english
stringlengths 5
479
| marathi
stringlengths 7
506
|
|---|---|
But that isnt enough.
|
पण एवढीच कृती पुरेशी नाही.
|
India would be happy to facilitate preparation of Action Plans for other countries in this regard.
|
यासंदर्भात इतर देशांसाठी कृती आराखडा तयार करताना भारताला आनंद होईल.
|
However, this request was denied.
|
मात्र असोचेमची ही मागणी फेटाळण्यात आली आहे.
|
There is no specific treatment.
|
त्यावर निश्चित असे औषधोपचार नाहीत.
|
This situation is opening a vast vista of opportunities for India.
|
ही स्थिती पाहिली म्हणजे भारताला या ङ्गुलशेतीच्या क्षेत्रात शिरकाव करायला किती मोठी संधी आहे याचा अंदाज येतो.
|
You will be amazed to know that if a poor lady who cooks food for her children using a Chulha faces adverse impact on her and her childrens health.
|
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या मुलांसाठी जेवण तयार करण्यासाठी एक गरीब आई जेव्हा चूल पेटवते त्यामुळे तिच्या आणि मुलांच्याही आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो.
|
This could be effected in the near future.
|
त्याचा आगामी काळात परिणाम होण्याची शक्यता आहे.
|
Why an alliance with Congress?
|
काँग्रेस ‘आप’शी कशाला युती करेल?
|
His problems did not stop there.
|
त्याच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही.
|
Fadnavis said a fitting reply will be given at the right time and in right fashion.
|
त्यावर फडणवीस यांनी योग्यवेळी उत्तर देऊ असे सांगितले.
|
This will be his second term.
|
त्यांची तेथील ही दुसरी टर्म असणार आहे.
|
The health and wellness centre will help patients get free medicine, laboratory check-ups along with prohibitive and therapeutic health services.
|
या केंद्रांमध्ये रुग्णांना प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सेवांबरोबरच औषधोपचार आणि प्रयोगशालेय तपासणी मोफत दिली जाणार आहे.
|
No action has taken so far in spite of repeated complaints.
|
याबाबत वारंवार तक्रार करुनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
|
However, no loss of life was reported in the incident.
|
मात्र, या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
|
Opposition parties stand with farmers & labourers: Congress leader Rahul Gandhi
|
शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भल्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येतील- राहुल गांधी
|
Congress President Rahul Gandhi resumed his attack on the Modi government.
|
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
|
But he did not succeed.
|
पण त्याला अपेक्षित यश आलं नाही.
|
Spiritually mature individuals in the congregation experience great joy when they see its younger members go on walking in the truth.
|
आध्यात्मिक रीत्या प्रौढ व्यक्ती, मंडळीतील तरुण सदस्यांना ‘ सत्यात चालत असलेले ’ पाहतात तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो.
|
We have Modi as leader.
|
मोदींसारखा नेता आहे.
|
The United Nations expressed serious concern over the incident.
|
या घटनेचा संयुक्त राष्ट्रसंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
|
TO THE DESERT PLAINS OF JERICHO
|
‘ यरीहोजवळच्या मैदानाकडे ’
|
The total cost of project would be Rs. 302 crore.
|
या प्रकल्पासाठी अंदाजे 302 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
|
It is a popular location for watching Vancouver fireworks.
|
बामणी गाव हे उस्मानाबादच्या आग्नेय दिशेला आहे.
|
He was a good writer, but a better manager.
|
ते उत्तम संपादक होतेच, पण अतिशय करड्या शिस्तीचे प्रशासकही होते.
|
It depends on what the film is about.
|
यावर चित्रपटाची कहाणी अवलंबून आहे.
|
Therefore, it was being assumed that he might have committed suicide.
|
त्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
|
Meet an Expert Here I am at the Bronx Zoo.
|
याच्या चहुकडे झाडेच झाडे आहेत.
|
This is the question!
|
हा खरा प्रश्नच आहे!
|
While David may have been disappointed that he could not fulfill his hearts desire, he fully supported the project.
|
या कामासाठी लागणाऱ्या मजुरांची त्याने व्यवस्था केली.
|
This is called dedication.
|
याला नवधा भक्ती असे ही म्हणतात.
|
Former Indian cricketer Virender Sehwag has also joined the bandwagon.
|
भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेदेखील विराटवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
|
Children have to reach school by themselves.
|
मुलांनाही कुडकुडतच शाळा गाठावी लागत आहे.
|
Prime Minister Narendra Modi has launched skill development programme, which is aimed to provide employment opportunities to youths of the minority community, he said.
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासातून तरूणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला.
|
This makes IITD the first academic institute to have obtained ICMR approval for a real-time PCR-based diagnostic assay.
|
PCR-आधारित निदान उपकरण कीट विकसित करुन या संशोधनासाठी ICMR ची मान्यता मिळवणारे आयआयटी दिल्ली ही देशातील पहिली शिक्षणसंस्था ठरली आहे.
|
Education minister Ramesh Pokhriyal Nishank.
|
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नक्की काय उत्तर दिलं
|
The total cost of expenditure for the treatment would be Rs 35 lakh.
|
उपचारासाठी 35 लाखांचा खर्च येणार असून समाजातील दानशूर…
|
Her condition is not satisfactory at present.
|
सध्या तिची आर्थिक स्थिती बरोबर नाही.
|
comes the answer promptly.
|
लगेचच उत्तर तयार.
|
What has Bihar election got to do with Pakistan?
|
बिहार आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा काय आहे संबंध?
|
Justin Biebers concert will take place in DY Patil Stadium in Mumbai.
|
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जस्टिन बिबरचा म्युझिकल कॉन्सर्ट होणार आहे.
|
Are they correct?
|
त्यांना अधिकार आहे का?
|
The incident has caused outrage across the state.
|
या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
|
Shiv Sena was committed to its belief of 80 per cent social service and 20 per cent politics.
|
यातून शिवसेनेने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत संघटना बांधली.
|
At a programme there I will dedicate to the nation the LPG import terminal built by BPCL.
|
तेथील एका कार्यक्रमात मी बीपीसीएलने बांधलेले एलपीजी आयात टर्मिनल देशाला समर्पित करीन.
|
Your family atmosphere will be joyous and peaceful.
|
कुटुंब – परिवारातील वातावरण उत्साही व आनंदी राहील.
|
( a) Who enjoy a favored relationship with Jehovah today?
|
( क) आज कोणाचं यहोवासोबत एक खास नातं आहे?
|
They should stop such stupidity.
|
त्यांनी हा मूर्खपणा बंद करावा.
|
Innovatiove use of inforgraphics, videos and podcasts has ensured that MyGov Corona Helpdesk remains a true friend of citizens in this crisis.
|
तसेच कोरोनाबाबत अद्ययावत माहिती पुरवीत अफवा मोडीत काढणाऱ्या मंचाची जबाबदारीही सदर हेल्पडेस्कने पार पाडली आहे.
|
Please give me an opportunity.
|
‘‘महाराज, आपण मला एक संधी द्यावी, ही विनंती.
|
The situation in Iraq is becoming murky day by day.
|
इराकमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललीय.
|
I have already resigned.
|
मी स्वत: राजीनामा दिलेलाच आहे.
|
Needless to say, it was easy to drive.
|
तसेच सांगली येथे गुरूकुल चालवले जाते.
|
Young People Ask, Volume 2, is an excellent aid for use during your Family Worship.
|
तरुणांचे प्रश्न, खंड २, हे पुस्तक आपल्या कौटुंबिक उपासनेत उपयोग करण्याजोगे एक उत्तम साधन आहे.
|
Jehovah never expects from his creatures what they are unable to do.
|
यहोवा कधीही मानवांकडून, त्यांना करता येणार नाहीत अशा गोष्टींची अपेक्षा करत नाही.
|
They must be accepted.
|
ती त्यांनी मान्य करावी.
|
Everyone has his own objective.
|
त्यांना प्रत्येक त्याचा उद्देश आहे.
|
I'll never give up the show.
|
मी तो शो कधीही चुकवत नाही.
|
However, the Delhi government has challenged the order in the Supreme Court.
|
मात्र, टाटा ग्रुपने सुप्रीम कोर्टात दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते.
|
Was the prophet to be famous for performing miraculous healings or compassionately producing food for the hungry?
|
आणि प्रत्यक्षातही आज बऱ्याच लोकांची अशीच स्थिती नाही का?
|
As a result, the Government revenue has come down.
|
त्यामुळे सरकारचे महसुली उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे.
|
This was what I kept thinking about.
|
असा विचार मनाशीच करीत राहिलो.
|
If you bit?
|
टोचल्या तर ?
|
"""Be it Delhi or Maharashtra, the atmosphere should be fear-free."
|
दिल्ली असेल किंवा महाराष्ट्र वातावरण निर्भय असावं.
|
This match is important for both the teams.
|
हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.
|
The result was expected.
|
त्याचा परिणाम साहजिकच अपेक्षित होते.
|
Trent Boult and Southee picked up two wickets each.
|
तसेच ट्रेण्ट बॉल्ट व टीम साऊथी यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
|
Anything can happen in politics.
|
'राजकारणात काहीही होऊ शकतं.
|
The front headlights can flip open too.
|
संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते.
|
No fee will be charged.
|
त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
|
So what happened then?
|
मग अशा वेळी काय होतं?
|
All Opposition parties are coming together to stop BJP.
|
भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची रणणीती आखत आहेत.
|
How the perspectives of Saul and David differ!
|
शौल आणि दावीदाच्या दृष्टिकोनात जमीनअस्मानाचा फरक आहे!
|
The news came to light following an Right to Information (RTI) query filed by activist Anil Galgali.
|
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या अर्जातून ही माहिती पुढे आलेय.
|
"""Neither me nor my family has anything to do with AAP."
|
ते म्हणाले, “रयत अॅग्रो संस्थेशी माझा किंवा कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही.
|
He had heard of it before.
|
त्यावरूनही त्याला एकदा ऐकवला होता.
|
Will these attempts succeed?
|
हे प्रयत्न जाणून-बुजून होत आहेत का?
|
Its not that tough.
|
तसा तो जड नाही.
|
Sachin Tendulkar was inducted along side South African pace legend Allan Donald and two-time World Cup-winning Australian woman cricketer Cathryn Fitzpatrick.
|
सचिनसोबत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची दोनदा विश्वचषक विजेता महिला क्रिकेटर कॅथरीन फिट्झपॅट्रिक यांचाही क्रिकेट हॉल ऑफ .
|
Fire engines and ambulances have been rushed to the spot.
|
अग्निशामक दलाची रेस्क्यु व्हॅन व रेग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.
|
He lodged a complaint with the police in this connection.
|
त्यांनी याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
|
Who are the contenders?
|
कोण आहेत स्पर्धेत?
|
Fee has to be paid online.
|
शुल्क ऑनलाईनद्वारे भरावे लागेल.
|
Hes under treatment there.
|
त्याच्यावर तेथेच उपचार सुरु केले गेले आहेत.
|
But the turn of the Remove is coming.
|
पण प्रौढाना सुद्धा कांजिण्याची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
|
The Modi government is trying to strengthen the SC/ST Act.
|
एससी-एसटी कायदा आणखीन बळकट करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.
|
This is not just in Mumbai.
|
ही फक्त मुंबईपुरती समस्या नाही.
|
"In another interview Majedi expressed the view that Islamophobia does not exist, and that it is ""an invented concept trying to silence the world to criticize Islam or Islamic movement""."
|
दुसर्या एका मुलाखतीत माजेदीने 'इस्लाम भय' हे अस्तित्वात नसून, ते इस्लाम व त्याच्यातील चळवळ शांत करण्यासाठी पसरवण्यात आले.
|
BJP surges in Karnataka, Congress stunned
|
कर्नाटकात कॉंग्रेसचा वरचष्मा, भाजपची पीछेहाट
|
However, that has not happened here.
|
मात्र, यामध्ये असे कुठेही दिसून आले नाही.
|
to participate in the competition.
|
स्पर्धेत सहभागी होणार आहे.
|
Ganeshotsav is celebrated across the country with much fervour and eagerness.
|
कोकणात गणेशोत्सव हा सण मोठय़ा भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करतात.
|
The Spirit of the World Is Powerful How does what we take into our mind affect our thinking?
|
जगाचा आत्मा शक्तिशाली आहे
|
How do we distinguish?
|
कसे पृथक् करण्यासाठी?
|
As late as the beginning of the third century Hippolytus said that historic Christian custom required a civic magistrate to resign his office as a condition of joining the Church.
|
तिसऱ्या शतकाच्या सुरवातीला, हिप्पोलायटसनुसार, चर्चचा सभासद झाल्यावर एका न्यायाधिकाऱ्याला ऐतिहासिक ख्रिस्ती परंपरेप्रमाणे आपले पद त्यागावे लागायचे. ”
|
Stories are being told.
|
कथा आलेल्या आहेत.
|
Since my Father has kept working during his millenniums - long Sabbath, it is quite permissible for me to keep working, even on the Sabbath.
|
माझ्या पित्याने हजारो वर्षांच्या शब्बाथादरम्यान काम केले आहे, व तो अजूनही काम करत आहे. तेव्हा मीसुद्धा शब्बाथाच्या दिवशी काम करू शकतो. ”
|
"She ""married"" the successor, 7-year-old Min Hla."
|
त्यांनी आपल्या बालपणीचे मित्र ॲडमिरल राजा मेनन यांच्याशी लग्न केले.
|
So, the movie is getting a very good response.
|
त्यामुळे प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
|
A lot has been said and written about the education system of India.
|
भारतात शिक्षण व्यवस्थेवर खूप चर्चा होते.
|
But alas, that has not happened.
|
पण तो झाला नाही, याची खंत आहे.
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.