english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
It reduces costs.
त्यामुळे खर्चात कपात होते.
What Prashant Bhushan said
काय म्हणाले प्रशांत भूषण ?
Thats what motivates us.
त्यातूनच आपण आपल्याला उमगत असतो.
The police had also initially thought it could be a suicide.
यामुळे पोलिसांनाही सर्वप्रथम ही आत्महत्या असावी असे वाटले.
A girl died in the tragedy.
त्या पुलावर अपघातात एक मुलगी मेलेली आहे.
One person was killed and 16 others injured in the clash.
यापैकी 16 जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
Government employees are no exception.
शासनकर्तेही त्याला अपवाद नसतातच.
He was taken to Dr Ram Manohar Lohia Hospital for a medical check-up, the police said.
मेडिकल चेकअपसाठी त्याला पोलिसांनी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय.
Today on 15th October, we all have gathered to celebrate the birth anniversary of Dr. APJ Abdul Kalam.
आज १५ ऑक्टोबर, श्रीयुत अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही सगळे एकत्र आला आहात.
New Delhi: India and the US have signed a Memorandum of Understanding (MoU) to develop a strategic petroleum reserve in America.
नवी दिल्ली :- पेट्रोलियम पदार्थाच्या साठ्यासंदर्भात भारत- अमेरिकादरम्यान सहकार्य करार झाला आहे.
The tempo driver has been arrested.
टेम्पो चालकाचा ताबा सुटला.
That was not a simple decision.
हे साधे विधान नव्हते.
Who is Dhananjay Munde?
धनंजय मुंडेंचा वारसदार कोण ?
According to information, the work started on Sunday morning.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली.
When she denied, she was beaten up.
तिने विरोध केला असता, तिला बेदम मारहाण केली.
This had never been so easy earlier.
त्याकाळी ही गोष्ट तितकी सहज-सुलभ नव्हती.
No specific dates were set.
विशिष्ट तारखा उपलब्ध नाहीत.
The train will run via Latur road and halt at Purna, Parbhani, Parli Vaijnath, Latur road, Latur, Osmanabad, Barsi Town, Kurduwadi and Daund.
ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी येथे थांबेल.
That was later raised to Rs10.
ती नंतर वाढवून 10 हजार रुपये करण्यात आली.
Even when crushed by the news of the death of his children, Job did not ascribe anything improper to God.
आपणही यहोवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल नियमितपणे अचूक ज्ञान घेत राहिले पाहिजे.
CPIM leader Sitaram Yechuri also slammed Gen Rawat for his comments.
गोयल यांच्या या वक्तव्यावर सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी यांनीही जोरदार टीका केली आहे.
People are complaining.
लोक शिव्या-शाप घालत आहेत.
But, more than numbers and documents, the biggest outcome is our renewed friendships, stronger partnerships and greater solidarity.
परंतु, संख्या आणि दस्तऐवज यापेक्षा अधिक, सर्वात मोठा परिणाम, आपली नव्याने झालेली मैत्री, सशक्त भागीदारी आणि व्यापक एकजूटता यात आहे.
Im just going to stick around as long as I enjoy the sport.
खेळातून जोपर्यंत मला आनंद मिळत आहे, तोपर्यंत मी खेळतच राहीन.
Guwahati: Prime Minister Narendra Modi has summoned Tripura Chief Minister Biplab Kumar Deb over his controversial statements.
नवी दिल्ली– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांना समज पाठवला आहे.
Strict action should be taken.
यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे.
Union Minister of Railways Piyush Goyal said this...
रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी याची .
But do her troubles end?
पण त्यानंतर तरी तिचे भोग संपतात का?
The CRPF has ordered a commission of inquiry into the incident.
या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश सीआरपीएफने दिले आहेत.
Also present at the event was Australian Prime Minister Scott Morrison.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट जॉन मॉरिसनही यावेळी उपस्थित होते.
The cause of the fire has not yet been known.
ही आग कशामुळे लागली याचे निश्चित कारण अद्याप पुढे आलेले नाही.
Moreover, David used the sad experience gained from his sinful conduct to counsel others.
नैतिकतेविषयी आपले मत इतरांना सांगितल्याने कसा फायदा होऊ शकतो?
Minimum temperature is also increased.
किमान तापमानातही वाढ झाली आहे.
Avoid accelerating and braking abruptly.
आपण अचानक ब्रेकींग आणि प्रवेग टाळावे.
He has made the allegation on his Facebook page.
त्यांनी याबाबत फेसबुकवर आपली व्यथा मांडलीय.
Even though I don't believe in God.
देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
and out of the half-tribe of Manasseh, Aner with its suburbs, and Bileam with its suburbs, for the rest of the family of the sons of Kohath.
मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे शिवारांसकट कहाथच्या वंशाच्या लोकांना दिली.
Does Rahul Gandhi have a personal vision for India?
हिंदुस्थानसाठी राहुल गांधींनी सुपारी घेतली आहे का?
The tree fell down.
झाड खाली पडलं.
four seats each.
प्रत्येकी चार खुर्च्या.
"""100-150 casualties feared in the flash flood in Chamoli district, said Uttarakhand Chief Secretary OM Prakash told ."
हिमकडा कोसळल्यानंतर चमोली जिल्ह्यात आलेल्या पुरात १००-१५० नागरिक वाहून जाऊन दगावल्याची शक्यता असल्याचं उत्तराखंडाचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी म्हटलंय.
Everything is changing.
भोवती सगळे बदलत आहे.
And even the idea of logic and creativity being at odds with each other doesn't hold up well.
जेव्हा याची विसंगती जाणवू लागली तेव्हा हि कल्पना मूळ धरेना.
I got it in a couple of days.
काही दिवसातच मला त्याचा वीट आला.
He has a mother and a sister in his family.
त्याच्या पश्चात आई आणि बहीण असा परिवार आहे.
Mumbai: Former off-spinner and women's team coach Ramesh Powar has been named India A bowling coach for the upcoming series against South Africa A.
मुंबई : भारताचा माजी ऑफ स्पिनर रमेश पोवार याची भारतीय महिला टीमचा अंतरिम प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
Quite a few of the ministers chosen by Atal Bihari Vajpayee had a high regard for learning and expertise.
अटल बिहारी वाजपेयी यांनी निवडलेल्या अनेक मंत्र्यांना ज्ञान आणि तज्ञता यांच्याबाबतीत खूपच आदर होता.
Regarding our relationship with Jehovah, Jesus stated: You must love Jehovah your God with your whole heart and with your whole soul and with your whole mind.
यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयी येशूने म्हटले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर. ”
Bhuvneshwar Kumar will bowl the first over for India.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या विंडीज संघाला पहिला धक्का भुवनेश्वर कुमारने दिला.
Sania's sister Anam Mirza is married to Mohammad Asaduddin, son of legendary Indian cricketer and former captain Mohammad Azharuddin.
सानियाची बहीण अनम मिर्झा हिचे टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा .
Santosh is survived by wife, one son, two daughters, father and mother.
मयत पानसरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी , मुलगा दोन मुली असा परिवार आहे.
He will act to end suffering.
दुःख नाहीसे करण्यासाठी तो कार्य करील.
Education plays a very important role in the progress of society.
समाजाच्या उन्नतीमध्ये शिक्षणाचं कार्य फार मोठं आहे.
This is the end of my presidency.
ही माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाची शेवट आहे.
At Netaji Stadium, the Prime Minister will release a commemorative postal stamp, coin and first day cover to mark the 75th Anniversary of the hoisting of Tricolour on Indian soil by Netaji Subhash Chandra Bose.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर तिरंगा फडकवण्याच्या 75 व्या वर्षानिमित्त पंतप्रधान नेताजी स्टेडिअम येथे नेताजींच्या सन्मानार्थ टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करतील.
A fire broke at residential building in Mumbai's Mazgaon.
मुंबईत प्रभादेवीतल्या 'बो मोंड' या रहिवासी इमारतीला आग लागलीय.
The offer to teach came first.
शिक्षिका होण्याची संधी आधी आली.
It is also important that the research participants follow certain or fulfill certain expectations.
हे सुद्धा महत्त्वाचे आहे की संशोधनात सहभागी होणार्‍या लोकांनी काही विशिष्ट अपेक्षांचे अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत.
One person was seriously injured.
यात एकजण गंभीर जखमी झाला.
Certain things cannot be disclosed.
काही बाबींवर माहिती नाही देता येणार.
had been spent.
खर्च आला होता.
Yes, we further develop a loving relationship with our heavenly Father. Do You Recall?
बायबलमधील काही आदेशांमागे असलेल्या तत्त्वांची उदाहरणे द्या.
After the burial, it may be the custom for relatives, neighbors, and others to gather in large numbers to feast and dance to loud music.
काही ठिकाणी आणखी एक प्रथा आहे.
However, its not that simple.
मात्र, ही बाब तितकी सोपी नाही.
Another video went viral recently.
नुकताच या सिनेमाचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
However, his identity was not known.
तरीही त्याची ओळख पटत नव्हती.
Russia, the United States and China have already landed spacecrafts on the moon.
आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यांनी चंद्रावर याने उतरविली आहेत.
We never do that.
आम्ही कधीही असे काम करत नाही.
But there are the differences.
पण फरक आहेत
This is an online self-assessment test for the citizens living in the PCMC area.
महानगर पालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी,ही ऑनलाईन स्व मूल्यमापन चाचणी आहे.
The students pleaded that the new rule be withdrawn.
हे सर्व नवे नियम रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
After graduating, a recommendation from his father led to a bank clerk job.
एका बँकेची साधी नोकरी करता करता त्याने शिक्षण चालू ठेवले.
one district, one problem and total solution.
म्हणजे एक जिल्हा एक समस्या आणि संपूर्ण तोडगा.
But no one does this.
पण, कृती मात्र कुणीच करत नाही.
The problem of open sockets remains.
उघडयावरील गटारांचा प्रश्न कायम आहे.
The calendar began when Prophet Mohammad migrated from Mecca to Medina in 622 AD.
जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले तेव्हापासून इसवी सन पूर्व 622 मध्ये हिजरी दिनदर्शिका सुरु करण्यात आली.
Prior to the voice vote, PM Modi in his speech appealed to the MPs to scrap the motion.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सभागृहातील खासदारांना हा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावण्याचे आवाहन केले.
Theyve not given any dietary restrictions.
त्यांनी खाण्यावर कोणतेही बंधन ठेवलेले नाही.
Salman Khan and Anil Kapoor have been good friends for a long time.
हरभजन सिंग आणि कपिल शर्मा हे गेल्या काही वर्षांपासून चांगले मित्र आहेत.
Vivek Mushran had a dream Bollywood debut with Saudagar.
विवेक मुशरानने ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
This reduces inflammation and swelling.
याने त्वचेची खाज आणि सूज कमी होण्यास मदत होते.
The first cabin near the bathing room shall be provided with two hospitals or plastic curtains transversely in the aisle so that the entry and exit to the entire eight berth cabins can be screened off.
न्हाणीघराजवळील पहिल्या केबिनमध्ये रुग्णालयात लावतात तसे किंवा प्लास्टिकचे दोन पडदे जायच्या वाटेवर आडवे लावलेले असतील जेणेकरून संपूर्ण आठ बर्थ केबिनमध्ये जाणा-या येणा-यांचे स्क्रिनिंग होईल.
The research was published in the journal Evolution and Human Behaviour.
हे संशोधन ‘इव्हॉल्युशन अ‍ॅँड ह्युमन बिहेवीअर’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
Two patients were in a hospital.
तर दोन रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
She is not mourning a death.
तो त्याचा मृत्यू रस नाही.
A devotee made a donation of 35-kilo gold to Siddhivinayak Temple.
लाखो मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या चरणी एका भक्‍ताने तब्बल 35 किलो सोने दान केले आहे.
I am not going to get involved in these things.
अशा फिक्सड गोष्टींचा मी भाग होणार नाही.
Prime Minister Narendra Modi answered some light-hearted questions during an interview with actor Akshay Kumar.
या मुलाखतीमध्ये अक्षय कुमारने विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना मोदींनी उत्तरं दिली.
Chief Minister Devendra Fadnavis inspects the crash site.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.
We have enlisted them for helping the poor in their quest for development.
आम्ही त्यांना विकासाच्या शोधात असलेल्या गरिबांच्या मदतीसाठी कामाला लावले.
The island is a popular tourist destination.
कासवाच्या आकाराचे हे बेट पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
But most farmers disagree.
मात्र प्रत्यक्षात बहुतांश शेतकर्‍यांना झालेली दिसून येत नाही.
The case will be heard in Delhi's Patiala House Court.
दिल्लीतील पतियाला हाऊस न्यायालयात या खटल्याची सुनावणी चालू आहे.
Every inhabited world we come to is going to be filled with language.
आपल्या घरी दर्शनाला येणार्‍या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
That is why the Government is committed to Neeli Kranti which means Blue Revolution.
यासाठी सरकारने ‘नील क्रांती’ करण्याचा निश्चय केला आहे.
"Marco Lambertini, Director General of WWF International said: ""We must urgently recognise the links between the destruction of nature and human health, or we will soon see the next pandemic."
डब्ल्यूडब्ल्यूएफचे महासंचालक मार्को लंबर्टिनी यांनी म्हटले की, आपल्याला तत्काळ निसर्गाचा नाश आणि मानवी आरोग्य यांच्यादरम्यान असलेले संबंध ओळखण्याची गरज आहे.
But the BJP is trying to divide the country on the basis of caste and religion.
मात्र सध्या भाजपकडून धर्माच्या नावावर देशाला विभक्त करण्याचा डाव सुरु आहे.
1 spoon of grated ginger
१ टिस्पून किसलेले आले
Tom is very famous.
टॉम अतिशय प्रसिद्ध आहे.
His family has not been informed about the same.
त्यांच्या कुटुंबीयांनीसुध्दा याचा काहीच खुलासा केला नाहीये.