english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
The Union Cabinet chaired by Prime Minister Shri Narendra Modi has given its ex-post approval for the Memorandum of Understanding (MoU) between India India and Canada.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री मंडळाने भारत आणि कॅनडा यांच्यातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.
Oh whats this!
शेठ, काय हे!
What can I expect?
मी काय दुष्परिणाम अपेक्षा करू शकतो?
What exactly had happened?
नेमका काय घडला प्रकार . ?
Let your will take place, as in heaven, also upon earth.
७२: १ - १५. दानी. २: ४४. २ पेत्र ३: १३) यहोवाची इच्छा आज स्वर्गात पूर्ण होत आहे.
Men can be killed.
र पुरुष मरायला टेकू शकतो.
We have to move forward with this belief and commitment.
या विश्वासासह आणि कटिबध्दतेसह आपल्याला पुढे जायचे आहे
Supreme Courts blow
सर्वोच्च न्यायालयाची फटकार
He was admitted to the district hospital for treatment.
जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले.
Because she had confidence in Gods arrangement.
कारण देवाच्या व्यवस्थेवर तिचा भरवसा होता.
Fundamental to the spiritual health of any immigrant family is deciding which language the family will use to be taught by Jehovah.
स्थलांतर करणाऱ्‍या कोणत्याही कुटुंबाच्या आध्यात्मिक आरोग्याकरता, ‘ यहोवापासून शिक्षण घेण्यासाठी ’ कोणती भाषा वापरावी हा निर्णय घेणे एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
It is not fixed and finite.
हे शाश्वत आणि मक्तेदारी बंद स्थितीत नाही.
The leaders many clad in turbans, saffron - colored robes, feather headdresses, or long black cloaks represented a multitude of faiths.
फेटे, भगव्या रंगाचे झगे, पिसांच्या टोप्या, लांब काळे झगे अशा वेगवेगळ्या वेषांतील पुढारी अनेक धर्मांचे प्रतिनिधीत्व करत होते.
But no decision has been taken on the issue so far.
परंतु अद्याप काही या विषयावर तोडगा निघाला नाही.
Australian pacer Mitchell Starc took home the Player of the Match award for his 9 wickets in the match.
ऑस्टेलियाच्या सामन्यात 9 बळी घेणाऱया मिशेल स्टार्कला सामनावीराचा बहुमान मिळाला.
So he swam.
त्यामुळे तो वाहून गेला.
He also won two IPL trophies as the captain of Kolkata Knight Riders.
आयपीएलमध्ये त्याने दोनवेळा कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपदही प्राप्त करुन दिले आहे.
I had to prove it.
मला सिद्ध करणे गरजेचे आहे.
Before the Flood, Enoch and Noah walked with the true God.
उदाहरणार्थ जलप्रलयापूर्वी, हनोख व नोहा हे दोघेही ‘ देवाबरोबर चालले. ’
Pakistan has plunged into deep crisis, once again.
पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा धक्का देणात आला आहे.
Kishan played big shots and has finished at 68 off 37.
इशान किशननं 37 चेंडूत 68 धावा केल्या.
He has won a record 121 matches.
त्याने 121 बळी घेतले आहेत.
Looks like Deepika, Ranveer getting married soon.
दीपिका-रणवीर हे जोडी लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचे कळतेय.
Mamata Banerjee announced that filmstars Nusrat Jahan, Mimi Chakraborty will contest the Lok Sabha elections this time on behalf of TMC.
यावेळी ममता यांनी त्यांच्या पक्षातून पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती या निवडणूका लढवणार असल्याचं घोषित केलं.
But the decision has not been taken.
मात्र निर्णय घेतलेला नाही.
The President of India, Shri Ram Nath Kovind, paid floral tributes to Shri R. Venkataraman, former President of India, on his birth anniversary at Rashtrapati Bhavan today (December 4, 2019).
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती भवनात त्यांना पुष्पांजली अर्पण केली.
They related fascinating experiences. Their excitement was contagious.
आम्ही आमची सेवा आणखी वाढवली पाहिजे याची आम्हाला जाणीव झाली.
These include a couple of hundreds and two half-centuries.
त्यात दोन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.
Various steps have been planned.
विविध योजना राबवल्या आहेत.
Strain the vegetables.
भाज्या काप अलग पाडणे.
Liability for cattle trespass is similar to, but conceptually distinct from, the old common law scienter action in relation to strict liability for animals which are known to be vicious.
चार्वाक ही व्यक्ती काल्पनिक होती, एकच होती का त्या विशिष्ट जीवनवादी तत्त्वज्ञानाच्या पुरस्कर्त्यांकरिता वापरलेली उपाधी होती, या बाबत तज्ज्ञांत वेगवेगळी मते आहेत.
It has so far not been accepted by her.
अजुन तिचाच होकार नाहीये.
New Delhi: Prime Minister Narendra Modi inaugurated the Bogibeel bridge in Assam on the birth anniversary of former PM Atal Bihari Vajpayee.
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेची घोषणा केली.
But the problem isnt confined to India.
मात्र हा मुद्दा एकट्या भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही.
Four people died on spot in the accident.
या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
And the women said unto Naomi, Blessed be the LORD, which hath not left thee this day without a kinsman, that his name may be famous in Israel.
गावातील बायका नामीला म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे त्याने तुला हा मुलगा. दिला तो इस्राएलमध्ये कीर्तिवंत होईल.
It is thus claimed that intermodulation distortion and blurring of the stereo image due to power supply functioning cannot occur.
उदाहरणार्थ तेलकट पदार्थ खाण्याचा आणि स्तनांच्या कॅन्सरचा संबंध निर्विवादपणे जोडता येत नाही.
They have been booked under section 353 for assaulting a public servant on duty.
सदरील व्यक्तिवर शासकीय कामात अडथळा म्हणून 353 दाखल करण्यात आली आहे.
There are a few home remedies which you can try.
चामखीळवर काही घरगुती उपाय करु शकतात.
Video is viral on WhatsApp
व्हॉट्सअॅपवर मेसेज व्हायरल
But there is a way.
पण मार्ग मिळेल.
13 people were killed.
तर 13 लोकांच्या मृत्यू झाला आहे.
Do You View Human Weakness as Jehovah Does?
“ ‘ होय ’ आणि तरी ‘ नाही? ’ ”
Both are married.
दोघेही विवाहित आहेत.
Meanwhile, we have ample reason to say, as did Paul: I have hope toward God... that there is going to be a resurrection. Acts 24: 15.
ही मंडळी अभिषिक्‍त बांधवांनी मिळून बनलेली होती आणि या मंडळीची तुलना आध्यात्मिक मंदिराशी करण्यात आली आहे.
The Supreme Court refused to vacate the order.
या निर्णयावर स्थिगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
My school has been very helpful.
शाळेने मला खूप मदत केली.
But they were sorely disappointed.
पण त्यांच्याकडूनही घोर निराशाच झाली.
Cabinet approves Amendment of the Jallianwala Bagh National Memorial Act, 1951
जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक कायदा, १९५१ मधील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी
You dont know.
तूला माहिती अस्नारच.
Her character will be major highlight in the film.
थलाइवी या चित्रपटात तिच्या अभिनयाचा परमोच्च बिंदू असणार आहे.
People do not fear (the law).
लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही.
The BJP has fielded Udayanraje Bhosale for the Satara Lok Sabha bypoll and Shivendraraje Bhosale for the Vidhan Sabha elections.
लोकसभा पोटनिवडणुकीत निवडणूक उदयनराजे भोसले तर सातारा विधानसभा शिवेंद्रसिहराजे भोसले जोरदार प्रचार करत आहेत.
Modi will not become prime minister again.
त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान कधीच होणार नाही.
There are many other prominent sports persons from Mizoram who have brought glory to the State and the country.
मिझोरम मध्ये अजून अनेक प्रसिद्ध खेळाडू होऊन गेले आहेत ज्यांनी मिझोरमला आणि देशाला प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
Speaking on the occasion Shri Mundra emphasized the importance of developing new tools and solutions for increasing the credit flow to MSME such as Udyami Mitra and Certified Credit Counsellor.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयासाठी पतपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी, उद्यमी मित्र आणि प्रमाणित पत समुपदेशकांसारखे नवे उपक्रम सुरु करण्याची गरज असल्याचे मुंद्रा यांनी यावेळी सांगितले.
Home minister Amit Shah has also met farmer leaders.
तसंच शेतकऱ्यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही बैठक झाली.
"What to do with executable text files when they are activated (single or double clicked). Possible values are ""launch"" to launch them as programs, ""ask"" to ask what to do via a dialog, and ""display"" to display them as text files."
"कार्यान्वीत करतायेण्याजोगी पाठ्य फाइल सक्रीय केल्यावर (एकदा किंवा दोनदा क्लिक केलेले) त्याचे काय करायचे. स्वीकार्य मुल्य आहे ""launch"" अनुप्रयोग दाखल करण्याकरीता, ""ask"" संवादपटच्या मदतीने विचारण्याकरीता, व ""display"" पाठ्य फाइल स्वरूपी दर्शविण्याकरीता."
It shall be great.
जबरदस्त असेल त्याचा आहे.
What can be the reasons ?
काय कारणे असतील?
Shilpa Shetty was accompanied by son Viaan Raj Kundra, sister Shamita Shetty and mother Sunanda Shetty.
शिल्पाबरोबर तिची बहीण शमिता शेट्टी, पती राज कुंद्रा, मुलगा विहान, सासु आणि आई असा संपुर्ण परीवार साईंच्या दर्शनासाठी आला होता.
In fact, currently theres no cure available for coronavirus.
खरंतर कोरोना व्हायरसवर कोणतीही लस नाही.
And because the haven was not commodious to winter in, the more part advised to depart thence also, if by any means they might attain to Phenice, and there to winter. which is an haven of Crete, and lieth toward the south west and north west.
परंतु हे बंदर (सुरक्षित म्हटलेले) हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते. म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले. आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. (फेनिके हे क्रेत बेटावरील शहर होते. त्याचे बंदर नैऋ त्य व वायव्य दिशेला होते.)
The battery supports 10W charging.
तसेच बॅटरी 10W चार्जिंगची क्षमता ठेवते.
It is your success.
हे आपले यश आहे.
Do we learn anything from this experience?
या सर्व परिस्थितीतून आपण धडा शिकणार आहोत का?
The Zoya Factor is being directed by Abhishek Sharma.
अभिषेक शर्मा 'द जोया फॅक्टर'चे दिग्दर्शन करणार आहेत.
I was a wee bit scared.
थोडी भीती/ चिंता वाटत होती.
But, no evidence in this regard was obtained.
मात्र, कोणतेही महत्त्वाचे पुरावे हाती लागले नाहीत.
How much of this matters to you?
हे किती दालासादायक आहे तुम्हाला?
She says: If you want an exciting ministry, serving in a foreign - language congregation is for you.
पण, एक नवीन भाषा शिकल्यामुळे तिचं आयुष्य आणखी अर्थपूर्ण बनलं आहे.
Seven people have been rescued.
तर आगीतून सात जणांची सुटका करण्यात आली आहे.
India won their maiden bilateral ODI series triumph in Australia.
ऑस्ट्रेलियातील पहिल्या-वहिल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेचे अजिंक्यपद वेस्ट इंडिजने पटकावले.
Notable examples include:
स्पष्ट उदाहरणे आहेत:
This does not happen during the Congress rule.
काँग्रेसच्या काळात असे प्रकार झाले नाहीत असे नाही.
Nadeem ran through the Rajasthan batting as they were dismissed for 73 runs in 28.3 overs.
नदीमच्या या कामगिरीच्या बळावर झारखंडने राजस्थानला 28.3 षटकात 73 धावांत गुंडाळले होते.
It cannot be described.
त्याचे वर्णन घर असे करता येत नाही.
And there are many more such examples.
आणि अशा उदाहरणे अजूनही एक महान अनेक आहेत.
However, they are missing.
मात्र, ते बेपत्ता आहेत.
Man arrested for strangulating wife to death in Thane
ठाण्यात सासऱ्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक
The original concept to create two large wet docks on the landward side was abandoned as this proved impractical.
या पक्ष्याच्या शेपटीतून दोन तंतुसारखी पिसं बाहेर आलेली असतात म्हणून त्याला तारवाली असंही म्हणतात.
Brothers and sisters, I have been told that under the Ministry of AYUSH, the pharmacy standard of over 600 Ayurvedic medicines has been published.
बंधू आणि भगिनींनो, मला सांगण्यात आले आहे कि आयुष मंत्रालयाअंतर्गत ६०० हून अधिक आयुर्वेदिक औषधांची फार्मसी मानके प्रसिद्ध केली आहेत.
His words dont have merit.
त्यांच्या शब्दांनाचआता मोल उरलेला नाही.
It felt odd in the beginning.
सुरुवातीला विचित्र वाटले.
"""I have not come from Pakistan."
मी पाकिस्तानमधून आलो नाही.
She had no interest in politics.
सोनियाजींना राजकारणात रस नव्हता.
You too download Apps of Banks on your mobile phones.
आपणही आपल्या मोबाईल फोनवर बँकांची ॲप डाऊनलोड करा, आपणही क्रेडिट कार्डसाठी पीओएस मशीन ठेवा.
The situation is likely to worsen as rain continues to pour.
असाच पाऊस पडत राहिला तर परिस्थिती अजून खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Professor Stephen Hawking , the British theoretical physicist, cosmologust, author passed away in Cambridge this morning.
जगप्रसिद्ध जेष्ठ शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झाले.
Mumbai feels the heat at 35 degree Celsius
मुंबईचे तापमान 35 वर
However, he died during treatment.
मात्र उपचारानंतरही शेवटी त्याचे निधन झाले.
Union Health Minister Harsh Vardhan has said total confirmed cases of coronavirus in India has surged to 28.
देशातील कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.
A reverse osmosis water treatment plant removes the radium so the city's tap water complies with federal regulations.
गंगा नदीचे पाण्याची कावडीने नेऊन रामेश्वरला अभिषेक करण्याचीही परंपरा होती.
"""Dow Jones values historical and today""."
"""एअर ब्लू विमान संच तपशील आणि इतिहास""."
Minister of state Abdul Sattar said that as per the decision taken by the previous government, the work orders have not been canceled.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, गेल्या सरकारच्या काळातील वर्कआॅर्डर न झालेली कामे रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला.
Many areas are still water lodged.
अनेक भागातलं पाणीही ओसरत आहे.
She looks beautiful.
ती दिसलीही सुंदर आहे.
So we were suspicious.
त्यामुळे आमच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
Delhi Police has taken cognisance.
दिल्‍ली पोलिसांनी याची दखल घेतली आहे.
Success will be achieved in all the work.
सर्व कार्यात यश मिळेल.