefit others.
|
आपण जर नम्र असलो, तर या देणग्यांचा यहोवाच्या इच्छेनुसार वापर करू.
|
During the polling day, all those workers who are working for their parties in the polling booth must wear a badge with party name and symbol.
|
ज्या दिवशी मतदान आहे त्या दरम्यान, मतदान केंद्रांमध्ये पक्षांसाठी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हासह बॅज लावावे.
|
The collected samples have been sent to laboratories for testing.
|
जप्त केलेल्या चॉकलेटचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
|
Chavan is known to be a close confidante of Chief Minister Devendra Fadnavis.
|
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि विश्वासू नेते म्हणून शेलार यांची ओळख आहे.
|
We both saw Tom.
|
टॉमला आपण दोघांनी पाहिलं.
|
We will oppose this proposal, he said.
|
या प्रस्तावाला आम्ही विरोध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
|
Opener Rohit Sharma top scored for India with a 65-run knock while skipper Virat Kohli contributed 38 runs in team's total.
|
हिंदुस्थानच्या डावात रोहित शर्माने 65 आणि कर्णधार विराट कोहलीने 38 धावांचे योगदान दिले.
|
This is important!
|
हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे!
|
It is a fundamental truth.
|
हे तर मूलभूत सत्य आहे.
|
Not the rattle in the head.
|
डोक्यात राख घालून घेणारा नाहीये.
|
Mashup videos are increasingly popular online.
|
मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे.
|
This is no revenge.
|
हा काही हार मानत नाही.
|
And I was told that 50 years ago, here in Bangkok, the 500th Prakashotsava of Guru Nanak Dev Ji was celebrated with great pomp and show.
|
आणि मला असं सांगण्यात आलं आहे की, इथं बँकॉकमध्ये पन्नास वर्षांपूर्वी गुरूनानक देव जी यांचा पाचशेव्वा प्रकाशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात, उत्साहात साजरा करण्यात आला होता.
|
Bollywood actor Sushant Singh Rajput commits suicide
|
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या
|
There are many instances.
|
प्रसंग खूपच आहेत.
|
"(Laughter) Or ""Flash drives: there's only two ways to plug them in, so why does it always take me three tries?"""
|
"(हास्य) किंवा ""कोणतंही ड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडण्याच्या दोनच पद्धती आहेत, मग मलाच तीनतीनदा प्रयत्न का करावे लागतात?"""
|
The party never interferes.
|
पक्ष कधीही चुकत नसतो.
|
The Bombay High Court had sought a response from the police on a petition by Sushant Rajput's sisters - Priyanka Singh and Meetu Singh - seeking quashing of the FIR registered against them.
|
त्यामुळे सुशांतसिंग राजपूतच्या बहिणी प्रियंका आणि मीतू सिंह यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआर रद्द करण्याची मागणी करत दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची विनंती हायकोर्टात केली आहे.
|
PostScript is not supported by this printer.
|
या छपाईयंत्रसह पोस्टस्क्रिप्ट समर्थीत नाही.
|
The government doesnt think so, however.
|
मात्र, राज्यसरकारने त्या मानलेल्या नाहीत असे दिसून येते.
|
The case has been registered in Mahadevapura Police Station.
|
या संदर्भात महाबळेश्वर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
|
We need many more.
|
आम्हाला आणखी खूप काही करण्याची आवश्यकता आहे, हे मला माहीत आहे.
|
Chhatrapati Shivaji International Airport has finally been rechristened as Chhatrapati Shivaji Maharaj International Airport.
|
संभाजीनगर येथील विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नाव द्या.
|
When praying with them, he spoke of his desire that all his disciples be one, just as he and his Father are one.
|
त्यांच्यासोबत प्रार्थना करताना त्याने म्हटलं की जसं तो आणि पिता एकतेत आहेत, तसंच शिष्यांनीही एकतेत राहावं.
|
BJP should accept it.
|
तेही भाजपला मान्य करावे लागले होते.
|
It is perfectly free.
|
ती पूर्णपणे उत्सर्जनमुक्त आहे.
|
Following the incident, protests have broken out in various parts of the country.
|
या घटनेच्या निषेधार्थ देशाच्या विविध भागांमध्ये आंदोलने झाली.
|
The patients were provided free medicines.
|
उपचारानंतर रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.
|
She was also seen in the film Baaghi 3, alongside actors Riteish Deshmukh, Shraddha Kapoor and Tiger Shroff.
|
त्यानंतर तिनं टायगर श्रॉफ, दिशा पाटनी आणि रितेश देशमुख यांच्यासोबत ‘बागी 3’ मध्ये दिसली होती.
|
I live every moment in my present.
|
आलेला प्रत्येक क्षण मी जगण्यात घालवते.
|
Too many messages were sent to GDM and it hung up on us.
|
gdm ला खूप संदेश पाठवले गेले आणि तो आता आपल्यावर येऊन अडकलाय.
|
The two other accused in the case are Shyamvar Rai, Indrani's former driver and her ex-husband Sanjeev Khanna.
|
या हत्या प्रकरणात इंद्राणी तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामवर राय ऑगस्टपासून तुरुंगात आहेत.
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.