english
stringlengths 5
479
| marathi
stringlengths 7
506
|
|---|---|
How to bridge the split?
|
कसे लावतात विभाजित समाप्त?
|
The deluge is over.
|
गवऱ्याचा लाडू संपला.
|
Geographical and linguistic diversity is amazing here.
|
इथे भौगोलिक आणि भाषिक वैविध्य खूप जास्त आहे.
|
For three years, I listened to over 600 women, men and children, educated, middle class, and it led to 1,800 hours of listening and 8,000 pages of notes, and it took another year to make sense of it.
|
तीन वर्षांत मी ६०० स्त्रिया, पुरुष आणि मुलांशी बोलले. हे सर्व सुशिक्षित, मध्यमवर्गीय होते. मी एकूण १८०० तास त्यांचं बोलणं ऐकलं, आणि त्याबद्दल ८००० पानं भरून टिपणं लिहिली. त्यांचा अर्थ लावायला मला आणखी एक वर्ष लागलं.
|
The data was provided by Minister of State for Home Kiren Rijiju in the Rajya Sabha.
|
गृह राज्यमंत्री किरण रिजजू यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
|
I was asked
|
""" मी विचारलं"
|
Currently, the government holds 90 per cent stake in the company.
|
सध्या या कंपनीत सरकारचा ९० टक्के वाटा आहे.
|
However, when reassembling the stool, some of the screws were still loose.
|
दलित संमेलने ही विविध नावांनी भरतात, त्यांतली काही नावे खाली दिली आहेत.
|
Were not like them.
|
आम्ही यांच्यासारखी दमदाटी करत नाही.
|
The movie is going to star Alia Bhatt, Jr. NTR, Ram Charan and Ajay Devgn in prominent roles.
|
यात जुनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट, अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
|
The Prime Minister greeted people on Eid-ul-Milad and Christmas, and added that tomorrow was also the birthday of former Prime Minister Atal Bihari Vajpayee.
|
उपस्थितांना ईद-उल-मिलाद आणि नाताळच्या शुभेच्छा देतांना, २५ डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
|
she also asked.
|
हाही प्रश्न विचारला.
|
Mamata did it.
|
मातेले यांनी केला आहे.
|
A pile of mail is waiting for him at home.
|
त्यासाठी ते पातळ आंबील(पेज) पिउनच घराबाहेर पडतात.
|
Due to this there was a massive traffic jam.
|
त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला.
|
Former Jharkhand Chief Minister Arjun Munda and his wife Mira Munda were present on the occasion.
|
त्यावेळी झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हे सपत्नीक उपस्थित होते.
|
It strengthens the bones and muscles.
|
हे हाड आणि स्नायू दोन्ही बळकट करतात.
|
It has been accepted by the Speaker.
|
सभापतींनी तो स्वीकारलेला आहे.
|
"Therefore, we are allowing them to take leave during these days,"" the official said."
|
त्यामुळे आम्ही त्यांना या दिवसांमध्ये सुट्टी घेण्यास परवानगी देत आहोत,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
|
Raja Ravi Varma paintings
|
कलाप्रेमींना राजा रविवर्मा यांच्या चित्रांची पर्वणी
|
he asked the government.
|
असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.
|
But for this.
|
यासाठी मात्र दि.
|
Avoid mental stress.
|
प्रकृती - मानसिक ताणावापासून सावधान राहा.
|
Thats not too good, she said.
|
"चांगली नाही ती"" ती म्हणाली."
|
Sami fixed that last week.
|
सामीने तो गेल्या आठवड्यात दुरुस्त केला.
|
I live with my brother in this house.
|
"""मी भावाच्या घरात राहते."
|
One person died in hospital.
|
तर एक जण रुग्णालयात मरण पावला.
|
Turning to the left, you will find the restaurant on your right.
|
डाव्या बाजूवा वळून, तुम्हाला ते हॉटेल उजव्या बाजूला सापडेल.
|
Maximilian emphasised the fact that the Emperor embodied supreme legal authority and would continue to answer legal requests addressed to him.
|
त्यानंतर महाराष्ट्र राज्यानेही स्वत:चा कायदा केला आणि सर्वत्र मराठी पाट्या असाव्यात असा आदेश दिला.
|
But no decision has been reached yet.
|
परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नव्हता.
|
The first issue of this short-lived publication came out in 1947 under the title '47, the Magazine of the Year.
|
सन १९४७पासून काव्यलेखन करणार्या पुरुषोत्तम पाटील यांचा पहिला काव्यसंग्रह ‘तळ्यातल्या साउल्या’ १९७८मध्ये प्रकाशित झाला.
|
Enter a webpage
|
संकेतस्थळ प्रविष्ट करा
|
Many people came to watch it.
|
ते पहाण्यासाठी तेथे पुष्कळ लोक जमले.
|
As soon as a traveler starts his journey, he will get to listen the music being played at the banks of Mandakini, he will walk towards this side while listening that music lost in the devotion.
|
यात्रेकरूंनी चालणे सुरु केल्यावर, तेव्हा जो प्रहर असेल, त्या प्रहरचे मंद सूर मंदाकिनीच्या किनाऱ्यावरून ऐकत, भक्तिमय होत तो या दिशेने येईल.
|
His father was also a police officer.
|
तसेच वडील कॅप्टन होते.
|
The general public then realized that making the Indo-Lanka pat was a historic folly on the part of the Indian Government awoke to the realities but stood on false prestige and did not wish to withdraw the IPKF.
|
याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.
|
Sushant Singh Rajput and Jacqueline Fernandez are teaming up for Drive, directed by Tarun Mansukhani.
|
दिग्दर्शक तरण मनसुखानी यांच्या ‘ड्राइव’ मध्ये सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी मोठ्या पडद्यावर रोमान्स करणार आहे.
|
It must take appropriate action.
|
त्यानुसार कारवाई व्हायलाच हवी.
|
You will also look after your family well.
|
आपणही आपल्यासह कुटूंबियांची काळजी घ्या.
|
Sri Lanka suspended its plans to grant visas on arrival to citizens of 39 countries.
|
जवळपास 39 देशांमधील नागरिकांना श्रीलंकेत आल्यावर व्हिसा देण्याची योजना स्थगित करण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतला आहे.
|
Zbigniew finds his wifes support invaluable.
|
झ्बिगन्येव यांना त्यांच्या पत्नीची मदत अनमोल वाटते.
|
BJP legislator Basanagouda Patil Yatnal.
|
""", असे भाजप आमदार बसनगौडा पाटील म्हणाले."
|
Then add tamarind, salt, cumin seeds and chat masala.
|
नंतर त्यामध्ये मीठ, लिंबूरस, गरम मसाला, पुदिना घालून एकसारखं करून घ्या.
|
In addition, Shiv Sena corporator Dilip Datir also joined the party.
|
याशिवाय नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हे सुद्धा मनसेत दाखल झाले.
|
However, the State Government had not approved of this.
|
मात्र राज्य सरकारने त्याला परवानगी दिली नव्हती.
|
He's still alive.
|
ती आजतागायत जिवंत आहे.
|
It was not boredom.
|
कंटाळा येणार नव्हताच.
|
in different rooms.
|
श्रेणी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये.
|
However, the fight continues.
|
तथापि, हात शर्यत सुरू आहे.
|
He has won the constituency five times.
|
घोलप हे सलग पाच वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
|
We bought the man's house.
|
आम्ही त्या माणसाचं घर विकत घेतलं.
|
First of all, water!
|
सर्व प्रथम, साखर!
|
All workers are united.
|
सर्व कार्यकर्ते एकत्र काम करीत आहेत.
|
Major decisions have been made.
|
यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय झाले.
|
They were hiding there when the police swooped on them.
|
त्यांना पोलीस येण्याची कुणकुण लागल्याने ते लपून बसले.
|
This thought had come to me.
|
एक्झॅक्टली हाच विचार माझ्या मनात आला होता.
|
With this psychology I am in a habit of setting the targets.
|
या मानसशास्त्राचा उपयोग करून मी लक्ष्य निश्चित करण्याची सवय मला आहे.
|
This is very surprising.
|
हे फार आश्चर्यचकित करणारे आहे.
|
Wicked ones may appear to prosper materially for a time, but they are not prospering spiritually.
|
त्याला असे म्हणायचे आहे की, ते धार्मिक व्यक्तींसारखे नाहीत ज्यांची तुलना फलदायी, मजबूत झाडांशी केली आहे.
|
Now the Ministry has taken up 24 villages on the bank of River Ganga to transform them as Ganga Grams in coordination with NMCG
|
आता गंगेच्या काठावरील 24 गावांचे गंगा ग्राममध्ये रुपांतर करण्याचे काम मंत्रालयाने हाती घेतले आहे
|
The Security Council has five permanent members the United States, Russia, China, United Kingdom and France.
|
युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, रशिया आणि चीन या पाच कायमस्वरुपी सदस्यांचा समावेश आहे.
|
So it happened.
|
म्हणून हे शकय झाले.
|
The victim was then rushed to the hospital for treatment.
|
त्यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
|
Wills and Trusts: Property or money may be bequeathed to the Watch Tower Society by means of a legally executed will, or the Watch Tower Society may be named as a beneficiary of a trust agreement.
|
पैशाची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता देणगी देण्याचे इतरही मार्ग आहेत.
|
In the area of livelihood and capacity building, we have set up vocational training centres and 10 English language training centres and labs to help impart suitable skill sets.
|
उदरनिर्वाह आणि क्षमता विकास क्षेत्रात, योग्य कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे आणि 1० इंग्रजी भाषा प्रशिक्षण केंद्रांची स्थापन केली आहे
|
In Palus-Kadegaon, Patangrao Kadams son and Congress leader Vishwajeet Kadam is likely to be the Congress candidate in the Assembly by-polls.
|
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून पतंगराव कदम यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांना उमेदवार मिळण्याची शक्यता आहे.
|
Also present at the event was Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis.
|
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
|
Today another statement has come.
|
ते म्हणाले, ‘‘आज आणखी एक आला.
|
Who are these sources?
|
ह्या बातम्यांचे स्रोत कोण असतात?
|
In January 1990 there were 46 publishers in So Tom and Prncipe.
|
जानेवारी १९९० मध्ये साओ टोमे आणि प्रिंसिप येथे ४६ प्रचारक होते.
|
He helps a lot of people.
|
तो अनेकांना अनेक प्रकारची मदत करतो.
|
Why didn't he come to the party?
|
तो पार्टीला का नाही आला?
|
Tom likes you just the way you are.
|
तू जशी आहेस तशीच तू टॉमला आवडतेस.
|
At this juncture, Pakistan imposed war on India.
|
दरम्यान, याबाबत आता भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.
|
Im also the same.
|
मीही त्याच रस्त्यावर आहे.
|
The decision could not be implemented.
|
घेतलेल्या निर्णयाची सक्षमपणे अंमलबजावणीही झालेली नाही.
|
Mistrys family owns 18.4% in Tata Sons.
|
मिस्त्री कुटुंबाचे ‘टाटा सन्स’मध्ये 18.4 टक्के वाटा
|
Peoples issues are overlooked.
|
लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
|
Australias captain Steve Smith, vice captain David Warner and opening batsman Cameron Bancroft were accused, shamed and banned from playing cricket.
|
याप्रकरणात ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बेनक्रॉफ्ट हे त्रिकूट दोषी आढळले होते.
|
There was another advantage.
|
त्यामुळे आणखी एक फायदा झाला.
|
Rajiv Gandhi became the Prime Minister.
|
राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
|
Two patients died at Naidu hospital.
|
यातील ११४ रुग्णांचा रुग्णालयातच मृत्यू झाला.
|
Everybody was good.
|
सर्वांच्या तब्येती उत्तम होत्या.
|
The meeting was attended by Deputy Chief Minister Ajit Pawar, Water Resources Minister Jayant Patil, Urban Development Minister Eknath Shinde, Industries Minister Subhash Desai, Revenue Minister Balasaheb Thorat and PWD Minister Ashok Chavan.
|
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्लापाण्णा आवाडे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, सहकार सचिव राजगोपाल देवरा, साखर आयुक्त विजयसिंह सिंघल, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
|
This technology development will facilitate design and development of state of art solid rocket motors for upcoming products.
|
या तंत्रज्ञान विकासामुळे अत्याधुनिक सॉलिड रॉकेट मोटर्सची संरचना आणि विकास करता येईल.
|
(Laughter) Us humans are actually one of the very few animals that do this in such an advanced and clean way.
|
(हशा) असे करणारे थोडेच प्राणी आहेत आपण त्यात आहोत स्वच्छतेचा हा आधुनिक मार्ग आहे .
|
This should be corrected over time.
|
या गोष्टीला वेळी आवर घातला पाहिजे.
|
Where is the story?
|
यात कथा कुठे आहे?
|
Many Bollywood celebrities have commented on the picture.
|
या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड स्टार्सनी कमेंट केली आहे.
|
What inspired the film?
|
या चित्रपटामागची प्रेरणा कोणती?
|
The IPL schedule hasn't been officially announced yet.
|
आयपीएलच्या वेबसाईटवर अजून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.
|
James was referring to trials that result from persecution and from our imperfection.
|
देवावरील आपल्या विश्वासामुळे आणि अपरिपूर्णतेमुळे आपल्यावर ज्या परीक्षा येतात त्यांविषयी याकोब बोलत होता.
|
This is a common problem.
|
हे वारंवार समस्या आहे.
|
Three shots rang out.
|
तीन गोळ्यांचा आवाज ऐकू आला.
|
Have the police manhandle him?
|
त्याचा शोध पोलिस घेणार की नाही?
|
Polls in five states
|
पाच राज्यांच्या निवडणुका
|
That effort succeeded, too.
|
त्याच्या प्रयत्नाला यश देखील आले.
|
Its finally happening!
|
शेवटी व्यवहार आहे हो!
|
The statement comes days after Thakur was banned from election campaigning due to his controversial remarks at a poll rally.
|
निवडणूक प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकूर यांना प्रचारास बंदी घातल्याच्या निर्णयानंतर ठाकूर यांनी हे वक्तव्य केले.
|
Coronavirus cases in India are mounting by the day.
|
कोरोनाव्हायरचा धोका भारतात दिवसेंदिवस वाढत आहे.
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.