english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
And it was everybody.
आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं.
Thats why we have removed that.
म्हणून आम्ही हा भाग काढून टाकला आहे.
Similarly, 5.47 crore subscribers under Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) with 1.10 lakh claims, involving an amount of Rs.
प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेच्या 5.47 कोटी सदस्यांचे 2206.28 कोटी रुपये मूल्याचे 1.10 लाख दावे निकाली काढण्यात आले.
What Is Gods Name?
देवाचे नाव काय आहे?
Three candidates elected unopposed.
तीन उमेदवारांची बिनविरोध निवड
They have been brought to Lucknow for further probe.
त्यानंतर लखनऊला उलट तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
Petrol prices in Mumbai were past the Rs 90-mark while diesel rates crossed Rs 80 in case of diesel in Mumbai.
मुंबईत पेट्रोलचे दर 90च्या पार गेले असून डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत.
I came to check up on you.
मी आलें तुझे दर्शनासी ।
He was attacked by swords and lathis.
त्याला लाथ्याबुक्यांनी तसेच सळईने बेदम मारहाण करण्यात आली होती.
Chief Minister B S Yediyurappa's son and BJP state vice president B Y Vijayendra led the election campaign here.
वरुणासाठी भाजप उमेदवार म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा. बी. एस. येडीयुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांचं नाव चर्चेत होतं.
This happened many times.
’ असं बऱ्याचवेळा घडलं.
India has given rise to new expectations at the world stage in a short span of time.
अल्पावधीतच भारताने जगात पुन्हा एकदा नवी आशा निर्माण केली आहे.
Chief Election Commissioner Sunil Arora with Election Commissioners Ashok Lavasa and Sushil Chandra.
निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
Thank you to all once again.
पुन्हा एकदा हात जोडून सर्वांचे आभार.
However, both the films didnt fare well.
हे दोन्ही चित्रपट काही फारसे चालले नाहीत.
Navi Mumbai International Airport
नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ
This key defines the window height and it's used to remember the size of the dictionary window across sessions. Setting it to -1 will make the dictionary window use a height based on the font size.
ही किल्ली चौकट ऊंची निश्चित करते व सत्र लक्षात ठेवण्याकरीता याचा वापर केला जातो. -1 निश्चित केल्यास माहितीकोष चौकटची ऊँची फॉन्ट आकारावर अबलंबून असते.
In a trailer of the documentary recently, Dhoni had called match-fixing a bigger crime than murder.
मॅच फिक्सिंग हा हत्येपेक्षा मोठा अपराध असल्याचं धोनी या डॉक्युमेंट्रीच्या ट्रेलरमध्ये म्हणाला होता.
He encouraged them not to give up and said: There is no breaking point to our integrity if we have Jehovah on our side.
बंधू लेट्‌ यांनी या पदवीधरांना कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याचे प्रोत्साहन देऊन म्हटले: “यहोवा आपल्या पाठीशी असल्यास, कोणतीही गोष्ट त्याच्याप्रती असलेली आपली निष्ठा भंग करू शकणार नाही. ”
Women and children also participated in the protests.
महिलांसोबतच लहान बालकांनीही निदर्शनामध्ये सहभाग घेतला. कॉ. पानसरे यांच्या हत्येचा कडक शब्दात भलवकर यांनी निषेध केला.
Hes got a business.
त्याला व्यवसाय मिळत आहे.
The Ram Janmabhoomi issue is in the Supreme Court.
राम जन्मभूमीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे.
Reduce emotional stress.
त्याचबरोबर मानसिक तणावही कमी करा.
My only weapon was my notebook and my Leica.
माझी हत्यार होती -- माझी नोंदवही आणि कॅमेरा (Leica)
The information was shared by the Ministry of External Affairs spokesperson Anurag Srivastava on his Twitter post.
गृहमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या ट्विटवर या गोष्टी लिहिल्या.
He has urged the people to offer prayers from home and follow governments guidelines.
'नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून घरीच राहावे,' असं आवाहनही त्यांनी केलं.
For the last one year, the number of foreign tourists has been increasing in India.
गेल्या एका वर्षातच  भारतात खूप मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकांची संख्या वाढत आहे.
Priyanka is married to American singer Nick Jonas.
अमेरिकन गायक निक जोनास याला डेट केल्यानंतर अखेर प्रियांकाने त्याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
Deepika Padukone questioned by NCB in drugs case
ड्रग्ज प्रकरणी दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या अडचणीत वाढ. आता संपूर्ण टीमच NCB च्या निशाण्यावर
Pakistani cricketer Shahid Afridi further damaged his reputation with his controversial comments over Kashmir and Indian Prime Minister Narendra Modi.
मुंबई | पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने भारतावर तसंच भारताचे पंचप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
A friend of Sushant was also present at his home.
सुशांतचे काही मित्रही त्यांच्या घरी उपस्थित होते.
There would be no more talks with the unions, he said, adding that the measures being contemplated would usher in a new chapter in the annals of the corporation.
“युनियन्सबरोबर आता यापुढे कोणतीही बोलणी केली जाणार नाहीत,” ते म्हणाले, “आता आम्ही ज्या उपायांचा विचार करत आहोत, त्यामुळे कॉर्पोरेशनच्या इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात होईल.
You are the pride of this land. and represent Africas tomorrow.
तुम्ही या भूमीची शान आहात तुम्ही आफ्रिकेच्या भविष्यकाळाचे प्रतिनिधित्व करता.
Police and CRPF personnel have been deployed at the spot.
पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत कडक बंदोबस्त ठेवला.
On your suggestion, I stopped drinking and we became very good friends.
तुमच्या सांगण्यावरून मी दारू पिणे सोडले आणि त्यामुळे आपल्यात खूप छान मैत्री झाली.
Theres no conflict between us.
आमच्यामध्ये आता कसलेही मतभेद उरले नाहीत.
Another accused is wanted in the case.
या प्रकरणातील आरोपीचा आणखी एका प्रकरणात सहभाग आहे.
In the Christian Greek Scriptures, the expression not partial literally means not a taker of faces, that is, not favoring one face over another.
निःपक्षपाती असण्याच्या बाबतीत यहोवाचे उदाहरण सर्वश्रेष्ठ आहे.
Gangster threatened actor Salman Khan with death
जोधपूर | अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.
The film also features Mohammed Zeeshan Ayyub in a key role.
या सिनेमात मोहम्मद जीशान अयूबनेही महत्वाची भूमिका साकारली आहे.
So, the people are demanding that water be supplied through tankers in the villages.
त्यामुळे येथील ग्रामस्थ तिलारीचे पाणी बांदा कालव्यात यावे, अशी मागणी करत असतात.
Much of the amount came from the small industrialists and the MSME sector.
यातील बरीच मोठी रक्कम छोटे पुरवठादार, छोटे उद्योजक, एमएसएमई क्षेत्राची  होती.
Terrorism is the worlds biggest enemy.
जगाला दहशतवादाचा सर्वात मोठा धोका आहे.
Goregaon police are conducting further probe.
पुढील तपास कोरेगाव पार्क पोलिस करीत आहेत.
They only heard them.
त्यांनी फक्त ऐकून घेतले.
Women's World Cup schedule
महिला विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
Last but not the least, the fifth trend i.e.
आता शेवटचा प्रवाह परंतु हा काही अखेरचा आहे, असे म्हणता येणार नाही.
The reasons might be different.
त्यांची कारणे कदाचित वेगळी असतीलही .
It is for the first time since independence that such a scheme is envisaged for the crores of workers engaged in the informal sector, PM added
असंघटीत क्षेत्रातल्या करोडो कामगारांसाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशी योजना आखण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले
However his opponents contradicted his statement.
त्यांच्या या वाक्यावर मात्र विरोधकांनी चांगला निशाणा साधला आहे.
He starred recently in Englands one-day series wins over Australia and India, taking 20 wickets at an average of 23.95.
अलीकडेच, त्याने ऑस्ट्रेलिया व भारताविरुद्ध वनडे मालिकेत 23.95 च्या सरासरीने 20 बळी घेतले होते.
In the current fiscal...
सध्याच्या अर्थसंकल्पात मागील .
But it could not materialise due to some technical problems.
परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे उशिर झाला.
Three labourers electrocuted. one dead
पाण्याची टाकी कोसळून चार मजूर ठार. एक जखमी
They stressed the importance of continuing regular bilateral consultations through the robust architecture of dialogue in place, including the Ministerial and Working Group Mechanisms.
मंत्रीस्तरीय आणि कृती गट यंत्रणांसह चर्चेच्या माध्यमातून नियमितपणे द्विपक्षीय सल्लामसलत सुरु ठेवण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला.
India has got its first Rafale combat jet in France.
विजयादशमीच्या मुहूर्तावर हिंदुस्थानला फ्रान्सकडून पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले.
Google is the most used search engine in the world.
सर्च इंजिनच्या विश्वात गुगल सर्वात मोठे सर्च इंजिन आहे.
This is he who came by water and blood, Jesus Christ. not with the water only, but with the water and the blood. It is the Spirit who testifies, because the Spirit is the truth.
येशू ख्रिस्त आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला. तो केवळ पाण्याद्वारेच आमच्याकडे आला असे नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला, व आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे.
Yet, in order to preserve the sanctity of this ritual, we celebrate Raksha-Bandhan.
तरीही या संस्कार सरितेला समृद्ध करण्यासाठी आम्ही रक्षा बंधन साजरे करतो.
Police have been attacked.
पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती.
You can oppose it.
त्यास विरोध होऊ शकतो.
The area slopes southwards.
हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे.
A division bench, comprising Justices Sudhir Agrawal and Virendra Kumar, passed the order on the petition filed by Sanjay Sharma.
या याचिकेवर न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि न्यायमूर्ती वीरेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने सुनावणी केली.
They both smiled.
दोघेही असहय्यपणे हसले.
Major fire in forest area
कुरकुंभ वनक्षेत्रात भीषण आग
Women tend to respond less to negative feedback and be more averse to negative feedback than men.
स्त्रिया नकारात्मक अभिप्रायास कमी प्रतिसाद देतात आणि पुरुषांपेक्षा नकारात्मक अभिप्रायांना जास्त विरोध करतात.
It comes with WiFi 802.11ac and Bluetooth 5.0.
कनेक्टिव्हिटी फीचरमध्ये ब्लूटूथ 5.0 आणि वाय-फाय 802.11 समाविष्ट आहेत.
Other churches in Maryland were more equivocal.
नागपूरमध्ये जागेच्या किंमती अजूनतरी मर्यादेत आहेत.
Tata Motors has launched the AMT-equipped version of its popular compact SUV, the Nexon , in India.
टाटा मोटर्स या भारताच्‍या आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने टाटा नेक्‍सॉनचे एक्‍सएम(एस) व्‍हेरिअंट लाँच केले आहे.
Raj Thackeray In Trouble?
राज ठाकरे यांना धक्का?
And we want to serve Jehovah forever.
( स्तोत्र ४०: ८. मत्तय २६: ३९) आणि आपण सर्वकाळ यहोवाची सेवा करू इच्छितो.
Eligible candidates can apply for the posts through the official site of PNB at pnbindia.in .
अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 'पीएनबी'च्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे लागेल. pnbindia. in. च्या होमपेजवरील भरती विभागाच्या टॅबवर जाऊन संबंधित भरतीसाठी अर्ज डाऊनलोड करा.
New Rs 20 currency note soon
20 रुपयांची नवी नोट लवकरच चलनामध्ये
From that time on, Brother Genrich kept Susan supplied with literature to help her understand the Bible.
त्या दिवसानंतर साक्षीदार बनण्याचा माझा निर्णय आणखीनच पक्का झाला. ”
Saying, This fellow persuadeth men to worship God contrary to the law.
यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांना देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
This means the world to me!
हे जगासाठीच आहे साकडे माझे!
He also informed that in the last 55 months there has been no dearth of funds for development.
गेल्या 55 महिन्यात विकासासाठी निधीची चणचण भासू दिली नाही, असे त्यांनी सांगितले.
Our Rural Development Minister Chaudhary Birender Singh ji too is working to formulate a scheme in his Ministry to look into housing needs of rural poor.
ग्रामीण विकास मंत्रालयाचे चौधरी वीरेंद्र सिंह, गावांमधील गरीबांना राहण्यासाठी स्वत:चे घर मिळावे यासाठी योजना राबवत आहेत.
The scheme encompasses a total of 16 sub-projects addressing ocean development activities such as Services, Technology, Resources, Observations and Science.
सेवा, तंत्रज्ञान, संसाधने, निरीक्षण आणि विज्ञान यासारख्या सागरी विकास उपक्रमांच्या १६ उप-प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे.
The wound was not serious.
ही दुखापत गंभीर नव्हती.
The decision was taken at the state cabinet meeting.
या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
There were no casualties or deaths in the incident.
ही घटना वगळता कोणतीही जीवितहानी तसेच मोठी घटना घडली नाही.
Australia, India and England have occupied the semi-finals berth and with one spot remaining, it is most likely for New Zealand to retain the fourth position as Pakistan are way behind them in net run rate.
भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यापाठोपाठ इंग्लंड बाद फेरीत प्रवेश करेल अशी चिन्हे दिसत असून बाद फेरीतील चौथ्या क्रमांकासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश यांच्यात चुरस आहे.
In contrast, Davids predecessor, King Saul, did not respond well to counsel.
पण याच्या अगदी उलट, दाविदाच्या आधी शासन करणाऱ्‍या शौल राजाने यहोवाच्या सल्ल्याला योग्य प्रतिसाद दिला नाही.
It is an important day for Lord Shiva devotees.
भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.
Nonetheless, by 1951, she was still a relatively unknown actress in Hollywood.
१६०५ पर्यंत तो स्टॅटफोर्डमधील अत्यंत श्रीमंत व्यक्तींपकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला होता.
"(and behold, a talent of lead was lifted up). and this is a woman sitting in the midst of the ephah basket."""
बादलीवरचे शिसाचे झाकण कर उचलेले होते. आणि त्या बादलीत एक स्त्री बसली होती.
External affairs minister S Jaishankar said a total of 234 Indians have been evacuated from Iran.
इराणमध्ये अडकलेल्या 234 हिंदुस्थानींना परत आणण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.
However, the opposition refused to budge and staged a walkout.
परंतु, विरोधकांनी जोरदार गोंधळ करत सभात्याग केले.
This resulted in a great confusion.
त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला.
Chandrayaan 1 Achievements
चांद्रयान- 1 यशस्वी
The award was given by Sachin Tendulkar.
सचिन तेंडुलकर याच्या हस्ते या दोघांना पुरस्कार देण्यात आला.
Me: What are you saying?
महाराज : काय म्हणतोयस?
"On 28 June 1939 the status of the populated nucleus here was elevated to ""Pueblo"" (village) by the Act of Ley N 9.839."
"९ फेब्रुवारी १९०८ ला गाव नव्याने वसवून त्या गावाचे नाव ""राधानगरी' ठेवण्यात आले."
Police reached the hospital and started investigated.
पोलिसांनी रुग्णालयात येऊन सौम्याची चौकशी करायला सुरूवात केली.
"""Yeah, it was gross!"
"""होय सगळंच किती निरागस होतं ना तेव्हा!"
Palghar, Thane, Sindhudurg, Mumbai city, Mumbai suburb, Nashik Ahmednagar, Konkan Division Commissioners were also present during the meeting.
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, नगर, कोकण विभागीय आयुक्त या बैठकीस उपस्थित होते.
Rahul Gandhi himself has resigned from the post of Congress president recently.
नवी दिल्ली | राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
Your bookmarks are listed in the sidebar of the file manager.
तुमच्या वाचनखुणा फाइल व्यवस्थापकाच्या बाजूच्या पट्टीत दाखवले जाते.
He was subsequently allowed to go home.
त्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली गेली.