english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Then lay them on a tray of baking paper.
मग आम्ही एक पॅन मध्ये त्यांना तळणे एका बेकिंग शीट वर ठेवा.
I like country music.
मला कंट्री संगीत आवडतं.
This can have several negative outcomes.
याचे अनेक उलट सुलट परिणाम होऊ शकतात.
Trump expressed his gratitude to his great friend Modi for the beautiful welcome.
त्याऐवजी 'परममित्र' असा उल्लेख करून ट्रम्प यांनी संदेश लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या महान भारतभेटीबद्दल आभार मानले.
I just drove down directly.
मी डायरेक्ट तव्यावरच थापले.
"""The Speaker should not campaign for a particular party."
पंतप्रधान एका ठराविक पक्षाच्या किंवा एका उमेदवाराच्या प्रचाराला जाता कामा नयेत.
The question, then, is, Do we ask for it? We have good reason to make that request in our prayers every day.
दुसरी गोष्ट म्हणजे, आपण पवित्र आत्म्याच्या सामंजस्यात कार्य करण्याद्वारे या देणगीचा स्वीकार केला पाहिजे.
Three dead in hailstorm
मावळात वीज अंगावर पडून तिघांचा मृत्यू
All the states are required to implement it.
त्याची अंमलबजावणी करणे सर्व राज्यांना घटनात्मकरीत्या बंधनकारक आहे.
The victim told everything about the incident to her mother.
पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला.
The actor is currently busy with the promotion of his upcoming film Kabir Singh where he will be seen next to his co-star Kiara Advani.
अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या आगामी चित्रपट ' कबीर सिंग'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Availability of water is going down in Krishna river.
कृष्णा घाटावरील पाणी पातळी घटू लागली आहे.
The Minister of Women Child Development, Smt Maneka Sanjay Gandhi started this project realizing the fact that role of EWRs remained ineffective, despite their large presence in the directly elected local governance.
जनतेतून थेट निवडून आल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग नगण्य आणि निष्प्रभ असतो, हे लक्षात घेऊन महिलांचा कार्यक्रम सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी हा प्रकल्प सुरू केला.
Efforts are being made to win the trust of the people.
जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Union Home Minister, Shri Amit Shah chaired a high level meeting here today to review the preparedness of State and Central Ministries/Agencies concerned to deal with the situation arising out of Cyclone VAYU
‘वायु’ चक्रीवादळामुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्य आणि केंद्रीय मंत्रालये/संस्थांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली
I got in touch with my mother again.
तिला ऐकून धक्काच बसला.
The app features an animated character Diya, who encourages children to read stories aloud and helps if the child is unable to pronounce a word.
या अॅपमध्ये दिया नावाचे एक अॅनिमेटेड पात्र देण्यात आले असून ते लहान मुलांना गोष्टी वाचण्यास प्रोत्साहन देईल तसेच वाचताना जर काही शब्दांचे उच्चार करण्यास काही अडचण आल्यास त्यातही मुलांची मदत करेल.
Then the discussion started.
यानंतर चर्चेला सुरूवात झाली.
This mission effort is very supported by the locals, with thousands visiting the clinics set up.
आपल्या वनवासी बांधवांची उन्नती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असा विचार करून समर्पितपणे कार्य करणारे हजारो शहरी तसेच आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते तयार झाले आहेत.
Senior police officials rushed to the spot.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली.
Punjab is no exception.
पुणे शहरही त्याला अपवाद नाही.
It is a story of a middle-age man going through family and work issues.
एका मध्यमवर्गीय माणसाचे व आजूबाजूच्या परिस्थितीचे चित्र रेखाटतात.
Aadhaar's legality has been challenged in the Supreme Court and a Constitution bench is hearing the matter.
आधार कायद्याच्या वैधतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर विचाराधीन आहे.
Like Carol, you may be facing some severely stressful situations with little chance of improvement.
इतकी, की सकाळी मला उठायलाही नको वाटतं. ”
Others assert that God does not exist.
इतर जण दावा करतात की देव अस्तित्वात नाही.
He plays in the back row.
हा गोलरक्षक जागेवर खेळतो.
However, their attack lacked focus.
पण त्यांच्या आक्रमणात ती धार नव्हती.
For the love of theatre
थिएटर प्रेम करतात त्यांच्यासाठी
Some of the states have been pressing for it.
यासाठी काही राज्य जोर देत आहेत.
Its our first Valentines Day after marriage.
लग्नानंतरचा हा आमचा पहिलाच व्हॅलेंटाइन डे आहे.
We gave our opinion on the issue during the meeting.
या विषयावर आम्ही आमचे विचार बैठकीत मांडले.
Hence, the system needs to be corrected.
त्यामुळे या प्रणालीतील दोष दूर करावा, लागणार आहे.
The OIC is a federation of 57 Muslim Nations.
ओआयसी 57 मुस्लीम देशांची संघटना आहे.
Many colour options are also available.
भरपूर रंग पर्याय विविधता झाले.
Trees are being cut down.
झाडांची सरसकट कत्तल केली जात आहे.
But only that.
पण सो वॉट.
Follow for the latest updates.
पुढील अपडेटवर तुम्ही नजर ठेवून रहा.
Vidarbha win Ranji Trophy for the first time
विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक पटकावला
They are free to make any decision in this regard.
त्यामुळे या संदर्भात निर्णय घेण्याची त्यांना पूर्ण मुभा आहे.
He also urged the public not to panic.
तसेच गर्दी टाळण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.
What I can say?
मी शेवटी काय म्हणू शकतो?
The mouth, too, was friendly.
धवलांप्रमाणे मंगलाष्टकेसुद्धा विवाहविषयक होती.
Education too needs special attention.
शिक्षणात विशेष लक्ष पुरवावे लागेल.
33 people have been injured in the incident.
तर 33 जण जखमी झाले आहे.
That is why for the next 5 years too, I have immense faith in you regarding the fulfillment of the resolutions that have been taken.
याच कारणामुळे येत्या पाच वर्षांसाठी जे संकल्प केले आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपणा सर्वांवर माझा विश्वास आहे.
Promoting cashless transactions
कॅशलेस व्यवहाराला चालना
But this affected her health.
मात्र त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
Cabinet approves Memorandum of Understanding between India and Romania in the field of tourism
भारत आणि रोमानिया यांच्यात पर्यटन  क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
This change will occur over time.
ठराविक वेळेत हे बदल असणार आहेत.
We have asked the ashram management to pay Rs17 crore as occupancy fee for encroaching on a piece of government land near the ashram, said Kumar.
१७ कोटी रुपयांची मागणी आश्रमाजवळ असलेल्या सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमणामुळे भाडे म्हणून करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले.
Never for a moment have we regretted living a simple life.
साधंसुधं जीवन जगण्याच्या आमच्या निर्णयाची आम्हाला कधीही खंत वाटली नाही. ”
They need their work done.
त्यांच्या हातांना काम मिळणे गरजेचे आहे.
Delhi Capitals make it to the playoffs.
दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये दाखल
A new law has come into existence.
एक नवीन कायदा अस्तित्वात आला आहे.
Two security personnel and three women were among the dead.
खून झालेल्या व्यक्तींमध्ये एक महिला,तीन सुरक्षारक्षक आणि दोन अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे.
Isnt that the best thing?
नाही सर्वोत्तम बाबतीत परिस्थिती, नाही का?
After his death in 254 C.E., Origens name especially came into serious disrepute.
२५४ मध्ये ओरिजेनचा मृत्यू झाल्यानंतर विशेषकरून त्याच्या नावाबद्दल मोठे वादळ उठले.
It needs care, too.
ते देखील लक्ष देणे आवश्यक आहे.
Its Manufacture With the conquest by the Spanish in the 16th century, efforts were made to interrupt the activity of manufacturing amate.
स्पॅनिश लोकांनी १६ व्या शतकात कब्जा केल्यावर, आमाटे तयार करण्याचे काम थांबवण्याचे प्रयत्न करण्यात आले.
In addition the centre has approved Rs.4700 crores for Tamil Nadu.
केंद्र सरकारने तमिळनाडूसाठी चार हजार सातशे कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम मंजूर केली आहे.
Pin to Overflow Menu
ओव्हरफ्लो मेनूला पिन करा
And whoso falleth not down and worshippeth, that he should be cast into the midst of a burning fiery furnace.
आणि तू असेही म्हणाला होतास की जो कोणी असे करणार नाही त्याला तापलेल्या भट्टीत टाकून देण्यात येईल.
Tension is brewing between India and Pakistan.
सध्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावाची स्थिती आहे.
So Lets find out.
तर मग जाणून घेऊया.
We are not afraidof BJP, he said.
आम्ही ईडीला घाबरत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावरही हल्लाबोल केला आहे.
To achieve all this, India needed reforms to transform.
हे सर्व प्राप्त करण्यासाठी भारताला परिवर्तनासाठी सुधारणा आवश्यक आहेत.
Sapna Chaudhary joins BJP
सपना चौधरीचा भाजप पक्षात प्रवेश
Saraswati will represent India in 58 kg womens category.
महिलांच्या 58 किलो वजनी गटात भारताच्या सरिताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
Repeat this process regularly.
या प्रक्रियेची वारंवार पुनरावृत्ती करण्यात आली.
Whats your opinion on that?
यावर तुमचे मत काय आहे?
Case is finally over.
प्रकरण शेवटी हातघाईवर आले.
Well see what is to be done when that happens.
अशा परिस्थितीत काय करावे, आम्ही पाहतील.
Hence, this year the Ministry is encouraging people to practice Yoga at their homes with participation from the entire family.
म्हणूनच, यावर्षी संपूर्ण कुटुंबाच्या सहभागाने लोकांना घरातच योगाभ्यास करायला मंत्रालय प्रोत्साहन देत आहे.
It will take time.
वेळ तर लागणारच.
But I decided I was not leaving.
पण ह्यामुळे मी कोसळून जाणार नाही असे मी मनाशी ठरवले.
After the incident, the woman has filed a complaint with the district women police.
या प्रकरणानंतर महिलेने महिला आयोगात धाव घेत या प्रकरणाची तक्रार नोंदवली.
It is good in some ways.
ही एका अर्थाने चांगली बाब आहे.
Both were working in
दोघेही कामात व्यस्त
The police is searching for the other accused.
पोलीस इतर आरोपींचा माग काढत आहेत.
The state government has been trying to provide relief to the farmers by giving them a loan waiver.
राज्यातील सरकारने सावकारांकडील शेतकऱ्यांची कर्ज माफी देण्याचे काम केले आहे.
The police said that two cases have been registered in different police stations.
इतर दोघांवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
This was allowed.
यामुळे ही परवानगी मिळाली आहे.
"While speaking to media, Jammu Senior Superintendent of Police (SSP) Shridhar Patil said, ""Hidayatullah Malik, a categorised terrorist, has been arrested near Kunjwani in Jammu."
जम्मूच्या कुंजवानीजवळ दहशतवादी हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात यश आल्याची माहिती जम्मूचे एसएसपी श्रीधर पाटील यांनी दिली.
India has said that the entire Jammu and Kashmir and Ladakh including areas of Gilgit and Baltistan are an integral part of India.
गिलगिट, बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे.
Nithyananda allegedly fled India without a passport to save himself from a rape case registered against him in Karnataka.
कर्नाटकातील अत्याचार प्रकरणातून स्वतःचा बचाव करण्यासाठी नित्यानंदने पासपोर्टशिवाय भारतातून काढता पाय घेतला आहे.
US-Russia ties are already under strain.
त्यात आधीच अमेरिका आणि रशिया यांच्यात पूर्वीपासून तणावाचे संबंध राहिले आहेत.
Ministry of Commerce Industry Baba Kalyani heads group to study SE Policy Baba Kalyani, Chairman, Bharat Forge Government of India has constituted a group of eminent persons to study the Special Economic ones (SE) Policy of India.
वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय विशेष आर्थिक क्षेत्र धोरणविषयक अभ्यास गटाच्या अध्यक्षपदी बाबा कल्याणी नवी दिल्ली, 6 जून 2018 देशातील विशेष आर्थिक क्षेत्र धोरणाविषयी अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने काही तज्ञ व्यक्तींचा एक गट स्थापन केला आहे.
88 crore (BE) for the years 2015-16, 2016-17, 2017-18 and 2018-19 respectively
2015-16 या वर्षात 30902.29 कोटी रुपये, 2016-17 या वर्षात 40746.95 कोटी रुपये, 2017-18 या वर्षात 43187.89 कोटी रुपये आणि 2018-19 या वर्षात आत्तापर्यंत 16185.49 कोटी रुपये इतकी रक्कम मजुरीपोटी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरीत करण्यात आली
BJP President Amit Shah unfurls the national flag at the party headquarters in New Delhi.
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप मुख्यालयामध्ये ध्वजारोहण केलं.
A comic book or comicbook, also called comic magazine or simply comic, is a publication that consists of comic art in the form of sequential juxtaposed panels that represent individual scenes.
कॉमिक बुक किंवा कॉमिकबुक, ला कॉमिक मॅगझिन किंवा फक्त कॉमिक असेही म्हटले जाते, हे एक प्रकाशन आहे ज्यामध्ये कॉमिक आर्टमध्ये अनुक्रमिक जुळलेल पॅनल्सच्या स्वरूपात असते जे व्यक्तिगत दृश्यांना प्रतिनिधित्व करतात.
"We will meet again and then decide."""
आम्ही चर्चा करुन पुन्हा भेटण्याचं ठरवलं आहे”.
He founded the company.
त्यांनी कंपनी स्थापित केली.
The accused then tried to run away, but was caught by the police.
त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून या आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते.
The amendment provides for levying tax on such vehicles .
त्या वाहनांकडून शुल्क आकारणी करण्याची तरतूद प्रस्तावात करण्यात आली आहे.
Amit Shah said the Bill isnt against any Article of the Constitution and added that the Right to Equality will not be affected by it.
अमित शहा म्हणाले, राज्यघटनेतील कोणत्याही तरतुदींच्या विरोधात हे विधेयक नाही.
Adi Shankaracharya gave the principle of Advaita or Oneness, where there is no existence of Dvaita.
आदि शंकराचार्य यांनी अद्वैत किंवा एकात्मचा सिद्धांत दिला ज्यात द्वैतचे अस्तित्वच नाही.
Mother gave me tea.
आईने पेढा दिला.
The government will take action in this regard.
त्यामुळे सरकार त्यावर उपाययोजना करणार आहे.
This is not the situation in Gujarat.
गुजरातमध्ये तर तेही नाही.
And to godliness brotherly kindness. and to brotherly kindness charity.
आणि देवाच्या प्रामाणिक सेवेस बंधूप्रीतीची व बंधुप्रीतीस प्रीतीची जोड द्या.