english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
MNS chief Raj Thackeray meets Maharashtra chief minister Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे
What do you think of today's films?
आजच्या काळातील चित्रपटांबद्दल तुमचं मत काय?
The tensions between Iran and the USA have been escalating.
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव टोकाला गेला आहे.
A case was lodged at the Satara police station against him.
सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
The last mention of Joseph was when Jesus was 12 years old.
काही नावं बदलण्यात आली आहेत.
Thats just revenge.
आहे ते फक्त पापक्षालन.
But imagine her concern if the years pass by and the child does not eat solid food.
पण, मोठे झाल्यानंतरही मूल जड अन्‍न न घेता हाच आहार घेत असेल तर त्याच्या आईला किती चिंता वाटेल याचा विचार करा.
Following this, the body was kept at the mortuary.
यानंतर तिचा मृतदेह शवगृहात ठेवला.
England is currently the number one ranked team in the ODI format whereas India is positioned at number two.
वनडे क्रमवारीत सध्या इंग्लंडपाठोपाठ टीम इंडिया दुसर्‍या क्रमांकावर आहे.
Not everyone is affected the same way.
प्रत्येक व्यक्तीला सारख्याच प्रकारचा त्रास होतो अशातला भाग नाही.
The game is over when all players are out.
सगळे लपलेले खेळाडू सापडल्यावर खेळ संपतो.
At that time, the Congress opposed it.
काँग्रेसनेही त्यावेळी विरोध केला होता.
The result of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has been declared by the board.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने प्रसिद्धी पत्रक काढत याची माहिती दिली आहे.
Siddhivinayak temple to reopen
सिद्धीविनायक मंदिर करणार तिवरे धरणग्रस्तांचं पुनर्वसन
Women are 50 per cent of the population.
त्या पुढे म्हणाल्या देशात 50 टक्के महिला आहेत.
Her mother was Greek and her father Welsh.
वडील हंगेरीयन, तर आई रशियन.
In that election, the BJP got wiped out.
त्या निवडणुकीत भाजपचा पुरता धुव्वा उडाला.
They led 2-0 in the half time.
यामुळे मध्यंतरापर्यंत त्यांना 2-0 अशी आघाडी मिळाली.
But the reality is very different.
पण प्रत्यक्षात हे जग अगदी वेगळं आहे.
After the event, the Prime Minister walked to the audience to meet the family members of the great Kannada scholar Late Shri M.M.
या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या दिवंगत कन्नड एम. एम कलबुर्गी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली
Why can we draw that conclusion?
( २ पेत्र २: ५ वाचा.)
But what is the system?
परंतु ही यंत्रणा काय आहे?
I have always been saying that the people of Jharkhand are in possession of diamonds.
मी नेहमीच असे सांगत आलो आहे की झारखंडचे लोक हिऱ्यावर बसले आहेत.
The matter is not as simple as it seems.
एकूणच हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही.
Feroze Gandhi with wife Indira Gandhi
पती फिरोज गांधी यांच्यासोबत इंदिरा गांधी
RBI cautions banks
आरबीआयकडून सर्व बॅंकांना परिपत्रकातून सुचना
Her biopic Karenjit Kaur: The Untold Story of Sunny Leone unfolds several mysteries of her life.
‘करणजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’ या तिच्यावरील चरित्रामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे.
Ions consisting of only a single atom are termed atomic or monatomic ions, while two or more atoms form molecular ions or polyatomic ions.
केवळ एकाच अणूचा समावेश असणारया आयन ला अणू किंवा मोनॅटोमिक आयन असे म्हणतात, तर दोन किंवा अधिक अणू आण्विक आयन किंवा पॉलीएटॉमिक आयन बनवतात.
You are slaves..., either of sin with death in view or of obedience with righteousness in view, Paul explains.
“ ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे...
To cope with such trials successfully, we need faith and courage.
अशा समस्यांचा यशस्वी रीत्या सामना करण्यासाठी आपल्याला विश्‍वासाची आणि खंबीरपणाची गरज आहे.
This sparked the violence.
त्यामुळे हिंसाचाराचा आगडोंब उडाला.
This road is always jammed with large number of vehicles passing through.
या पुलावरून सतत वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते.
And nobody can stop it.
आणि कोणीही कुणी थोपवणे नाही .
I don't have to hear anything I'm not interested in.
ज्यात रस नसेल, ते ऐकावं लागत नाही.
Low cost airline, SpiceJet is plotting for the long haul with order for 100 new Boeing planes.
किफायतशीर दरात हवाईवाहतूक सेवा पुरवणारी कंपनी स्पाईसजेटने तब्बल 100 एम्फीबियन विमाने खरेदी करण्याची योजना आखली आहे.
Artists from different parts of the country will participate.
यामध्ये देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत.
Earlier actor Sushant Singh Rajput was roped in for the title role in the film, but
आधी या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतचे नाव फायनल झाले होते.
The Delhi high court approved the governments decision and an appeal was directed against this order.
दिल्ली सरकारच्या या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून याप्रकरणी सरकारला नोटीस जाहीर करण्यात आली आहे.
The vaccination ...
लसीकरणाच्या या .
BJP-NCP have formed government in Maharashtra
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपाचं नवं सरकार स्थापन स्थापन झाले आहे.
Worldwide, many animal lovers look forward to the time when there will be no need to fear even the huge salty.
पूर्वी तुम्हाला ते नकोसे वाटत असतील, पण आता कदाचित तुम्हाला त्यांच्याविषयी कुतूहल वाटू लागले असेल.
Put a mouth inside the door, asking questions.
दरवाज्याच्या आत एक मुख ठेवा, प्रश्न विचारणारे
The truth will be out after the investigation.
चौकशीनंतरच सत्य बाहेर येईल.
Along with this, you can also keep yourself updated with the help of the mobile app.
यासह, आपण मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला अपडेट मिळत राहिल.
Punjab minister and comedy show regular Navjot Singh Sidhu has reportedly been dropped from the Kapil Sharma Show after his comments on the recent Pulwama attacks caused an uproar.
टीव्ही डेस्क - पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत टीका केल्यामुळे काँग्रेस नेता आणि पंजाब सरकारचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धूची 'द कपिल शर्मा शो' मधून हकालपट्टी करण्यात आली होती.
Further information was not available.
त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.
PM announces ex-gratia for the next of kin of those who lost their lives due to collapse of an under-construction flyover in Varanasi from PMNRF
वाराणसीमध्ये बांधकाम सुरु असलेला उड्डाणपूल कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून मदत जाहीर
Other than Iran and the United States, the other signatories of the accord are Britain, France, Russia, China and Germany.
अमेरिका आणि भारत यांच्यातील या कराराला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि जर्मनी आदींचाही समावेश होता.
Hyderabad, Three children were kidnapped and murdered by their relative in Andhra Pradesh, police said.
हैदराबाद – घरातील नातेवाईकानेच तीन मुलींना पळवून त्यांना पेटवून दिल्याची क्रूर घटना आंध्र प्रदेशमधील निझामाबाद जिल्ह्यात घडली.
To do this enormous amount of energy is required.
त्याकरिता प्रचंड वीजनिर्मिती करावी लागेल.
My parents were teachers.
त्यांचे आईवडील शिक्षक होते.
There are 200 seats in the Rajasthan Assembly.
राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा आहेत.
The apostle Paul warns us about one of Satans insidious strategies false stories.
तो या शिकवणींना ‘ कहाण्या ’ म्हणतो.
The first look of the film was revealed recently.
नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
And there are risks.
व ह्याचे धोके आहेत.
The court of Justice...
सत्र न्यायालयाने त्यांचा .
At the swearing-in ceremony, along with Uddhav Thackeray, six other ministers were sworn in.
त्यानंतर शपथविधी झाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अन्य सहा मंत्र्यांना शपथ देण्यात आली.
The more we explore Jehovahs works, the more we marvel at his wisdom.
आपण यहोवाच्या कार्यांविषयी जितकी जास्त माहिती मिळवतो तितकेच आपण त्याच्या बुद्धीमुळे अचंबित होतो.
If you take advantage of them at all, and they cry at all to me, I will surely hear their cry.
तुम्ही जर त्यानां त्रास दिला तर ते मला समजेल. त्यांच्या दु:खाच्या व त्रासाच्या प्रार्थना मी ऐकेन.
Do watch and share!
आवर्जून बघा – बघून शेअर करा…!
The format cannot and will not change.
‘या स्पर्धेचा फॉरमॅट बदलू शकत नाही आणि बदललाही जाणार नाही.
Kashiram Pawara, Dr Mallikarjun Reddy, Parinay Phuke and Ramesh Singh Thakur have been fielded from Shirpur, Ramtek, Sakoli and Malad West, respectively.
तिसऱ्या यादीत शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा यांना रामटेकमधून डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी, साकोली मतदारसंघातून परिणय फुके यांना तर मालाड पश्चिम मतदारसंघातून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
This is that story.
तशीच ही कथा आहे.
Party chief Sharad Pawar is present at the meeting.
या संमेलनाला शरद पवार उपस्थित होते.
Students of IIT Bombay
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांची भरारी
Much popular music also corrupts the conscience.
आजकालचे बहुतेक लोकप्रिय संगीत देखील विवेकबुद्धी भ्रष्ट करते.
Children love them.
मुलांना त्यांचा फार लळा आहे.
The two deaths occurred on the same day.
एकाच दिवशी अशा प्रकारच्या दोन आत्महत्या घडल्याचे समोर आले आहे.
As a result, the revenue of the CMC has reduced.
त्यामुळे एनएमएमटीच्या उत्पन्नात घट झाली होती.
They are still young.
ते अजून तरुण होतात.
But that's just the trouble.
"पण हे आहे - फक्त ""अडचण""."
As a citizen, we should take this resolution that even though we did not get the chance to take part in the battle of freedom, but we have got this great fortune to make India a world leader.
एक नागरिक म्हणून आपणही काही संकल्प करू शकतो. स्वातंत्र्याची लढाई लढण्याची संधी आपल्याला मिळाली नाही.
It is a sort of robbery.
लूट करण्याचा हा प्रकार आहे.
all that glitters is not gold
प्रत्येक चमकणारी वस्तू सोन्याची नसते
But if you wanted it to be used for any alternating current application you have to do this process of power conditioning which would then get you your AC power.
परंतु जर आपल्याला कोणत्याही विद्यमान अनुप्रयोगासाठी वापरण्याची इच्छा असेल तर आपल्याला पॉवर कंडिशनिंग (power conditioning) ची ही प्रक्रिया करावी लागेल ज्यामुळे आपल्याला आपली एसी पॉवर मिळेल.
A woman is a mother, daughter, wife, sister and grandmother.
स्त्री ही कुणाची तरी आई, कुणाची बहीण, पत्नी, मुलगी असते.
About 40 CRPF personnel were killed in the Pulwama terror attack.
पुलावामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीरपीएफ चे 40 हून अधिक जवान शहीद झाले.
This though is unaffordable for the common man.
मात्र सामान्य लोकांना हा खर्च परवडणारा नसतो.
A UK government spokesperson had said that in the UK people have the right to gather together and to demonstrate their views, provided that they do so within the law.
कायद्याच्या अधीन राहून स्वतःचे मत मांडण्याचा आणि एकत्र येण्याचा अधिकार युकेतील नागरिकांना असल्याचे तेथील सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले.
Foreign profits were up 93% from 2008 to 2013.
हा आकडा १९९३–९४ मध्ये ६०% इतका होता.
It will be Modi's second visit to the constituency after winning the Lok Sabha elections.
लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही जिल्ह्यात मोदींचा हा पहिला दौरा आहे.
The meeting is likely to be held next week.
पुढच्या आठवडय़ात बैठकीचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे.
The last time when I had visited Ghazipur, the foundation stone of Tarighat Ghazipur Rail Road Bridge was laid.
गेल्या वेळी जेव्हा मी गाजीपूरला आलो होतो, तेव्हा ताड़ीघाट गाजीपुर रेल्वे रस्ते पुलाचे भूमिपूजन केले होते.
Some residents informed about it to the railway and the city police.
काही नागरिकांनी या आंदोलनाची माहिती पोलीस आणि प्रभागातील नगरसेवकांना दिली.
That is how the picture is at present.
सध्या तरी असे चित्र आहे.
All members of the Zila Parishad, Panchayat Samiti, sarpanches and panches were present at the function.
या बैठकीस जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका तसेच विविध ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Ashwiny Iyer Tiwari won the Best Director Award for 'Bareilly Ki Barfi'.
‘बरेली की बर्फी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान अश्विनी अय्यरला मिळाला.
Festive season special trains
महाशिवरात्री विशेष गाड्या
Farmer dies in lightning strike
वीजेच्या लोंबकळलेल्या तारेला चिकटून शेतकऱ्याचा मृत्यू
Maharashtra Congress spokesperson Sachin Sawant tweeted.
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीटर वरून भाजपवर घणाघात केला आहे.
The quality of water is deteriorating.
पाण्याची गुणवत्ता रोडावली आहे.
This picture is going viral on social media.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Karnataka elections 2018
कर्नाटक निवडणूक 2018
Thats the theme.
धाग्याचा विषय तोच आहे.
How did Christ by means of holy spirit expand the preaching work?
ख्रिस्ताने पवित्र आत्म्याद्वारे कशा प्रकारे प्रचाराचे कार्य आणखी विस्तारित केले?
A formal announcement will be made soon.
त्याची औपचारिक घोषणा लवकरच होईल.
A case was registered against them in Shergadi Police Station in Srinagar.
या दोघांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Only Canada trained more.
फक्त त्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता अधिक एवढेच.
He is also known for his work in Marathi cinema.
तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपट सृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे.
It is the basic nature of a human being.
याचे मूळ माणसाचा स्वभाव हेच असते.