english
stringlengths 5
479
| marathi
stringlengths 7
506
|
|---|---|
Udyanraje Bhosale is the BJP candidate in the Satara Lok Sabha bye-poll.
|
तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे.
|
There are two groups.
|
यात दोन गट येतात.
|
The drivers also raised slogans.
|
वाहनधारकांनी आरडाओरडही केली.
|
Police barricades were also reportedly broken.
|
पोलिसांचे बॅरिकेडही तोडण्यात आले.
|
Perform arithmetic, scientific or financial calculations
|
अंकगणित, शास्त्रीय किंवा वित्तीय गणना चालवून पहा
|
But thats also wrong.
|
पण असे करणेही फार चुकीचे आहे.
|
That was a very special moment for me.
|
तो माझ्यासाठी खूप खास क्षण होता.
|
Increase in power production
|
ऊर्जेच्या निर्मितीत वाढ
|
We will do it in future.
|
पुढें आपण करितील.
|
Unfortunately, this is not the reality.
|
सुदैवाने हे स्वप्न म्हणजे सत्य निश्चित नाही.
|
Tasgaon pronunciation (helpinfo) is a city and a municipal council in Sangli district in the Indian state of Maharashtra.
|
तासगाव उच्चारण (सहाय्य·माहिती) महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपालिका परिषद आहे.
|
You need to wait for some time.
|
काही काळ वाट बघवी लागेल.
|
He needs to know.
|
त्याची माहिती त्याला असली पाहिजे.
|
I have many happy memories of that time, such as the sweet fragrance of apples filling the room.
|
पप्पा जेव्हा बाजारात घरची उत्पादनं विकायला जायचे तेव्हा परत येताना ते ताज्या सफरचंदांची पेटी घेऊन यायचे.
|
The speeches were also delivered by chief guest present on the occasion.
|
यावेळी प्रमुख पाहुण्यांची समायोचित भाषणे झाली.
|
He, however, later resigned as an MP to join the BJP.
|
मात्र आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
|
Theyre very expensive.
|
ते जास्त महाग आहेत.
|
Motivational Speaker Dr. Vivek Bindra first tweeted that Ratan Tata should be given Bharat Ratna.
|
मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.
|
Very strange decision.
|
तो एक अतिशय विचित्र निर्णय होता.
|
But thats a serious mistake.
|
पण हा मोठा घोटाळा आहे.
|
Mumbai: Amruta Fadnavis, the wife of former Maharashtra chief minister Devendra Fadnavis, has released her new song.
|
नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे रिलीज करण्यात आले.
|
Many companies have held off from cutting jobs.
|
बर्याच कंपन्यांनी कर्मचार्यांचे वेतन रोखून ठेवले आहे.
|
We have tried to give all the basic facilities, by integrating the benefits provided under various schemes.
|
घरात सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा असाव्यात यासाठी आम्ही वेगवेगळ्या सरकारी योजना एकत्र आणल्या.
|
Everyone has a different problem.
|
प्रत्येकाचे प्रश्न आणि समस्या वेगळय़ा आहेत.
|
So it is here.
|
त्यामुळे इथेच पेस्टवतोय.
|
Sukesh Hegde top scored for the Thalaivas with 9 points and was ably supported by Ajay Thakur.
|
थलैवाजतर्फे सुकेश हेगडेने सर्वाधिक 9 गुण नोंदवले आणि त्याला अजय ठाकुरने चांगली साथ दिली.
|
"""Well, you shouldn't study chemistry because this is for boys."
|
"""तू रसायनशास्त्र शिकू नकोस. कारण तो मुलग्यांचा प्रांत आहे."
|
Among attendees, chief minister Uddhav Thackeray, wife, Rashmi and son, state minister for Tourism and Environment Aaditya Thackeray, graced the occasion.
|
या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला.
|
Power for all - every village and every household should have electricity
|
सर्वांसाठी वीज- प्रत्येक गाव आणि प्रत्येक कुटुंबात वीज जोडणी.
|
The bodies were handed over to the family after conducting an autopsy.
|
शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
|
Cant you get some sleep?
|
‘त्याला झोप नाही येत का?
|
There are big films in Malayalam, Kannada and Hindi.
|
मराठी, हिंदी, कन्नड भाषेतील दर्जेदार चित्रपट या चित्रपटगृहामध्ये हाऊसफुल्ल झाले आहेत.
|
Here are some simple tips.
|
येथे काही सोप्या मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत:
|
This is all nonsense.
|
हा सर्व एक प्रकारचा मूर्खपणाच आहे.
|
Allen gave orders accordingly.
|
टुवाक ते सगळे आदेश पाळतो.
|
When he was accused by the chief priests and elders, he answered nothing.
|
पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.
|
What is autumn?
|
वसंता - पाया काय म्हणजे?
|
Ministry of Water Resources, River Development and Ganga Rejuvenation Projects worth Rs 425 crore approved by NMCG The Executive Committee of National Mission for Clean Ganga in its 4th meeting held here today approved seven projects worth Rs 425 crore in the sector of sewage infrastructure, Ghat development and research.
|
जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय स्वच्छ गंगा राष्ट्रीय मोहिमेची 425 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता नवी दिल्ली 31 जुलै 2017 स्वच्छ गंगा राष्ट्रीय मोहिमेच्या कार्यकारिणी समितीच्या आज झालेल्या चौथ्या बैठकीत सांडपाणी पायाभूत सोयी-सुविधा, घाटांचा विकास आणि संशोधन या विभागातल्या 425 कोटी रुपये खर्चाच्या 7 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
|
The National Seminar had delegates from Karnataka, Maharashtra and Goa.
|
कार्यशाळेला महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील धर्मप्रेमी उपस्थित होते.
|
Bihar election will be conducted in three phases.
|
बिहार निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे.
|
What is success?
|
काय लपविला यश?
|
How is it prepared?
|
तो कसा तयार आहे?
|
Mumbai. Petitions have been filed in the Bombay high court challenging the state governments decision to grant 16 per cent reservation to the Maratha community in education and government jobs.
|
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
|
What happens in future depends on circumstances, he said.
|
भविष्यात काय होईल ते सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असेल,” असे ते म्हणाले.
|
Many translations today are based on the Leningrad Codex the oldest complete Hebrew Masoretic manuscript copied about the year 1000 C.E.
|
ही हस्तलिपी आजपर्यंतची सर्वात जुनी हस्तलिपी आहे जिची नकल मसोरा नामक यहुदी लेखकांनी सुमारे सा. यु.
|
It is not known.
|
याची माहितीदेखील नसते.
|
Preference will be given to those who come first.
|
प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य दिलं जाईल.
|
While out of the 44 Tests played between the two teams in Australia, India have managed to win just five.
|
सामन्यांचा विचार करता ऑस्ट्रेलिया भूमीतील ४४ सामन्यांपैकी भारताला केवळ पाच सामने जिंकता आले आहेत.
|
Its entertaining for the kids.
|
मुलांसाठी खूप मजा.
|
Not a big problem?
|
फारच अडचण होत असेल नाही?
|
A beginning was made.
|
एका मन्वंतराची सुरुवात झाली.
|
Forget the reset. Save passwords and logins quickly.
|
रीसेट विसरा. त्वरित संकेतशब्द आणि लॉग इन जतन करा.
|
Later, he quit the Congress and joined the NCP.
|
यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत घेत बसपामध्ये प्रवेश केला होता.
|
Also it must be possible to declare a constant of any data type, not just the scalar types.
|
क्वचित कोणत्याही प्रकारचे इजा होण्याचे किंवा रोगाचे दृश्य कारण नसताना सुद्धा वेदना होतात.
|
I wasnt keen on studies.
|
मला शिक्षणात रस नव्हता.
|
"People must become capable of ""organodevelopment"" that so far only nature was capable of."
|
अशा इंजिनाची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी त्याने ‘अश्वशक्ती’ हे एकक विकसित केले.
|
The 2010 U.S. population within 10 miles (16 km) of Columbia was 10,055, an increase of 10.4 percent in a decade.
|
सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १ लाख २ हजार होती, ती २०१५ साली १ लाख ३० हजारावर गेली.
|
Here's where you need to visit
|
आपल्याला येथे भेट देण्याची आवश्यकता आहे
|
A tough contest between the Congress and the NCP candidates is being widely anticipated here.
|
यामध्ये काँग्रेस व सेनेच्या उमेदवारात काट्याची लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
|
No advertisements there.
|
यावर कोणत्याही जाहिराती नसणार आहेत.
|
There was no mentionable role of Netaji Subhash Chandra Bose in India?s freedom struggle.
|
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात दिलेले योगदान अतुलनीय आहे.
|
India, however, dismissed the allegation made by Pakistan.
|
मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानचा आरोप खोटा असल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावला आहे.
|
Thus, he was taken into preventive custody.
|
म्हणून त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला होता.
|
Rhea Chakraborty reveals only property of Sushant that I possess
|
'सुशांतची केवळ ही एकच संपत्ती माझ्याकडे आहे', PHOTO शेअर करत रिया चक्रवर्तीचा दावा
|
However, Leader of Opposition Devendra Fadnavis objected to Chavan's demand.
|
परंतु, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यावर आक्षेप घेतला आहे.
|
The 2nd Dialogue was held in New Delhi in November, 2016.
|
या पुढची बैठक 2018 मध्ये भारतात होणार आहे.
|
He was subsequently executed.
|
त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
|
Mika has reportedly been accused of sending an inappropriate picture to a 17-year-old Brazilian girl.
|
मिकाने आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा ब्राझीलची नागरिक असलेल्या १७ वर्षीय मुलीचा आरोप आहे.
|
After some negotiation with the driver, we boarded a small truck traveling in that direction.
|
नेहमीप्रमाणं, काही वेळानंतर ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला.
|
The people don t want their office timings of 8-9 hours to extend to 12-13 hours due to traffic.
|
तो तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकून 8-9 तासाच्या कार्यालयीन वेळेला 12-13 तास करू इच्छित नाही.
|
Here's the entire letter written by Mithali Raj to BCCI CEO Rahul Johri and Saba Karim:
|
याबाबत मिताली राजनं BCCIचे CEO राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक साबा करीम यांना पत्र लिहून आपले मौन सोडले आहे.
|
After receiving information, police and fire brigade officials rushed to the spot.
|
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
|
In a video of the protest, the police were seen lathi-charing on the protestors.
|
या रॅलीदरम्यान आंदोलकांनी महिला पोलिसावर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
|
However, people should be vigilant.
|
पण लोक जाणून अत्यंत सावध असणे करावा.
|
A sample can be seen below:
|
एक नमुना खाली पाहिले जाऊ शकते.
|
Its what you want to eat.
|
जो तुम्ही आवर्जून खावा असाच आहे.
|
And she began to cook.
|
अन स्वयंपाक करू लागली.
|
Such rejoicing may be at a family meal or at some other small social gathering of true worshippers. Job 1: 4, 5, 18. Luke 10: 38 - 42. 14: 12 - 14. A person who arranges a gathering should be interested in what?
|
( उपदेशक ३: १, ४, १३. ८: १५) अशाप्रकारचे आनंदी प्रसंग कौटुंबिक सहभोजनाच्या किंवा ख्रिस्ती बांधवांच्या स्नेहसमारंभांच्या रूपात असू शकतात. — ईयोब १: ४, ५, १८. लूक १०: ३८ - ४२. १४: १२ - १४.
|
But fortunately that's not what happened.
|
पण सुदैवाने तसे काही झाले नाही, असेच म्हणता येईल.
|
He talked about this during an interview with a magazine.
|
असा प्रश्न त्याने या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विचारला.
|
Mi Young, mentioned earlier, states: Chul Soo made a point of telling me everything that happened during each day, even the most unimportant things, in an attempt to show me he had nothing to hide.
|
वर उल्लेख केलेली पूजा सांगते: “गौरव मला दिवसभरात कायकाय घडलं हे सांगायचा, अगदी क्षुल्लक गोष्टीही.
|
Jehan Daruvala becomes first Indian to win F2 race
|
F2 रेस जिंकणारा पहिला भारतीय ड्राइव्हर ठरला जेहान दारुवाला आणखी वाचा
|
1895 Revolution breaks out in Baire, a town near Santiago de Cuba, beginning the Cuban War of Independence, that ends with the SpanishAmerican War in 1898.
|
१८९८ - स्पॅनिश अमेरिकन युद्ध - अमेरिकेच्या आरमाराने सान्टियागो, क्युबा येथे स्पॅनिश युद्धनौका बुडवल्या.
|
Pune ranked at number 11.
|
शेजारील पुणे 11 व्या स्थानी आहे.
|
He said that investors will be given full support in terms of policies, processes, regulations and everything will be transparent, open and equitable.
|
गुंतवणूकदारांना धोरण, प्रक्रिया, नियमन यासंबंधी पूर्ण पाठिंबा दिला जाईल आणि प्रत्येक बाब पारदर्शी, खुली आणि न्याय्य असेल.
|
According to the weather department, the minimum temperature is expected to further decrease by one to two degrees Celsius in the next few days.
|
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस शहरातील किमान तापमानात घट होणार आहे.
|
That's certainly true.
|
हे मात्र नक्की.
|
Woe to them that are at ease in Zion, and trust in the mountain of Samaria, which are named chief of the nations, to whom the house of Israel came!
|
सयोनमधील काहींचे जीवन आरामदायी आहे. शोमरोनच्या पर्वतावरील काही लोकांना नर्धास्त वाटते. पण तुमच्यावर खूप संकटे येतील. जगातील उत्तम नगरीतील तुम्ही “महत्वाचे लोक” आहात इस्राएलचे (लोक) मदत मागण्यासाठी तुमच्याकडे येतात.
|
Sudheer Varma is the director of the movie.
|
सौरभ वर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
|
At that time Bangladesh was part of Pakistan.
|
बांगला देश हा पूर्वी पाकिस्तानचाच भाग होता.
|
Fadnavis wife Amruta accompanied the chief minister at the wedding.
|
मुख्यमंत्र्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या.
|
We are hopeful that everything will happen according to plan.
|
इथून पुढे आमच्या नियोजनानुसार सारं काही होईल अशी अपेक्षा आहे.
|
XPath parse failure: ! unexpected, negation is not():
|
XPath वाचतेवेळी त्रूटी: '!' अनपेक्षित, नकारार्थी म्हणजे not():
|
Look at Me!
|
“ माझ्याकडे बघा! ”
|
But like David, we can be comforted in knowing that Jehovah fully understands our distresses. Ps.
|
पण दाविदाप्रमाणे आपण या गोष्टीतून सांत्वन मिळवू शकतो, की यहोवाला आपले दुःख कळते. — स्तो.
|
There has been a lot of new findings.
|
पुढे अनेक नवनवीन शोध लागले.
|
So there is no delay.
|
त्यामुळे मजूरीस विलंब लागत नाही.
|
Sami made a video.
|
सामीने व्हिडिओ बनवला.
|
Here, the medicines were given free of cost to the patients.
|
या ठिकाणी वारक-यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
|
Do not let fatigue cause you to miss out on eternal blessings.
|
म्हणून, अनावश्यक गोष्टींमुळे थकून जाऊन अनंत आशीर्वादांना मुकू नका.
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.